Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, January 14, 2020

बिना लाइसेंस हस्की और शिट्जू के पपी को रखने के आरोप में शख्स गिरफ्तार https://ift.tt/2QTFyCD
संजीव चावला प्रत्यर्पण केस: लंदन रवाना हुई दिल्ली पुलिस की टीम https://ift.tt/35WEP7U
दिल्ली: इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस लगाकर 19 मिनट में चोरों ने चोरी की कार https://ift.tt/38bkg9v
DSP देवेंद्र की मदद से दिल्ली-पंजाब को दहलाने की फिराक में थे आतंकी https://ift.tt/2tZs1QW

Monday, January 13, 2020

पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट

पुणे - देशातील वाढत्या अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरात उपाययोजना केल्या. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचा आढावा घेत असताना डॉ. के. वेंकटेशम यांनी मागील वर्षी वाहतूक विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात अपघातामधील मृत्यूचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही बदलही करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी प्राणांतिक अपघातांचे प्रमाण १८ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले.

ज्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, अशा चौकांची, रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवालही तयार केला आहे. याबरोबरच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचेही संकलन करून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1578943003

Mobile Device Headline: 

पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Accident reduction by eighteen in pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

अपघात

पोलिस

पोलिस आयुक्त

पुणे

सर्वोच्च न्यायालय

Search Functional Tags: 

अपघात, पोलिस, पोलिस आयुक्त, पुणे, सर्वोच्च न्यायालय

Twitter Publish: 

Meta Description: 

Accident reduction by eighteen in pune Marathi News: २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट पुणे - देशातील वाढत्या अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरात उपाययोजना केल्या. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचा आढावा घेत असताना डॉ. के. वेंकटेशम यांनी मागील वर्षी वाहतूक विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात अपघातामधील मृत्यूचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही बदलही करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी प्राणांतिक अपघातांचे प्रमाण १८ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले. ज्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, अशा चौकांची, रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवालही तयार केला आहे. याबरोबरच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचेही संकलन करून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले. News Item ID:  599-news_story-1578943003 Mobile Device Headline:  पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - देशातील वाढत्या अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरात उपाययोजना केल्या. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचा आढावा घेत असताना डॉ. के. वेंकटेशम यांनी मागील वर्षी वाहतूक विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात अपघातामधील मृत्यूचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही बदलही करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी प्राणांतिक अपघातांचे प्रमाण १८ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले. ज्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, अशा चौकांची, रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवालही तयार केला आहे. याबरोबरच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचेही संकलन करून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले. Vertical Image:  English Headline:  Accident reduction by eighteen in pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अपघात पोलिस पोलिस आयुक्त पुणे सर्वोच्च न्यायालय Search Functional Tags:  अपघात, पोलिस, पोलिस आयुक्त, पुणे, सर्वोच्च न्यायालय Twitter Publish:  Meta Description:  Accident reduction by eighteen in pune Marathi News: २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30hs7Q0
Read More
अबब... बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी! 

बीड - जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातून असे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. याप्रकरणी सायबर क्राईम नुसार गुन्हा नोंद झाला असून तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान, 2018 च्या तुलनेत गुन्ह्यांत घट झाल्याची माहितीही हर्ष पोद्दार यांनी दिली.

सायबर क्राईममध्ये गंभीर असलेला चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकार बीडमध्ये प्रथमच उघडकीस आला आहे. अशा पद्धतीचे दोन व्हिडिओ बीडमधून साईट्‌सवर अपलोड झाल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल 

संवेदनशील घटनांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यात यश 
2018 च्या तुलनेत 2019 या वर्षांत गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. 2019 मध्ये नियमित गणपती, मोहरम, दसरा आदी सण-उत्सवांच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुकाही शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात पोलिस प्रशासनाला यश आल्याचे श्री. पोद्दार यांनी सांगितले. याच वर्षअखेरीस अयोध्या निकाल, काश्‍मीरमधील 370 कलम, नागरिकत्व संशोधन कायदा आदी संवेदनशील घटना घडल्या. अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा - प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

