Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 13, 2020

फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र

फाजील उत्साही भक्तांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणलं, 'सामना'तून टीकास्त्र

January 13, 2020 0 Comments
फाजील आणि उत्साही भक्तांमुळे देव, देश, धर्माचाही अपमान होत असल्याची टीका from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/38a6aFr https:/...
Read More
वीर सावकारांच्या समलिंगी मुद्यावर राऊतांची बोलती बंद का?- चंद्रकांत पाटील
US से टेंशन के बीच आज से भारत में ईरानी विदेश मंत्री, विदेश नीति पर डायलॉग https://ift.tt/2R9vO6c
CAA पर माइक्रोसॉफ्ट CEO सत्या नडेला फिर बोले- सरकार-जनता मिलकर तय करेंगे देशहित https://ift.tt/2Np7lc2
2 दर्जन विज्ञापन, 70 मिलियन फॉलोअर्स, जानिए ब्रैंड दीपिका के बारे में https://ift.tt/30g5H1F
शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक विचारधारेच्या माणसाला जवळचे का वाटतात?
'ऑनलाइन' फूड ऑर्डर करत असाल तर, हे वाचा!

तुमच्या पॅंटची साइज सातत्यानं वाढतेय ना? याचा अर्थ तुमचा प्रवास स्थूलता, लठ्ठपणाच्या दिशेने वेगाने सुरू झालाय. शाळेत जाणारी दहा-बारा वर्षांची मुलंही याला अपवाद राहिलेली नाहीत. घरी न जेवता ऑनलाइन ऑर्डर करण्याचा नवा ट्रेंड याला जबाबदार असल्याचंच आकडेवारी सांगते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपण घरात स्वयंपाक करताना आपल्या पाहिजे तेवढं, आपल्यापुरताच करतो. त्यात आपल्याला असलेल्या भुकेचाही विचार आपोआप होतो. पण खाद्यपदार्थाची 'ऑनलाइन ऑर्डर' करताना तुम्ही काय पाहतो हो? आपल्याला भूक किती आहे, याचा विचार आपण करतो का? कशावर काय 'ऑफर' आहे हे पाहतो. खूप वेळेला 'डिस्काउंट ऑफर' आहे म्हणूनच ऑर्डर केली जाते. गरज नसताना वेगवेगळ्या 'कॉम्बो पॅक'च्या आहारी आपण आपल्या नकळत जातो. हेच खाद्यपदार्थ मुलांनाही दिले जातात. याच खाद्यपदार्थांची, ऑनलाइन ऑर्डर करून जेवण मागविण्याची सवय मुलांनाही पटकन लागते. मुलानं ॲपवर ऑनलाइन ऑर्डर केली. तर त्याचं पालक तोंडभरून कौतुक करतात. पण, हे करत असताना पालकांच्या कुठंही लक्षात येत नाही की, यात तेलाचं प्रमाण जास्त आहे, जास्तीची ट्रान्स फॅट, प्रिझर्वेटिव्हचं मोठं प्रमाण, सढळ हातानं घातलेली साखर आहे. या सगळ्यांमुळं आपल्याही नकळत एक जेवण हे तीन-चार जेवणांच्या बरोबरीनं होतंय. या बद्दलची माहिती तसेच, याच्या जनजागृतीचाही अभाव प्रकर्षाने जाणवतो.

पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासातून आपल्या शरीराला कोणती पोषणमूल्यं मिळताहेत त्याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत का? आपण किती उष्मांक शरीरात घेतोय, हे बघण्याची सवय विसरत आहोत. लहान मुलांनाही वाढत्या वयात चांगले पोषणमूल्य असलेला आहार मिळावा, असा जो वर्षांनुर्षाचा आई-वडिलांचा विचार होता, तो आता हरवत चाललाय. छान चवीचं, लगेच मिळणारं खाण्याकडं मुलांचा कल वाढत आहे. त्यातून लहान वयात आजारपण येत आहेत. लठ्ठपणा वाढत आहे. तारुण्यात संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे याचे दिसणारे ठळक दुष्परिणाम आपण अजून किती दिवस डोळ्यांआड करणार आहोत?

