Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 17, 2020

BOX OFFICE: 100 करोड़ के लिए तरसी टाइगर श्राफ की 'बागी 3'- ठप पड़ा कलेक्शन

BOX OFFICE: 100 करोड़ के लिए तरसी टाइगर श्राफ की 'बागी 3'- ठप पड़ा कलेक्शन

March 17, 2020 0 Comments
कोरोना से लोगों के सुरक्षा हेतु दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, केरल और जम्मू और कश्मीर के कई शहरों में 31 मार्च तक थिएटर बंद किये जाने का आदेश...
Read More
BOX OFFICE: तीन फिल्मों के साथ सिमटा मार्च 2020- 400 करोड़ तक का भयानक नुकसान

BOX OFFICE: तीन फिल्मों के साथ सिमटा मार्च 2020- 400 करोड़ तक का भयानक नुकसान

March 17, 2020 0 Comments
साल 2020 बॉक्स ऑफिस के लिहाज से काफी ठंडा रहा है। आंकड़ों को देखा जाए तो अब तक अजय देवगन की तान्हाजी को छोड़कर किसी फिल्म ने बॉक्स ऑफिस पर ब...
Read More
बागी 3 DAY 10: 100 करोड़ के अंदर अटकी टाइगर श्राफ की फिल्म- बॉक्स ऑफिस पर कोरोना का असर!

बागी 3 DAY 10: 100 करोड़ के अंदर अटकी टाइगर श्राफ की फिल्म- बॉक्स ऑफिस पर कोरोना का असर!

March 17, 2020 0 Comments
टाइगर श्राफ स्टारर फिल्म बागी 3 ने सिनेमाघरों में 10 दिन पूरे कर लिये हैं। धमाकेदार ओपनिंग के साथ फिल्म अच्छी गति में आगे बढ़ रही थी, लेकिन ...
Read More
BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

March 17, 2020 0 Comments
साल 2020 फिल्मों के लिहाज शानदार नहीं रहा है। अजय देवगन की तानाजी द अनसंग वॅारियर को छोड़कर कोई भी कमाई के लिहाज से काबिल प्रदर्शन नहीं कर प...
Read More
BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

March 17, 2020 0 Comments
इन दिनों कोरोना का कहर हर शहर, हर देश पर बरपा हुआ है। विश्व स्वास्थ्य संगठन ने अब कोरोना को महामारी घोषित कर दिया है। लाखों जानें जा चुकी है...
Read More
बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

March 17, 2020 0 Comments
टाईगर श्रॉफ स्टारर बागी 3 बॉक्स ऑफिस पर दूसरे शुक्रवार भी 2.5 करोड़ की कमाई कर चुकी है। जबकि देश में कोरोना वायरस महामारी को लेकर काफी डर है...
Read More
BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

March 17, 2020 0 Comments
टाइगर श्राफ- श्रद्धा कपूर स्टारर फिल्म बागी 3 ने सिनेमाघरों में एक हफ्ता गुजार लिया है। धमाकेदार ओपनिंग के साथ फिल्म की कमाई अच्छी रही है और...
Read More
BOX OFFICE: बागी 3 की धुआंधार रफ्तार, टाइगर की बिग सुपरहिट, 100 करोड़ सीधा पार !

BOX OFFICE: बागी 3 की धुआंधार रफ्तार, टाइगर की बिग सुपरहिट, 100 करोड़ सीधा पार !

March 17, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 दर्शकों के बीच अपनी पकड़ जमाए रखने में सफल हो रही है। अपनी दो पिछली सीरीज के कारण बागी 3 ने इस बार भी ...
Read More
BOX OFFICE: बॉलीवुड की टॉप 10 फिल्मों में शामिल अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

BOX OFFICE: बॉलीवुड की टॉप 10 फिल्मों में शामिल अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

March 17, 2020 0 Comments
अजय देवगन की फिल्म तान्हाजी ने सिनेमाघरों में सात हफ्तों से भी ऊपर राज किया है। बॉक्स ऑफिस पर 280 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है और इसी के स...
Read More
BOX OFFICE: होली पर बागी 3 की धुआंधार कमाई, टाइगर का तगड़ा रिकॅार्ड, डिटेल रिपोर्ट !

BOX OFFICE: होली पर बागी 3 की धुआंधार कमाई, टाइगर का तगड़ा रिकॅार्ड, डिटेल रिपोर्ट !

