लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा.. महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.     कागदी पिशव्यांच्या वापराने होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन  जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय.  धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात प्लास्टिकबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये ८०० टक्के वाढ   इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये. प्लास्टिक एव्हड्याच हानिकारक आहेत पेपर बॅग्स  कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.   मोठी बातमी : #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार!  आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.  wooden cutlery is more harmful than plastic cutlery   News Item ID:  599-news_story-1578670716 Mobile Device Headline:  लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.     कागदी पिशव्यांच्या वापराने होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन  जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय.  धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात प्लास्टिकबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये ८०० टक्के वाढ   इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये. प्लास्टिक एव्हड्याच हानिकारक आहेत पेपर बॅग्स  कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.   मोठी बातमी : #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार!  आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.  wooden cutlery is more harmful than plastic cutlery   Vertical Image:  English Headline:  wooden cutlery is more harmful than plastic cutlery Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र maharashtra प्लास्टिक हवामान सायकल ऊस पर्यावरण environment साखर plastic Search Functional Tags:  महाराष्ट्र, Maharashtra, प्लास्टिक, हवामान, सायकल, ऊस, पर्यावरण, Environment, साखर, plastic Twitter Publish:  Meta Description:  wooden cutlery is more harmful than plastic cutlery : महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 10, 2020

लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा.. महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.     कागदी पिशव्यांच्या वापराने होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन  जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय.  धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात प्लास्टिकबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये ८०० टक्के वाढ   इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये. प्लास्टिक एव्हड्याच हानिकारक आहेत पेपर बॅग्स  कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.   मोठी बातमी : #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार!  आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.  wooden cutlery is more harmful than plastic cutlery   News Item ID:  599-news_story-1578670716 Mobile Device Headline:  लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा.. Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.     कागदी पिशव्यांच्या वापराने होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन  जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय.  धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात प्लास्टिकबद्दल येणाऱ्या तक्रारींमध्ये ८०० टक्के वाढ   इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये. प्लास्टिक एव्हड्याच हानिकारक आहेत पेपर बॅग्स  कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.   मोठी बातमी : #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार!  आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.  wooden cutlery is more harmful than plastic cutlery   Vertical Image:  English Headline:  wooden cutlery is more harmful than plastic cutlery Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र maharashtra प्लास्टिक हवामान सायकल ऊस पर्यावरण environment साखर plastic Search Functional Tags:  महाराष्ट्र, Maharashtra, प्लास्टिक, हवामान, सायकल, ऊस, पर्यावरण, Environment, साखर, plastic Twitter Publish:  Meta Description:  wooden cutlery is more harmful than plastic cutlery : महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2TffDH8

No comments:

Post a Comment