का झाली मुलं बेडौल?
अगदी गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत सुडौल असणारं आपलं मुलं इतक्‍या झटपट कसं बेडौल झालं, हे त्यांच्या दहा-बारा वर्षांच्या मुलांच्या पालकांनाही समजेनासं झालंय. पण, एका प्रश्‍नाचा विचार करा की, तुम्ही पहिला स्मार्ट फोन कधी घेतला? त्यात 'डाऊनलोड' केलेल्यांपैकी सहजतेने ऑनलाइन 'फुड ऑर्डर' देणारे किती ॲप्स तुमच्या मोबाईलच्या 'प्ले स्टोअर' किंवा 'ॲप स्टोअर'मध्ये आहेत, हे जरा बघा. मुलं बेडौल का झाली, या प्रश्‍नाचं उत्तराला आधुनिक काळात या मुद्यापासून सुरुवात होते. विशेषतः राज्याच्या शहरी भागात प्रकर्षानं जाणवतं. किंबहुना शहरातील लठ्ठपणाचं विशिष्ट कारणं नव्यानं पुढं येताहेत. पूर्वी सर्व जण घरात जेवत, त्यासाठी आवश्‍यक स्वयंपाकही घरीच केला जाई. या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला आधुनिक युगात छेद गेल्याचे आपल्याला सर्वदूर दिसते. पुण्या-मुंबईसारख्या असंख्य शहरांमध्ये घरात स्वयंपाक करण्याऐवजी खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर' करायची सवय पालकांना झालीये. ही ऑर्डर करावी लागण्यामागची कारणं ही निश्‍चित वेगवेगळी आहेत. कधी स्वयंपाकाला वेळ न झाल्यानं, कामाच्या ताणतणावामध्ये किंवा कामाच्या निमित्ताने लवकर घराबाहेर पडावं लागत असल्यानं खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर'ची नवी संस्कृती गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या डोळ्यांदेखत रुजली आणि आता ती बेसुमार वेगानं वाढत आहे.

थोडा-थोडा व्यायाम जास्त वेळा करा
नवीन संशोधनाप्रमाणं आता तुम्ही थोडा-थोडा व्यायाम दिवसभरात जास्त वेळा केला, तरीही तुम्हाला नियमित व्यायामाइतकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्तच फायदा होऊ शकतो. अर्धा तास धावायच्या ऐवजी तुम्ही पाच-पाच मिनिटे सहा वेळा धावला तर त्याचा परिणाम सारखाच होतो. हा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उपयोगी असणारा नवीन 'ट्रेंड' आहे. कारण, एका वेळी धावण्यासाठी अर्धा तास काढणे, त्यापूर्वी तयारी करणे यासाठी वेळ मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. त्यामुळे दर दोन तासांनी तुम्ही पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन पाच-पाच मिनिटे सहा वेळा चालल्यास दिवसभरातील व्यायाम सहजतेने भरून काढता येतो.

मॅरेथॉन पार्ट्यांना करतेय 'रिप्लेस'
काही पावलंही न चालता येणारे लोकही बेरियाट्रिक सर्जरीनंतर आज-काल मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा आनंद लुटताना दिसतात. त्याचं कारण, जे 'मिळवलं' ते घालवू नये, अशी इच्छा असल्यानं ते तंदुरुस्त होण्याच्या अशा वेगवेगळ्या उपक्रमात सातत्याने सहभागी होतात. ट्रेकिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि मॅरेथॉन या गोष्टी बेरियाट्रिक सर्जरीनंतर पार्ट्यांना 'रिप्लेस' करतात. यातून पळण्याच्या आनंदाबरोबरच आपण सहभागी झालो, याचेही मोठे समाधान स्पर्धकांना मिळते.

