Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 10, 2020

डोनाल्ड ट्रंप का दावा- चार अमेरिकी दूतावासों को उड़ाना चाहता था सुलेमानी https://ift.tt/2QZ4qYk
नंदू गैंग के तीन बदमाश गिरफ्तार, व्यापारी को गोली मारने का आरोप https://ift.tt/30hmf9y
स्टिंग के बाद पलटा JNU छात्र अक्षत, कहा- शेखी बघारने के लिए झूठ बोला https://ift.tt/36TaQzj
महागठबंधन में रार, तेजस्वी को CM प्रत्याशी मानने से मांझी का इनकार https://ift.tt/35KLiCO
गौरव चंदेल मर्डर: रंग लाई परिजनों की गुहार, 6 पुलिसकर्मी सस्पेंड https://ift.tt/35DYkCh
एक्ट‍िंग का इंस्टीट्यूशन हैं जिसके पिता, 9 साल बाद भी गुमनाम वो एक्टर https://ift.tt/2NguWeT
बापलेकीचा ‘हा’ व्हीडिओ ठरतोय कौतुकाचा विषय - पाहा व्हीडिओ
विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

January 10, 2020 0 Comments
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2R1Ytdk https...
Read More
लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा..

महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.    

कागदी पिशव्यांच्या वापराने होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन 

जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय. 

धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात

प्लास्टिकबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये ८०० टक्के वाढ  

इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये.

प्लास्टिक एव्हड्याच हानिकारक आहेत पेपर बॅग्स 

कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.  

मोठी बातमी : #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार! 

आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. 

wooden cutlery is more harmful than plastic cutlery  

News Item ID: 

599-news_story-1578670716

Mobile Device Headline: 

लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा..

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

wooden cutlery is more harmful than plastic cutlery

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

maharashtra

प्लास्टिक

हवामान

सायकल

ऊस

पर्यावरण

environment

साखर

plastic

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, Maharashtra, प्लास्टिक, हवामान, सायकल, ऊस, पर्यावरण, Environment, साखर, plastic

Twitter Publish: 

Meta Description: 

wooden cutlery is more harmful than plastic cutlery : महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा.. महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.     कागदी पिशव्यांच्या वापराने होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन  जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय.  धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात प्लास्टिकबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये ८०० टक्के वाढ   इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये. प्लास्टिक एव्हड्याच हानिकारक आहेत पेपर बॅग्स  कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.   मोठी बातमी : #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार!  आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.  wooden cutlery is more harmful than plastic cutlery   News Item ID:  599-news_story-1578670716 Mobile Device Headline:  लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.     कागदी पिशव्यांच्या वापराने होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन  जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय.  धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात प्लास्टिकबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये ८०० टक्के वाढ   इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये. प्लास्टिक एव्हड्याच हानिकारक आहेत पेपर बॅग्स  कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.   मोठी बातमी : #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार!  आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.  wooden cutlery is more harmful than plastic cutlery   Vertical Image:  English Headline:  wooden cutlery is more harmful than plastic cutlery Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र maharashtra प्लास्टिक हवामान सायकल ऊस पर्यावरण environment साखर plastic Search Functional Tags:  महाराष्ट्र, Maharashtra, प्लास्टिक, हवामान, सायकल, ऊस, पर्यावरण, Environment, साखर, plastic Twitter Publish:  Meta Description:  wooden cutlery is more harmful than plastic cutlery : महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TffDH8
Read More
पुणे : अल्पवयीन मुलीची ११ हजारांना विक्री

पुणे - मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या १४ वर्षांच्या मुलीला ओळखीच्या एका महिलेने काही दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर लोणावळा येथील एका व्यक्तीला तिची ११ हजार रुपयांना विक्री केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. ही घटना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चिखली येथे घडली. पीडित मुलीची आई खानावळीमध्ये काम करते; तर वडील मजुरी करतात. ही मुलगी आठवीत शिकत आहे. ती तिच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रीणीच्या घरी रोज जात होती. २३ डिसेंबरलाही ती मैत्रिणीकडे गेली; परंतु माघारी आली नाही. मुलीच्या आईने संबंधित महिलेस विचारणा केली अखेर मुलीच्या आईने त्या महिलेला पोलिसांत जाण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने मुलगी लोणावळा येथील एका व्यक्तीकडे असल्याची माहिती दिली.

