Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 18, 2020

Coronavirus: पुण्यात फळे-भाजीपाला, फूल बाजार दोन दिवस बंद

मार्केट यार्ड - कोरोना विषाणूमुळे मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार शुक्रवारी (ता. २०) बंद राहणार आहे. तसेच शनिवारी साप्ताहिक सुटी आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी हे विभाग बंद करण्याचा निर्णय बाजारातील संघटनांनी घेतला आहे. तसेच फूल बाजार येत्‍या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहे.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मार्केट यार्डात बुधवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत शुक्रवार व शनिवार (ता. २०, २१) फळे-भाजीपाला व कांदा-बटाटा बाजार कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच पुढील आठवड्यापासून प्रत्येक बुधवारी व शनिवारी ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन सुट्यांदिवशी संपूर्ण बाजार स्वच्छतेकरिता बंद राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी  माहिती दिली. 

अडते असोसिएशनचे विलास भुजबळ, कामगार युनियनचे संतोष नागंरे, संपत धोंडे, अनंता कोडले, अप्पासाहेब कोरापे, सुधीर जाधव, अजय घुले, युवराज काची, राजू भालेराव, सचिन पायगुडे, नाथ खैरे उपस्थित होते. फूलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केट यार्ड फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. दरम्यान, गूळ भुसार विभाग साप्ताहिक सुटी वगळता (रविवार) सुरळीत सुरू राहणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

निर्जंतुकीकरणाची मागणी
बाजारात शेतकरी, ग्राहक, अडते, व्यापारी, टेम्पोचालक, हमाल, महिला कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. बाजारात साधारण २० हजार लोक या ठिकाणी रोज भेटी देतात. तरही अद्याप बाजारात निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. बाजार समितीने याबाबत गंभीर होऊन निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus: पुण्यात फळे-भाजीपाला, फूल बाजार दोन दिवस बंद मार्केट यार्ड - कोरोना विषाणूमुळे मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार शुक्रवारी (ता. २०) बंद राहणार आहे. तसेच शनिवारी साप्ताहिक सुटी आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी हे विभाग बंद करण्याचा निर्णय बाजारातील संघटनांनी घेतला आहे. तसेच फूल बाजार येत्‍या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहे. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मार्केट यार्डात बुधवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत शुक्रवार व शनिवार (ता. २०, २१) फळे-भाजीपाला व कांदा-बटाटा बाजार कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील आठवड्यापासून प्रत्येक बुधवारी व शनिवारी ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन सुट्यांदिवशी संपूर्ण बाजार स्वच्छतेकरिता बंद राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी  माहिती दिली.  अडते असोसिएशनचे विलास भुजबळ, कामगार युनियनचे संतोष नागंरे, संपत धोंडे, अनंता कोडले, अप्पासाहेब कोरापे, सुधीर जाधव, अजय घुले, युवराज काची, राजू भालेराव, सचिन पायगुडे, नाथ खैरे उपस्थित होते. फूलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केट यार्ड फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. दरम्यान, गूळ भुसार विभाग साप्ताहिक सुटी वगळता (रविवार) सुरळीत सुरू राहणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले. निर्जंतुकीकरणाची मागणी बाजारात शेतकरी, ग्राहक, अडते, व्यापारी, टेम्पोचालक, हमाल, महिला कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. बाजारात साधारण २० हजार लोक या ठिकाणी रोज भेटी देतात. तरही अद्याप बाजारात निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. बाजार समितीने याबाबत गंभीर होऊन निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UnjlNI
Read More
कोरोना : 31 मार्चनंतर पुढे काय होणार? (Video)

सोलापूर : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने सध्या जनजीवन विस्कळित होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यास महाराष्ट्र सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे. याला नागरिक सध्या प्रतिसाद देत आहेत. सध्या सिनेमागृह, मॉल्स यासह गर्दीची ठिकाणे बंद झाली आहेत. मात्र, दळणवळणाची साधनं असलेली एसटी बस व रेल्वे बंद झाले तर जनजीवन विस्कळित होऊ शकते याची भीती नागरिकांत असून 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात दररोज कोरोनाची लागण असलेल्या व संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. याची भीती सध्या ग्रामीण भागात आहे. कारण, राज्यातले एकही गाव असे नसेल की त्या गावातील नागरिक मुंबई आणि पुण्यात नाही. रोजगार देणाऱ्या आणि रोजगार निर्माण करणाऱ्या या शहरांचा प्रत्येक गावांशी संबंध आहे. मात्र, सध्या याच शहरांवर मोठे संकट आले आहे. सध्या या शहरांकडे जाणारी आणि येणारे वाहने व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या शहरांवर कोरोना व्हायरसचे असलेले संकट अन्य ठिकाणी पसरण्याचा धोका ओळखून सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. 31 मार्चपर्यंत मॉल, सिनेमागृह, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये यासह गर्दी होणारी ठिकाणं सध्या बंद केली आहेत. मात्र, 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न केला जात आहे. 