News Item ID: 

599-news_story-1578938365

Mobile Device Headline: 

'ऑनलाइन' फूड ऑर्डर करत असाल तर, हे वाचा!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

myfa

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Dr Shashank Shah article online food

Author Type: 

External Author

डॉ. शशांक शहा, लठ्ठपणा तज्ज्ञ, बेरियाट्रिक सर्जन

जीवनशैली

lifestyle

Search Functional Tags: 

जीवनशैली, LifeStyle

Twitter Publish: 

Meta Description: 

Dr Shashank Shah article online food Marathi News: खाद्यपदार्थाची 'ऑनलाइन ऑर्डर' करताना तुम्ही काय पाहतो हो? आपल्याला भूक किती आहे, याचा विचार आपण करतो का? कशावर काय 'ऑफर' आहे हे पाहतो. खूप वेळेला 'डिस्काउंट ऑफर' आहे म्हणूनच ऑर्डर केली जाते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'ऑनलाइन' फूड ऑर्डर करत असाल तर, हे वाचा! तुमच्या पॅंटची साइज सातत्यानं वाढतेय ना? याचा अर्थ तुमचा प्रवास स्थूलता, लठ्ठपणाच्या दिशेने वेगाने सुरू झालाय. शाळेत जाणारी दहा-बारा वर्षांची मुलंही याला अपवाद राहिलेली नाहीत. घरी न जेवता ऑनलाइन ऑर्डर करण्याचा नवा ट्रेंड याला जबाबदार असल्याचंच आकडेवारी सांगते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपण घरात स्वयंपाक करताना आपल्या पाहिजे तेवढं, आपल्यापुरताच करतो. त्यात आपल्याला असलेल्या भुकेचाही विचार आपोआप होतो. पण खाद्यपदार्थाची 'ऑनलाइन ऑर्डर' करताना तुम्ही काय पाहतो हो? आपल्याला भूक किती आहे, याचा विचार आपण करतो का? कशावर काय 'ऑफर' आहे हे पाहतो. खूप वेळेला 'डिस्काउंट ऑफर' आहे म्हणूनच ऑर्डर केली जाते. गरज नसताना वेगवेगळ्या 'कॉम्बो पॅक'च्या आहारी आपण आपल्या नकळत जातो. हेच खाद्यपदार्थ मुलांनाही दिले जातात. याच खाद्यपदार्थांची, ऑनलाइन ऑर्डर करून जेवण मागविण्याची सवय मुलांनाही पटकन लागते. मुलानं ॲपवर ऑनलाइन ऑर्डर केली. तर त्याचं पालक तोंडभरून कौतुक करतात. पण, हे करत असताना पालकांच्या कुठंही लक्षात येत नाही की, यात तेलाचं प्रमाण जास्त आहे, जास्तीची ट्रान्स फॅट, प्रिझर्वेटिव्हचं मोठं प्रमाण, सढळ हातानं घातलेली साखर आहे. या सगळ्यांमुळं आपल्याही नकळत एक जेवण हे तीन-चार जेवणांच्या बरोबरीनं होतंय. या बद्दलची माहिती तसेच, याच्या जनजागृतीचाही अभाव प्रकर्षाने जाणवतो. पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासातून आपल्या शरीराला कोणती पोषणमूल्यं मिळताहेत त्याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत का? आपण किती उष्मांक शरीरात घेतोय, हे बघण्याची सवय विसरत आहोत. लहान मुलांनाही वाढत्या वयात चांगले पोषणमूल्य असलेला आहार मिळावा, असा जो वर्षांनुर्षाचा आई-वडिलांचा विचार होता, तो आता हरवत चाललाय. छान चवीचं, लगेच मिळणारं खाण्याकडं मुलांचा कल वाढत आहे. त्यातून लहान वयात आजारपण येत आहेत. लठ्ठपणा वाढत आहे. तारुण्यात संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे याचे दिसणारे ठळक दुष्परिणाम आपण अजून किती