Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 9, 2020

मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा, दिले हे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा, दिले हे निर्देश

June 09, 2020 0 Comments
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2BM2i2d https:/...
Read More
कोरोना योद्ध्यांकडून राहण्याचे शुल्क कसे आकारता येईल?

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी या कोरोना योद्ध्यांच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलेल्या निवासापोटी अडीच लाख रुपये बिल जमा करण्यासंदर्भातील वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यांच्याकडून निवास शुल्क कसे आकारता येईल असे निरीक्षण नोंदवीत कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोरोना योद्ध्यांचा समूह तयार करावा लागेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. पुढील सुनावणी १२ जूनला होईल. 

जवळपास ३६ कोरोना योद्धांची एन-५ परिसरातील आरोग्य कुटुंब कल्याण विभागच्या प्रशिक्षण केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या संबंधितांतर्फे कोरोना योद्ध्यांच्या एक महिन्याच्या राहण्याच्या खर्चापोटी अडीच लाख रुपयांचे बिल जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात आले. दरम्यान जिल्हा रुग्णालयातर्फे कोणत्याही प्रकारचे बिल देण्यात येणार नाही; तसेच संबंधित स्टाफच्या वेतनातूनही कपात केली जाणार नसल्याचे प्रशिक्षण केंद्राला कळविण्यात आले. यावर प्रशिक्षण केंद्रातर्फे स्टाफला बिल जमा करण्यासंदर्भात कळविण्यात आल्याचे वृत्त स्थानिक दैनिकात सात जून रोजी प्रकाशित झाले होते. याची खंडपीठाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली. 

मंगळवारी (ता.नऊ) सुनावणीदरम्यान खंडपीठाने निरीक्षण नोंदविले, की कोरोना योद्ध्यांकडे बिलाची मागणी ही नियमाला धरून नाही, कोरोना योद्धे हे कोरोनाबाधितांची तपासणी करत असतात, दरम्यान त्यांनाही बाधा होण्याची शक्यता असते, इतरांना तसेच योद्ध्यांच्या कुटुंबीयांना संसर्ग होऊ नये त्यामुळे कोरोना योद्ध्यांची संबंधित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी कोरोना योद्ध्यांचा समूह तयार करायला हवा, मग त्यांच्याकडून राहण्याचे शुल्क कसे घेता येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. याप्रकरणी खंडपीठाने अॅड. ज्ञानेश्‍वर बागूल यांची अमायकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नियुक्ती केली. शासनातर्फे कोरोना योद्ध्यांच्या वेतनातून राहण्याचे बिल वसूल करण्यात आले नसल्याचे सरकारी वकील अॅड. डी. आर. काळे यांनी म्हणणे मांडले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना योद्ध्यांकडून राहण्याचे शुल्क कसे आकारता येईल? औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी या कोरोना योद्ध्यांच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलेल्या निवासापोटी अडीच लाख रुपये बिल जमा करण्यासंदर्भातील वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यांच्याकडून निवास शुल्क कसे आकारता येईल असे निरीक्षण नोंदवीत कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोरोना योद्ध्यांचा समूह तयार करावा लागेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. पुढील सुनावणी १२ जूनला होईल.  जवळपास ३६ कोरोना योद्धांची एन-५ परिसरातील आरोग्य कुटुंब कल्याण विभागच्या प्रशिक्षण केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या संबंधितांतर्फे कोरोना योद्ध्यांच्या एक महिन्याच्या राहण्याच्या खर्चापोटी अडीच लाख रुपयांचे बिल जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात आले. दरम्यान जिल्हा रुग्णालयातर्फे कोणत्याही प्रकारचे बिल देण्यात येणार नाही; तसेच संबंधित स्टाफच्या वेतनातूनही कपात केली जाणार नसल्याचे प्रशिक्षण केंद्राला कळविण्यात आले. यावर प्रशिक्षण केंद्रातर्फे स्टाफला बिल जमा करण्यासंदर्भात कळविण्यात आल्याचे वृत्त स्थानिक दैनिकात सात जून रोजी प्रकाशित झाले होते. याची खंडपीठाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली.  मंगळवारी (ता.नऊ) सुनावणीदरम्यान खंडपीठाने निरीक्षण नोंदविले, की कोरोना योद्ध्यांकडे बिलाची मागणी ही नियमाला धरून नाही, कोरोना योद्धे हे कोरोनाबाधितांची तपासणी करत असतात, दरम्यान त्यांनाही बाधा होण्याची शक्यता असते, इतरांना तसेच योद्ध्यांच्या कुटुंबीयांना संसर्ग होऊ नये त्यामुळे कोरोना योद्ध्यांची संबंधित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी कोरोना योद्ध्यांचा समूह तयार करायला हवा, मग त्यांच्याकडून राहण्याचे शुल्क कसे घेता येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. याप्रकरणी खंडपीठाने अॅड. ज्ञानेश्‍वर बागूल यांची अमायकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नियुक्ती केली. शासनातर्फे कोरोना योद्ध्यांच्या वेतनातून राहण्याचे बिल वसूल करण्यात आले नसल्याचे सरकारी वकील अॅड. डी. आर. काळे यांनी म्हणणे मांडले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hetRSj
Read More
झुक झुक गाडी आली आणि पुणे रेल्वे स्टेशन गजबजलं!

