Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 12, 2020

जम्मू-कश्मीर: पुलवामा और कुलगाम में मुठभेड़ शुरू, कई आतंकी हैं छिपे! https://ift.tt/2NfH8z5
निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर

June 12, 2020 0 Comments
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज कोकण दौऱ्यावर. from Zee24 Taas: Mahar...
Read More
कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत - उद्धव ठाकरे

मुंबई - आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. सरकार राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहे. तरीदेखील नागरिकांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घ्यावी. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या सवयी अंगीकारून खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ कोविड केअर सेंटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून झाले. या वेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचीही या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती होती.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोनाबधित

ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत. या आपत्तीकाळात लढण्यासाठी आयुधांची आवश्यकता आहे. ही आयुधे शासन राज्यभरात उपलब्ध करून देत आहे. मार्च २०२० पासून आजपर्यंत सरासरी दररोज एक विषाणू प्रयोगशाळांची उभारणी राज्यात होते आहे. लवकरच राज्यात शंभरहून अधिक विषाणू तपासणी प्रयोगशाळा होतील.’’

"एमएसएमई' लवकरच सुरू करणार ही योजना, नितीन गडकरींनी केली घोषणा

चिकलठाणा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पंधरा ते वीस दिवसांत २५६ खाटांचे कोविड रुग्णालय तयार केले आहे; तसेच विद्यापीठातील कोविड विषाणू संशोधन प्रयोगशाळाही तयार केली आहे. हे रुग्णालय मुंबईतील कस्तुरबा, पुण्यातील नायडू संसर्गजन्य रुग्णालयाप्रमाणे कायमस्वरूपी करावे.
 -सुभाष देसाई, पालकमंत्री व उद्योगमंत्री

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत - उद्धव ठाकरे मुंबई - आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. सरकार राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहे. तरीदेखील नागरिकांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घ्यावी. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या सवयी अंगीकारून खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ कोविड केअर सेंटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून झाले. या वेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचीही या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती होती. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोनाबधित ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत. या आपत्तीकाळात लढण्यासाठी आयुधांची आवश्यकता आहे. ही आयुधे शासन राज्यभरात उपलब्ध करून देत आहे. मार्च २०२० पासून आजपर्यंत सरासरी दररोज एक विषाणू प्रयोगशाळांची उभारणी राज्यात होते आहे. लवकरच राज्यात शंभरहून अधिक विषाणू तपासणी प्रयोगशाळा होतील.’’ "एमएसएमई' लवकरच सुरू करणार ही योजना, नितीन गडकरींनी केली घोषणा चिकलठाणा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पंधरा ते वीस दिवसांत २५६ खाटांचे कोविड रुग्णालय तयार केले आहे; तसेच विद्यापीठातील कोविड विषाणू संशोधन प्रयोगशाळाही तयार केली आहे. हे रुग्णालय मुंबईतील कस्तुरबा, पुण्यातील नायडू संसर्गजन्य रुग्णालयाप्रमाणे कायमस्वरूपी करावे.  -सुभाष देसाई, पालकमंत्री व उद्योगमंत्री News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YtUie6
Read More
विंडीजच्या तोफखान्याविरुद्‌ध एकटेच लढले होते विदर्भाचे मुर्तीराजन 

नागपूर : सत्तर-ऐंशीच्या दशकात वेस्ट इंडीज संघात तुफान मारा करणारे वेगवान गोलंदाज असल्याने भल्याभल्या फलंदाजांची अक्षरश: भंबेरी उडायची. केवळ जिगरबाज फलंदाजच त्यांचा तोंड देण्याची हिंमत करायचा. मात्र, व्हीसीएवर 46 वर्षांपूर्वी झालेल्या एका सामन्यात विदर्भाचे मूर्तिराजन यांनी विंडीजच्या गोलंदाजाची चांगलीच पिटाई करून वैदर्भी हिसका दाखविला होता. दुर्दैवाने सामन्यात मध्य विभाग संघ पराभूत झाला. परंतु, मूर्तिराजन यांच्या त्या अविस्मरणीय शतकाने विंडीजच्या क्रिकेटपटूंसह सर्वांचेच मन जिंकले. 