दिवस डोळ्यांआड करणार आहोत? का झाली मुलं बेडौल? अगदी गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत सुडौल असणारं आपलं मुलं इतक्‍या झटपट कसं बेडौल झालं, हे त्यांच्या दहा-बारा वर्षांच्या मुलांच्या पालकांनाही समजेनासं झालंय. पण, एका प्रश्‍नाचा विचार करा की, तुम्ही पहिला स्मार्ट फोन कधी घेतला? त्यात 'डाऊनलोड' केलेल्यांपैकी सहजतेने ऑनलाइन 'फुड ऑर्डर' देणारे किती ॲप्स तुमच्या मोबाईलच्या 'प्ले स्टोअर' किंवा 'ॲप स्टोअर'मध्ये आहेत, हे जरा बघा. मुलं बेडौल का झाली, या प्रश्‍नाचं उत्तराला आधुनिक काळात या मुद्यापासून सुरुवात होते. विशेषतः राज्याच्या शहरी भागात प्रकर्षानं जाणवतं. किंबहुना शहरातील लठ्ठपणाचं विशिष्ट कारणं नव्यानं पुढं येताहेत. पूर्वी सर्व जण घरात जेवत, त्यासाठी आवश्‍यक स्वयंपाकही घरीच केला जाई. या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला आधुनिक युगात छेद गेल्याचे आपल्याला सर्वदूर दिसते. पुण्या-मुंबईसारख्या असंख्य शहरांमध्ये घरात स्वयंपाक करण्याऐवजी खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर' करायची सवय पालकांना झालीये. ही ऑर्डर करावी लागण्यामागची कारणं ही निश्‍चित वेगवेगळी आहेत. कधी स्वयंपाकाला वेळ न झाल्यानं, कामाच्या ताणतणावामध्ये किंवा कामाच्या निमित्ताने लवकर घराबाहेर पडावं लागत असल्यानं खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर'ची नवी संस्कृती गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या डोळ्यांदेखत रुजली आणि आता ती बेसुमार वेगानं वाढत आहे. थोडा-थोडा व्यायाम जास्त वेळा करा नवीन संशोधनाप्रमाणं आता तुम्ही थोडा-थोडा व्यायाम दिवसभरात जास्त वेळा केला, तरीही तुम्हाला नियमित व्यायामाइतकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्तच फायदा होऊ शकतो. अर्धा तास धावायच्या ऐवजी तुम्ही पाच-पाच मिनिटे सहा वेळा धावला तर त्याचा परिणाम सारखाच होतो. हा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उपयोगी असणारा नवीन 'ट्रेंड' आहे. कारण, एका वेळी धावण्यासाठी अर्धा तास काढणे, त्यापूर्वी तयारी करणे यासाठी वेळ मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. त्यामुळे दर दोन तासांनी तुम्ही पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन पाच-पाच मिनिटे सहा वेळा चालल्यास दिवसभरातील व्यायाम सहजतेने भरून काढता येतो. मॅरेथॉन पार्ट्यांना करतेय 'रिप्लेस' काही पावलंही न चालता येणारे लोकही बेरियाट्रिक सर्जरीनंतर आज-काल मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा आनंद लुटताना दिसतात. त्याचं कारण, जे 'मिळवलं' ते घालवू नये, अशी इच्छा असल्यानं ते तंदुरुस्त होण्याच्या अशा वेगवेगळ्या उपक्रमात सातत्याने सहभागी होतात. ट्रेकिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि मॅरेथॉन या गोष्टी बेरियाट्रिक सर्जरीनंतर पार्ट्यांना 'रिप्लेस' करतात. यातून पळण्याच्या आनंदाबरोबरच आपण सहभागी झालो, याचेही मोठे समाधान स्पर्धकांना मिळते. News