स्वप्नील कट्टीमनी : 31 मार्चपर्यंत कोरोना व्हायरसमुळे महाविद्यायांना सुटी दिली आहे. मात्र, त्यानंतर पुढे काय असेल हे समजत नाही. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, त्याचे वेळापत्रक अजून माहीत नाही. त्यामुळे नेमकं काय ते समजत नाही. 

जावेद पटेल : सध्या कोरोनाचे सर्वत्र मोठे संकट आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सरकार खबरदारी घेत आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेणे आवश्‍यक आहे. याबरोबर निर्णयाला प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे. 

प्रतीक गावडे : कोरोनासाठी जे काय करायचे आहे ते करावे. मात्र, 31 तारखेनंतर काय होणार हेच समजत नाही. त्यानंतर परीक्षा कधी होणार ते समजत नाही. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अनेक मुलं शहर सोडून गावाकडे जात आहेत. याचा परिणाम सर्वच गोष्टींवर होत आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना : 31 मार्चनंतर पुढे काय होणार? (Video) सोलापूर : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने सध्या जनजीवन विस्कळित होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यास महाराष्ट्र सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे. याला नागरिक सध्या प्रतिसाद देत आहेत. सध्या सिनेमागृह, मॉल्स यासह गर्दीची ठिकाणे बंद झाली आहेत. मात्र, दळणवळणाची साधनं असलेली एसटी बस व रेल्वे बंद झाले तर जनजीवन विस्कळित होऊ शकते याची भीती नागरिकांत असून 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे.  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात दररोज कोरोनाची लागण असलेल्या व संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. याची भीती सध्या ग्रामीण भागात आहे. कारण, राज्यातले एकही गाव असे नसेल की त्या गावातील नागरिक मुंबई आणि पुण्यात नाही. रोजगार देणाऱ्या आणि रोजगार निर्माण करणाऱ्या या शहरांचा प्रत्येक गावांशी संबंध आहे. मात्र, सध्या याच शहरांवर मोठे संकट आले आहे. सध्या या शहरांकडे जाणारी आणि येणारे वाहने व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या शहरांवर कोरोना व्हायरसचे असलेले संकट अन्य ठिकाणी पसरण्याचा धोका ओळखून सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. 31 मार्चपर्यंत मॉल, सिनेमागृह, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये यासह गर्दी होणारी ठिकाणं सध्या बंद केली आहेत. मात्र, 31 मार्चनंतर पुढे काय होणार, असा प्रश्‍न केला जात आहे.  स्वप्नील कट्टीमनी : 31 मार्चपर्यंत कोरोना व्हायरसमुळे महाविद्यायांना सुटी दिली आहे. मात्र, त्यानंतर पुढे काय असेल हे समजत नाही. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, त्याचे वेळापत्रक अजून माहीत नाही. त्यामुळे नेमकं काय ते समजत नाही.  जावेद पटेल : सध्या कोरोनाचे सर्वत्र मोठे संकट आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सरकार खबरदारी घेत आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेणे आवश्‍यक आहे. याबरोबर निर्णयाला प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे.  प्रतीक गावडे : कोरोनासाठी जे काय करायचे आहे ते करावे. मात्र, 31 तारखेनंतर काय होणार हेच समजत नाही. त्यानंतर परीक्षा कधी होणार ते समजत नाही. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अनेक मुलं शहर सोडून गावाकडे जात आहेत. याचा परिणाम सर्वच गोष्टींवर होत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IW765o
Read More
BOX OFFICE: 100 करोड़ के लिए तरसी टाइगर श्राफ की 'बागी 3'- ठप पड़ा कलेक्शन

BOX OFFICE: 100 करोड़ के लिए तरसी टाइगर श्राफ की 'बागी 3'- ठप पड़ा कलेक्शन

March 18, 2020 0 Comments
कोरोना से लोगों के सुरक्षा हेतु दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, केरल और जम्मू और कश्मीर के कई शहरों में 31 मार्च तक थिएटर बंद किये जाने का आदेश...
Read More
BOX OFFICE: तीन फिल्मों के साथ सिमटा मार्च 2020- 400 करोड़ तक का भयानक नुकसान