कर्णधार डेरिक मरे यांच्या नेतृत्वातील वेस्ट इंडीज संघ 1974 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्या दौऱ्यातील विंडीज आणि मध्य विभाग यांच्यातील तीनदिवसीय सामना 20 ते 22 डिसेंबरदरम्यान विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर खेळला गेला. विंडीज संघात कर्णधार डेरिक मरेशिवाय क्‍लाइव्ह लॉयड, व्हिवियन रिचर्डस, ऍल्विन कालिचरण, डेव्हिड मरे, रिचर्ड फ्रेडरिक्‍स, ऍण्डी रॉबर्टस, ब्रेंडन ज्युलियन, ए. जी. बार्नेट व फिरकीपटू अल्बर्ट पाडमोरसारखे दिग्गज होते. त्या तुलनेत थोडा कमकुवत असलेल्या मध्य विभाग संघात विदर्भाचे मूर्तिराजन, अनिल देशपांडे व अरुण ओगिरालसह कर्णधार नरेंद्र मेनन, हनुमंतसिंग, सलीम दुरानी, व्ही. के. नायडू, महंमद शाहिद, एस. एल. शास्त्री, एस. बेंजामिन व कैलास गट्‌टानीसारखे त्या काळातील नावाजलेले खेळाडू होते. 

हेही वाचा : 63 वर्षांपूर्वी विदर्भाने व्हीसीएवर फोडला होता उत्तर प्रदेशला घाम!

"स्पोर्टिंग विकेट'वर विंडीजने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मध्य विभागाच्या फलंदाजांनी रॉबर्टस, ज्युलियन व बार्नेटचा वेगवान मारा कसाबसा खेळवून काढला. मात्र, ऑफस्पिनर पाडमोरांसारख्या फिरकीला सामोरे जाताना त्यांची दाणादाण उडाली. केवळ सलामीला आलेले मूर्तिराजन हेच पाडमोरांचा सामना करू शकले. सकाळी दहाला मैदानात उतरलेल्या मूर्तिराजन यांनी तब्बल सहा तास चिवट फलंदाजी करत शानदार 104 धावा ठोकल्या. मध्य विभागाचा अन्य कोणताच फलंदाज खेळपट्‌टीवर तग धरू शकला नाही. दुर्दैवाने त्यांच्या शतकानंतरही मध्य विभाग संघ केवळ 254 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाडमोर यांनी सहा बळी टिपले. मध्य विभागाला अडीचशेत गुंडाळल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार फटकेबाजी करत 435 धावांचा डोंगर रचून 181 धावांची भक्‍कम आघाडी घेतली. सलामीवीर फ्रेडरिक्‍स यांनी 120 धावा काढल्यानंतर आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या लॉयड यांनी अवघ्या 67 चेंडूंत (9 चौकार, 2 षट्‌कार) नाबाद 82 धावा फटकावल्या. कालिचरण (56 धावा) व रिचर्डस (45 धावा) यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले. अरुण ओगिराल यांनी पाच बळी टिपून विंडीजला थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. 