March 17, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 अपने रिलीज के साथ पूरी तरह से कमा रही है। हालांकि कोरोनावायरल का असर बागी 3 पर नहीं होता हुआ दिखाई दे ...
Read More

Monday, March 16, 2020

मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी बातमी

सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने पालिका व नगरपंचायतीच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता आजपासून (मंगळवार) ग्रामीण भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.
याबराेबरच सातारा पालिकेने शहरातील मॉल, चित्रपटगृहे व चौपाटी अशी सार्वजनिक ठिकाणे 31 मार्चपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला असून, त्यामध्ये दोघांची तीन शिफ्टमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
 
नगराध्यक्षा माधवी कदम व उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनानुसार पालिकेने याबाबतची तातडीने पावले उचलली आहेत. गर्दी टाळण्यासाठी शहरातील चित्रपटगृहे, चौपाटी, मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात 22 कर्मचाऱ्यांचे जलद प्रतिसाद पथक तयार करण्यात आले असून, त्यांच्या नियंत्रणासाठी एक अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांची समिती काम करणार आहे. संशयित रुग्णांची माहिती मिळविण्यासाठी दीडशे कर्मचारी शहरातल्या 20 प्रभागाला भेटी देणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्यात येणार आहे. विशेषतः परदेशातून आलेल्या व्यक्तींची विशेष माहिती गोळा केली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात जंतुनाशक पावडर व धूर फवारणी मोहीम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी आरोग्य निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. शहरामध्ये आठ ठिकाणी कोरोना विषाणूची माहिती आणि प्रतिबंध करणारे फलक उभे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर घंटागाड्यांच्या स्पीकरवरूनही कोरोनाबाबतची माहिती दिली जात आहे. कोणत्याही माहितीसाठी नागरिकांनी 234076 किंवा 234077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कदम व शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर अधिकारी व पदाधिकारी यांनी सकाळी हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले. मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, पाणीपुरवठा सभापती यदुनाथ नारकर, नगरसेविका आशा पंडित, कर्मचारी या वेळी उपस्थित होते. 
 

काळजी घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन 

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत घेतलेली दक्षता व उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विविध निर्बंध घातले आहेत. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच कोरोनापासून बचावाबाबत काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. कोरोना संशयित रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील या वॉर्डच्या बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले. 

 

शाळा, महाविद्यालयांना सुट्या परंतु...

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून शासनाने पालिका व नगरपंचायतीच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आत ग्रामीण भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.
 
दरम्यान साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने साेमवारी रात्री काढण्यात आलेल्या आदेशात शाळा आणि महाविद्यालय सुटीबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत. 

दुरस्ती आदेशात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण विभाग, आैद्याेगिक प्रशिक्षण संस्था, काेचिंग क्लासेस व अकादमी ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्यात येत आहे. 
तथापि जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी नियमित उपस्थित राहील याची दक्षता शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे असे नमूद केले. नव्याने काढण्यात आलेल्या दुरुस्ती आदेशानूसार केवळ विद्यार्थी वर्गास सुटी राहणार आहे.     
सातारा सातारा सातारा 
Coronavirus Coronavirus Coronavirus

