Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 4, 2020

BOX OFFICE: 200 करोड़ पार अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\"- यहां जानें वर्ल्डवाइड कलेक्शन

BOX OFFICE: 200 करोड़ पार अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\"- यहां जानें वर्ल्डवाइड कलेक्शन

January 04, 2020 0 Comments
अक्षय कुमार- करीना कपूर स्टारर फिल्म गुड न्यूज की धमाकेदार कमाई जारी है। फिल्म सिर्फ भारत में ही नहीं, बल्कि ओवरसीज में भी जबरदस्त कमाई कर र...
Read More
BOX OFFICE: दूसरे हफ्ते में धीमी पड़ी सलमान खान की 'दबंग 3'- जानें कुल कलेक्शन

BOX OFFICE: दूसरे हफ्ते में धीमी पड़ी सलमान खान की 'दबंग 3'- जानें कुल कलेक्शन

January 04, 2020 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 को रिलीज हुए 2 हफ्ते पूरे हो चुके हैं और अब फिल्म बॉक्स ऑफिस पर दम तोड़ रही है। पहले हफ्ते से दूसरे हफ्ते तक आने म...
Read More
BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" का एक हफ्ता पूरा- अक्षय कुमार की सुपरहिट फिल्मों में शामिल- जानें कलेक्शन

BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" का एक हफ्ता पूरा- अक्षय कुमार की सुपरहिट फिल्मों में शामिल- जानें कलेक्शन

January 04, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर फिल्म गुड न्यूज ने सिनेमाघरों में एक हफ्ता गुज़ार लिया है। फिल्म को न्यू ईयर ...
Read More
2019 की सबसे ज्यादा मुनाफा कमाने वाली फिल्में- इन फिल्मों का रहा बॉक्स ऑफिस धमाका

2019 की सबसे ज्यादा मुनाफा कमाने वाली फिल्में- इन फिल्मों का रहा बॉक्स ऑफिस धमाका

January 04, 2020 0 Comments
साल 2019 में बॉलीवुड ने कई शानदार फिल्में दी हैं। जहां कुछ बड़े स्टारकास्ट और मेगा बजट की फिल्में औंधे मुंह गिरी हैं, वहीं कुछ फिल्मों ने उम...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\" का जबरदस्त न्यू ईयर धमाका- 100 करोड़ पार कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\" का जबरदस्त न्यू ईयर धमाका- 100 करोड़ पार कलेक्शन

January 04, 2020 0 Comments
न्यू ईयर की छुट्टियों का जबरदस्त फायदा मिला है अक्षय कुमार- करीना कपूर की फिल्म गुड न्यूज को। बुधवार का दिन होते हुए भी फिल्म ने छठे दिन धमा...
Read More
2019 बॉक्स ऑफिस: 4000 करोड़ से ऊपर की कमाई, हॉलीवुड फिल्मों का भी रहा बोलबाला- पूरी रिपोर्ट

2019 बॉक्स ऑफिस: 4000 करोड़ से ऊपर की कमाई, हॉलीवुड फिल्मों का भी रहा बोलबाला- पूरी रिपोर्ट

January 04, 2020 0 Comments
साल 2020 की शानदार शुरुआत हो चुकी है। सिनेमाप्रेमी भी इस साल की फिल्मों को लेकर बेहद उत्साहित हैं। फिल्मों के मामले में देखा जाए तो 2019 काफ...
Read More
Good Newwz Box Office: अक्षय की 'गुड न्यूज' का मचा तहलका, नए साल में छप्पर फाड़ कमाई

Good Newwz Box Office: अक्षय की 'गुड न्यूज' का मचा तहलका, नए साल में छप्पर फाड़ कमाई

January 04, 2020 0 Comments
नए साल की शुरुआत के साथ अक्षय कुमार की साल की आखिरी फिल्म को भी कमाई के मामले में रफ्तार मिल गई है। अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसा...
Read More
BOX OFFICE: सोमवार को भी \"गुड न्यूज़\" की तगड़ी कमाई- हिट है अक्षय कुमार की फिल्म

BOX OFFICE: सोमवार को भी \"गुड न्यूज़\" की तगड़ी कमाई- हिट है अक्षय कुमार की फिल्म