BOX OFFICE: तीन फिल्मों के साथ सिमटा मार्च 2020- 400 करोड़ तक का भयानक नुकसान

March 18, 2020 0 Comments
साल 2020 बॉक्स ऑफिस के लिहाज से काफी ठंडा रहा है। आंकड़ों को देखा जाए तो अब तक अजय देवगन की तान्हाजी को छोड़कर किसी फिल्म ने बॉक्स ऑफिस पर ब...
Read More
बागी 3 DAY 10: 100 करोड़ के अंदर अटकी टाइगर श्राफ की फिल्म- बॉक्स ऑफिस पर कोरोना का असर!

बागी 3 DAY 10: 100 करोड़ के अंदर अटकी टाइगर श्राफ की फिल्म- बॉक्स ऑफिस पर कोरोना का असर!

March 18, 2020 0 Comments
टाइगर श्राफ स्टारर फिल्म बागी 3 ने सिनेमाघरों में 10 दिन पूरे कर लिये हैं। धमाकेदार ओपनिंग के साथ फिल्म अच्छी गति में आगे बढ़ रही थी, लेकिन ...
Read More
BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

March 18, 2020 0 Comments
साल 2020 फिल्मों के लिहाज शानदार नहीं रहा है। अजय देवगन की तानाजी द अनसंग वॅारियर को छोड़कर कोई भी कमाई के लिहाज से काबिल प्रदर्शन नहीं कर प...
Read More
BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

March 18, 2020 0 Comments
इन दिनों कोरोना का कहर हर शहर, हर देश पर बरपा हुआ है। विश्व स्वास्थ्य संगठन ने अब कोरोना को महामारी घोषित कर दिया है। लाखों जानें जा चुकी है...
Read More
बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

March 18, 2020 0 Comments
टाईगर श्रॉफ स्टारर बागी 3 बॉक्स ऑफिस पर दूसरे शुक्रवार भी 2.5 करोड़ की कमाई कर चुकी है। जबकि देश में कोरोना वायरस महामारी को लेकर काफी डर है...
Read More
BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

March 18, 2020 0 Comments
टाइगर श्राफ- श्रद्धा कपूर स्टारर फिल्म बागी 3 ने सिनेमाघरों में एक हफ्ता गुजार लिया है। धमाकेदार ओपनिंग के साथ फिल्म की कमाई अच्छी रही है और...
Read More
BOX OFFICE: बागी 3 की धुआंधार रफ्तार, टाइगर की बिग सुपरहिट, 100 करोड़ सीधा पार !

BOX OFFICE: बागी 3 की धुआंधार रफ्तार, टाइगर की बिग सुपरहिट, 100 करोड़ सीधा पार !

March 18, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 दर्शकों के बीच अपनी पकड़ जमाए रखने में सफल हो रही है। अपनी दो पिछली सीरीज के कारण बागी 3 ने इस बार भी ...
Read More
राजस्थानः कोरोना के बचाव के नाम पर भगवान भरोसे गांव, काढ़ा है मर्ज की दवा https://ift.tt/2xIEEBI
खानदेश, मराठवाडा, विदर्भाला ‘पूर्वमोसमी’चा तडाखा

पुणे -  राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भात पूर्वमोसमी पावसाने जोरदार दणका दिला आहे. वादळी वारे, गारपिटीसह आलेल्या पावसाने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा पिके भुईसपाट केली.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केळी, पपईच्या बागा जमीनदोस्त केल्या; तर द्राक्ष बागा, आंबा बागांनाही तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे काढून ठेवलेली रब्बी पिके अक्षरश: पालापाचोळ्यासारखी उडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

खानदेशातील धुळे, जळगाव, आणि नंदूरबार जिल्ह्यात मंगळवारी (ता. १७) वादळी पावसाने हजेरी लावली. शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे आडोशाला उभे राहिलेले शेड अंगावर पडून राजेंद्र माळी यांचा मृत्यू झाला. तर आणखी आठ जण जखमी आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी-तळेगाव येथे झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले, रावेर, तोंडापूर, अमळनेर, चोपडा, भुसावळ येथे अचानक पावसाने हजेरी लावली, धुळे जिल्ह्यात कापडणे, शिरपूर, दोंडाईचा येथे तर नंदूरबार जिल्ह्यातील न्याहली परिसरात पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने काढणीस आलेला गहू, हरभरा भुईसपाट झाला, केळी पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या, काढणी करून ठेवलेला मालही पालापाचोळ्यासारखा उडून गेला.

