Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 9, 2020

BOX OFFICE: रिकॉर्ड पर रिकॉर्ड तोड़ रही है टाइगर की बागी 3, वीकेंड पर जबरदस्त कमाई

BOX OFFICE: रिकॉर्ड पर रिकॉर्ड तोड़ रही है टाइगर की बागी 3, वीकेंड पर जबरदस्त कमाई

March 09, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। टाइगर श्रॉफ, रितेश देशमुख और श्रद्धा कपूर स्टारर इस एक्शन फिल्म को दर...
Read More
टाइगर श्राफ की 'बागी 3'- सिर्फ भारत में ही नहीं, ओवरसीज BOX OFFICE पर भी धमाकेदार कमाई

टाइगर श्राफ की 'बागी 3'- सिर्फ भारत में ही नहीं, ओवरसीज BOX OFFICE पर भी धमाकेदार कमाई

March 09, 2020 0 Comments
अहमद खान के निर्देशन में बनी फिल्म 'बागी 3' बॉक्स ऑफिस पर अच्छी दौड़ लगा रही है। टाइगर श्राफ और श्रद्धा कपूर स्टारर यह फिल्म पहले वी...
Read More
BOX OFFICE: 'बागी 3' की जबरदस्त ओपनिंग- अजय देवगन की तान्हाजी को छोड़ा पीछे

BOX OFFICE: 'बागी 3' की जबरदस्त ओपनिंग- अजय देवगन की तान्हाजी को छोड़ा पीछे

March 09, 2020 0 Comments
टाइगर श्राफ- श्रद्धा कपूर स्टारर फिल्म बागी 3 ने बॉक्स ऑफिस पर जबरदस्त ओपनिंग ली है। शुक्रवार को 17.50 करोड़ के कलेक्शन के साथ बागी 3 इस साल...
Read More
BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3', धमाकेदार ओपनिंग के साथ सफर शुरु- जानें कलेक्शन

BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3', धमाकेदार ओपनिंग के साथ सफर शुरु- जानें कलेक्शन

March 09, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। टाइगर श्राफ, रितेश देशमुख और श्रद्धा कपूर स्टारर इस एक्शन इंटरटेनर को...
Read More
टाइगर की बागी 3 ने तोड़ा अजय देवगन की तानाजी का तगड़ा रिकॅार्ड, 2020 की बड़ी फिल्म!

टाइगर की बागी 3 ने तोड़ा अजय देवगन की तानाजी का तगड़ा रिकॅार्ड, 2020 की बड़ी फिल्म!

March 09, 2020 0 Comments
टाइगर श्रॉफ की फिल्म बागी 3 ने अपने रिलीज के साथ अजय देवगन की तानाजी को तगड़ा झटका दिया है। एक्शन से लकदग बागी 3 में टाइगर के साथ श्रद्धा कप...
Read More
बागी 3 Box office Prediction: टाइगर ने तोड़ा तानाजी का रिकॅार्ड, जोरदार कमाई, कोरोना का खतरा !

बागी 3 Box office Prediction: टाइगर ने तोड़ा तानाजी का रिकॅार्ड, जोरदार कमाई, कोरोना का खतरा !

March 09, 2020 0 Comments
होली से पहले टाइगर श्रॉफ ने अपने धमाकेदार वीकेंड की तैयारी कर रही है। बागी 3 अपने रिलीज के साथ धमाकेदार ओपनिंग कर रही है। ताजा रिपोर्ट के अन...
Read More
'सूर्यवंशी' के साथ बॉक्स ऑफिस पर आमिर खान से क्लैश करेंगे अक्षय कुमार!

'सूर्यवंशी' के साथ बॉक्स ऑफिस पर आमिर खान से क्लैश करेंगे अक्षय कुमार!