पोलिसांचे चोख नियोजन कामाला आल्याचे पोद्दार म्हणाले. 2018 च्या तुलनेत सरत्या वर्षात (कंसातील आकडे हे गुन्ह्यांची झालेली घट आहेत.) खुनाचे प्रयत्न (43), दरोडा (10), जरबी चोरी (दोन), दंगे (94), फसवणूक अशा एकूण गुन्ह्यांची संख्या 461 ने कमी झाल्याचे ते म्हणाले. चोरीच्या प्रकरणांत मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रमाण 21 टक्‍क्‍यांवरून 31 टक्‍क्‍यांवर वाढले असून 267 प्रकरणांत मुद्देमाल फिर्यादीला परत देण्यात आला. आचारसंहिता आणि उत्सवाच्या काळात छापे टाकून शस्त्र जप्त करण्याची संख्या 32 ने वाढली असून दारूबंदी प्रकरणी 48 गुन्ह्यांची वाढ झाली आहे. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

सामाजिक शांतता राखण्याच्या दृष्टीने विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही मोठी वाढ झाली असून 107 नुसार मागच्या वर्षीपेक्षा 3996 अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. तर हद्दपारीच्या कारवायाही तब्बल अडीचशेनी वाढल्या आहेत. शक्ती पथकाने वर्षभरात 1770 कारवाया केल्या असून कवचच्या माध्यमातून रात्री उशिरा मदत मागणाऱ्या 10 महिलांना त्यांच्या घरी वा सुरक्षितस्थळी सोडण्यात आल्याचे श्री. पोद्दार म्हणाले. 

रिक्षांवरील कारवाई नव्याने सुरू करणार : कबाडे 
परवाना नसलेल्या आणि मुदतबाह्य रिक्षा भंगारात काढण्याची कारवाई पोलिसांनी हाती घेत 150 रिक्षे जप्त केले. त्याबाबत उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू झाली आहे; मात्र या काळात परवान्यांची संख्या वाढून शासन महसूल वाढल्याचे विजय कबाडे म्हणाले. आणखी नव्याने कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल.

News Item ID: 

599-news_story-1578935243

Mobile Device Headline: 

अबब... बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी! 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Child Pornography In The Beed

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

बीड

beed

विजय

victory

व्हिडिओ

सकाळ

पोलिस

घटना

incidents

वर्षा

varsha

लोकसभा

प्रशासन

administrations

चोरी

महिला

women

रिक्षा

Search Functional Tags: 

बीड, Beed, विजय, victory, व्हिडिओ, सकाळ, पोलिस, घटना, Incidents, वर्षा, Varsha, लोकसभा, प्रशासन, Administrations, चोरी, महिला, women, रिक्षा

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Child Pornography In The Beed

Meta Description: 