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी बातमी सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने पालिका व नगरपंचायतीच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता आजपासून (मंगळवार) ग्रामीण भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. याबराेबरच सातारा पालिकेने शहरातील मॉल, चित्रपटगृहे व चौपाटी अशी सार्वजनिक ठिकाणे 31 मार्चपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला असून, त्यामध्ये दोघांची तीन शिफ्टमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.   नगराध्यक्षा माधवी कदम व उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनानुसार पालिकेने याबाबतची तातडीने पावले उचलली आहेत. गर्दी टाळण्यासाठी शहरातील चित्रपटगृहे, चौपाटी, मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात 22 कर्मचाऱ्यांचे जलद प्रतिसाद पथक तयार करण्यात आले असून, त्यांच्या नियंत्रणासाठी एक अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांची समिती काम करणार आहे. संशयित रुग्णांची माहिती मिळविण्यासाठी दीडशे कर्मचारी शहरातल्या 20 प्रभागाला भेटी देणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्यात येणार आहे. विशेषतः परदेशातून आलेल्या व्यक्तींची विशेष माहिती गोळा केली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात जंतुनाशक पावडर व धूर फवारणी मोहीम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी आरोग्य निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. शहरामध्ये आठ ठिकाणी कोरोना विषाणूची माहिती आणि प्रतिबंध करणारे फलक उभे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर घंटागाड्यांच्या स्पीकरवरूनही कोरोनाबाबतची माहिती दिली जात आहे. कोणत्याही माहितीसाठी नागरिकांनी 234076 किंवा 234077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कदम व शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर अधिकारी व पदाधिकारी यांनी सकाळी हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले. मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, पाणीपुरवठा सभापती यदुनाथ नारकर, नगरसेविका आशा पंडित, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.    काळजी घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत घेतलेली दक्षता व उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विविध निर्बंध घातले आहेत. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच कोरोनापासून बचावाबाबत काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. कोरोना संशयित रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील या वॉर्डच्या बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले.    शाळा, महाविद्यालयांना सुट्या परंतु... कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून शासनाने पालिका व नगरपंचायतीच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आत ग्रामीण भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.   दरम्यान साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने साेमवारी रात्री काढण्यात आलेल्या आदेशात शाळा आणि महाविद्यालय सुटीबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत.  दुरस्ती आदेशात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण विभाग, आैद्याेगिक प्रशिक्षण संस्था, काेचिंग क्लासेस व अकादमी ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्यात येत आहे.  तथापि जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी नियमित उपस्थित राहील याची दक्षता शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे असे नमूद केले. नव्याने काढण्यात आलेल्या दुरुस्ती आदेशानूसार केवळ विद्यार्थी वर्गास सुटी राहणार आहे.      सातारा सातारा सातारा  Coronavirus Coronavirus Coronavirus News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3d4wZhs
Read More
`कोरोना`ची धास्ती, तरीही भरवला आठवडा बाजार

मालवण (सिंधुदुर्ग) - "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा आठवडा बंद ठेवण्याचा तहसीलदारांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावत आठवडा बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. आठवडा बाजारात मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आणणारा निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी घेतल्याने संतप्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी खुलासा करण्याचा सूचना दिल्या आहेत.

नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक तसेच तहसीलदार अजय पाटणे यांचे लक्ष वेधले. याप्रकरणाची दखल घेत तहसीलदारांनी आठवडा बाजार सुरू ठेवल्याने याचे लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर प्रांत वंदना खरमाळे यांनी सोमवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. याची माहिती त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनाही दिली. त्यानुसार आज भरणारा आठवडा बाजार बंद राहील असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही आज सकाळी आठवडा बाजार भरला.

पालिका प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांनी बाजारात जात विक्रेत्यांना माघारी परतण्याच्या सूचना दिल्या. काही विक्रेते बाजार सोडून माघारी परतले. मात्र पालिकेचे कर्मचारी माघारी परतल्यावर पुन्हा बाजार भरला. यात मुख्याधिकाऱ्यांनी बाजार सुरू ठेवण्यात यावा अशा सूचना दिल्यानेच बाजार सुरू करण्यात आला. यात बाजारात आलेल्या विक्रेत्यांकडून संबंधित ठेकेदाराने वसुलीही केल्याचे सांगण्यात आले. 

बाजाराच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये या दृष्टिकोनातून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र मुख्याधिकाऱ्यांनी भाजी विक्रीमुळे काहीही होणार नाही, असे सांगत बाजार सुरू ठेवला आहे. यात काहीजण राजकारण करत असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले. "कोरोना' जागतिक साथरोग घोषित केल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेणे आवश्‍यक असताना मुख्याधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न देता मनमानीपणा केला. याबाबत तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी खुलासा करावा, अशी नोटीस बजावली. 

तहसीलदारांचे लक्ष वेधले 
नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी तहसीलदार पाटणे यांचे लक्ष वेधले असता मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना तत्काळ तहसील कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी कांदळगावकर यांनी प्रशासनाने आदेश देऊनही त्याचे मुख्याधिकाऱ्यांनी पालन न करता आठवडा बाजार सुरू ठेवला, असे सांगितले. यावर तहसीलदारांनी वरिष्ठांचे आदेश असतानाही बाजार कोणत्या आधारे सुरू ठेवला त्याचे लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