March 09, 2020 0 Comments
अक्षय कुमार की फिल्म 'सूर्यवंशी' 24 मार्च 2020 को रिलीज होने वाली है। रोहित शेट्टी के निर्देशन में बनी इस फिल्म का बेसब्री से इंतजार...
Read More
BOX OFFICE: 2020 में रिलीज फ्लॉप बॉलीवुड फिल्मों की लंबी लिस्ट- सिर्फ 'तान्हाजी' हिट

BOX OFFICE: 2020 में रिलीज फ्लॉप बॉलीवुड फिल्मों की लंबी लिस्ट- सिर्फ 'तान्हाजी' हिट

March 09, 2020 0 Comments
साल 2020 बॉक्स ऑफिस के लिहाज से कुछ खास नहीं रहा। अजय देवगन की तान्हाजी की छोड़कर, इस साल रिलीज कोई भी बॉलीवुड फिल्म बॉक्स ऑफिस पर कमाल नहीं...
Read More
Day 4 बॉक्स ऑफिस: तापसी पन्नू स्टारर फिल्म 'थप्पड़' की औसत कमाई- हिट होना मुश्किल?

Day 4 बॉक्स ऑफिस: तापसी पन्नू स्टारर फिल्म 'थप्पड़' की औसत कमाई- हिट होना मुश्किल?

March 09, 2020 0 Comments
साल 2020 कंटेंट फिल्मों के लिए कुछ खास नहीं रहा है। दीपिका पादुकोण की छपाक, कंगना रनौत की पंगा, आयुष्मान खुराना की शुभ मंगल ज्यादा सावधान हो...
Read More
गाड्यांचं पंक्चर काढणाऱ्या बेबीताई आवळे - पाहा व्हीडिओ
तारण योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

औरंगाबाद : शेतमालावर कर्ज देण्यासाठी पणन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या तारण योजनेस गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी आठ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज या योजनेतून शेतकऱ्यांनी घेतले होते. यावेळी शेतमालास मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांनी या योजनेस अल्प प्रतिसाद दिला आहे. मराठवाड्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ ११५ शेतकऱ्यांनी ५३५७ क्विंटल माल तारण ठेवत ७८ लाख ९६ हजारांचे कर्ज घेतले आहे, अशी माहिती पणन विभागातर्फे देण्यात आली. 

पणन विभागातर्फे शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, या उद्देशाने कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. यंदा खरिपादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बीच्या पिकांवरही रोगराई आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचदरम्यान कर्जमफीची प्रक्रियाही सुरू असल्याने शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत.

हेही वाचा -  येस बँक : एका नगरसेवकाने वाचवले महापालिकेचे २४० कोटी​  

तसेच शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल तारण ठेवण्याऐवजी विक्रीस पसंती देत आहेत. पणन महामंडळातर्फे या योजनेची जनजागृती करूनही यंदा दर चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. 

हेही वाचा - कोरोनाला भिऊ नका, ही घ्या काळजी  

मराठवाड्यात फक्त परभणी, जालना आणि हिंगोली येथील ११५ शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद हा शेतमाल तारण ठेवला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि जिंतूर तर जालना जिल्ह्यातील परतूर, जवळा बाजार येथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 
औरंगाबाद जिल्ह्यात मका व कापूस असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलेला नाही व इतर जिल्ह्यांचीही अशीच काहीशी परिस्थिती असल्यामुळे अद्यापही तेथील शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला नाही. 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तारण योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद औरंगाबाद : शेतमालावर कर्ज देण्यासाठी पणन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या तारण योजनेस गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी आठ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज या योजनेतून शेतकऱ्यांनी घेतले होते. यावेळी शेतमालास मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांनी या योजनेस अल्प प्रतिसाद दिला आहे. मराठवाड्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ ११५ शेतकऱ्यांनी ५३५७ क्विंटल माल तारण ठेवत ७८ लाख ९६ हजारांचे कर्ज घेतले आहे, अशी माहिती पणन विभागातर्फे देण्यात आली.  पणन विभागातर्फे शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, या उद्देशाने कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. यंदा खरिपादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बीच्या पिकांवरही रोगराई आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचदरम्यान कर्जमफीची प्रक्रियाही सुरू असल्याने शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. हेही वाचा -  येस बँक : एका नगरसेवकाने वाचवले महापालिकेचे २४० कोटी​   तसेच शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल तारण ठेवण्याऐवजी विक्रीस पसंती देत आहेत. पणन महामंडळातर्फे या योजनेची जनजागृती करूनही यंदा दर चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे.  हेही वाचा - कोरोनाला भिऊ नका, ही घ्या काळजी   मराठवाड्यात फक्त परभणी, जालना आणि हिंगोली येथील ११५ शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद हा शेतमाल तारण ठेवला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि जिंतूर तर जालना जिल्ह्यातील परतूर, जवळा बाजार येथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात मका व कापूस असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलेला नाही व इतर जिल्ह्यांचीही अशीच काहीशी परिस्थिती असल्यामुळे अद्यापही तेथील शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेतला नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38xGlic
Read More
आयुक्तांच्या दालनात शिमगा