कॅन्टोन्मेंट - कोरोनामुळे 25 मार्चपासून नाद झालेली रेल्वे वाहतूक 1 जूनपासून सुरू झाली आहे. त्या मुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची वर्दळ आता जाणवण्याइतपत वाढली आहे. 

'सीओईपी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार 

देशातील 200 प्रमुख मार्गांवर रेल्वे वाहतूक सध्या सुरु झाली आहे. मुंबईवरून सुटणाऱ्या सुमारे 5 गाड्या दररोज पुण्यात येत आहेत तर पुण्यावरून पाटण्यासाठी (दानापूर) रोज रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी गाडी सुटत आहे. बंगळुरु, गोवा, दिल्ली, गदग, हैदराबाद आदी मार्गांसाठी पुण्यातून प्रवाशांसाठी गाड्या सुटत आहेत. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ ही रेल्वे स्थानकांवर वाढायला लागली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 या स्थानकावरील रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मधील एक जवान कोरोना पॉसिटीव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 14 जवानांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे मनुष्यबळाचा काहीसा अभाव निर्माण झाला आहे. असे असताना देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ओळीने रांगा उभारून प्रवाशांची स्क्रीनिंग करून रेल्वे गाडीपर्यंत पोहचविण्याची सोय करण्यात आली आहे.  या स्थानकांवर अधिकृत हमाल आज दिसत नव्हते. प्रत्येक प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. या ठिकाणी आरक्षण केंद्र हे तिकिटासाठी बंद आहे. फक्त कॅन्सल करण्याची सेवा ही सुरु ठेवली आहे. तसेच सुरू असलेल्या गाड्यांसाठी ऑनलाइन पध्दतीने तिकिटाचे आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचेही दिसून आले.

हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत...

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

झुक झुक गाडी आली आणि पुणे रेल्वे स्टेशन गजबजलं! कॅन्टोन्मेंट - कोरोनामुळे 25 मार्चपासून नाद झालेली रेल्वे वाहतूक 1 जूनपासून सुरू झाली आहे. त्या मुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची वर्दळ आता जाणवण्याइतपत वाढली आहे.  'सीओईपी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार  देशातील 200 प्रमुख मार्गांवर रेल्वे वाहतूक सध्या सुरु झाली आहे. मुंबईवरून सुटणाऱ्या सुमारे 5 गाड्या दररोज पुण्यात येत आहेत तर पुण्यावरून पाटण्यासाठी (दानापूर) रोज रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी गाडी सुटत आहे. बंगळुरु, गोवा, दिल्ली, गदग, हैदराबाद आदी मार्गांसाठी पुण्यातून प्रवाशांसाठी गाड्या सुटत आहेत. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ ही रेल्वे स्थानकांवर वाढायला लागली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  या स्थानकावरील रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मधील एक जवान कोरोना पॉसिटीव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 14 जवानांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे मनुष्यबळाचा काहीसा अभाव निर्माण झाला आहे. असे असताना देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ओळीने रांगा उभारून प्रवाशांची स्क्रीनिंग करून रेल्वे गाडीपर्यंत पोहचविण्याची सोय करण्यात आली आहे.  या स्थानकांवर अधिकृत हमाल आज दिसत नव्हते. प्रत्येक प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. या ठिकाणी आरक्षण केंद्र हे तिकिटासाठी बंद आहे. फक्त कॅन्सल करण्याची सेवा ही सुरु ठेवली आहे. तसेच सुरू असलेल्या गाड्यांसाठी ऑनलाइन पध्दतीने तिकिटाचे आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचेही दिसून आले. हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30nZcMh
Read More
Video : पुण्यातून आठ शहरांना सुरू झाली उड्डाणं; विमानतळावर गर्दीही वाढली