दुसऱ्या डावात सपशेल शरणागती

डावाने पराभव टाळण्यासाठी 182 धावांची गरज असताना मध्य विभागाच्या फलंदाजांकडून दुसऱ्या डावात चिवट प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र, रॉबर्टस व पाडमोर यांच्या अचूक माऱ्यापुढे फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आणि अख्खा संघ 85 धावांत गारद झाला. मध्य विभागाचा एकही फलंदाज 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढू शकला नाही. रॉबर्टस व पाडमोर जोडीने प्रत्येकी चार गडी बाद करून वेस्ट इंडीजला एक डाव 96 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. दारुण पराभवाने एकीकडे मध्य विभागाचे खेळाडू पार खचून केले. त्याचवेळी विंडीजने क्रिकेटमधील आपली दहशत नागपुरातही कायम ठेवली. मात्र, मूर्तिराजन यांचे पहिल्या डावातील शतक आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विंडीजच्या तोफखान्याविरुद्‌ध एकटेच लढले होते विदर्भाचे मुर्तीराजन  नागपूर : सत्तर-ऐंशीच्या दशकात वेस्ट इंडीज संघात तुफान मारा करणारे वेगवान गोलंदाज असल्याने भल्याभल्या फलंदाजांची अक्षरश: भंबेरी उडायची. केवळ जिगरबाज फलंदाजच त्यांचा तोंड देण्याची हिंमत करायचा. मात्र, व्हीसीएवर 46 वर्षांपूर्वी झालेल्या एका सामन्यात विदर्भाचे मूर्तिराजन यांनी विंडीजच्या गोलंदाजाची चांगलीच पिटाई करून वैदर्भी हिसका दाखविला होता. दुर्दैवाने सामन्यात मध्य विभाग संघ पराभूत झाला. परंतु, मूर्तिराजन यांच्या त्या अविस्मरणीय शतकाने विंडीजच्या क्रिकेटपटूंसह सर्वांचेच मन जिंकले.  कर्णधार डेरिक मरे यांच्या नेतृत्वातील वेस्ट इंडीज संघ 1974 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्या दौऱ्यातील विंडीज आणि मध्य विभाग यांच्यातील तीनदिवसीय सामना 20 ते 22 डिसेंबरदरम्यान विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर खेळला गेला. विंडीज संघात कर्णधार डेरिक मरेशिवाय क्‍लाइव्ह लॉयड, व्हिवियन रिचर्डस, ऍल्विन कालिचरण, डेव्हिड मरे, रिचर्ड फ्रेडरिक्‍स, ऍण्डी रॉबर्टस, ब्रेंडन ज्युलियन, ए. जी. बार्नेट व फिरकीपटू अल्बर्ट पाडमोरसारखे दिग्गज होते. त्या तुलनेत थोडा कमकुवत असलेल्या मध्य विभाग संघात विदर्भाचे मूर्तिराजन, अनिल देशपांडे व अरुण ओगिरालसह कर्णधार नरेंद्र मेनन, हनुमंतसिंग, सलीम दुरानी, व्ही. के. नायडू, महंमद शाहिद, एस. एल. शास्त्री, एस. बेंजामिन व कैलास गट्‌टानीसारखे त्या काळातील नावाजलेले खेळाडू होते.  हेही वाचा : 63 वर्षांपूर्वी विदर्भाने व्हीसीएवर फोडला होता उत्तर प्रदेशला घाम! "स्पोर्टिंग विकेट'वर विंडीजने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मध्य विभागाच्या फलंदाजांनी रॉबर्टस, ज्युलियन व बार्नेटचा वेगवान मारा कसाबसा खेळवून काढला. मात्र, ऑफस्पिनर पाडमोरांसारख्या फिरकीला सामोरे जाताना त्यांची दाणादाण उडाली. केवळ सलामीला आलेले मूर्तिराजन हेच पाडमोरांचा सामना करू शकले. सकाळी दहाला मैदानात उतरलेल्या मूर्तिराजन यांनी तब्बल सहा तास चिवट फलंदाजी करत शानदार 104 धावा ठोकल्या. मध्य विभागाचा अन्य कोणताच फलंदाज खेळपट्‌टीवर तग धरू शकला नाही. दुर्दैवाने त्यांच्या शतकानंतरही मध्य विभाग संघ केवळ 254 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाडमोर यांनी सहा बळी टिपले. मध्य विभागाला अडीचशेत गुंडाळल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार फटकेबाजी करत 435 धावांचा डोंगर रचून 181 धावांची भक्‍कम आघाडी घेतली. सलामीवीर फ्रेडरिक्‍स यांनी 120 धावा काढल्यानंतर आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या लॉयड यांनी अवघ्या 67 चेंडूंत (9 चौकार, 2 षट्‌कार) नाबाद 82 धावा फटकावल्या. कालिचरण (56 धावा) व रिचर्डस (45 धावा) यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले. अरुण ओगिराल यांनी पाच बळी टिपून विंडीजला थोपवून धरण्याचा प्रयत्न केला.  दुसऱ्या डावात सपशेल शरणागती डावाने पराभव टाळण्यासाठी 182 धावांची गरज असताना मध्य विभागाच्या फलंदाजांकडून दुसऱ्या डावात चिवट प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र, रॉबर्टस व पाडमोर यांच्या अचूक माऱ्यापुढे फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आणि अख्खा संघ 85 धावांत गारद झाला. मध्य विभागाचा एकही फलंदाज 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढू शकला नाही. रॉबर्टस व पाडमोर जोडीने प्रत्येकी चार गडी बाद करून वेस्ट इंडीजला एक डाव 96 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. दारुण पराभवाने एकीकडे मध्य विभागाचे खेळाडू पार खचून केले. त्याचवेळी विंडीजने क्रिकेटमधील आपली दहशत नागपुरातही कायम ठेवली. मात्र, मूर्तिराजन यांचे पहिल्या डावातील शतक आजही अनेकांच्या स्मरणात आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cTVD37
Read More
अरेरे! ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा (एमपीएससी) कारभार फक्त एवढ्याच व्यक्तींवर

पुणे - राज्य सरकारच्या सेवेत हजारो नवीन अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा (एमपीएससी) कारभार केवळ अध्यक्ष व एका सदस्याच्या जिवावरच सुरू आहे. चार सदस्यांच्या जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त असून, त्याचा परिणाम भरती प्रक्रियेवर होऊन, अंतिम निकाल रखडले आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम राज्याच्या कारभारावर होतो आहे. त्यामुळे ठराविक प्रमाणात विविध खात्यात भरती करण्यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाते. ही भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून होते. ‘एमपीएससी’चा कारभार स्वायत्त असला तरी आयोगाचे अध्यक्ष, सदस्य नियुक्ती सरकारच्या माध्यमातून होते. सध्या सतीश गवई हे अध्यक्ष आहेत, तर दयानंद मेश्राम हे एकमेव सदस्य आहेत. 