Child Pornography In The Beed बीड - जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातून असे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. याप्रकरणी सायबर क्राईम नुसार गुन्हा नोंद झाला असून तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान, 2018 च्या तुलनेत गुन्ह्यांत घट झाल्याची माहितीही हर्ष पोद्दार यांनी दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अबब... बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी!  बीड - जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातून असे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. याप्रकरणी सायबर क्राईम नुसार गुन्हा नोंद झाला असून तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान, 2018 च्या तुलनेत गुन्ह्यांत घट झाल्याची माहितीही हर्ष पोद्दार यांनी दिली. सायबर क्राईममध्ये गंभीर असलेला चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकार बीडमध्ये प्रथमच उघडकीस आला आहे. अशा पद्धतीचे दोन व्हिडिओ बीडमधून साईट्‌सवर अपलोड झाल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  संवेदनशील घटनांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यात यश  2018 च्या तुलनेत 2019 या वर्षांत गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. 2019 मध्ये नियमित गणपती, मोहरम, दसरा आदी सण-उत्सवांच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुकाही शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात पोलिस प्रशासनाला यश आल्याचे श्री. पोद्दार यांनी सांगितले. याच वर्षअखेरीस अयोध्या निकाल, काश्‍मीरमधील 370 कलम, नागरिकत्व संशोधन कायदा आदी संवेदनशील घटना घडल्या. अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. हेही वाचा - प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी पोलिसांचे चोख नियोजन कामाला आल्याचे पोद्दार म्हणाले. 2018 च्या तुलनेत सरत्या वर्षात (कंसातील आकडे हे गुन्ह्यांची झालेली घट आहेत.) खुनाचे प्रयत्न (43), दरोडा (10), जरबी चोरी (दोन), दंगे (94), फसवणूक अशा एकूण गुन्ह्यांची संख्या 461 ने कमी झाल्याचे ते म्हणाले. चोरीच्या प्रकरणांत मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रमाण 21 टक्‍क्‍यांवरून 31 टक्‍क्‍यांवर वाढले असून 267 प्रकरणांत मुद्देमाल फिर्यादीला परत देण्यात आला. आचारसंहिता आणि उत्सवाच्या काळात छापे टाकून शस्त्र जप्त करण्याची संख्या 32 ने वाढली असून दारूबंदी प्रकरणी 48 गुन्ह्यांची वाढ झाली आहे.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! सामाजिक शांतता राखण्याच्या दृष्टीने विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही मोठी वाढ झाली असून 107 नुसार मागच्या वर्षीपेक्षा 3996 अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. तर हद्दपारीच्या कारवायाही तब्बल अडीचशेनी वाढल्या आहेत. शक्ती पथकाने वर्षभरात 1770 कारवाया केल्या असून कवचच्या माध्यमातून रात्री उशिरा मदत मागणाऱ्या 10 महिलांना त्यांच्या घरी वा सुरक्षितस्थळी सोडण्यात आल्याचे श्री. पोद्दार म्हणाले.  रिक्षांवरील कारवाई नव्याने सुरू करणार : कबाडे  परवाना नसलेल्या आणि मुदतबाह्य रिक्षा भंगारात काढण्याची कारवाई पोलिसांनी हाती घेत 150 रिक्षे जप्त केले. त्याबाबत उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू झाली आहे; मात्र या काळात परवान्यांची संख्या वाढून शासन महसूल वाढल्याचे विजय कबाडे म्हणाले. आणखी नव्याने कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल. News Item ID:  599-news_story-1578935243 Mobile Device Headline:  अबब... बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  बीड - जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातून असे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. याप्रकरणी सायबर क्राईम नुसार गुन्हा नोंद झाला असून तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान, 2018 च्या तुलनेत गुन्ह्यांत घट झाल्याची माहितीही हर्ष पोद्दार यांनी दिली. सायबर क्राईममध्ये गंभीर असलेला चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकार बीडमध्ये प्रथमच उघडकीस आला आहे. अशा पद्धतीचे दोन व्हिडिओ बीडमधून साईट्‌सवर अपलोड झाल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.  हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  संवेदनशील घटनांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यात यश  2018 च्या तुलनेत 2019 या वर्षांत गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. 2019 मध्ये नियमित गणपती, मोहरम, दसरा आदी सण-उत्सवांच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुकाही शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात पोलिस प्रशासनाला यश आल्याचे श्री. पोद्दार यांनी सांगितले. याच वर्षअखेरीस अयोध्या निकाल, काश्‍मीरमधील 370 कलम, नागरिकत्व संशोधन कायदा आदी संवेदनशील घटना घडल्या. अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. हेही वाचा - प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी पोलिसांचे चोख नियोजन कामाला आल्याचे पोद्दार म्हणाले. 2018 च्या तुलनेत सरत्या वर्षात (कंसातील आकडे हे गुन्ह्यांची झालेली घट आहेत.) खुनाचे प्रयत्न (43), दरोडा (10), जरबी चोरी (दोन), दंगे (94), फसवणूक अशा एकूण गुन्ह्यांची संख्या 461 ने कमी झाल्याचे ते म्हणाले. चोरीच्या प्रकरणांत मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रमाण 21 टक्‍क्‍यांवरून 31 टक्‍क्‍यांवर वाढले असून 267 प्रकरणांत मुद्देमाल फिर्यादीला परत देण्यात आला. आचारसंहिता आणि उत्सवाच्या काळात छापे टाकून शस्त्र जप्त करण्याची संख्या 32 ने वाढली असून दारूबंदी प्रकरणी 48 गुन्ह्यांची वाढ झाली आहे.  ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! सामाजिक शांतता राखण्याच्या दृष्टीने विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही मोठी वाढ झाली असून 107 नुसार मागच्या वर्षीपेक्षा 3996 अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. तर हद्दपारीच्या कारवायाही तब्बल अडीचशेनी वाढल्या आहेत. शक्ती पथकाने वर्षभरात 1770 कारवाया केल्या असून कवचच्या माध्यमातून रात्री उशिरा मदत मागणाऱ्या 10 महिलांना त्यांच्या घरी वा सुरक्षितस्थळी सोडण्यात आल्याचे श्री. पोद्दार म्हणाले.  रिक्षांवरील कारवाई नव्याने सुरू करणार : कबाडे  परवाना नसलेल्या आणि मुदतबाह्य रिक्षा भंगारात काढण्याची कारवाई पोलिसांनी हाती घेत 150 रिक्षे जप्त केले. त्याबाबत उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू झाली आहे; मात्र या काळात परवान्यांची संख्या वाढून शासन महसूल वाढल्याचे विजय कबाडे म्हणाले. आणखी नव्याने कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल. Vertical Image:  English Headline:  Child Pornography In The Beed Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा बीड beed विजय victory व्हिडिओ सकाळ पोलिस घटना incidents वर्षा varsha लोकसभा प्रशासन administrations चोरी महिला women रिक्षा Search Functional Tags:  बीड, Beed, विजय, victory, व्हिडिओ, सकाळ, पोलिस, घटना, Incidents, वर्षा, Varsha, लोकसभा, प्रशासन, Administrations, चोरी, महिला, women, रिक्षा Twitter Publish:  Meta Keyword:  Child Pornography In The Beed Meta Description:  Child Pornography In The Beed बीड - जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातून असे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. याप्रकरणी सायबर क्राईम नुसार गुन्हा नोंद झाला असून तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान, 2018 च्या तुलनेत गुन्ह्यांत घट झाल्याची माहितीही हर्ष पोद्दार यांनी दिली. Send as Notification:  Topic Tags:  बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tYmCcM
Read More
जिल्हाधिकाऱ्यांचा षटकार की मोहिते- पाटील नॉट आउट?

