Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 10, 2020

BOX OFFICE: दीपिका पादुकोण की 'छपाक' ने की अच्छी शुरुआत- जानें पहले दिन की कमाई

BOX OFFICE: दीपिका पादुकोण की 'छपाक' ने की अच्छी शुरुआत- जानें पहले दिन की कमाई

January 10, 2020 0 Comments
मेघना गुलज़ार के निर्देशन में बनी फिल्म छपाक देश भर में रिलीज हो चुकी है। दीपिका पादुकोण स्टारर यह फिल्म एसिड अटैक सर्वाइवर्स की कहानी कहती ...
Read More
Tanhaji: ऐतिहासिक चित्रपटांतून राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय का?
'सिंचन घोटाळ्यात एसीबी'कडून अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न'

'सिंचन घोटाळ्यात एसीबी'कडून अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न'

January 10, 2020 0 Comments
 सिंचन घोटाळ्याच्या तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची बदलती भूमिका from Zee24 Taas: Maharashtra News https...
Read More
BOX OFFICE: दीपिका पादुकोण की 'छपाक' ने की अच्छी शुरुआत- जानें पहले दिन की कमाई

BOX OFFICE: दीपिका पादुकोण की 'छपाक' ने की अच्छी शुरुआत- जानें पहले दिन की कमाई

January 10, 2020 0 Comments
मेघना गुलज़ार के निर्देशन में बनी फिल्म छपाक देश भर में रिलीज हो चुकी है। दीपिका पादुकोण स्टारर यह फिल्म एसिड अटैक सर्वाइवर्स की कहानी कहती ...
Read More
BOX OFFICE: अजय देवगन की 'तान्हाजी' ने की बंपर शुरुआत- जानें ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: अजय देवगन की 'तान्हाजी' ने की बंपर शुरुआत- जानें ओपनिंग कलेक्शन

January 10, 2020 0 Comments
इस शुक्रवार रिलीज हुई फिल्म तान्हाजी खूब तारीफें बटोर रही है। अजय देवगन, काजोल, सैफ अली खान और शरद केलकर स्टारर यह फिल्म इतिहास पर बनी है, ज...

BOX OFFICE: अजय देवगन की सबसे ज्यादा कमाने वाली टॉप 10 फिल्में!

BOX OFFICE: अजय देवगन की सबसे ज्यादा कमाने वाली टॉप 10 फिल्में!

January 10, 2020 0 Comments
सुपरस्टार अजय देवगन की फिल्म तान्हाजी रिलीज हो चुकी है और फिल्म को दर्शकों से शानदार रिस्पॉस मिल रहा है। समीक्षकों ने फिल्म की बेजोड़ तारीफ ...

नागरिकत्व कायद्याबाबत दबाव वाढला - पटोले

मुंबई - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुघारीत नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी नाकारली असून हाच निर्णय राज्य सरकारने घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. या कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीच म्हटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील ही मागणी पुढे रेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय नागरिक नोंदणी किंवा सुधारित नागरिकत्व सारखा कायदा जनतेसाठी घातक असेल तर कायद्याचा पुनर्विचार करा, असे विधान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी खासगी वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केली आहे. विधानसभा अध्यक्षांनीच थेट केंद्राच्या कायद्याला विरोध दर्शवल्याने, नागरिकत्व कायद्याबाबत राज्याची भूमिका कायद्याच्या विरोधात जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नाना पटोले म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी जनतेसाठी कायदा करायला हवा.

News Item ID: 

599-news_story-1578674055

Mobile Device Headline: 

नागरिकत्व कायद्याबाबत दबाव वाढला - पटोले

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Pressure on citizenship laws increased nana patole

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

नाना पटोले

government

मुख्यमंत्री

uddhav thakare

nana patole

काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

mumbai

ऍप

Search Functional Tags: 

नाना पटोले, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Nana Patole, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, Mumbai, ऍप

Twitter Publish: 

Meta Description: 

Pressure on citizenship laws increased nana patole केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुघारीत नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी नाकारली असून हाच निर्णय राज्य सरकारने घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