पुणे : चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

दरम्यान, मुलीचे आई-वडील चिखली चौकीमध्ये गेले त्या वेळी पोलिसांनी मुलीची लोणावळ्याजवळील मळवली येथील बंगल्यातून एका व्यक्तीच्या तावडीतून सुटका केली.

मुलगी बेपत्ता झाल्यापासून आम्ही चिखली पोलिसांकडे दाद मागत होतो; परंतु त्यांनी आरोपींना अटक करण्याऐवजी आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.   
-पीडित मुलीचे वडील

मुलगी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी ससूनमध्ये करण्यात आली आहे. हे प्रकरण शुक्रवारी माझ्याकडे आले असून, त्याचा तपास पूर्ण झाल्याशिवाय अधिक सांगता येणार नाही.
- राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे

News Item ID: 

599-news_story-1578681102

Mobile Device Headline: 

पुणे : अल्पवयीन मुलीची ११ हजारांना विक्री

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

The sale of a little girl for eleven thousand

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पोलिस

पुणे

गुन्हेगार

ऍप

पिंपरी-चिंचवड

पोलिस आयुक्त

girlfriend

Search Functional Tags: 

पोलिस, पुणे, गुन्हेगार, ऍप, पिंपरी-चिंचवड, पोलिस आयुक्त, girlfriend

Twitter Publish: 

Meta Description: 

The sale of a little girl for eleven thousand मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या १४ वर्षांच्या मुलीला ओळखीच्या एका महिलेने काही दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर लोणावळा येथील एका व्यक्तीला तिची ११ हजार रुपयांना विक्री केली. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : अल्पवयीन मुलीची ११ हजारांना विक्री पुणे - मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या १४ वर्षांच्या मुलीला ओळखीच्या एका महिलेने काही दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर लोणावळा येथील एका व्यक्तीला तिची ११ हजार रुपयांना विक्री केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. ही घटना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चिखली येथे घडली. पीडित मुलीची आई खानावळीमध्ये काम करते; तर वडील मजुरी करतात. ही मुलगी आठवीत शिकत आहे. ती तिच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रीणीच्या घरी रोज जात होती. २३ डिसेंबरलाही ती मैत्रिणीकडे गेली; परंतु माघारी आली नाही. मुलीच्या आईने संबंधित महिलेस विचारणा केली अखेर मुलीच्या आईने त्या महिलेला पोलिसांत जाण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने मुलगी लोणावळा येथील एका व्यक्तीकडे असल्याची माहिती दिली. पुणे : चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार दरम्यान, मुलीचे आई-वडील चिखली चौकीमध्ये गेले त्या वेळी पोलिसांनी मुलीची लोणावळ्याजवळील मळवली येथील बंगल्यातून एका व्यक्तीच्या तावडीतून सुटका केली. मुलगी बेपत्ता झाल्यापासून आम्ही चिखली पोलिसांकडे दाद मागत होतो; परंतु त्यांनी आरोपींना अटक करण्याऐवजी आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.    -पीडित मुलीचे वडील मुलगी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी ससूनमध्ये करण्यात आली आहे. हे प्रकरण शुक्रवारी माझ्याकडे आले असून, त्याचा तपास पूर्ण झाल्याशिवाय अधिक सांगता येणार नाही. - राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे News Item ID:  599-news_story-1578681102 Mobile Device Headline:  पुणे : अल्पवयीन मुलीची ११ हजारांना विक्री Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या १४ वर्षांच्या मुलीला ओळखीच्या एका महिलेने काही दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर लोणावळा येथील एका व्यक्तीला तिची ११ हजार रुपयांना विक्री केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. ही घटना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चिखली येथे घडली. पीडित मुलीची आई खानावळीमध्ये काम करते; तर वडील मजुरी करतात. ही मुलगी आठवीत शिकत आहे. ती तिच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रीणीच्या घरी रोज जात होती. २३ डिसेंबरलाही ती मैत्रिणीकडे गेली; परंतु माघारी आली नाही. मुलीच्या आईने संबंधित महिलेस विचारणा केली अखेर मुलीच्या आईने त्या महिलेला पोलिसांत जाण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने मुलगी लोणावळा येथील एका व्यक्तीकडे असल्याची माहिती दिली. पुणे : चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार दरम्यान, मुलीचे आई-वडील चिखली चौकीमध्ये गेले त्या वेळी पोलिसांनी मुलीची लोणावळ्याजवळील मळवली येथील बंगल्यातून एका व्यक्तीच्या तावडीतून सुटका केली. मुलगी बेपत्ता झाल्यापासून आम्ही चिखली पोलिसांकडे दाद मागत होतो; परंतु त्यांनी आरोपींना अटक करण्याऐवजी आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.    -पीडित मुलीचे वडील मुलगी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी ससूनमध्ये करण्यात आली आहे. हे प्रकरण शुक्रवारी माझ्याकडे आले असून, त्याचा तपास पूर्ण झाल्याशिवाय अधिक सांगता येणार नाही. - राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे Vertical Image:  English Headline:  The sale of a little girl for eleven thousand Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पोलिस पुणे गुन्हेगार ऍप पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त girlfriend Search Functional Tags:  पोलिस, पुणे, गुन्हेगार, ऍप, पिंपरी-चिंचवड, पोलिस आयुक्त, girlfriend Twitter Publish:  Meta Description:  The sale of a little girl for eleven thousand मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या १४ वर्षांच्या मुलीला ओळखीच्या एका महिलेने काही दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर लोणावळा येथील एका व्यक्तीला तिची ११ हजार रुपयांना विक्री केली.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35NecCB
Read More
महाविकास आघाडीविरोधात भाजप-मनसे एकत्र येणार? 