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सोलापूरची ओळख सांगणारे विजयसिंह मोहिते पाटील आज तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादीत आहेत. मनाने आणि विचाराने ते भाजपसोबत आहेत. त्यांच्या परिवारातील दोन आणि त्यांच्या गटातील चार असे सहा सदस्यानी जिल्हा परिषद अध्यक्ष व  उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली. या सहा सदस्यांना अपात्र करायचे की नाही याबाबतचा निर्णय आज मंगळवारी दुपारी होणार आहे. बंडखोरी केली म्हणून सदस्यत्व रद्द करण्याची पहिलीच वेळ सोलापूरच्या राजकारणात घडत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या सहा सदस्यांना अपात्र करून कारवाईचा षटकार मारणार? की प्रशासनात आणि राजकारणात माहिर असलेले मोहिते-पाटील या कारवाईतून बचाव करून नॉट आउट राहणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा- कोण रोखणार सोलापुरातली गुन्हेगारी
यांनी केले विरोधात मतदारन
स्वरुपाराणी मोहिते पाटील,  शितलादेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले मंगल वाघमोडे,  अरुण तोडकर व गणेश पाटील या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले. या सदस्यांना अपात्र करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते बळीरामकाका साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे धाव घेतली आहे. काल सोमवारी तब्बल साडेचार तास या प्रकरणावर सुनावणी झाली असून आज मंगळवारी दुपारी एक वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व करमाळ्याचे कै. नामदेवराव जगताप यांचे दोन गट कार्यरत राहिले आहेत. या दोन्ही गटातील सत्तासंघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. परंतु बंडखोरीला तांत्रिक कारवाईचे स्वरूप त्याकाळात मिळाले नाही. नंतरच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध कै.  प्रतापसिंह मोहिते पाटील असे दोन गट सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत राहिले होते. 