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मंगळवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतामध्ये सोंगून ठेवलेल्या तसेच उभ्या ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके भिजल्याने नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील जवळपास ७० मंडळांत हजेरी लावणाऱ्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी, हरभऱ्यासह आंबा, द्राक्ष, शेवगा आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील अंकुश नवले या शेतकऱ्याचे गंगावाडी धोंडराई परिसरात शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेले बैल व गाय अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडली. जालना तालुक्‍यातील कडवंची शिवारात गारपीट झाली. या पावसामुळे ज्वारी, गहू, आंब्याला आलेला मोहोर व कडवंची शिवारातील द्राक्षासह डाळिंब पिकांचेही नुकसान झाले.

पूर्व विदर्भात सर्वदूर गारपीट आणि वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील कापूस, रब्बी गहू, हरभरा, धान या पिकांना बसला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान भिजल्याने त्याची प्रत खालावली. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १७) दुपारनंतर पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचा पालापाचोळा झाला. खामगाव तालुक्यात गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा पिकाची पात गारपिटीने तुटून पडली. केळी व मका पिकाची पाने फाटली आहेत. 

‘अस्मानी’चा हंगामा... 
    काढणीस आलेले ज्वारी, गहू, हरभरा भुईसपाट
    खानदेशात वादळाने केळी, पपईच्या बागा जमीनदोस्त
    गारपिटीने द्राक्षाचे घड गळाले, आंबा पिकाला फटका  
    शिरपूर येथे शेड अंगावर पडून एकाचा मृत्यू 
    बीडमध्ये वीज पडून गाय-बैल मृत्युमुखी 
    काढणी केलेला माल पालापाचोळ्यासारखा उडाला

शिरपूरला गारपिटीचा कहर
शिरपूर, जि. धुळे : शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी (ता. १७) सायंकाळी झालेली गारपीट, सोसाट्याचे वादळ आणि बिगरमोसमी पावसामुळे तालुक्‍यात प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीसाठी तयार असलेली रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली. खळ्यात रचून ठेवलेला शेतीमाल वादळाने कचऱ्यासारखा उडवून नेला. अनेक घरांवरील पत्रे उडाले. मोठे वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडले असून, वीजपुरवठा ठप्प झाला.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

खानदेश, मराठवाडा, विदर्भाला ‘पूर्वमोसमी’चा तडाखा पुणे -  राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भात पूर्वमोसमी पावसाने जोरदार दणका दिला आहे. वादळी वारे, गारपिटीसह आलेल्या पावसाने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा पिके भुईसपाट केली. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  केळी, पपईच्या बागा जमीनदोस्त केल्या; तर द्राक्ष बागा, आंबा बागांनाही तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे काढून ठेवलेली रब्बी पिके अक्षरश: पालापाचोळ्यासारखी उडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खानदेशातील धुळे, जळगाव, आणि नंदूरबार जिल्ह्यात मंगळवारी (ता. १७) वादळी पावसाने हजेरी लावली. शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे आडोशाला उभे राहिलेले शेड अंगावर पडून राजेंद्र माळी यांचा मृत्यू झाला. तर आणखी आठ जण जखमी आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी-तळेगाव येथे झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले, रावेर, तोंडापूर, अमळनेर, चोपडा, भुसावळ येथे अचानक पावसाने हजेरी लावली, धुळे जिल्ह्यात कापडणे, शिरपूर, दोंडाईचा येथे तर नंदूरबार जिल्ह्यातील न्याहली परिसरात पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने काढणीस आलेला गहू, हरभरा भुईसपाट झाला, केळी पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या, काढणी करून ठेवलेला मालही पालापाचोळ्यासारखा उडून गेला. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मंगळवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतामध्ये सोंगून ठेवलेल्या तसेच उभ्या ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके भिजल्याने नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील जवळपास ७० मंडळांत हजेरी लावणाऱ्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी, हरभऱ्यासह आंबा, द्राक्ष, शेवगा आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील अंकुश नवले या शेतकऱ्याचे गंगावाडी धोंडराई परिसरात शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेले बैल व गाय अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडली. जालना तालुक्‍यातील कडवंची शिवारात गारपीट झाली. या पावसामुळे ज्वारी, गहू, आंब्याला आलेला मोहोर व कडवंची शिवारातील द्राक्षासह डाळिंब पिकांचेही नुकसान झाले. पूर्व विदर्भात सर्वदूर गारपीट आणि वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील कापूस, रब्बी गहू, हरभरा, धान या पिकांना बसला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान भिजल्याने त्याची प्रत खालावली. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १७) दुपारनंतर पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचा पालापाचोळा झाला. खामगाव तालुक्यात गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा पिकाची पात गारपिटीने तुटून पडली. केळी व मका पिकाची पाने फाटली आहेत.  ‘अस्मानी’चा हंगामा...      काढणीस आलेले ज्वारी, गहू, हरभरा भुईसपाट     खानदेशात वादळाने केळी, पपईच्या बागा जमीनदोस्त     गारपिटीने द्राक्षाचे घड गळाले, आंबा पिकाला फटका       शिरपूर येथे शेड अंगावर पडून एकाचा मृत्यू      बीडमध्ये वीज पडून गाय-बैल मृत्युमुखी      काढणी केलेला माल पालापाचोळ्यासारखा उडाला शिरपूरला गारपिटीचा कहर शिरपूर, जि. धुळे : शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी (ता. १७) सायंकाळी झालेली गारपीट, सोसाट्याचे वादळ आणि बिगरमोसमी पावसामुळे तालुक्‍यात प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीसाठी तयार असलेली रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली. खळ्यात रचून ठेवलेला शेतीमाल वादळाने कचऱ्यासारखा उडवून नेला. अनेक घरांवरील पत्रे उडाले. मोठे वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडले असून, वीजपुरवठा ठप्प झाला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U4Hj1D
Read More
मुंबईला साथीची संगत!