काँग्रेस

राष्ट्रवादी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

नागरिकत्व कायद्याबाबत दबाव वाढला - पटोले मुंबई - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुघारीत नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी नाकारली असून हाच निर्णय राज्य सरकारने घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. या कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीच म्हटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील ही मागणी पुढे रेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राष्ट्रीय नागरिक नोंदणी किंवा सुधारित नागरिकत्व सारखा कायदा जनतेसाठी घातक असेल तर कायद्याचा पुनर्विचार करा, असे विधान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी खासगी वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केली आहे. विधानसभा अध्यक्षांनीच थेट केंद्राच्या कायद्याला विरोध दर्शवल्याने, नागरिकत्व कायद्याबाबत राज्याची भूमिका कायद्याच्या विरोधात जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नाना पटोले म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी जनतेसाठी कायदा करायला हवा. News Item ID:  599-news_story-1578674055 Mobile Device Headline:  नागरिकत्व कायद्याबाबत दबाव वाढला - पटोले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुघारीत नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी नाकारली असून हाच निर्णय राज्य सरकारने घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. या कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीच म्हटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील ही मागणी पुढे रेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राष्ट्रीय नागरिक नोंदणी किंवा सुधारित नागरिकत्व सारखा कायदा जनतेसाठी घातक असेल तर कायद्याचा पुनर्विचार करा, असे विधान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी खासगी वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केली आहे. विधानसभा अध्यक्षांनीच थेट केंद्राच्या कायद्याला विरोध दर्शवल्याने, नागरिकत्व कायद्याबाबत राज्याची भूमिका कायद्याच्या विरोधात जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नाना पटोले म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी जनतेसाठी कायदा करायला हवा. Vertical Image:  English Headline:  Pressure on citizenship laws increased nana patole Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क नाना पटोले government मुख्यमंत्री uddhav thakare nana patole काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस mumbai ऍप Search Functional Tags:  नाना पटोले, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Nana Patole, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, Mumbai, ऍप Twitter Publish:  Meta Description:  Pressure on citizenship laws increased nana patole केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुघारीत नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी नाकारली असून हाच निर्णय राज्य सरकारने घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35KtlnU
Read More
Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई

भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. आता मऊ व कडक तीळ वडी तसंच लाडू पुरवणारी अनेक दुकानं आहेत. हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये या दिवसांत ‘गजक’ या विशेष पदार्थाचा बोलबाला असतो. याला कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत शरीराला ऊर्जा पुरवणारे अन्नघटक हवे असतात. उन्हाळ्यात तिळाच्या पदार्थांवर ताव मारणं आयुर्वेदानुसार योग्य ठरत नाही. गंमत म्हणजे, हे वातावरण ‘गजक’ बनवण्यासाठी अनुकूल असतं.

आपल्याकडं लोणावळ्याची चिक्की उत्तम मानली जाते, कारण तिथलं हवामान तिच्या निर्मितीला पोषक आहे, ही बाब दर्दी खवय्ये आणि मिठाई बनवणारे मान्य करतात. तीच गोष्ट हिंदी पट्ट्यात तिळाबरोबर साखर किंवा गूळ वापरून गजक बनवणाऱ्यांची. यंदा देशभर वातावरणातील कमालीच्या बदलांचे पडसाद गजकच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहेत. म्हात्रे पुलाजवळच्या ‘इंदौर फूडस्’ या दुकानाचे मालक प्रतीक पंडित म्हणाले, ‘‘आमच्याकडे बिस्किटाच्या आकारातील गजकचे चाहते दिवाळी संपल्यावर गजकची मागणी सुरू करतात. थंडीचा कडाका वाढला की, गजक उत्तम बनते. त्यामुळे साधारण डिसेंबरमध्ये आमच्याकडे तिळगूळ व सुक्या मेव्याची, अशा दोन प्रकारांत गजक उपलब्ध होते. या वर्षी तिळगुळाची गजक आली आहे. सध्याच्या वातावरणात सुक्या मेव्याची गजक चांगली होणार नाही.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्वे रस्त्यावरील सागर स्वीट मार्टमध्येही इंदूर व माळवा येथून आलेल्या गजक मिळतात. तिथले संजय राठी यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांची हिवाळ्यातील पसंती गजकला असते. पुण्यात काही ठिकाणी आग्रा व पंजाब-हरियाणाकडची गजकही मिळते. काका हलवाई यांच्या शहरभर विखुरलेल्या शाखांमध्ये खास हिवाळ्यात ते तयार करत असलेल्या गजकच्या निरनिराळ्या व्हरायटी मिळतात. यात तीळगूळ गजकप्रमाणेच सोहन गजक हा बेसनाचा खुसखुशीत प्रकार स्वादिष्ट असतो. हा वर्षभर मिळत असला, तरीही हिवाळ्यातला त्याचा स्वाद वेगळा जाणवतो. सुकामेवा, काजू, काजू व सुकामेवा मिळून, असे धमाल चवीचे प्रकार आवर्जून चाखावेत असेच असतात.