`कोरोना`ची धास्ती, तरीही भरवला आठवडा बाजार मालवण (सिंधुदुर्ग) - "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा आठवडा बंद ठेवण्याचा तहसीलदारांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावत आठवडा बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. आठवडा बाजारात मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आणणारा निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी घेतल्याने संतप्त नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी खुलासा करण्याचा सूचना दिल्या आहेत. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक तसेच तहसीलदार अजय पाटणे यांचे लक्ष वेधले. याप्रकरणाची दखल घेत तहसीलदारांनी आठवडा बाजार सुरू ठेवल्याने याचे लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर प्रांत वंदना खरमाळे यांनी सोमवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. याची माहिती त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनाही दिली. त्यानुसार आज भरणारा आठवडा बाजार बंद राहील असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही आज सकाळी आठवडा बाजार भरला. पालिका प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांनी बाजारात जात विक्रेत्यांना माघारी परतण्याच्या सूचना दिल्या. काही विक्रेते बाजार सोडून माघारी परतले. मात्र पालिकेचे कर्मचारी माघारी परतल्यावर पुन्हा बाजार भरला. यात मुख्याधिकाऱ्यांनी बाजार सुरू ठेवण्यात यावा अशा सूचना दिल्यानेच बाजार सुरू करण्यात आला. यात बाजारात आलेल्या विक्रेत्यांकडून संबंधित ठेकेदाराने वसुलीही केल्याचे सांगण्यात आले.  बाजाराच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये या दृष्टिकोनातून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र मुख्याधिकाऱ्यांनी भाजी विक्रीमुळे काहीही होणार नाही, असे सांगत बाजार सुरू ठेवला आहे. यात काहीजण राजकारण करत असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले. "कोरोना' जागतिक साथरोग घोषित केल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेणे आवश्‍यक असताना मुख्याधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न देता मनमानीपणा केला. याबाबत तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी खुलासा करावा, अशी नोटीस बजावली.  तहसीलदारांचे लक्ष वेधले  नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी तहसीलदार पाटणे यांचे लक्ष वेधले असता मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना तत्काळ तहसील कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी कांदळगावकर यांनी प्रशासनाने आदेश देऊनही त्याचे मुख्याधिकाऱ्यांनी पालन न करता आठवडा बाजार सुरू ठेवला, असे सांगितले. यावर तहसीलदारांनी वरिष्ठांचे आदेश असतानाही बाजार कोणत्या आधारे सुरू ठेवला त्याचे लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wcllQX
Read More
तेरोखोल पाणीप्रश्न पेटण्याची भीती, पण का?

ओटवणे (सिंधुदुर्ग) - तेरेखोल नदीच्या पाण्यावरून येथे स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यातला संघर्ष तीव्र स्वरूपात धुमसत आहे. पाण्याच्या प्रचंड उपशामुळे ओटवणेतील स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पुढच्या काळात येथे पाणी पेटण्याची भीती व्यक्त होत आहे. 

ओटवणे दशक्रोशीत केरळीयन शेतकऱ्यांनी जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणात बागायती केली. ओटवणे दशक्रोशीतील ओटवणे, विलवडे, सरमळे, वाफोली, विलवडे, बावळाट, दाभिल, भालावल, असनिये, घारपी, कोनशी आदी गावांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या जमिनी प्रामुख्याने तेरेखोल नदीच्या काठापासून सुरू होऊन डोंगर माथ्यापर्यंत पसरल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचा उपसा केला जातो.

साहजिकच एवढा पाऊस होऊनदेखील मार्चच्या सुरुवातीलाच ओटवणेत तेरेखोल नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिष्य जाणवत आहे. केरळीयन शेतकऱ्यांचे अतिक्रमण आणि प्रशासनाचे त्यावर असणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे. त्यातच परप्रांतीयांकडून होणारी विजेची चोरी, त्याच विजेवर वापरण्यात येणारे मोठे विद्युत क्षमतेचे पंप यामुळे विजेच्या कमी व्होल्टेजने स्थानिक हैराण झाले आहेत. या विजेच्या कमी दाबामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोटर पंप जळणे, घरातील इलेक्‍ट्रिक उपकरणे जळणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परप्रांतीयांच्या या अवाजवी पाणी उपशामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायती मरणावस्थेत पडल्या आहेत. 