Item ID:  599-news_story-1578938365 Mobile Device Headline:  'ऑनलाइन' फूड ऑर्डर करत असाल तर, हे वाचा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  myfa Mobile Body:  तुमच्या पॅंटची साइज सातत्यानं वाढतेय ना? याचा अर्थ तुमचा प्रवास स्थूलता, लठ्ठपणाच्या दिशेने वेगाने सुरू झालाय. शाळेत जाणारी दहा-बारा वर्षांची मुलंही याला अपवाद राहिलेली नाहीत. घरी न जेवता ऑनलाइन ऑर्डर करण्याचा नवा ट्रेंड याला जबाबदार असल्याचंच आकडेवारी सांगते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपण घरात स्वयंपाक करताना आपल्या पाहिजे तेवढं, आपल्यापुरताच करतो. त्यात आपल्याला असलेल्या भुकेचाही विचार आपोआप होतो. पण खाद्यपदार्थाची 'ऑनलाइन ऑर्डर' करताना तुम्ही काय पाहतो हो? आपल्याला भूक किती आहे, याचा विचार आपण करतो का? कशावर काय 'ऑफर' आहे हे पाहतो. खूप वेळेला 'डिस्काउंट ऑफर' आहे म्हणूनच ऑर्डर केली जाते. गरज नसताना वेगवेगळ्या 'कॉम्बो पॅक'च्या आहारी आपण आपल्या नकळत जातो. हेच खाद्यपदार्थ मुलांनाही दिले जातात. याच खाद्यपदार्थांची, ऑनलाइन ऑर्डर करून जेवण मागविण्याची सवय मुलांनाही पटकन लागते. मुलानं ॲपवर ऑनलाइन ऑर्डर केली. तर त्याचं पालक तोंडभरून कौतुक करतात. पण, हे करत असताना पालकांच्या कुठंही लक्षात येत नाही की, यात तेलाचं प्रमाण जास्त आहे, जास्तीची ट्रान्स फॅट, प्रिझर्वेटिव्हचं मोठं प्रमाण, सढळ हातानं घातलेली साखर आहे. या सगळ्यांमुळं आपल्याही नकळत एक जेवण हे तीन-चार जेवणांच्या बरोबरीनं होतंय. या बद्दलची माहिती तसेच, याच्या जनजागृतीचाही अभाव प्रकर्षाने जाणवतो. पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासातून आपल्या शरीराला कोणती पोषणमूल्यं मिळताहेत त्याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत का? आपण किती उष्मांक शरीरात घेतोय, हे बघण्याची सवय विसरत आहोत. लहान मुलांनाही वाढत्या वयात चांगले पोषणमूल्य असलेला आहार मिळावा, असा जो वर्षांनुर्षाचा आई-वडिलांचा विचार होता, तो आता हरवत चाललाय. छान चवीचं, लगेच मिळणारं खाण्याकडं मुलांचा कल वाढत आहे. त्यातून लहान वयात आजारपण येत आहेत. लठ्ठपणा वाढत आहे. तारुण्यात संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे याचे दिसणारे ठळक दुष्परिणाम आपण अजून किती दिवस डोळ्यांआड करणार आहोत? का झाली मुलं बेडौल? अगदी गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत सुडौल असणारं आपलं मुलं इतक्‍या झटपट कसं बेडौल झालं, हे त्यांच्या दहा-बारा वर्षांच्या मुलांच्या पालकांनाही समजेनासं झालंय. पण, एका प्रश्‍नाचा विचार करा की, तुम्ही पहिला स्मार्ट फोन कधी घेतला? त्यात 'डाऊनलोड' केलेल्यांपैकी सहजतेने ऑनलाइन 'फुड ऑर्डर' देणारे किती ॲप्स तुमच्या मोबाईलच्या 'प्ले स्टोअर' किंवा 'ॲप स्टोअर'मध्ये आहेत, हे जरा बघा. मुलं बेडौल का झाली, या प्रश्‍नाचं उत्तराला आधुनिक काळात या मुद्यापासून सुरुवात होते. विशेषतः राज्याच्या शहरी भागात प्रकर्षानं जाणवतं. किंबहुना शहरातील लठ्ठपणाचं