January 04, 2020 0 Comments
फिल्म गुड न्यूज की शानदार कलेक्शन के साथ बॉलीवुड साल 2019 को अलविदा कहने वाली है। जाहिर है फिल्म को न्यू ईयर की छुट्टियों को बेजोड़ फायदा मि...
Read More
BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी \"गुड न्यूज़\" की जबरदस्त कमाई, जानें कलेक्शन

BOX OFFICE: भारत ही नहीं, ओवरसीज में भी \"गुड न्यूज़\" की जबरदस्त कमाई, जानें कलेक्शन

January 04, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर फिल्म गुड न्यूज बॉक्स ऑफिस पर धमाका कर रही है। फिल्म को न्यू ईयर की छुट्टियों...
Read More
सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

January 04, 2020 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 दूसरे वीकेंड तक बॉक्स ऑफिस पर धीमी पड़ चुकी है। फिल्म ने सिनेमाघरों में 10 दिन गुज़ार लिये हैं और इसके साथ ही फिल्...
Read More
गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

January 04, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर गुड न्यूज़ ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन बेहतरीन प्रदर्शन किया। बारी अब फिल्म के...
Read More
गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - दूसरे दिन अक्षय कुमार - करीना कपूर ने लगाई ज़बरदस्त छलांग

गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - दूसरे दिन अक्षय कुमार - करीना कपूर ने लगाई ज़बरदस्त छलांग

January 04, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसान्ज्ह और कियारा आडवाणी स्टारर गुड न्यूज़ ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन भी अच्छा प्रदर्शन किया है। जहां फिल्...
Read More
एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार?

मुंबई : 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारकडून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली जाणार आहे.

- महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध!

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेतला जाणार नाही. मात्र शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बड्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्याला लाभ मिळू नये, यासाठी कर्जमुक्तीच्या यादीला चाळणी लावण्यात येणार आहे.

- पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन...

मूळ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25 हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे. 

- पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ

यामध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 मधील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती दिली जाणार असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नाव, वेतन आणि आधार क्रमांक अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1578163791

Mobile Device Headline: 

एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारकडून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली जाणार आहे.

- महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध!

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेतला जाणार नाही. मात्र शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बड्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्याला लाभ मिळू नये, यासाठी कर्जमुक्तीच्या यादीला चाळणी लावण्यात येणार आहे.

- पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन...

मूळ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25 हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे. 

- पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ

यामध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 मधील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती दिली जाणार असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नाव, वेतन आणि आधार क्रमांक अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे.

Vertical Image: 

English Headline: 

ST officers and employees will be excluded from the debt relief list of Maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

मुंबई

कर्जमुक्ती

वेतन

नागपूर

हिवाळी अधिवेशन

maharashtra

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, मुंबई, कर्जमुक्ती, वेतन, नागपूर, हिवाळी अधिवेशन, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Loan Waiver: 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

नागपूर

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार? मुंबई : 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य सरकारकडून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली जाणार आहे. - महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेतला जाणार नाही. मात्र शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बड्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्याला लाभ मिळू नये, यासाठी कर्जमुक्तीच्या यादीला चाळणी लावण्यात येणार आहे. - पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन... मूळ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25 हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे.  - पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ यामध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 मधील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती दिली जाणार असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नाव, वेतन आणि आधार क्रमांक अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे. News Item ID:  599-news_story-1578163791 Mobile Device Headline:  एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य सरकारकडून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली जाणार आहे. - महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेतला जाणार नाही. मात्र शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बड्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्याला लाभ मिळू नये, यासाठी कर्जमुक्तीच्या यादीला चाळणी लावण्यात येणार आहे. - पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन... मूळ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25 हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे.  - पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ यामध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 मधील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती दिली जाणार असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नाव, वेतन आणि आधार क्रमांक अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे. Vertical Image:  English Headline:  ST officers and employees will be excluded from the debt relief list of Maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र मुंबई कर्जमुक्ती वेतन नागपूर हिवाळी अधिवेशन maharashtra Search Functional Tags:  महाराष्ट्र, मुंबई, कर्जमुक्ती, वेतन, नागपूर, हिवाळी अधिवेशन, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Loan Waiver: 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई नागपूर महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39E3OjB
Read More