स्थानिक ओटवणे, विलवडे, सरमळे, वाफोली, बावळाट आदी गावांच्या ग्रामसभेतदेखील या बेसुमार पाणी वापरावर बंधने येऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे ठराव घेण्यात आले; पण शासन स्तरावरून अद्यापपर्यंत कारवाईची अशी कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत. अशा प्रकारांविरोधात कारवाई व्हावी, यासाठी दरवर्षी स्थानिकांकडून तक्रारी दिल्या जातात; पण या तक्रारींना केराची टोपली दाखवत अधिकारी गप्प आहेत, तर काही अधिकाऱ्यांवर या व्यावसायिकांचे आर्थिक छत्र असल्याने स्थानिक शेतकरी मात्र कोरडाच आहे. नदीवर बसविण्यात येणारे पंप हे मंजूर झालेल्या विद्युत क्षमतेपेक्षा अधिक हॉर्स पॉवरचे असतात; पण त्याशिवाय एरव्ही सामान्य जनतेला लाईट मीटरसाठी पायपीट करायला लावणारा महावितरण विभाग केरळीयन व्यापाऱ्यांना कशी काय परवानगी देतो हे सुद्धा कोडेच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

डोंगर भागात मोठ्या विहिरी 
केरळीयन लोकांनी येथील सह्याद्रीच्या पट्ट्यात अतिक्रमण करत उंच डोंगर भागात पाणी नेण्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे. या डोंगर भागात मोठ्या विहिरी खोदल्या आहेत. मोठ्या क्षमतेचे पंप लावून डोंगर भागातील विहिरी भरण्यासाठी नदीच्या पाण्याचा भरमसाट उपसा होतो. अशा कित्येक विहिरी या डोंगर भागात आहेत. सद्यस्थितीत नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने मोठमोठ्या कोंडीतील पाणी पंपापर्यंत मिळविण्यासाठी जेसीबीच्या साह्याने चर खोदाई केली जाते, असे चित्रही समोर आले आहे. त्यामुळे नदी ओरबडण्याचे काम या संबंधितांकडून सुरू आहे. 

नदीचा उगम उद्‌ध्वस्त 
एरव्ही दाभिल नदीच्या बारमाही वाहणाऱ्या प्रवाहामुळे तेरेखोल नदी ऐन मे महिन्यातदेखील जिवंत असायची; पण दाभिल नदीचा ज्या उडेलीतील डोंगरातून उगम झाला त्या डोंगर रांगा परप्रांतीयांनी अतिक्रमणाने ताब्यात घेतल्याने तो उगमच उद्‌ध्वस्त झाला. या घारपी, उडेलीच्या शेकडो एकर डोंगर पट्ट्यात या व्यावसायिकांनी अननस, रबरच्या लागवडीसाठी डोंगर जेसीबीच्या साह्याने उजाड केले आहेत. त्यामुळे माती, दगडाच्या मोठ्या भरावाने येथील नैसर्गिक झरे संपुष्टात आले आहेत. 

नळपाणी योजनांवर परिणाम 
तेरेखोल नदीपात्रावर बावळाट, सरमळे, ओटवणे, विलवडे, चराठा, इन्सुली, वाफोली, मळगाव आदी गावांच्या नळयोजना कार्यान्वित आहेत; परंतु नदीच्या कोरडेपणामुळे, विजेच्या चोरीने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या विजेमुळे नळ पाणी योजनांवर परिणाम होत आहे. गावागावात पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