विशिष्ट कारणं नव्यानं पुढं येताहेत. पूर्वी सर्व जण घरात जेवत, त्यासाठी आवश्‍यक स्वयंपाकही घरीच केला जाई. या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला आधुनिक युगात छेद गेल्याचे आपल्याला सर्वदूर दिसते. पुण्या-मुंबईसारख्या असंख्य शहरांमध्ये घरात स्वयंपाक करण्याऐवजी खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर' करायची सवय पालकांना झालीये. ही ऑर्डर करावी लागण्यामागची कारणं ही निश्‍चित वेगवेगळी आहेत. कधी स्वयंपाकाला वेळ न झाल्यानं, कामाच्या ताणतणावामध्ये किंवा कामाच्या निमित्ताने लवकर घराबाहेर पडावं लागत असल्यानं खाद्यपदार्थांची 'ऑनलाइन ऑर्डर'ची नवी संस्कृती गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या डोळ्यांदेखत रुजली आणि आता ती बेसुमार वेगानं वाढत आहे. थोडा-थोडा व्यायाम जास्त वेळा करा नवीन संशोधनाप्रमाणं आता तुम्ही थोडा-थोडा व्यायाम दिवसभरात जास्त वेळा केला, तरीही तुम्हाला नियमित व्यायामाइतकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्तच फायदा होऊ शकतो. अर्धा तास धावायच्या ऐवजी तुम्ही पाच-पाच मिनिटे सहा वेळा धावला तर त्याचा परिणाम सारखाच होतो. हा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उपयोगी असणारा नवीन 'ट्रेंड' आहे. कारण, एका वेळी धावण्यासाठी अर्धा तास काढणे, त्यापूर्वी तयारी करणे यासाठी वेळ मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. त्यामुळे दर दोन तासांनी तुम्ही पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन पाच-पाच मिनिटे सहा वेळा चालल्यास दिवसभरातील व्यायाम सहजतेने भरून काढता येतो. मॅरेथॉन पार्ट्यांना करतेय 'रिप्लेस' काही पावलंही न चालता येणारे लोकही बेरियाट्रिक सर्जरीनंतर आज-काल मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा आनंद लुटताना दिसतात. त्याचं कारण, जे 'मिळवलं' ते घालवू नये, अशी इच्छा असल्यानं ते तंदुरुस्त होण्याच्या अशा वेगवेगळ्या उपक्रमात सातत्याने सहभागी होतात. ट्रेकिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि मॅरेथॉन या गोष्टी बेरियाट्रिक सर्जरीनंतर पार्ट्यांना 'रिप्लेस' करतात. यातून पळण्याच्या आनंदाबरोबरच आपण सहभागी झालो, याचेही मोठे समाधान स्पर्धकांना मिळते. Vertical Image:  English Headline:  Dr Shashank Shah article online food Author Type:  External Author डॉ. शशांक शहा, लठ्ठपणा तज्ज्ञ, बेरियाट्रिक सर्जन जीवनशैली lifestyle Search Functional Tags:  जीवनशैली, LifeStyle Twitter Publish:  Meta Description:  Dr Shashank Shah article online food Marathi News: खाद्यपदार्थाची 'ऑनलाइन ऑर्डर' करताना तुम्ही काय पाहतो हो? आपल्याला भूक किती आहे, याचा विचार आपण करतो का? कशावर काय 'ऑफर' आहे हे पाहतो. खूप वेळेला 'डिस्काउंट ऑफर' आहे म्हणूनच ऑर्डर केली जाते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TlXebS
Read More
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचा मजुरांना दिलासा