कोरोनाच्या महासाथीमुळे आपला सलून अनुभव कशाप्रकारे बदलेल?

चार सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. भरती प्रक्रियेतील मुलाखती किंवा शारीरिक चाचणीच्या वेळेस अध्यक्ष व सदस्य यांच्यापैकी एक प्रतिनिधी तेथे उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच नवीन पद भरतीचे नियोजन, वेळापत्रकामध्येही सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. 

विद्यार्थी विश्‍वंभर भोपळे म्हणाला, ‘‘वर्षभरापासून एमपीएससीच्या चार सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुलाखती व इतर प्रक्रिया ठप्प आहे. सध्या भरतीसाठी किमान दोन वर्ष लागत असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने लवकर सर्व सदस्य नियुक्त करावेत.’’

मोठी बातमी ! लॉकडाउनमध्ये 20 वर्षांतील उच्चांक; तीन महिन्यांत बाराशे शेतकरी आत्महत्या

एमपीएससी स्टुडंट्‌स राईट्‌सचे प्रतिनिधी महेश बडे म्हणाले, ‘‘आयोगाने अनेक पदांच्या परीक्षा घेतल्या, पण त्यांच्या मुलाखती व शारीरिक चाचणी झालेली नाही. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. राज्य सरकारने त्वरित सर्व सदस्यांची नियुक्ती करून ‘एमपीएससी’ला सशक्त केले पाहिजे.’’

मुलाखती प्रलंबित

वन, अभियांत्रिकी विभागाच्या मुलाखती प्रलंबित

उपनिरीक्षक २०१८ची शारीरिक चाचणी प्रलंबित

राज्यपालांकडे प्रस्ताव देऊन सदस्य नियुक्ती करावी लागेल.

मुलाखती घेताना त्या पॅनेलमध्ये अध्यक्ष किंवा सदस्य असणे अनिवार्य आहे. आता दोघेच कार्यरत असल्याने केवळ दोन पॅनलच काम करू शकतील. मुलाखती वेगाने पूर्ण करून भरती करण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांची परवानगी घेऊन चार सदस्य नियुक्त केले पाहिजे. 
- मधुकर कोकाटे, माजी अध्यक्ष, एमपीएससी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरेरे! ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा (एमपीएससी) कारभार फक्त एवढ्याच व्यक्तींवर पुणे - राज्य सरकारच्या सेवेत हजारो नवीन अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा (एमपीएससी) कारभार केवळ अध्यक्ष व एका सदस्याच्या जिवावरच सुरू आहे. चार सदस्यांच्या जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त असून, त्याचा परिणाम भरती प्रक्रियेवर होऊन, अंतिम निकाल रखडले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम राज्याच्या कारभारावर होतो आहे. त्यामुळे ठराविक प्रमाणात विविध खात्यात भरती करण्यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाते. ही भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून होते. ‘एमपीएससी’चा कारभार स्वायत्त असला तरी आयोगाचे अध्यक्ष, सदस्य नियुक्ती सरकारच्या माध्यमातून होते. सध्या सतीश गवई हे अध्यक्ष आहेत, तर दयानंद मेश्राम हे एकमेव सदस्य आहेत.  कोरोनाच्या महासाथीमुळे आपला सलून अनुभव कशाप्रकारे बदलेल? चार सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. भरती प्रक्रियेतील मुलाखती किंवा शारीरिक चाचणीच्या वेळेस अध्यक्ष व सदस्य यांच्यापैकी एक प्रतिनिधी तेथे उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच नवीन पद भरतीचे नियोजन, वेळापत्रकामध्येही सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते.  विद्यार्थी विश्‍वंभर भोपळे म्हणाला, ‘‘वर्षभरापासून एमपीएससीच्या चार सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुलाखती व इतर प्रक्रिया ठप्प आहे. सध्या भरतीसाठी किमान दोन वर्ष लागत असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने लवकर सर्व सदस्य नियुक्त करावेत.’’ मोठी बातमी ! लॉकडाउनमध्ये 20 वर्षांतील उच्चांक; तीन महिन्यांत बाराशे शेतकरी आत्महत्या एमपीएससी स्टुडंट्‌स राईट्‌सचे प्रतिनिधी महेश बडे म्हणाले, ‘‘आयोगाने अनेक पदांच्या परीक्षा घेतल्या, पण त्यांच्या मुलाखती व शारीरिक चाचणी झालेली नाही. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. राज्य सरकारने त्वरित सर्व सदस्यांची नियुक्ती करून ‘एमपीएससी’ला सशक्त केले पाहिजे.’’ मुलाखती प्रलंबित वन, अभियांत्रिकी विभागाच्या मुलाखती प्रलंबित उपनिरीक्षक २०१८ची शारीरिक चाचणी प्रलंबित राज्यपालांकडे प्रस्ताव देऊन सदस्य नियुक्ती करावी लागेल. मुलाखती घेताना त्या पॅनेलमध्ये अध्यक्ष किंवा सदस्य असणे अनिवार्य आहे. आता दोघेच कार्यरत असल्याने केवळ दोन पॅनलच काम करू शकतील. मुलाखती वेगाने पूर्ण करून भरती करण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांची परवानगी घेऊन चार सदस्य नियुक्त केले पाहिजे.  - मधुकर कोकाटे, माजी अध्यक्ष, एमपीएससी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hnWah7
Read More
पुण्यातील या भागातील पाणीपुरवठा विस्कळित; कोणत्या ते वाचा