केरळीयन व्यावसायिकांच्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या आहेत. तरीदेखील शासनाला जाग येत नसेल आणि स्थानिकांनी कायदा हातात घेतला तर सर्वस्वी जबाबदार संबंधित शासन असेल. 
- उत्कर्षा गावकर, सरपंच, ओटवणे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तेरोखोल पाणीप्रश्न पेटण्याची भीती, पण का? ओटवणे (सिंधुदुर्ग) - तेरेखोल नदीच्या पाण्यावरून येथे स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यातला संघर्ष तीव्र स्वरूपात धुमसत आहे. पाण्याच्या प्रचंड उपशामुळे ओटवणेतील स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पुढच्या काळात येथे पाणी पेटण्याची भीती व्यक्त होत आहे.  ओटवणे दशक्रोशीत केरळीयन शेतकऱ्यांनी जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणात बागायती केली. ओटवणे दशक्रोशीतील ओटवणे, विलवडे, सरमळे, वाफोली, विलवडे, बावळाट, दाभिल, भालावल, असनिये, घारपी, कोनशी आदी गावांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या जमिनी प्रामुख्याने तेरेखोल नदीच्या काठापासून सुरू होऊन डोंगर माथ्यापर्यंत पसरल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचा उपसा केला जातो. साहजिकच एवढा पाऊस होऊनदेखील मार्चच्या सुरुवातीलाच ओटवणेत तेरेखोल नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिष्य जाणवत आहे. केरळीयन शेतकऱ्यांचे अतिक्रमण आणि प्रशासनाचे त्यावर असणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे. त्यातच परप्रांतीयांकडून होणारी विजेची चोरी, त्याच विजेवर वापरण्यात येणारे मोठे विद्युत क्षमतेचे पंप यामुळे विजेच्या कमी व्होल्टेजने स्थानिक हैराण झाले आहेत. या विजेच्या कमी दाबामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोटर पंप जळणे, घरातील इलेक्‍ट्रिक उपकरणे जळणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परप्रांतीयांच्या या अवाजवी पाणी उपशामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायती मरणावस्थेत पडल्या आहेत.  स्थानिक ओटवणे, विलवडे, सरमळे, वाफोली, बावळाट आदी गावांच्या ग्रामसभेतदेखील या बेसुमार पाणी वापरावर बंधने येऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे ठराव घेण्यात आले; पण शासन स्तरावरून अद्यापपर्यंत कारवाईची अशी कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत. अशा प्रकारांविरोधात कारवाई व्हावी, यासाठी दरवर्षी स्थानिकांकडून तक्रारी दिल्या जातात; पण या तक्रारींना केराची टोपली दाखवत अधिकारी गप्प आहेत, तर काही अधिकाऱ्यांवर या व्यावसायिकांचे आर्थिक छत्र असल्याने स्थानिक शेतकरी मात्र कोरडाच आहे. नदीवर बसविण्यात येणारे पंप हे मंजूर झालेल्या विद्युत क्षमतेपेक्षा अधिक हॉर्स पॉवरचे असतात; पण त्याशिवाय एरव्ही सामान्य जनतेला लाईट मीटरसाठी पायपीट करायला लावणारा महावितरण विभाग केरळीयन व्यापाऱ्यांना कशी काय परवानगी देतो हे सुद्धा कोडेच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.  डोंगर भागात मोठ्या विहिरी  केरळीयन लोकांनी येथील सह्याद्रीच्या पट्ट्यात अतिक्रमण करत उंच डोंगर भागात पाणी नेण्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे. या डोंगर भागात मोठ्या विहिरी खोदल्या आहेत. मोठ्या क्षमतेचे पंप लावून डोंगर भागातील विहिरी भरण्यासाठी नदीच्या पाण्याचा भरमसाट उपसा होतो. अशा कित्येक विहिरी या डोंगर भागात आहेत. सद्यस्थितीत नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने मोठमोठ्या कोंडीतील पाणी पंपापर्यंत मिळविण्यासाठी जेसीबीच्या साह्याने चर खोदाई केली जाते, असे चित्रही समोर आले आहे. त्यामुळे नदी ओरबडण्याचे काम या संबंधितांकडून सुरू आहे.  नदीचा उगम उद्‌ध्वस्त  एरव्ही दाभिल नदीच्या बारमाही वाहणाऱ्या प्रवाहामुळे तेरेखोल नदी ऐन मे महिन्यातदेखील जिवंत असायची; पण दाभिल नदीचा ज्या उडेलीतील डोंगरातून उगम झाला त्या डोंगर रांगा परप्रांतीयांनी अतिक्रमणाने ताब्यात घेतल्याने तो उगमच उद्‌ध्वस्त झाला. या घारपी, उडेलीच्या शेकडो एकर डोंगर पट्ट्यात या व्यावसायिकांनी अननस, रबरच्या लागवडीसाठी डोंगर जेसीबीच्या साह्याने उजाड केले आहेत. त्यामुळे माती, दगडाच्या मोठ्या भरावाने येथील नैसर्गिक झरे संपुष्टात आले आहेत.  नळपाणी योजनांवर परिणाम  तेरेखोल नदीपात्रावर बावळाट, सरमळे, ओटवणे, विलवडे, चराठा, इन्सुली, वाफोली, मळगाव आदी गावांच्या नळयोजना कार्यान्वित आहेत; परंतु नदीच्या कोरडेपणामुळे, विजेच्या चोरीने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या विजेमुळे नळ पाणी योजनांवर परिणाम होत आहे. गावागावात पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.  केरळीयन व्यावसायिकांच्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या आहेत. तरीदेखील शासनाला जाग येत नसेल आणि स्थानिकांनी कायदा हातात घेतला तर सर्वस्वी जबाबदार संबंधित शासन असेल.  - उत्कर्षा गावकर, सरपंच, ओटवणे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39WudJb
Read More