मुंबई - राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपची शिवसेनेबरोबर मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ युती होती. मात्र ही युती मोडून तीन पक्षांचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झाले. यामुळे भाजपला राजकीय धक्‍का बसल्याचे मानले जाते. यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपच्या गडात भाजपचा धक्‍कादायक पराभव झाला.

शिवसेनेने उतरवला भाजपचा 'मेकअप'; सामनातून जहरी टीका

यामुळे राज्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज भाजपला आल्याने भाजपने नवीन मित्राचा शोध घ्यायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. यामुळे शिवसेनेतून बाहेर फुटून निर्माण झालेला मनसे हा राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेची जागा घेऊ शकतो, असे भाजपमधील धुरिणांना वाटत आहे. याचा लाभ शहरी भागात भाजपला होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात मनसेची ताकद आहे. याचा लाभ होईल. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी मनसेची उपयुक्‍तता मोलीची आहे, असा अंदाज भाजपमध्ये लावला जात आहे.

News Item ID: 

599-news_story-1578677699

Mobile Device Headline: 

महाविकास आघाडीविरोधात भाजप-मनसे एकत्र येणार? 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

BJP-MNS will unite against mahavikas aghadi

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

भाजप

मनसे

विकास

भारत

maharashtra

mumbai

ऍप

government

uddhav thakare

nagpur

defeat

mns

raj thakre

पुणे

nashik

नवी मुंबई

महापालिका

राजकारण

शिवसेना

Search Functional Tags: 

भाजप, मनसे, विकास, भारत, Maharashtra, Mumbai, ऍप, Government, Uddhav Thakare, Nagpur, defeat, MNS, Raj Thakre, पुणे, Nashik, नवी मुंबई, महापालिका, राजकारण, शिवसेना

Twitter Publish: 

Meta Description: 

BJP-MNS will unite against mahavikas aghadi भाजपची शिवसेनेबरोबर मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ युती होती. मात्र ही युती मोडून तीन पक्षांचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झाले.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