पुणे - देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी बंद केलेला पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशी, शुक्रवारीही सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे बहुतांशी विशेषतः उपनगरांमधील रहिवाशांना गेल्या दोन दिवसांपासून पाणी मिळाले नाही. ज्या भागांत पाणीपुरवठा झाला; तोही अपुरा आणि कमी दाबाने झाल्याने रहिवाशांची अडचण झाली. मात्र, दुरुस्तीची कामे संपल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला; मात्र तो फार कमी दाबाने झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, सहकारनगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, पद्मावती, पर्वती दर्शन येथील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याच्या तक्रारी होत्या. जलकेंद्रातील दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर शुक्रवारी उशिराने आणि कमी दाबाने पाणी सोडले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र काम संपल्यानंतर शुक्रवारी सकाळी पाणी आले नाही. काही भागांत आले पण तेही कमी वेळ आले. कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात रात्री आठपर्यंत पाणी आले नव्हते.

पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 

पाणीपुरवठा खात्याचे प्रवीण गेडाम म्हणाले, ‘‘सर्व भागात वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु, कमी दाबामुळे जलवाहिन्यांमधील पाणी शेवटपर्यंत पोचू शकलेले नाही. मात्र, सायंकाळनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाला.’’

आणखी वाचा - संभाजीराजे पुण्याच्या तरुणाला म्हणाले छत्रपतींचा मावळा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातील या भागातील पाणीपुरवठा विस्कळित; कोणत्या ते वाचा पुणे - देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी बंद केलेला पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशी, शुक्रवारीही सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे बहुतांशी विशेषतः उपनगरांमधील रहिवाशांना गेल्या दोन दिवसांपासून पाणी मिळाले नाही. ज्या भागांत पाणीपुरवठा झाला; तोही अपुरा आणि कमी दाबाने झाल्याने रहिवाशांची अडचण झाली. मात्र, दुरुस्तीची कामे संपल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला; मात्र तो फार कमी दाबाने झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, सहकारनगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, पद्मावती, पर्वती दर्शन येथील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याच्या तक्रारी होत्या. जलकेंद्रातील दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर शुक्रवारी उशिराने आणि कमी दाबाने पाणी सोडले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र काम संपल्यानंतर शुक्रवारी सकाळी पाणी आले नाही. काही भागांत आले पण तेही कमी वेळ आले. कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात रात्री आठपर्यंत पाणी आले नव्हते. पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य  पाणीपुरवठा खात्याचे प्रवीण गेडाम म्हणाले, ‘‘सर्व भागात वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु, कमी दाबामुळे जलवाहिन्यांमधील पाणी शेवटपर्यंत पोचू शकलेले नाही. मात्र, सायंकाळनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाला.’’ आणखी वाचा - संभाजीराजे पुण्याच्या तरुणाला म्हणाले छत्रपतींचा मावळा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cVX2WL
Read More