औरंगाबाद : गेल्या सात महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम केले जात नसल्यामुळे नागेश्‍वरवाडी वॉर्डाच्या नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी होळीच्या दिवशी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या दालनासमोर सोमवारी (ता. नऊ) ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्तांसह, पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री उशिरा त्यांनी आयुक्तांच्या आश्‍वासनानंर आंदोलन मागे घेतले. 

नागेश्‍वरवाडी वॉर्ड क्रमांक ५१ येथील ड्रेनेजलाईन वारंवार चोकअप होत आहे. त्यामुळे ही लाईन बदलण्यात यावी, यासाठी नगरसेविका श्रीमती शिंदे वारंवार पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जून महिन्यात तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी पाहणी केली होती. मात्र अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. कामाची २० लाखांची निविदा काढण्यात आली, मात्र कोणी काम करण्यास तयार नाही.

हेही वाचा : जयाताईंनी आणला शेवयांना चॉकलेट, पेरु, सिताफळासह पालक, पुदिन्याचा फ्लेवर 

दरम्यान ड्रेनेज चोकअपमुळे येथील नागरिक त्रस्त असून, त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांना वारंवार चोकअप काढण्यासाठी पाचारण करावे लागते. त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीमती शिंदे यांनी सोमवारी दुपारपासून आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी त्यांची भेट घेऊन आयुक्तांशी संपर्क साधण्याची प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. वॉर्ड अभियंता पी. जी. पवार यांनी दोन दिवसात काम सुरू केले जाईल, त्यामुळे आंदोलन मागे घ्या, अशी आयुक्तांतर्फे विनंती केली, त्यानुसार श्रीमती शिंदे आंदोलन मागे घेतले. 

आमदार, महापौरांनी फिरविली पाठ 
सोमवारी दुपारी आमदार प्रदीप जैस्वाल महापालिकेत आले होते. महापौर नंदकुमार घोडेले दिवसभर महापालिकेत होते, मात्र या दोघांनी श्रीमती शिंदे यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. दरम्यान आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांचा फोन बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

क्‍लिक करा : किती छान! पोलिस ठाण्याचा कारभार महिलांच्या हात

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयुक्तांच्या दालनात शिमगा औरंगाबाद : गेल्या सात महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम केले जात नसल्यामुळे नागेश्‍वरवाडी वॉर्डाच्या नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी होळीच्या दिवशी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या दालनासमोर सोमवारी (ता. नऊ) ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्तांसह, पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री उशिरा त्यांनी आयुक्तांच्या आश्‍वासनानंर आंदोलन मागे घेतले.  नागेश्‍वरवाडी वॉर्ड क्रमांक ५१ येथील ड्रेनेजलाईन वारंवार चोकअप होत आहे. त्यामुळे ही लाईन बदलण्यात यावी, यासाठी नगरसेविका श्रीमती शिंदे वारंवार पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जून महिन्यात तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी पाहणी केली होती. मात्र अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. कामाची २० लाखांची निविदा काढण्यात आली, मात्र कोणी काम करण्यास तयार नाही. हेही वाचा : जयाताईंनी आणला शेवयांना चॉकलेट, पेरु, सिताफळासह पालक, पुदिन्याचा फ्लेवर  दरम्यान ड्रेनेज चोकअपमुळे येथील नागरिक त्रस्त असून, त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांना वारंवार चोकअप काढण्यासाठी पाचारण करावे लागते. त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीमती शिंदे यांनी सोमवारी दुपारपासून आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी त्यांची भेट घेऊन आयुक्तांशी संपर्क साधण्याची प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. वॉर्ड अभियंता पी. जी. पवार यांनी दोन दिवसात काम सुरू केले जाईल, त्यामुळे आंदोलन मागे घ्या, अशी आयुक्तांतर्फे विनंती केली, त्यानुसार श्रीमती शिंदे आंदोलन मागे घेतले.  आमदार, महापौरांनी फिरविली पाठ  सोमवारी दुपारी आमदार प्रदीप जैस्वाल महापालिकेत आले होते. महापौर नंदकुमार घोडेले दिवसभर महापालिकेत होते, मात्र या दोघांनी श्रीमती शिंदे यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. दरम्यान आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांचा फोन बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  क्‍लिक करा : किती छान! पोलिस ठाण्याचा कारभार महिलांच्या हात News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/339kWL5
Read More
शिवशाही’ने मोडले एसटीचे कंबरडे 