१९व्या शतकात प्लेगची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘एपिडेमिक ॲक्‍ट १८९७ - साथरोग कायदा’ जन्मास घातला. आज सव्वाशे वर्षांनंतर तो त्यातील सर्व कलमांसह जिवंत करण्याची वेळ यावी, हे दुर्दैव. वर्तमानाने इतिहासापासून काही धडेही घ्यायचे असतात. ते घेण्याची गरज ‘कोरोना’च्या थैमानामुळे सध्या प्रकर्षाने जाणवत आहे.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भायखळ्यातील एका चाळीच्या आवारात प्लेगचे अनेक उंदीर मेले होते. पोलिसांनी चाळीचा ताबा घेतला होता. तिथं एक बाई दगावल्याची कुणकूण होती. पोलिसांनी जाऊन पाहिलं. तर ती बाई चुलीजवळ स्वयंपाक करीत होती. पण तो सारा देखावा होता. त्या बाईचा मृतदेह बांधून चुलीजवळ बसविण्यात आला होता. ती जिवंत असल्याचा भास व्हावा यासाठी. अनेक घरांतून आजारी व्यक्तींना बिछान्यांखाली दडवून ठेवण्यात येत होतं. लोकांचं म्हणणं होतं, की ‘आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला हात लावू नका’. मुंबईचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी जे. ए. टर्नर यांनी लिहिलेल्या ‘हिस्ट्री ऑफ प्लेग इन मुंबई’ - १८९६-१८९७’ या पुस्तकातील ही माहिती. उपचारांसाठी लोकांना रुग्णालयात आणण्याकरिता किती, कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागले, याची विस्तृत माहिती त्यात आहे. रुग्णालयात जाण्याचे टाळण्याच्या वृत्तीत आजही फरक पडलेला नाही. संशयित रुग्ण विलगीकरण कक्षांतून पसार झाल्याच्या घटना घडताहेत. या बाबतीत डॉक्‍टरांना पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. १९व्या शतकात प्लेगची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘एपिडेमिक ॲक्‍ट १८९७ - साथरोग कायदा ’ जन्मास घातला. आज सव्वाशे वर्षांनंतर तो त्यातील सर्व कलमांसह जिवंत करण्याची वेळ यावी हे दुर्दैव. 