News Item ID: 

599-news_story-1578669379

Mobile Device Headline: 

Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

food

gajak sweet in cold season

Author Type: 

External Author

नीला शर्मा 

थंडी

मिठाई

भारत

maharashtra

hindi

madhya pradesh

उत्तर प्रदेश

पंजाब

आयुर्वेद

हवामान

साखर

ऍप

Search Functional Tags: 

थंडी, मिठाई, भारत, Maharashtra, Hindi, Madhya Pradesh, उत्तर प्रदेश, पंजाब, आयुर्वेद, हवामान, साखर, ऍप

Twitter Publish: 

Meta Description: 

gajak sweet in cold season भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. आता मऊ व कडक तीळ वडी तसंच लाडू पुरवणारी अनेक दुकानं आहेत. हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये या दिवसांत ‘गजक’ या विशेष पदार्थाचा बोलबाला असतो. याला कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत शरीराला ऊर्जा पुरवणारे अन्नघटक हवे असतात. उन्हाळ्यात तिळाच्या पदार्थांवर ताव मारणं आयुर्वेदानुसार योग्य ठरत नाही. गंमत म्हणजे, हे वातावरण ‘गजक’ बनवण्यासाठी अनुकूल असतं. आपल्याकडं लोणावळ्याची चिक्की उत्तम मानली जाते, कारण तिथलं हवामान तिच्या निर्मितीला पोषक आहे, ही बाब दर्दी खवय्ये आणि मिठाई बनवणारे मान्य करतात. तीच गोष्ट हिंदी पट्ट्यात तिळाबरोबर साखर किंवा गूळ वापरून गजक बनवणाऱ्यांची. यंदा देशभर वातावरणातील कमालीच्या बदलांचे पडसाद गजकच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहेत. म्हात्रे पुलाजवळच्या ‘इंदौर फूडस्’ या दुकानाचे मालक प्रतीक पंडित म्हणाले, ‘‘आमच्याकडे बिस्किटाच्या आकारातील गजकचे चाहते दिवाळी संपल्यावर गजकची मागणी सुरू करतात. थंडीचा कडाका वाढला की, गजक उत्तम बनते. त्यामुळे साधारण डिसेंबरमध्ये आमच्याकडे तिळगूळ व सुक्या मेव्याची, अशा दोन प्रकारांत गजक उपलब्ध होते. या वर्षी तिळगुळाची गजक आली आहे. सध्याच्या वातावरणात सुक्या मेव्याची गजक चांगली होणार नाही.’’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावरील सागर स्वीट मार्टमध्येही इंदूर व माळवा येथून आलेल्या गजक मिळतात. तिथले संजय राठी यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांची हिवाळ्यातील पसंती गजकला असते. पुण्यात काही ठिकाणी आग्रा व पंजाब-हरियाणाकडची गजकही मिळते. काका हलवाई यांच्या शहरभर विखुरलेल्या शाखांमध्ये खास हिवाळ्यात ते तयार करत असलेल्या गजकच्या निरनिराळ्या व्हरायटी मिळतात. यात तीळगूळ गजकप्रमाणेच सोहन गजक हा बेसनाचा खुसखुशीत प्रकार स्वादिष्ट असतो. हा वर्षभर मिळत असला, तरीही हिवाळ्यातला त्याचा स्वाद वेगळा जाणवतो. सुकामेवा, काजू, काजू व सुकामेवा मिळून, असे धमाल चवीचे प्रकार आवर्जून चाखावेत असेच असतात. News Item ID:  599-news_story-1578669379 Mobile Device Headline:  Video : खाए चला जा : हुडहुडीत उबेसाठी 'गजक' मिठाई Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  food Mobile Body:  भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. आता मऊ व कडक तीळ वडी तसंच लाडू पुरवणारी अनेक दुकानं आहेत. हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये या दिवसांत ‘गजक’ या विशेष पदार्थाचा बोलबाला असतो. याला कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत शरीराला ऊर्जा पुरवणारे अन्नघटक हवे असतात. उन्हाळ्यात तिळाच्या पदार्थांवर ताव मारणं आयुर्वेदानुसार योग्य ठरत नाही. गंमत म्हणजे, हे वातावरण ‘गजक’ बनवण्यासाठी अनुकूल असतं. आपल्याकडं लोणावळ्याची चिक्की उत्तम मानली जाते, कारण तिथलं हवामान तिच्या निर्मितीला पोषक आहे, ही बाब दर्दी खवय्ये आणि मिठाई बनवणारे मान्य करतात. तीच गोष्ट हिंदी पट्ट्यात तिळाबरोबर साखर किंवा गूळ वापरून गजक बनवणाऱ्यांची. यंदा देशभर वातावरणातील कमालीच्या बदलांचे पडसाद गजकच्या बाजारपेठेवरही दिसून येत आहेत. म्हात्रे पुलाजवळच्या ‘इंदौर फूडस्’ या दुकानाचे मालक प्रतीक पंडित म्हणाले, ‘‘आमच्याकडे बिस्किटाच्या आकारातील गजकचे चाहते दिवाळी संपल्यावर गजकची मागणी सुरू करतात. थंडीचा कडाका वाढला की, गजक उत्तम बनते. त्यामुळे साधारण डिसेंबरमध्ये आमच्याकडे तिळगूळ व सुक्या मेव्याची, अशा दोन प्रकारांत गजक उपलब्ध होते. या वर्षी तिळगुळाची गजक आली आहे. सध्याच्या वातावरणात सुक्या मेव्याची गजक चांगली होणार नाही.’’ ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कर्वे रस्त्यावरील सागर स्वीट मार्टमध्येही इंदूर व माळवा येथून आलेल्या गजक मिळतात. तिथले संजय राठी यांनी सांगितलं की, आमच्या ग्राहकांची हिवाळ्यातील पसंती गजकला असते. पुण्यात काही ठिकाणी आग्रा व पंजाब-हरियाणाकडची गजकही मिळते. काका हलवाई यांच्या शहरभर विखुरलेल्या शाखांमध्ये खास हिवाळ्यात ते तयार करत असलेल्या गजकच्या निरनिराळ्या व्हरायटी मिळतात. यात तीळगूळ गजकप्रमाणेच सोहन गजक हा बेसनाचा खुसखुशीत प्रकार स्वादिष्ट असतो. हा वर्षभर मिळत असला, तरीही हिवाळ्यातला त्याचा स्वाद वेगळा जाणवतो. सुकामेवा, काजू, काजू व सुकामेवा मिळून, असे धमाल चवीचे प्रकार आवर्जून चाखावेत असेच असतात. Vertical Image:  English Headline:  gajak sweet in cold season Author Type:  External Author नीला शर्मा  थंडी मिठाई भारत maharashtra hindi madhya pradesh उत्तर प्रदेश पंजाब आयुर्वेद हवामान साखर ऍप Search Functional Tags:  थंडी, मिठाई, भारत, Maharashtra, Hindi, Madhya Pradesh, उत्तर प्रदेश, पंजाब, आयुर्वेद, हवामान, साखर, ऍप Twitter Publish:  Meta Description:  gajak sweet in cold season भारतीय खाद्यपरंपरेत थंडीत शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांमध्ये तीळ आणि गूळ सर्वोच्च स्थानी आहेत. महाराष्ट्रात पूर्वी तीळ लाडू आणि वड्या घरी केल्या जात. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 10, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3a1edFY
Read More
BOX OFFICE: अजय देवगन की सबसे ज्यादा कमाने वाली टॉप 10 फिल्में!

BOX OFFICE: अजय देवगन की सबसे ज्यादा कमाने वाली टॉप 10 फिल्में!

January 10, 2020 0 Comments
सुपरस्टार अजय देवगन की फिल्म तान्हाजी रिलीज हो चुकी है और फिल्म को दर्शकों से शानदार रिस्पॉस मिल रहा है। समीक्षकों ने फिल्म की बेजोड़ तारीफ ...
Read More

Thursday, January 9, 2020

या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती.

नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे.

ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली. 