भारतीय जनता पक्ष

महाराष्ट्र

मनसे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महाविकास आघाडीविरोधात भाजप-मनसे एकत्र येणार?  मुंबई - राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भाजपची शिवसेनेबरोबर मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ युती होती. मात्र ही युती मोडून तीन पक्षांचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झाले. यामुळे भाजपला राजकीय धक्‍का बसल्याचे मानले जाते. यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपच्या गडात भाजपचा धक्‍कादायक पराभव झाला. शिवसेनेने उतरवला भाजपचा 'मेकअप'; सामनातून जहरी टीका यामुळे राज्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज भाजपला आल्याने भाजपने नवीन मित्राचा शोध घ्यायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. यामुळे शिवसेनेतून बाहेर फुटून निर्माण झालेला मनसे हा राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेची जागा घेऊ शकतो, असे भाजपमधील धुरिणांना वाटत आहे. याचा लाभ शहरी भागात भाजपला होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात मनसेची ताकद आहे. याचा लाभ होईल. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी मनसेची उपयुक्‍तता मोलीची आहे, असा अंदाज भाजपमध्ये लावला जात आहे. News Item ID:  599-news_story-1578677699 Mobile Device Headline:  महाविकास आघाडीविरोधात भाजप-मनसे एकत्र येणार?  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भाजपची शिवसेनेबरोबर मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ युती होती. मात्र ही युती मोडून तीन पक्षांचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झाले. यामुळे भाजपला राजकीय धक्‍का बसल्याचे मानले जाते. यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपच्या गडात भाजपचा धक्‍कादायक पराभव झाला. शिवसेनेने उतरवला भाजपचा 'मेकअप'; सामनातून जहरी टीका यामुळे राज्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज भाजपला आल्याने भाजपने नवीन मित्राचा शोध घ्यायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. यामुळे शिवसेनेतून बाहेर फुटून निर्माण झालेला मनसे हा राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेची जागा घेऊ शकतो, असे भाजपमधील धुरिणांना वाटत आहे. याचा लाभ शहरी भागात भाजपला होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात मनसेची ताकद आहे. याचा लाभ होईल. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी मनसेची उपयुक्‍तता मोलीची आहे, असा अंदाज भाजपमध्ये लावला जात आहे. Vertical Image:  English Headline:  BJP-MNS will unite against mahavikas aghadi Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क भाजप मनसे विकास भारत maharashtra mumbai ऍप government uddhav thakare nagpur defeat mns raj thakre पुणे nashik नवी मुंबई महापालिका राजकारण शिवसेना Search Functional Tags:  भाजप, मनसे, विकास, भारत, Maharashtra, Mumbai, ऍप, Government, Uddhav Thakare, Nagpur, defeat, MNS, Raj Thakre, पुणे, Nashik, नवी मुंबई, महापालिका, राजकारण, शिवसेना Twitter Publish:  Meta Description:  BJP-MNS will unite against mahavikas aghadi भाजपची शिवसेनेबरोबर मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ युती होती. मात्र ही युती मोडून तीन पक्षांचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झाले. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र मनसे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3078B8Q
Read More
चंदा कोचर यांच्या मालमत्तेवर टाच

नवी दिल्ली - आयसीआयसी-आय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि इतरांची ७८ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. कर्ज गैरव्यवहार आणि कर चुकवेगिरीप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चंदा कोचर यांचे मुंबईतील घर आणि त्यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या काही मालमत्तांवर ‘ईडी’ने करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) ‘ईडी’ने टाच आणली आहे. ‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य ७८ कोटी रुपये आहे.

व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’कडून चंदा कोचर आणि इतर काही जणांची चौकशी सुरू आहे. बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉनला कर्ज देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.

JNU Attack: पोलिसांनी डाव्यांवरच ठेवला ठपका; आईशी घोषसह नऊ जणांची नावे जाहीर

‘ईडी’ या आठवड्यात या प्रकरणात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी करीत आहे. चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बॅंकेतील कार्यकाळात व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सक्त वसुली संचालनालय करीत आहे. रिझर्व्ह बॅंक, ‘सीबीआय’ आणि ‘सेबी’ही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ‘सेबी’ने या प्रकरणी आयसीआयसीआय बॅंक आणि चंदा कोचर यांना कारणे दाखवा नोटिसा बचावल्या आहेत. 

काय आहेत आरोप?
चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा फायदा करून दिल्याचा आरोप आहे. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओकॉन समूहाला कर्ज उपलब्ध करून देत त्यांनी फायदा मिळवल्याचा आरोप आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा २०१३ च्या कलम २०६ (५) अंतर्गत या प्रकरणी सहा कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. यामध्येच न्यूपॉवर रिन्यूएबल्स या कंपनीचाही समावेश आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉन समूहाने न्यूपॉवर रिन्यूएबल्समध्ये भांडवल टाकले होते. न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीची आहे. बॅंकेने व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत कोचर कुटुंबीयांचा सहभाग होता.