Thursday, June 11, 2020

ODI की पहली हैट्रिक की कहानी- जब एक दिन बाद मना उस कारनामे का जश्न https://ift.tt/2Ux4W2s
कोरोना: दिल्ली के अस्पतालों में 60% बेड फुल, जानें कहां क्या हैं हालात https://ift.tt/3fhjyLn
जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातासह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातासह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

June 11, 2020 0 Comments
 जळगावमध्ये कोरोना बाधित‌ महिला मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News https://i...
Read More
देवेंद्र फडणवीस करत असलेली निसर्ग चक्रीवादळ आणि कोल्हापूर-सांगली पूर यांची तुलना कितपत शक्य?
आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालय : #5मोठ्याबातम्या
चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक ऑगस्ट 2019 मध्येच झाला होता का?
यंदा अवजारांशिवाय शेती? सिंधुदुर्गची स्थिती अशी...

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारांसाठी प्रस्ताव केले आहेत; मात्र कृषी विभागाकडे प्राप्त तब्बल 6 हजार 166 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या शेती हंगाम सुरु झाला आहे; परंतु सुधारित कृषी अवजारांशिवाय यावर्षी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषि अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने प्रस्ताव मागविले होते. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सुधारित कृषि अवजारे मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव तयार करण्यात आले होते. 

तालुकानिहाय प्रस्ताव 
सुधारित कृषि अवजारे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या योजने अंतर्गत तब्बल 6 हजार 166 शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभागाकडे केले आहेत. यामध्ये सावंतवाडी 1 हजार 295, कुडाळ 1 हजार 200, वेंगुर्ले 295, दोडामार्ग 236, कणकवली 1 हजार 300, मालवण 578, देवगड 1 हजार आणि वैभववाडी 262 अशाप्रकारे तालुकानिहाय प्रस्तावांचा समावेश आहे. 

सूचनांअभावी मंजूरी रखडली 
शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी अवजारांची फार आवश्‍यकता आहे; मात्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत जिल्हा कृषी विभागाला लक्षांक व मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतीची अवजारे मिळण्यास फारच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे. 

कृषी मंत्र्यांना निवेदन 
जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, आधुनिक कृषी अवजारे योजनेअंतर्गत रखडलेले हे प्रस्ताव मंजूर होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा व्हावा. यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने बाबत मार्गदर्शक सूचना व लक्षांक लवकरात लवकर मिळावे. या योजनेअंतर्गत लक्षांक व मार्गदर्शक सूचना संबंधितांना मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी अवजारे उपलब्ध होऊ शकतील. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यंदा अवजारांशिवाय शेती? सिंधुदुर्गची स्थिती अशी... ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारांसाठी प्रस्ताव केले आहेत; मात्र कृषी विभागाकडे प्राप्त तब्बल 6 हजार 166 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सध्या शेती हंगाम सुरु झाला आहे; परंतु सुधारित कृषी अवजारांशिवाय यावर्षी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सुरू झालेला असून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे. यासाठी सुधारित कृषि अवजारे वितरणावर भर देण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांकडून मोठ्या संख्येने प्रस्ताव मागविले होते. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सुधारित कृषि अवजारे मिळण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव तयार करण्यात आले होते.  तालुकानिहाय प्रस्ताव  सुधारित कृषि अवजारे मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या योजने अंतर्गत तब्बल 6 हजार 166 शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभागाकडे केले आहेत. यामध्ये सावंतवाडी 1 हजार 295, कुडाळ 1 हजार 200, वेंगुर्ले 295, दोडामार्ग 236, कणकवली 1 हजार 300, मालवण 578, देवगड 1 हजार आणि वैभववाडी 262 अशाप्रकारे तालुकानिहाय प्रस्तावांचा समावेश आहे.  सूचनांअभावी मंजूरी रखडली  शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी अवजारांची फार आवश्‍यकता आहे; मात्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत जिल्हा कृषी विभागाला लक्षांक व मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतीची अवजारे मिळण्यास फारच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे.  कृषी मंत्र्यांना निवेदन  जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, आधुनिक कृषी अवजारे योजनेअंतर्गत रखडलेले हे प्रस्ताव मंजूर होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा व्हावा. यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने बाबत मार्गदर्शक सूचना व लक्षांक लवकरात लवकर मिळावे. या योजनेअंतर्गत लक्षांक व मार्गदर्शक सूचना संबंधितांना मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी अवजारे उपलब्ध होऊ शकतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MRfLYV
Read More