दिल्ली, बंगलूरू, कोलकत्ता, जयपूरसह पंधरा विमानांची दररोज उड्डाणे
येरवडा - लोहगाव विमानतळारून देशांतर्गत दररोज अठरा ते वीस विमानांची उड्डाणे नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे दररोज सरासरी वीस हजारापेक्षा अधिक प्रवाशांची ये- जा सुरू झाल्यामुले येथील वर्दळ वाढली आहे. देशांतर्गत सेवेत दिल्ली, जयपूर, कोलकत्ता, बंगलूरूसाठी प्रवाशांची अधिक पसंती असल्याचे दिसून येते. प्रिपेड रिक्षा व टॅक्सी सेवा अद्याप सुरू झाली नसली तरी खासगी टॅक्सी सेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांची सोय हाेत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोहगाव विमानतळावरून २६ मे पासून देशांतर्गत सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्ली, जयपूर, बंगलूरू आणि कोलकत्ता येथून पुण्यात येणाऱ्या व पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. लोहगाव विमानतळावरून लॉकडाऊनच्या पूर्वी दररोज देशांतर्गत ७५ विमानांची उड्डाणे होत होती. आता ती संख्या अठरा ते वीस पर्यंत आली असली तरी काही दिवसानंतर टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळते. 

'सीओईपी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार 

कोरोनाच्या पाश्‍वभूमिवर अेअर इंडियाचे दुबईला जाणारी सर्व उड्डाणे ३१ मार्च नंतर स्थिगित करण्यात होती. 

पुण्यातून दिल्लीला दररोज २६ उड्डाणे !
लॉकडाऊन पूर्वी पुण्यातून दिल्लीला सर्वांधिक विविध कंपन्यांच्या २६ विमानांची उड्डाणे होत होती. त्यानंतर बंगलूरूसाठी पंधरा विमानांची उड्डाणे. पुण्यातून चेन्नई, कोलकत्ता, हैद्राबाद, अहमदाबाद, अलाहाबाद, जयपूर,कोची, बेळगावसाठी उड्डाणांचा समावेश होता. पुण्यातून देशांतर्गत विमानसेवेला प्रवाशांची मोठी मागणी आहे. 

हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत...

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : पुण्यातून आठ शहरांना सुरू झाली उड्डाणं; विमानतळावर गर्दीही वाढली दिल्ली, बंगलूरू, कोलकत्ता, जयपूरसह पंधरा विमानांची दररोज उड्डाणे येरवडा - लोहगाव विमानतळारून देशांतर्गत दररोज अठरा ते वीस विमानांची उड्डाणे नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे दररोज सरासरी वीस हजारापेक्षा अधिक प्रवाशांची ये- जा सुरू झाल्यामुले येथील वर्दळ वाढली आहे. देशांतर्गत सेवेत दिल्ली, जयपूर, कोलकत्ता, बंगलूरूसाठी प्रवाशांची अधिक पसंती असल्याचे दिसून येते. प्रिपेड रिक्षा व टॅक्सी सेवा अद्याप सुरू झाली नसली तरी खासगी टॅक्सी सेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांची सोय हाेत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लोहगाव विमानतळावरून २६ मे पासून देशांतर्गत सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्ली, जयपूर, बंगलूरू आणि कोलकत्ता येथून पुण्यात येणाऱ्या व पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. लोहगाव विमानतळावरून लॉकडाऊनच्या पूर्वी दररोज देशांतर्गत ७५ विमानांची उड्डाणे होत होती. आता ती संख्या अठरा ते वीस पर्यंत आली असली तरी काही दिवसानंतर टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळते.  'सीओईपी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार  कोरोनाच्या पाश्‍वभूमिवर अेअर इंडियाचे दुबईला जाणारी सर्व उड्डाणे ३१ मार्च नंतर स्थिगित करण्यात होती.  पुण्यातून दिल्लीला दररोज २६ उड्डाणे ! लॉकडाऊन पूर्वी पुण्यातून दिल्लीला सर्वांधिक विविध कंपन्यांच्या २६ विमानांची उड्डाणे होत होती. त्यानंतर बंगलूरूसाठी पंधरा विमानांची उड्डाणे. पुण्यातून चेन्नई, कोलकत्ता, हैद्राबाद, अहमदाबाद, अलाहाबाद, जयपूर,कोची, बेळगावसाठी उड्डाणांचा समावेश होता. पुण्यातून देशांतर्गत विमानसेवेला प्रवाशांची मोठी मागणी आहे.  हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AQYoVA
Read More
रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

June 09, 2020 0 Comments
 रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2...
Read More
Video : पुणेकरांची पावलं तळजाईकडं वळू लागली

मयुर काॅलनी - लॉकडाउनच्या कडक निर्बंधानंतर नागरिकांना मागील आठवड्यात थोडी शिथीलता मिळाली. यामुळे पुणे महापालिकेने काही उद्याने, बगीचा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकरांचे जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुणेकरांनी व्यायामासाठी दिलेले महत्त्व लक्षात येते.  पुण्याचा श्वास असलेली वन विभागाची तळजाई टेकडी मागील आठवड्यात नियम व अटी घालून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे नागरिकांना माहीत होताच नियमित व्यायाम करण्यासाठी येणारे नागरिक व तरुण-तरुणी व्यायामासाठी तळजाई टेकडी वर येऊ लागले आहेत. कित्येक नागरिकांनी तोंडाला मास्क, रुमाल व सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून व्यायाम करायला सुरुवात केली आहे. धावणे,जॉगिंग करणे, प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार यासह इतर व्यायाम प्रकार नागरिक करताना दिसतात. पुणे शहरातून कात्रज धनकवडी बिबेवाडी सहकारनगर स्वारगेट पर्वती या परिसरातील नागरिक व्यायामासाठी येत आहेत.