News Item ID: 

599-news_story-1578677332

Mobile Device Headline: 

चंदा कोचर यांच्या मालमत्तेवर टाच

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

chanda kochhar property seized

Author Type: 

External Author

पीटीआय

कर्ज

गैरव्यवहार

ऍप

company

jnu

attack

आयसीआयसीआय

सीबीआय

रिझर्व्ह बॅंक

मंत्रालय

Search Functional Tags: 

कर्ज, गैरव्यवहार, ऍप, Company, jnu, attack, आयसीआयसीआय, सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, मंत्रालय

Twitter Publish: 

Meta Description: 

chanda kochhar property seized आयसीआयसी-आय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि इतरांची ७८ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चंदा कोचर यांच्या मालमत्तेवर टाच नवी दिल्ली - आयसीआयसी-आय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि इतरांची ७८ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. कर्ज गैरव्यवहार आणि कर चुकवेगिरीप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चंदा कोचर यांचे मुंबईतील घर आणि त्यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या काही मालमत्तांवर ‘ईडी’ने करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) ‘ईडी’ने टाच आणली आहे. ‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य ७८ कोटी रुपये आहे. व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’कडून चंदा कोचर आणि इतर काही जणांची चौकशी सुरू आहे. बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉनला कर्ज देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. JNU Attack: पोलिसांनी डाव्यांवरच ठेवला ठपका; आईशी घोषसह नऊ जणांची नावे जाहीर ‘ईडी’ या आठवड्यात या प्रकरणात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी करीत आहे. चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बॅंकेतील कार्यकाळात व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सक्त वसुली संचालनालय करीत आहे. रिझर्व्ह बॅंक, ‘सीबीआय’ आणि ‘सेबी’ही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ‘सेबी’ने या प्रकरणी आयसीआयसीआय बॅंक आणि चंदा कोचर यांना कारणे दाखवा नोटिसा बचावल्या आहेत.  काय आहेत आरोप? चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा फायदा करून दिल्याचा आरोप आहे. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओकॉन समूहाला कर्ज उपलब्ध करून देत त्यांनी फायदा मिळवल्याचा आरोप आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा २०१३ च्या कलम २०६ (५) अंतर्गत या प्रकरणी सहा कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. यामध्येच न्यूपॉवर रिन्यूएबल्स या कंपनीचाही समावेश आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉन समूहाने न्यूपॉवर रिन्यूएबल्समध्ये भांडवल टाकले होते. न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीची आहे. बॅंकेने व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत कोचर कुटुंबीयांचा सहभाग होता. News Item ID:  599-news_story-1578677332 Mobile Device Headline:  चंदा कोचर यांच्या मालमत्तेवर टाच Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - आयसीआयसी-आय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि इतरांची ७८ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. कर्ज गैरव्यवहार आणि कर चुकवेगिरीप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चंदा कोचर यांचे मुंबईतील घर आणि त्यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या काही मालमत्तांवर ‘ईडी’ने करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) ‘ईडी’ने टाच आणली आहे. ‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य ७८ कोटी रुपये आहे. व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’कडून चंदा कोचर आणि इतर काही जणांची चौकशी सुरू आहे. बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉनला कर्ज देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. JNU Attack: पोलिसांनी डाव्यांवरच ठेवला ठपका; आईशी घोषसह नऊ जणांची नावे जाहीर ‘ईडी’ या आठवड्यात या प्रकरणात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी करीत आहे. चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बॅंकेतील कार्यकाळात व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सक्त वसुली संचालनालय करीत आहे. रिझर्व्ह बॅंक, ‘सीबीआय’ आणि ‘सेबी’ही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ‘सेबी’ने या प्रकरणी आयसीआयसीआय बॅंक आणि चंदा कोचर यांना कारणे दाखवा नोटिसा बचावल्या आहेत.  काय आहेत आरोप? चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा फायदा करून दिल्याचा आरोप आहे. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओकॉन समूहाला कर्ज उपलब्ध करून देत त्यांनी फायदा मिळवल्याचा आरोप आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा २०१३ च्या कलम २०६ (५) अंतर्गत या प्रकरणी सहा कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. यामध्येच न्यूपॉवर रिन्यूएबल्स या कंपनीचाही समावेश आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉन समूहाने न्यूपॉवर रिन्यूएबल्समध्ये भांडवल टाकले होते. न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीची आहे. बॅंकेने व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत कोचर कुटुंबीयांचा सहभाग होता. Vertical Image:  English Headline:  chanda kochhar property seized Author Type:  External Author पीटीआय कर्ज गैरव्यवहार ऍप company jnu attack आयसीआयसीआय सीबीआय रिझर्व्ह बॅंक मंत्रालय Search Functional Tags:  कर्ज, गैरव्यवहार, ऍप, Company, jnu, attack, आयसीआयसीआय, सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, मंत्रालय Twitter Publish:  Meta Description:  chanda kochhar property seized आयसीआयसी-आय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि इतरांची ७८ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2FG14nU
Read More