हेही वाचा- व्हिडिओ : शिवसेना पदाधिकाऱ्याच्या स्वागतावेळी उधळले पैसे
प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्यानंतर संजय शिंदे
कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या निधनानंतर सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या गटाची धुरा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी सांभाळली आहे. शिंदे विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष देखील सोलापूर जिल्ह्याने वारंवार पाहिला आहे. या संघर्षात देखील दगाबाजी, बंडखोरीच्या  अनेक घटना घडल्या आहेत. तरीदेखील बंडखोरीच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस आजपर्यंत कोणीही दाखविले नव्हते. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यात पहिल्यांदाच बंडखोरांच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. आज मंगळवारी दुपारी एक वाजता होणारी सुनावणी आणि त्यानंतर दोन वाजता होणाऱ्या विषय समिती सभापतींच्या निवडी या महत्त्वाच्या राजकीय घटना सोलापूरच्या राजकारणाला नवीन वळण व  नवीन दिशा देऊन जाण्याची शक्यता आहे. या निवडीकडे व या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो की जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये निष्ठेपेक्षा लक्ष्मी दर्शनालाच अधिक महत्त्व राहिल्याने सोलापूरच्या राजकारणात विश्वासार्हता व  निष्ठा या गोष्टी किरकोळ झाल्या आहेत. बंडखोरांच्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस काँग्रेसनेही दाखवले होते. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षातील बंडखोर सदस्य मल्लिकार्जुन पाटील,  शीलवंती  भासगी व शिवानंद पाटील यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सोमवारी सुनावणी होण्यापूर्वीच काँग्रेसने ही मागणी मागे घेतली  आहे. राष्ट्रवादीने दाखवलेल्या धाडसाला कसे स्वरूप मिळते?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Item ID: 

599-news_story-1578966726

Mobile Device Headline: 

जिल्हाधिकाऱ्यांचा षटकार की मोहिते- पाटील नॉट आउट?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

solapur zp president politics

Author Type: 

External Author

प्रमोद बोडके

सोलापूर

राजकारण

politics

षटकार

six

प्रशासन

administrations

महाराष्ट्र

maharashtra

विजयसिंह मोहिते पाटील

जिल्हा परिषद

गुन्हेगार

मका

maize

व्हिडिओ

संजय शिंदे

आमदार

विषय

topics

निवडणूक

Search Functional Tags: 

सोलापूर, राजकारण, Politics, षटकार, six, प्रशासन, Administrations, महाराष्ट्र, Maharashtra, विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद, गुन्हेगार, मका, Maize, व्हिडिओ, संजय शिंदे, आमदार, विषय, Topics, निवडणूक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

solapurpoliticsnews, sakalnews, solapursakalnews, eskalnews, marathinews

Meta Description: 

Marathi news about zp politics : सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सोलापूरची ओळख सांगणारे विजयसिंह मोहिते पाटील आज तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादीत आहेत. मनाने आणि विचाराने ते भाजपसोबत आहेत. त्यांच्या परिवारातील दोन आणि त्यांच्या गटातील चार असे सहा सदस्यानी जिल्हा परिषद अध्यक्ष व  उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली. या सहा सदस्यांना अपात्र करायचे की नाही याबाबतचा निर्णय आज मंगळवारी दुपारी होणार आहे. बंडखोरी केली म्हणून सदस्यत्व रद्द करण्याची पहिलीच वेळ सोलापूरच्या राजकारणात घडत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सोलापूर