दीडशे वर्षांपूर्वी कॉलरा, इन्फ्लुएंझा, प्लेग, देवी अशा कैक साथींचं मुंबई हे माहेरघर होतं. प्लेगच्या साथीनं १८९६पासून मुंबईत कहर माजवला होता. २३ सप्टेंबर १८९६ ला पहिला प्लेगचा रुग्ण आढळला. १५ दिवसांतच आयुक्‍तांनी ‘स्वच्छता आणि विलगीकरण’ याविषयी परिपत्रक जारी केलं. ‘एपिडेमिट ॲक्‍ट’चा जन्मच मुळी सहकार्य मिळत नसल्याने झाला होता. आजारी रुग्णांना ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण करणे, घरांची तपासणी, रुग्णांकडची सामग्री जाळून टाकणे असे कठोर पण आवश्‍यक उपाय योजले जात होते. रेल्वेगाड्यांची व प्रवाशांची तपासणी करून बाहेर सोडलं जात होतं. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबईच्या आयुक्‍तांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 

साथीच्या आजारासाठी अद्ययावत उपचार आणि तपासणी करण्यासाठी देशभरातून ज्या मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाकडे आज पाहिलं जातं, त्या रुग्णालयालाचं तेव्हाचं नाव ऑर्थर हॉस्पिटल असं होतं. रुग्ण तेथे आणून त्यांचं विलगीकरण केलं जाई. त्याच्याविरोधात गिरणी कामगारांनी १० ऑक्‍टोबर १८९६ ला ऑर्थर रोड रुग्णालयावर हल्ला केला होता. मुंबईतील प्लेगच्या साथीत १८९६ ते १९०७ या काळात प्लेगने १ लाख ५७ हजार ८९१ लोकांचा मृत्यू झाला होता. भीतीने लोकांनी शहर सोडल्याने येथील लोकसंख्या निम्म्यावर आली होती. वेगळ्या अर्थानं ही साथ इष्टापत्ती ठरली. कारण त्यानंतर शहराला नीट आकार देण्याचा, ते स्वच्छ करण्याचा विडा ब्रिटिशांनी उचलला. एकाच रूग्णालयात वेगवेगळ्या जातीच्या रूग्णांनी एकत्र राहण्यास नकार दिल्यानंतर रातोरात वेगवेगळ्या ज्ञातीच्या समूहाच्या लोकांनी एकत्र येऊन लहान-मोठी ४० रुग्णालये याच शहरात उभी राहण्याचा विक्रम होऊ शकला, तो या साथीतच. त्यातली काही तात्पुरती होती. याच महानगरात डॉ. वेल्डिमर हाफकिन यांनी प्लेगच्या लशीची निर्मिती केली. लोक सजग झाले. क्‍वीन्स रोडवरील बंगल्यात राहणाऱ्या कुटुंबाने प्लेगच्या उंदराला जाळण्याचा पराक्रम केला होता. पण नंतरच्या दहा दिवसात कुटुंबातील ६ जणांना प्लेग झाला. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे प्रकार आज कोरोनाबाबतही घडू लागले आहेत. परदेशातून भारतात येणारे कोरोनाची लक्षणं दिसू नयेत किंवा ताप आल्याचे कळू नये म्हणून क्रोसिनसारखी तात्पुरती औषधं घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळी ते इतरांच्या जिवाशीही खेळत असतात. परदेशातून येणाऱ्यांसोबत कोरोनाची साथ मुंबईत आलीय. खरं तर त्यांनी तो पसरू न देण्याची दक्षता घ्यायला हवी होती. पण ‘शिक्षणाने शहाणपण येत नाही’ हे  टर्नरच्या अहवालातलं वाक्‍य पुन्हा सिद्ध झालंय. 

हे झालं तातडीच्या उपायांबाबत. ब्रिटिश सरकार तिथंच थांबलं नव्हतं. त्यांनी दूरगामी उपाय योजले. साथरोगांची कारणं मुळातून शोधून ती नाहीशी करणं यासाठी त्यांनी अभ्यास केला. नवे रस्ते बांधणे, रस्तारुंदीकरण करणं, मोकळ्या जागा तयार करणं आणि त्यातून शहरात समुद्रावरून येणारी हवा खेळती राहील हे पाहिलं गेलं. गलिच्छ इमारती, चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या. कामगारांसाठी चाळी उभारण्यात आल्या. सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आलं. जमिनीखालील गटारांची संख्या वाढवण्यात आली.