'सीओईपी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार 

'आमच्याबरोबर व्यायामासाठी अनेक नागरिक येतात. लाॅकडाऊन मुळे व्यायाम करणे अवघड झाले होते. परंतु तळजाई टेकडी चालू झाल्यापासून आम्ही नियमित व्यायाम करण्यासाठी येतो. मास्क व सोशल डिस्टंसिंग नियम पाळतो. दोघेजण असले तरी सोशल डिस्टंसिंग नियम पाळूनच व्यायाम करतात. स्वच्छ वातावरणात व्यायाम केल्यामुळे बरे वाटते"
- संजय करपे बिबेवाडी

हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत...

"शासनाचे नियम पाळून नागरिकांनी व्यायाम करायला सुरुवात केली असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना वगळून पहाटे पाच ते सकाळी आठ या वेळेत टेकडी  खुली करण्यात आली आहे"
- दिपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : पुणेकरांची पावलं तळजाईकडं वळू लागली मयुर काॅलनी - लॉकडाउनच्या कडक निर्बंधानंतर नागरिकांना मागील आठवड्यात थोडी शिथीलता मिळाली. यामुळे पुणे महापालिकेने काही उद्याने, बगीचा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकरांचे जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुणेकरांनी व्यायामासाठी दिलेले महत्त्व लक्षात येते.  पुण्याचा श्वास असलेली वन विभागाची तळजाई टेकडी मागील आठवड्यात नियम व अटी घालून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा हे नागरिकांना माहीत होताच नियमित व्यायाम करण्यासाठी येणारे नागरिक व तरुण-तरुणी व्यायामासाठी तळजाई टेकडी वर येऊ लागले आहेत. कित्येक नागरिकांनी तोंडाला मास्क, रुमाल व सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून व्यायाम करायला सुरुवात केली आहे. धावणे,जॉगिंग करणे, प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार यासह इतर व्यायाम प्रकार नागरिक करताना दिसतात. पुणे शहरातून कात्रज धनकवडी बिबेवाडी सहकारनगर स्वारगेट पर्वती या परिसरातील नागरिक व्यायामासाठी येत आहेत. 'सीओईपी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार  'आमच्याबरोबर व्यायामासाठी अनेक नागरिक येतात. लाॅकडाऊन मुळे व्यायाम करणे अवघड झाले होते. परंतु तळजाई टेकडी चालू झाल्यापासून आम्ही नियमित व्यायाम करण्यासाठी येतो. मास्क व सोशल डिस्टंसिंग नियम पाळतो. दोघेजण असले तरी सोशल डिस्टंसिंग नियम पाळूनच व्यायाम करतात. स्वच्छ वातावरणात व्यायाम केल्यामुळे बरे वाटते" - संजय करपे बिबेवाडी हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत... "शासनाचे नियम पाळून नागरिकांनी व्यायाम करायला सुरुवात केली असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना वगळून पहाटे पाच ते सकाळी आठ या वेळेत टेकडी  खुली करण्यात आली आहे" - दिपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XMSjCh
Read More

Monday, June 8, 2020

आधार कार्ड की वैधता को चुनौती देने वाली याचिका पर SC में आज सुनवाई https://ift.tt/3h8s2WV
बॉलीवुड की वो एक्ट्रेस, जिसके प्यार में सनी देओल ने पाकिस्तान में मचाया 'गदर' https://ift.tt/2zffhIW
आलिया के स्टाइल पर कमेंट, ऐश्वर्या को कहा आंटी, जब विवादों में रहीं सोनम https://ift.tt/3f8Xu5D
अम्फान राहत कार्य के बाद बंगाल से लौटे NDRF के 49 और जवान कोरोना पॉजिटिव https://ift.tt/3cNbal7
दुनिया का पहला कोरोना मुक्त देश बना न्यूजीलैंड, खुशी में पीएम ने किया डांस https://ift.tt/2ARbiCZ
कंटेनमेंट जोन में एक तिहाई आबादी कोरोना से संक्रमित! ICMR की रिपोर्ट https://ift.tt/37eIAYK
निसर्ग चक्रीवादळ: 'सात दिवस आईशी बोलणं झालं नाही, अजून किती दिवस लागतील माहीत नाही'