पुणे - बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कामगारांची संख्या राज्यात दुपटीने वाढली आहे. दरम्यान, आजही शेकडो कामगारांचे अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत असून, या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंडळाच्या वतीने कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य,  शिक्षण आणि आर्थिक स्वरूपाच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, त्यासाठी कामगारांची कामगार आयुक्तालय किंवा संबंधित कार्यालयात नोंदणी आवश्‍यक  आहे. उपकर, कामगार नोंदणी, नोंदणीचे वार्षिक नूतनीकरण आणि या सर्वांवरील व्याज या माध्यमांतून महामंडळाकडे निधी जमा होतो. लाभार्थी कामगारांची संख्या वाढली असली, तरी नोंदणी करण्यात आणि मंडळाच्या सेवा घेण्यात येणाऱ्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.

लाभार्थ्यांमध्ये दोन किंवा त्याहून अधिक योजनांचा फायदा घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे नोंदणीचे प्रमाण कमी झाले. आता ऑनलाइनदेखील नोंदणी करण्यात येते. गरजू व योग्य प्रकारे अर्ज केलेल्या कामगारांना त्वरित लाभ देण्यात येत आहे. 
- एस. सी. श्रीरंगम, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, महामंडळ

यासाठी मिळते अर्थसाह्य
 आजारपण
 मुलांचे शिक्षण    
 घरबांधणी    
 लग्न
 अवजारे घेण्यासाठी    
 मृत्यूपश्‍चात मदत

News Item ID: 

599-news_story-1578941303

Mobile Device Headline: 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचा मजुरांना दिलासा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Relief to the workers of Maharashtra Building and other construction workers

Author Type: 

External Author

सनील गाडेकर

महाराष्ट्र

maharashtra

पुणे

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, Maharashtra, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

Relief to the workers of Maharashtra Building and other construction workers Marathi News:  बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कामगारांची संख्या राज्यात दुपटीने वाढली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचा मजुरांना दिलासा पुणे - बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कामगारांची संख्या राज्यात दुपटीने वाढली आहे. दरम्यान, आजही शेकडो कामगारांचे अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत असून, या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मंडळाच्या वतीने कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य,  शिक्षण आणि आर्थिक स्वरूपाच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, त्यासाठी कामगारांची कामगार आयुक्तालय किंवा संबंधित कार्यालयात नोंदणी आवश्‍यक  आहे. उपकर, कामगार नोंदणी, नोंदणीचे वार्षिक नूतनीकरण आणि या सर्वांवरील व्याज या माध्यमांतून महामंडळाकडे निधी जमा होतो. लाभार्थी कामगारांची संख्या वाढली असली, तरी नोंदणी करण्यात आणि मंडळाच्या सेवा घेण्यात येणाऱ्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. लाभार्थ्यांमध्ये दोन किंवा त्याहून अधिक योजनांचा फायदा घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे नोंदणीचे प्रमाण कमी झाले. आता ऑनलाइनदेखील नोंदणी करण्यात येते. गरजू व योग्य प्रकारे अर्ज केलेल्या कामगारांना त्वरित लाभ देण्यात येत आहे.  - एस. सी. श्रीरंगम, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, महामंडळ यासाठी मिळते अर्थसाह्य  आजारपण  मुलांचे शिक्षण      घरबांधणी      लग्न  अवजारे घेण्यासाठी      मृत्यूपश्‍चात मदत News Item ID:  599-news_story-1578941303 Mobile Device Headline:  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचा मजुरांना दिलासा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कामगारांची संख्या राज्यात दुपटीने वाढली आहे. दरम्यान, आजही शेकडो कामगारांचे अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत असून, या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मंडळाच्या वतीने कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य,  शिक्षण आणि आर्थिक स्वरूपाच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, त्यासाठी कामगारांची कामगार आयुक्तालय किंवा संबंधित कार्यालयात नोंदणी आवश्‍यक  आहे. उपकर, कामगार नोंदणी, नोंदणीचे वार्षिक नूतनीकरण आणि या सर्वांवरील व्याज या माध्यमांतून महामंडळाकडे निधी जमा होतो. लाभार्थी कामगारांची संख्या वाढली असली, तरी नोंदणी करण्यात आणि मंडळाच्या सेवा घेण्यात येणाऱ्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. लाभार्थ्यांमध्ये दोन किंवा त्याहून अधिक योजनांचा फायदा घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे नोंदणीचे प्रमाण कमी झाले. आता ऑनलाइनदेखील नोंदणी करण्यात येते. गरजू व योग्य प्रकारे अर्ज केलेल्या कामगारांना त्वरित लाभ देण्यात येत आहे.  - एस. सी. श्रीरंगम, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, महामंडळ यासाठी मिळते अर्थसाह्य  आजारपण  मुलांचे शिक्षण      घरबांधणी      लग्न  अवजारे घेण्यासाठी      मृत्यूपश्‍चात मदत Vertical Image:  English Headline:  Relief to the workers of Maharashtra Building and other construction workers Author Type:  External Author सनील गाडेकर महाराष्ट्र maharashtra पुणे Search Functional Tags:  महाराष्ट्र, Maharashtra, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Relief to the workers of Maharashtra Building and other construction workers Marathi News:  बांधकाम मजूर व त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या कामगारांची संख्या राज्यात दुपटीने वाढली आहे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/383ebvx
Read More
दिल्ली: कालिंदीकुंज-शाहीन बाग सड़क बंद मामले में दिल्ली HC में आज होगी सुनवाई https://ift.tt/2NfH8z5
CAA: 30 दिन से शाहीन बाग में प्रदर्शन जारी, आज वकील भी निकालेंगे मार्च https://ift.tt/2RbNdes
छपाक वीकेंड बॉक्स ऑफिस - बॉक्स ऑफिस पर रविवार को जारी रहा दीपिका पादुकोण का संघर्ष, जानिए कुल कमाई