महाराष्ट्र

राष्ट्रवादी

शिवसेना

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जिल्हाधिकाऱ्यांचा षटकार की मोहिते- पाटील नॉट आउट? सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सोलापूरची ओळख सांगणारे विजयसिंह मोहिते पाटील आज तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादीत आहेत. मनाने आणि विचाराने ते भाजपसोबत आहेत. त्यांच्या परिवारातील दोन आणि त्यांच्या गटातील चार असे सहा सदस्यानी जिल्हा परिषद अध्यक्ष व  उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली. या सहा सदस्यांना अपात्र करायचे की नाही याबाबतचा निर्णय आज मंगळवारी दुपारी होणार आहे. बंडखोरी केली म्हणून सदस्यत्व रद्द करण्याची पहिलीच वेळ सोलापूरच्या राजकारणात घडत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या सहा सदस्यांना अपात्र करून कारवाईचा षटकार मारणार? की प्रशासनात आणि राजकारणात माहिर असलेले मोहिते-पाटील या कारवाईतून बचाव करून नॉट आउट राहणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.  हेही वाचा- कोण रोखणार सोलापुरातली गुन्हेगारी यांनी केले विरोधात मतदारन स्वरुपाराणी मोहिते पाटील,  शितलादेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले मंगल वाघमोडे,  अरुण तोडकर व गणेश पाटील या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले. या सदस्यांना अपात्र करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते बळीरामकाका साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे धाव घेतली आहे. काल सोमवारी तब्बल साडेचार तास या प्रकरणावर सुनावणी झाली असून आज मंगळवारी दुपारी एक वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व करमाळ्याचे कै. नामदेवराव जगताप यांचे दोन गट कार्यरत राहिले आहेत. या दोन्ही गटातील सत्तासंघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. परंतु बंडखोरीला तांत्रिक कारवाईचे स्वरूप त्याकाळात मिळाले नाही. नंतरच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध कै.  प्रतापसिंह मोहिते पाटील असे दोन गट सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत राहिले होते.  हेही वाचा- व्हिडिओ : शिवसेना पदाधिकाऱ्याच्या स्वागतावेळी उधळले पैसे प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्यानंतर संजय शिंदे कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या निधनानंतर सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या गटाची धुरा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी सांभाळली आहे. शिंदे विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष देखील सोलापूर जिल्ह्याने वारंवार पाहिला आहे. या संघर्षात देखील दगाबाजी, बंडखोरीच्या  अनेक घटना घडल्या आहेत. तरीदेखील बंडखोरीच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस आजपर्यंत कोणीही दाखविले नव्हते. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यात पहिल्यांदाच बंडखोरांच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. आज मंगळवारी दुपारी एक वाजता होणारी सुनावणी आणि त्यानंतर दोन वाजता होणाऱ्या विषय समिती सभापतींच्या निवडी या महत्त्वाच्या राजकीय घटना सोलापूरच्या राजकारणाला नवीन वळण व  नवीन दिशा देऊन जाण्याची शक्यता आहे. या निवडीकडे व या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो की जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये निष्ठेपेक्षा लक्ष्मी दर्शनालाच अधिक महत्त्व राहिल्याने सोलापूरच्या राजकारणात विश्वासार्हता व  निष्ठा या गोष्टी किरकोळ झाल्या आहेत. बंडखोरांच्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस काँग्रेसनेही दाखवले होते. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षातील बंडखोर सदस्य मल्लिकार्जुन पाटील,  शीलवंती  भासगी व शिवानंद पाटील यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सोमवारी सुनावणी होण्यापूर्वीच काँग्रेसने ही मागणी मागे घेतली  आहे. राष्ट्रवादीने दाखवलेल्या धाडसाला कसे स्वरूप मिळते?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. News Item ID:  599-news_story-1578966726 Mobile Device Headline:  जिल्हाधिकाऱ्यांचा षटकार की मोहिते- पाटील नॉट आउट? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सोलापूरची ओळख सांगणारे विजयसिंह मोहिते पाटील आज तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादीत आहेत. मनाने आणि विचाराने ते भाजपसोबत आहेत. त्यांच्या परिवारातील दोन आणि त्यांच्या गटातील चार असे सहा सदस्यानी जिल्हा परिषद अध्यक्ष व  उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली. या सहा सदस्यांना अपात्र करायचे की नाही याबाबतचा निर्णय आज मंगळवारी दुपारी होणार आहे. बंडखोरी केली म्हणून सदस्यत्व रद्द करण्याची पहिलीच वेळ सोलापूरच्या राजकारणात घडत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या सहा सदस्यांना अपात्र करून कारवाईचा षटकार मारणार? की प्रशासनात आणि राजकारणात माहिर असलेले मोहिते-पाटील या कारवाईतून बचाव करून नॉट आउट राहणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.  