पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट पुणे - देशातील वाढत्या अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरात उपाययोजना केल्या. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचा आढावा घेत असताना डॉ. के. वेंकटेशम यांनी मागील वर्षी वाहतूक विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात अपघातामधील मृत्यूचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही बदलही करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी प्राणांतिक अपघातांचे प्रमाण १८ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले. ज्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, अशा चौकांची, रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवालही तयार केला आहे. याबरोबरच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचेही संकलन करून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले. News Item ID:  599-news_story-1578943003 Mobile Device Headline:  पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - देशातील वाढत्या अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरात उपाययोजना केल्या. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचा आढावा घेत असताना डॉ. के. वेंकटेशम यांनी मागील वर्षी वाहतूक विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात अपघातामधील मृत्यूचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही बदलही करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी प्राणांतिक अपघातांचे प्रमाण १८ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले. ज्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, अशा चौकांची, रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवालही तयार केला आहे. याबरोबरच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचेही संकलन करून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले. Vertical Image:  English Headline:  Accident reduction by eighteen in pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अपघात पोलिस पोलिस आयुक्त पुणे सर्वोच्च न्यायालय Search Functional Tags:  अपघात, पोलिस, पोलिस आयुक्त, पुणे, सर्वोच्च न्यायालय Twitter Publish:  Meta Description:  Accident reduction by eighteen in pune Marathi News: २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 13, 2020

पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट पुणे - देशातील वाढत्या अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरात उपाययोजना केल्या. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचा आढावा घेत असताना डॉ. के. वेंकटेशम यांनी मागील वर्षी वाहतूक विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात अपघातामधील मृत्यूचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही बदलही करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी प्राणांतिक अपघातांचे प्रमाण १८ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले. ज्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, अशा चौकांची, रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवालही तयार केला आहे. याबरोबरच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचेही संकलन करून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले. News Item ID:  599-news_story-1578943003 Mobile Device Headline:  पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - देशातील वाढत्या अपघातांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरात उपाययोजना केल्या. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या अन्य समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचा आढावा घेत असताना डॉ. के. वेंकटेशम यांनी मागील वर्षी वाहतूक विभागाने केलेल्या कामाची माहिती दिली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात अपघातामधील मृत्यूचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांहून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही बदलही करण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी प्राणांतिक अपघातांचे प्रमाण १८ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले. ज्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, अशा चौकांची, रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवालही तयार केला आहे. याबरोबरच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचेही संकलन करून उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले. Vertical Image:  English Headline:  Accident reduction by eighteen in pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा अपघात पोलिस पोलिस आयुक्त पुणे सर्वोच्च न्यायालय Search Functional Tags:  अपघात, पोलिस, पोलिस आयुक्त, पुणे, सर्वोच्च न्यायालय Twitter Publish:  Meta Description:  Accident reduction by eighteen in pune Marathi News: २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी प्राणांतिक अपघात १८ टक्‍क्‍यांनी कमी झाले, असे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी सांगितले.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/30hs7Q0

No comments:

Post a Comment