मालुसरे कुटुंबातील सदस्य. 

हा आहे पारगडचा इतिहास
डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1976 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले.

या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे. 

शेलार मामांचे वंशजही पारगडावर
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. 

संबंधित बातम्या -

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

News Item ID: 

599-news_story-1578598826

Mobile Device Headline: 

या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

History of Tanaji Malusare

Author Type: 

External Author

विकास देशमुख

औरंगाबाद

aurangabad

चित्रपट

कोल्हापूर

शिवाजी महाराज

shivaji maharaj

रायगड

महाड

mahad

चंदगड

chandgad

शिक्षण

education

व्यवसाय

profession

बेळगाव

तानाजी

tanhaji

निसर्ग

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, चित्रपट, कोल्हापूर, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, रायगड, महाड, Mahad, चंदगड, Chandgad, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, बेळगाव, तानाजी, Tanhaji, निसर्ग

Twitter Publish: 

Meta Keyword: 

History of Tanaji Malusare

Meta Description: 

History of Tanaji Malusare. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/37WbuMt

या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती. नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे. ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली.  मालुसरे कुटुंबातील सदस्य.    हा आहे पारगडचा इतिहास डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1976 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले. या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे.  शेलार मामांचे वंशजही पारगडावर पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे.  संबंधित बातम्या - इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते?  पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या...  या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos    News Item ID:  599-news_story-1578598826 Mobile Device Headline:  या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती. नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे. ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली.  मालुसरे कुटुंबातील सदस्य.    हा आहे पारगडचा इतिहास डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1976 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले. या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे.  शेलार मामांचे वंशजही पारगडावर पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे.  संबंधित बातम्या - इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते?  पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या...  या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos    Vertical Image:  English Headline:  History of Tanaji Malusare Author Type:  External Author विकास देशमुख औरंगाबाद aurangabad चित्रपट कोल्हापूर शिवाजी महाराज shivaji maharaj रायगड महाड mahad चंदगड chandgad शिक्षण education व्यवसाय profession बेळगाव तानाजी tanhaji निसर्ग Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, चित्रपट, कोल्हापूर, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, रायगड, महाड, Mahad, चंदगड, Chandgad, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, बेळगाव, तानाजी, Tanhaji, निसर्ग Twitter Publish:  Meta Keyword:  History of Tanaji Malusare Meta Description:  History of Tanaji Malusare. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/37WbuMt

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tJqDBR
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी

दिनमान 10 जानेवारी 2020 

मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. 

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील. 

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत. 

कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. 

कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत. 

धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे. 

मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील. 

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. 

पंचांग 10 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1578585722

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनमान 10 जानेवारी 2020 

मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. 

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील. 

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत. 

कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. 

कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत. 

धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे. 

मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील. 

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. 

मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. 

पंचांग 10 जानेवारी 2020 
शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 10 January 2020

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी दिनमान 10 जानेवारी 2020  मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे.  वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील.  मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत.  कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको.  सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे.  कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत.  धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे.  मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील.  कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे.  मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.  पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1578585722 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 जानेवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 10 जानेवारी 2020  मेष : शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. चांगली संधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे.  वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आर्थिक कामे समाधानकारक होतील.  मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विशेष यश लाभणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत.  कर्क : कामामध्ये अडचणी येणार आहेत. मन अप्रसन्न राहणार आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट नको.  सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे.  कन्या : आर्थिक क्षेत्रात अडचणी येणार आहेत. व्यवसायात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात असमाधानकारक वातावरण राहील.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आपणाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे हे गृहीत धरू नका. कामे ऐनवेळी पुढे ढकलली जाणार आहेत.  धनू : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. साडेसातीची तीव्रता कमी होणार आहे. तुमचा सध्याचा दृष्टिकोन बरोबर आहे.  मकर : व्यवहारात आपण फसणार नाही याची दक्षता घ्यावी. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. विशेष आर्थिक लाभ होतील.  कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे.  मीन : आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.  पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 10 January 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 10 जानेवारी 2020  शुक्रवार : पौष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 6.11, चंद्रोदय सायंकाळी 5.50, चंद्रास्त सकाळी 6.36, शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती, शाकंभरी पौर्णिमा, भारतीय सौर पौष 20, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 09, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2tJqD4P
Read More