हेही वाचा- कोण रोखणार सोलापुरातली गुन्हेगारी यांनी केले विरोधात मतदारन स्वरुपाराणी मोहिते पाटील,  शितलादेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले मंगल वाघमोडे,  अरुण तोडकर व गणेश पाटील या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले. या सदस्यांना अपात्र करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते बळीरामकाका साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे धाव घेतली आहे. काल सोमवारी तब्बल साडेचार तास या प्रकरणावर सुनावणी झाली असून आज मंगळवारी दुपारी एक वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व करमाळ्याचे कै. नामदेवराव जगताप यांचे दोन गट कार्यरत राहिले आहेत. या दोन्ही गटातील सत्तासंघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. परंतु बंडखोरीला तांत्रिक कारवाईचे स्वरूप त्याकाळात मिळाले नाही. नंतरच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध कै.  प्रतापसिंह मोहिते पाटील असे दोन गट सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत राहिले होते.  हेही वाचा- व्हिडिओ : शिवसेना पदाधिकाऱ्याच्या स्वागतावेळी उधळले पैसे प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्यानंतर संजय शिंदे कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या निधनानंतर सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या गटाची धुरा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी सांभाळली आहे. शिंदे विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष देखील सोलापूर जिल्ह्याने वारंवार पाहिला आहे. या संघर्षात देखील दगाबाजी, बंडखोरीच्या  अनेक घटना घडल्या आहेत. तरीदेखील बंडखोरीच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस आजपर्यंत कोणीही दाखविले नव्हते. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यात पहिल्यांदाच बंडखोरांच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. आज मंगळवारी दुपारी एक वाजता होणारी सुनावणी आणि त्यानंतर दोन वाजता होणाऱ्या विषय समिती सभापतींच्या निवडी या महत्त्वाच्या राजकीय घटना सोलापूरच्या राजकारणाला नवीन वळण व  नवीन दिशा देऊन जाण्याची शक्यता आहे. या निवडीकडे व या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो की जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये निष्ठेपेक्षा लक्ष्मी दर्शनालाच अधिक महत्त्व राहिल्याने सोलापूरच्या राजकारणात विश्वासार्हता व  निष्ठा या गोष्टी किरकोळ झाल्या आहेत. बंडखोरांच्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस काँग्रेसनेही दाखवले होते. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षातील बंडखोर सदस्य मल्लिकार्जुन पाटील,  शीलवंती  भासगी व शिवानंद पाटील यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सोमवारी सुनावणी होण्यापूर्वीच काँग्रेसने ही मागणी मागे घेतली  आहे. राष्ट्रवादीने दाखवलेल्या धाडसाला कसे स्वरूप मिळते?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Vertical Image:  English Headline:  solapur zp president politics Author Type:  External Author प्रमोद बोडके सोलापूर राजकारण politics षटकार six प्रशासन administrations महाराष्ट्र maharashtra विजयसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषद गुन्हेगार मका maize व्हिडिओ संजय शिंदे आमदार विषय topics निवडणूक Search Functional Tags:  सोलापूर, राजकारण, Politics, षटकार, six, प्रशासन, Administrations, महाराष्ट्र, Maharashtra, विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद, गुन्हेगार, मका, Maize, व्हिडिओ, संजय शिंदे, आमदार, विषय, Topics, निवडणूक Twitter Publish:  Meta Keyword:  solapurpoliticsnews, sakalnews, solapursakalnews, eskalnews, marathinews Meta Description:  Marathi news about zp politics : सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सोलापूरची ओळख सांगणारे विजयसिंह मोहिते पाटील आज तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादीत आहेत. मनाने आणि विचाराने ते भाजपसोबत आहेत. त्यांच्या परिवारातील दोन आणि त्यांच्या गटातील चार असे सहा सदस्यानी जिल्हा परिषद अध्यक्ष व  उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली. या सहा सदस्यांना अपात्र करायचे की नाही याबाबतचा निर्णय आज मंगळवारी दुपारी होणार आहे. बंडखोरी केली म्हणून सदस्यत्व रद्द करण्याची पहिलीच वेळ सोलापूरच्या राजकारणात घडत आहे. Send as Notification:  Topic Tags:  सोलापूर महाराष्ट्र राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QPA3Vo
Read More
गुरुग्राम: लोहड़ी जश्न के दौरान फायरिंग, तीन लोगों को लगी गोली https://ift.tt/2uH9r0g
सुलेमानी को मारने के बाद ट्रंप ने अब क्यों कहा- ये US का अपमान... https://ift.tt/3aa5L7q
Indian Railways की आज 304 ट्रेनें रद्द, 18 के रूट डायवर्ट https://ift.tt/2Nq3afU
सांस लेने के लायक नहीं दिल्ली की हवा, आज भी AQI का स्तर 'खराब' https://ift.tt/2NrpdmG
दिल्ली की वो विधानसभा सीट जिसने देश को दिया सबसे नौजवान स्पीकर https://ift.tt/2RiX0zk
फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र

फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र

January 13, 2020 0 Comments
फाजील आणि उत्साही भक्तांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान होत असल्याची टीका from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/38a6aFr https:/...
Read More