या सगळ्याचा विचार मुंबई आणि खरं तर सारीच शहरं आज करणार आहेत का? आजही १२५ वर्षे जुन्या कायद्याचा आणि इतर पद्धतींचा वापर मुंबईला करावा लागतोय. कारण साधं नागरिकशास्त्र आपल्याला समजलेलं नाही. स्वच्छतेचे नियम पाळण्याची शिस्त नाही. पायाभूत सुविधा व स्वच्छतेबाबत अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे. ब्रिटिशांनी दूरगामी उपाययोजना राबविल्या. हे करणं फार अवघड असतं का? तसं नसेल, तर ‘डेंगी आणि मलेरियाने एकही मुंबईकर दगावणार नाही,’ असं आव्हान मुंबई महापालिकेने स्वीकारायला काय हरकत आहे? कोरोना येईल आणि पुरेसं नुकसान करून जाईलही. त्यानंतर काय? वर्तमान इतिहासाचं बोट धरून चालत असतं असं म्हणतात. पण चालता चालता वर्तमानाने इतिहासापासून काही धडेही घ्यायचे असतात. ते आपण करणार आहोत, की वृथा इतिहासाचा गर्व बाळगत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करीत बसणार आहोत, याचा विचार करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. ‘कुछ तो कोरोना’ हेच या साथीचं सांगणं आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईला साथीची संगत! १९व्या शतकात प्लेगची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘एपिडेमिक ॲक्‍ट १८९७ - साथरोग कायदा’ जन्मास घातला. आज सव्वाशे वर्षांनंतर तो त्यातील सर्व कलमांसह जिवंत करण्याची वेळ यावी, हे दुर्दैव. वर्तमानाने इतिहासापासून काही धडेही घ्यायचे असतात. ते घेण्याची गरज ‘कोरोना’च्या थैमानामुळे सध्या प्रकर्षाने जाणवत आहे. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  भायखळ्यातील एका चाळीच्या आवारात प्लेगचे अनेक उंदीर मेले होते. पोलिसांनी चाळीचा ताबा घेतला होता. तिथं एक बाई दगावल्याची कुणकूण होती. पोलिसांनी जाऊन पाहिलं. तर ती बाई चुलीजवळ स्वयंपाक करीत होती. पण तो सारा देखावा होता. त्या बाईचा मृतदेह बांधून चुलीजवळ बसविण्यात आला होता. ती जिवंत असल्याचा भास व्हावा यासाठी. अनेक घरांतून आजारी व्यक्तींना बिछान्यांखाली दडवून ठेवण्यात येत होतं. लोकांचं म्हणणं होतं, की ‘आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला हात लावू नका’. मुंबईचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी जे. ए. टर्नर यांनी लिहिलेल्या ‘हिस्ट्री ऑफ प्लेग इन मुंबई’ - १८९६-१८९७’ या पुस्तकातील ही माहिती. उपचारांसाठी लोकांना रुग्णालयात आणण्याकरिता किती, कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागले, याची विस्तृत माहिती त्यात आहे. रुग्णालयात जाण्याचे टाळण्याच्या वृत्तीत आजही फरक पडलेला नाही. संशयित रुग्ण विलगीकरण कक्षांतून पसार झाल्याच्या घटना घडताहेत. या बाबतीत डॉक्‍टरांना पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. १९व्या शतकात प्लेगची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘एपिडेमिक ॲक्‍ट १८९७ - साथरोग कायदा ’ जन्मास घातला. आज सव्वाशे वर्षांनंतर तो त्यातील सर्व कलमांसह जिवंत करण्याची वेळ यावी हे दुर्दैव.  दीडशे वर्षांपूर्वी कॉलरा, इन्फ्लुएंझा, प्लेग, देवी अशा कैक साथींचं मुंबई हे माहेरघर होतं. प्लेगच्या साथीनं १८९६पासून मुंबईत कहर माजवला होता. २३ सप्टेंबर १८९६ ला पहिला प्लेगचा रुग्ण आढळला. १५ दिवसांतच आयुक्‍तांनी ‘स्वच्छता आणि विलगीकरण’ याविषयी परिपत्रक जारी केलं. ‘एपिडेमिट ॲक्‍ट’चा जन्मच मुळी सहकार्य मिळत नसल्याने झाला होता. आजारी रुग्णांना ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण करणे, घरांची तपासणी, रुग्णांकडची सामग्री जाळून टाकणे असे कठोर पण आवश्‍यक उपाय योजले जात होते. रेल्वेगाड्यांची व प्रवाशांची तपासणी करून बाहेर सोडलं जात होतं. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबईच्या आयुक्‍तांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.  साथीच्या आजारासाठी अद्ययावत उपचार आणि तपासणी करण्यासाठी देशभरातून ज्या मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाकडे आज पाहिलं जातं, त्या रुग्णालयालाचं तेव्हाचं नाव ऑर्थर हॉस्पिटल असं होतं. रुग्ण तेथे आणून त्यांचं विलगीकरण केलं जाई. त्याच्याविरोधात गिरणी कामगारांनी १० ऑक्‍टोबर १८९६ ला ऑर्थर रोड रुग्णालयावर हल्ला केला होता. मुंबईतील प्लेगच्या साथीत १८९६ ते १९०७ या काळात प्लेगने १ लाख ५७ हजार ८९१ लोकांचा मृत्यू झाला होता. भीतीने लोकांनी शहर सोडल्याने येथील लोकसंख्या निम्म्यावर आली होती. वेगळ्या अर्थानं ही साथ इष्टापत्ती ठरली. कारण त्यानंतर शहराला नीट आकार देण्याचा, ते स्वच्छ करण्याचा विडा ब्रिटिशांनी उचलला. एकाच रूग्णालयात वेगवेगळ्या जातीच्या रूग्णांनी एकत्र राहण्यास नकार दिल्यानंतर रातोरात वेगवेगळ्या ज्ञातीच्या समूहाच्या लोकांनी एकत्र येऊन लहान-मोठी ४० रुग्णालये याच शहरात उभी राहण्याचा विक्रम होऊ शकला, तो या साथीतच. त्यातली काही तात्पुरती होती. याच महानगरात डॉ. वेल्डिमर हाफकिन यांनी प्लेगच्या लशीची निर्मिती केली. लोक सजग झाले. क्‍वीन्स रोडवरील बंगल्यात राहणाऱ्या कुटुंबाने प्लेगच्या उंदराला जाळण्याचा पराक्रम केला होता. पण नंतरच्या दहा दिवसात कुटुंबातील ६ जणांना प्लेग झाला. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे प्रकार आज कोरोनाबाबतही घडू लागले आहेत. परदेशातून भारतात येणारे कोरोनाची लक्षणं दिसू नयेत किंवा ताप आल्याचे कळू नये म्हणून क्रोसिनसारखी तात्पुरती औषधं घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळी ते इतरांच्या जिवाशीही खेळत असतात. परदेशातून येणाऱ्यांसोबत कोरोनाची साथ मुंबईत आलीय. खरं तर त्यांनी तो पसरू न देण्याची दक्षता घ्यायला हवी होती. पण ‘शिक्षणाने शहाणपण येत नाही’ हे  टर्नरच्या अहवालातलं वाक्‍य पुन्हा सिद्ध झालंय.  हे झालं तातडीच्या उपायांबाबत. ब्रिटिश सरकार तिथंच थांबलं नव्हतं. त्यांनी दूरगामी उपाय योजले. साथरोगांची कारणं मुळातून शोधून ती नाहीशी करणं यासाठी त्यांनी अभ्यास केला. नवे रस्ते बांधणे, रस्तारुंदीकरण करणं, मोकळ्या जागा तयार करणं आणि त्यातून शहरात समुद्रावरून येणारी हवा खेळती राहील हे पाहिलं गेलं. गलिच्छ इमारती, चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या. कामगारांसाठी चाळी उभारण्यात आल्या. सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आलं. जमिनीखालील गटारांची संख्या वाढवण्यात आली. या सगळ्याचा विचार मुंबई आणि खरं तर सारीच शहरं आज करणार आहेत का? आजही १२५ वर्षे जुन्या कायद्याचा आणि इतर पद्धतींचा वापर मुंबईला करावा लागतोय. कारण साधं नागरिकशास्त्र आपल्याला समजलेलं नाही. स्वच्छतेचे नियम पाळण्याची शिस्त नाही. पायाभूत सुविधा व स्वच्छतेबाबत अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे. ब्रिटिशांनी दूरगामी उपाययोजना राबविल्या. हे करणं फार अवघड असतं का? तसं नसेल, तर ‘डेंगी आणि मलेरियाने एकही मुंबईकर दगावणार नाही,’ असं आव्हान मुंबई महापालिकेने स्वीकारायला काय हरकत आहे? कोरोना येईल आणि पुरेसं नुकसान करून जाईलही. त्यानंतर काय? वर्तमान इतिहासाचं बोट धरून चालत असतं असं म्हणतात. पण चालता चालता वर्तमानाने इतिहासापासून काही धडेही घ्यायचे असतात. ते आपण करणार आहोत, की वृथा इतिहासाचा गर्व बाळगत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करीत बसणार आहोत, याचा विचार करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. ‘कुछ तो कोरोना’ हेच या साथीचं सांगणं आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33zW935
Read More