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस आल्यापासून एसटीचा तोटा प्रचंड वाढला आहे. महामंडळाला दररोज ४.५० कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे, तर वर्षभरात ८०२ कोटी रुपयांचा आणि संचित तोटा ६ हजार १५५ कोटींवर गेला आहे. प्रचंड तोट्यामुळे एसटीचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. केवळ ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी एसटीला खड्ड्यात घालण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप एस. टी. वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) राज्य सचिव मुकेश तिगोटे यांनी केला. 

खासगी ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘शिवशाही’ चालविण्यात येत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनांतर्फे होत आहे. महामंडळाने विविध सात कंपन्यांमार्फत ९९७ खासगी शिवशाही बस सुरू केल्या आहेत. एसटीच्या स्वतःच्या मालकीच्या ५०० शिवशाही आहेत.

हे ही वाचा - मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच  

पांढरा हत्ती

खासगी शिवशाहीमुळे अक्षरश: पांढरा हत्ती पोसल्यासारखी अवस्था महामंडळाची झाली आहे. खासगी शिवशाही बसला १३ रुपये ते १९.६१ पैसे प्रति किलोमीटर या दराने प्रवासी भाडे दिले जात असल्याने महामंडळाच्या तिजोरीवर भार पडत आहे. शिवशाही बस रद्द झाली तरीही ठेकेदाराला तीनशे किलोमीटरचे १३ रुपये प्रति किलोमीटर ॲव्हरेजप्रमाणे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे एसटीचे भारमान कमी झाले असून एसटीचा संचित तोटा प्रचंड वाढत आहे. 
 
एसटी गाळात 

खासगी ठेकेदाराच्या केवळ शिवशाही बस आणि खासगी चालक कार्यरत आहेत. तर कंडक्टर एसटी महामंडळाचा आहे. डिझेल एसटी महामंडळाचे आहे. बसस्थानक एसटी महामंडळाचे आणि प्रवासीही एसटी महामंडळाचेच आहेत. ही प्रचंड मोठी यंत्रणा महामंडळाने खासगी ठेकेदाराच्या दावणीला बांधली आहे. 

हेही वाचा- तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा  
 

असा आहे तोटा 

सन २०१४-१५ संचित तोटा १६८५ कोटी, वार्षिक तोटा ३९२ कोटी 
सन २०१५-१६ संचित तोटा १८०७ कोटी, वार्षिक तोटा १२१ कोटी 
सन २०१६-१७ संचित तोटा २३३० कोटी, वार्षिक तोटा ५२२ कोटी 
सन २०१७-१८ संचित तोटा ३६६३ कोटी, वार्षिक तोटा १५७८ कोटी 
सन २०१८-१९ संचित तोटा ४५४९ कोटी, वार्षिक तोटा ८८६ कोटी 
सन २०१९-२० संचित तोटा ५३५३ कोटी, वार्षिक तोटा ८०३ कोटी 
सन २०२०-२१ संचित तोटा ६१५५ कोटी, वार्षिक तोटा ८०२ कोटी 

शिवशाहीचे खासगी ठेकेदार कराराचा भंग करत आहेत. नियमाप्रमाणे क्रू चेंज करण्याऐवजी १२ ते १४ तास चालकाकडून काम करून घेतले जाते. कमी वेतनातील तसेच अप्रशिक्षित कर्मचारी, चालक कामावर ठेवल्याने वाढत्या अपघाताने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. हा सर्व प्रकार एसटी महामंडळाची जबाबदार प्रशासकीय यंत्रणा बघत आहे. एसटीचा तोटा दहा हजार कोटींच्या पुढे गेला तर एसटी महामंडळ बुडाल्याशिवाय राहणार नाही. खासगीकरणाच्या दिशेने सुरू असलेले हे पाऊल आहे. परिवहन कायदा १९५० या केंद्रीय कायद्याप्रमाणे परिवहन सेवा ना नफा - ना तोटा तत्त्वावर चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी महामंडळ झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. 
- मुकेश तिगोटे, राज्य सचिव, एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) 