छपाक वीकेंड बॉक्स ऑफिस - बॉक्स ऑफिस पर रविवार को जारी रहा दीपिका पादुकोण का संघर्ष, जानिए कुल कमाई

January 13, 2020 0 Comments
दीपिका पादुकोण स्टारर छपाक, बॉक्स ऑफिस पर धीमे धीमे ही सही लेकिन आगे बढ़ने की कोशिश कर रही है। रविवार को कुल फिल्म ने 42 प्रतिशत ऑक्यूपेंसी ...
Read More
तानाजी वीकेंड बॉक्स ऑफिस - 100 करोड़ की ओर अजय देवगन का कूच, रविवार को तेज़ी से बढ़ी कमाई

तानाजी वीकेंड बॉक्स ऑफिस - 100 करोड़ की ओर अजय देवगन का कूच, रविवार को तेज़ी से बढ़ी कमाई

January 13, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी बॉक्स ऑफिस पर धुंआधार प्रदर्शन कर रही है और तीसरे दिन भी फिल्म ने 25 करोड़ की कमाई कर कुल 73 करोड़ का बॉक्स ऑफिस दिय...
Read More
Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर

औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले. 

कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले.

व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात. 

काय आहेत मागण्या?  
सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये.

मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे.
- तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय

News Item ID: 

599-news_story-1578944303

Zomato delivery boy on strike

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

झोमॅटो

zomato

कंपनी

company

पुणे

पिंपरी

बाणेर

शिवाजीनगर

Search Functional Tags: 

झोमॅटो, Zomato, कंपनी, Company, पुणे, पिंपरी, बाणेर, शिवाजीनगर

Twitter Publish: 

Meta Description: 

Zomato delivery boy on strike Marathi News: ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले.  कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले. व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात.  काय आहेत मागण्या?   सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये. मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे. - तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय News Item ID:  599-news_story-1578944303 Mobile Device Headline:  Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले.  कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले. व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात.  काय आहेत मागण्या?   सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये. मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे. - तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय Vertical Image:  English Headline:  Zomato delivery boy on strike Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा झोमॅटो zomato कंपनी company पुणे पिंपरी बाणेर शिवाजीनगर Search Functional Tags:  झोमॅटो, Zomato, कंपनी, Company, पुणे, पिंपरी, बाणेर, शिवाजीनगर Twitter Publish:  Meta Description:  Zomato delivery boy on strike Marathi News: ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2sq8iJU
Read More