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवशाही’ने मोडले एसटीचे कंबरडे  औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस आल्यापासून एसटीचा तोटा प्रचंड वाढला आहे. महामंडळाला दररोज ४.५० कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे, तर वर्षभरात ८०२ कोटी रुपयांचा आणि संचित तोटा ६ हजार १५५ कोटींवर गेला आहे. प्रचंड तोट्यामुळे एसटीचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. केवळ ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी एसटीला खड्ड्यात घालण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप एस. टी. वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) राज्य सचिव मुकेश तिगोटे यांनी केला.  खासगी ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘शिवशाही’ चालविण्यात येत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनांतर्फे होत आहे. महामंडळाने विविध सात कंपन्यांमार्फत ९९७ खासगी शिवशाही बस सुरू केल्या आहेत. एसटीच्या स्वतःच्या मालकीच्या ५०० शिवशाही आहेत. हे ही वाचा - मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच   पांढरा हत्ती खासगी शिवशाहीमुळे अक्षरश: पांढरा हत्ती पोसल्यासारखी अवस्था महामंडळाची झाली आहे. खासगी शिवशाही बसला १३ रुपये ते १९.६१ पैसे प्रति किलोमीटर या दराने प्रवासी भाडे दिले जात असल्याने महामंडळाच्या तिजोरीवर भार पडत आहे. शिवशाही बस रद्द झाली तरीही ठेकेदाराला तीनशे किलोमीटरचे १३ रुपये प्रति किलोमीटर ॲव्हरेजप्रमाणे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे एसटीचे भारमान कमी झाले असून एसटीचा संचित तोटा प्रचंड वाढत आहे.    एसटी गाळात  खासगी ठेकेदाराच्या केवळ शिवशाही बस आणि खासगी चालक कार्यरत आहेत. तर कंडक्टर एसटी महामंडळाचा आहे. डिझेल एसटी महामंडळाचे आहे. बसस्थानक एसटी महामंडळाचे आणि प्रवासीही एसटी महामंडळाचेच आहेत. ही प्रचंड मोठी यंत्रणा महामंडळाने खासगी ठेकेदाराच्या दावणीला बांधली आहे.  हेही वाचा- तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा     असा आहे तोटा  सन २०१४-१५ संचित तोटा १६८५ कोटी, वार्षिक तोटा ३९२ कोटी  सन २०१५-१६ संचित तोटा १८०७ कोटी, वार्षिक तोटा १२१ कोटी  सन २०१६-१७ संचित तोटा २३३० कोटी, वार्षिक तोटा ५२२ कोटी  सन २०१७-१८ संचित तोटा ३६६३ कोटी, वार्षिक तोटा १५७८ कोटी  सन २०१८-१९ संचित तोटा ४५४९ कोटी, वार्षिक तोटा ८८६ कोटी  सन २०१९-२० संचित तोटा ५३५३ कोटी, वार्षिक तोटा ८०३ कोटी  सन २०२०-२१ संचित तोटा ६१५५ कोटी, वार्षिक तोटा ८०२ कोटी  शिवशाहीचे खासगी ठेकेदार कराराचा भंग करत आहेत. नियमाप्रमाणे क्रू चेंज करण्याऐवजी १२ ते १४ तास चालकाकडून काम करून घेतले जाते. कमी वेतनातील तसेच अप्रशिक्षित कर्मचारी, चालक कामावर ठेवल्याने वाढत्या अपघाताने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. हा सर्व प्रकार एसटी महामंडळाची जबाबदार प्रशासकीय यंत्रणा बघत आहे. एसटीचा तोटा दहा हजार कोटींच्या पुढे गेला तर एसटी महामंडळ बुडाल्याशिवाय राहणार नाही. खासगीकरणाच्या दिशेने सुरू असलेले हे पाऊल आहे. परिवहन कायदा १९५० या केंद्रीय कायद्याप्रमाणे परिवहन सेवा ना नफा - ना तोटा तत्त्वावर चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी महामंडळ झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.  - मुकेश तिगोटे, राज्य सचिव, एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cH3mm6
Read More