Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 4, 2020

एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार?

मुंबई : 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारकडून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली जाणार आहे.

- महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध!

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेतला जाणार नाही. मात्र शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बड्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्याला लाभ मिळू नये, यासाठी कर्जमुक्तीच्या यादीला चाळणी लावण्यात येणार आहे.

- पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन...

मूळ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25 हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे. 

- पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ

यामध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 मधील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती दिली जाणार असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नाव, वेतन आणि आधार क्रमांक अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1578163791

Mobile Device Headline: 

एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

ST officers and employees will be excluded from the debt relief list of Maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

मुंबई

कर्जमुक्ती

वेतन

नागपूर

हिवाळी अधिवेशन

maharashtra

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, मुंबई, कर्जमुक्ती, वेतन, नागपूर, हिवाळी अधिवेशन, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Loan Waiver: 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

नागपूर

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार? मुंबई : 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य सरकारकडून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली जाणार आहे. - महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेतला जाणार नाही. मात्र शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बड्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्याला लाभ मिळू नये, यासाठी कर्जमुक्तीच्या यादीला चाळणी लावण्यात येणार आहे. - पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन... मूळ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25 हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे.  - पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ यामध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 मधील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती दिली जाणार असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नाव, वेतन आणि आधार क्रमांक अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे. News Item ID:  599-news_story-1578163791 Mobile Device Headline:  एसटीच्या अधिकाऱ्यांवर 'संक्रांत'; कर्जमुक्तीच्या यादीतून वगळणार? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य सरकारकडून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली जाणार आहे. - महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेतला जाणार नाही. मात्र शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बड्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्याला लाभ मिळू नये, यासाठी कर्जमुक्तीच्या यादीला चाळणी लावण्यात येणार आहे. - पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन... मूळ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून 25 हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे.  - पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ यामध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 मधील कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती दिली जाणार असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे नाव, वेतन आणि आधार क्रमांक अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे. Vertical Image:  English Headline:  ST officers and employees will be excluded from the debt relief list of Maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र मुंबई कर्जमुक्ती वेतन नागपूर हिवाळी अधिवेशन maharashtra Search Functional Tags:  महाराष्ट्र, मुंबई, कर्जमुक्ती, वेतन, नागपूर, हिवाळी अधिवेशन, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Loan Waiver: 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019'मधून बड्या वेतनाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई नागपूर महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39E3OjB
Read More
पुणे : आता परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थिती बंधनकारक

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळांमध्ये दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थिती असली, तरच त्यांना परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन अहवाल विभागीय कार्यालयाला सादर करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीबीएससीने नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. 

थोरातांनी उडवली भाजपची टर; म्हणाले 'भाजपची अवस्था...!'

दरम्यान, सीबीएससी परीक्षा नियमावलीतील 13व्या कलमानुसार उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी मंडळाने जुलै महिन्यात परिपत्रक काढले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान 75 टक्के असावी, अशी सूचना दिली होती. 

सीबीएससीने काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढून जुलै महिन्यातील पत्राचा संदर्भ दिला आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती किती टक्के आहे, याचा आढावा घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी शाळांना विभागीय कार्यालयांना पाठवावी लागणार आहे. 

या विद्यार्थ्यांना सूट? 

आजारपण, जवळच्या व्यक्तीचे निधन, क्रीडा स्पर्धेतील सहभाग, नैसर्गिक आपत्ती आदी करणांमुळे काही विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल; तर त्यांना 7 जानेवारीपर्यंत याबाबतचे पुरावे सादर करावे लागणार आहेत, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. 

News Item ID: 

599-news_story-1578163654

Mobile Device Headline: 

पुणे : आता परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थिती बंधनकारक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळांमध्ये दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थिती असली, तरच त्यांना परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन अहवाल विभागीय कार्यालयाला सादर करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीबीएससीने नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. 

थोरातांनी उडवली भाजपची टर; म्हणाले 'भाजपची अवस्था...!'

दरम्यान, सीबीएससी परीक्षा नियमावलीतील 13व्या कलमानुसार उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी मंडळाने जुलै महिन्यात परिपत्रक काढले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान 75 टक्के असावी, अशी सूचना दिली होती. 

सीबीएससीने काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढून जुलै महिन्यातील पत्राचा संदर्भ दिला आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती किती टक्के आहे, याचा आढावा घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी शाळांना विभागीय कार्यालयांना पाठवावी लागणार आहे. 

या विद्यार्थ्यांना सूट? 

आजारपण, जवळच्या व्यक्तीचे निधन, क्रीडा स्पर्धेतील सहभाग, नैसर्गिक आपत्ती आदी करणांमुळे काही विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल; तर त्यांना 7 जानेवारीपर्यंत याबाबतचे पुरावे सादर करावे लागणार आहेत, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

75 Percentage Attendance are must for CBSC Exam

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शाळा

पुणे

शिक्षण

education

विभाग

sections

Search Functional Tags: 

शाळा, पुणे, शिक्षण, Education, विभाग, Sections

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about CBSC Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळांमध्ये दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थिती असली पाहिजे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे : आता परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थिती बंधनकारक पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळांमध्ये दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थिती असली, तरच त्यांना परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन अहवाल विभागीय कार्यालयाला सादर करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सीबीएससीने नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.  थोरातांनी उडवली भाजपची टर; म्हणाले 'भाजपची अवस्था...!' दरम्यान, सीबीएससी परीक्षा नियमावलीतील 13व्या कलमानुसार उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी मंडळाने जुलै महिन्यात परिपत्रक काढले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान 75 टक्के असावी, अशी सूचना दिली होती.  सीबीएससीने काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढून जुलै महिन्यातील पत्राचा संदर्भ दिला आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती किती टक्के आहे, याचा आढावा घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी शाळांना विभागीय कार्यालयांना पाठवावी लागणार आहे.  या विद्यार्थ्यांना सूट?  आजारपण, जवळच्या व्यक्तीचे निधन, क्रीडा स्पर्धेतील सहभाग, नैसर्गिक आपत्ती आदी करणांमुळे काही विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल; तर त्यांना 7 जानेवारीपर्यंत याबाबतचे पुरावे सादर करावे लागणार आहेत, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.  News Item ID:  599-news_story-1578163654 Mobile Device Headline:  पुणे : आता परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थिती बंधनकारक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळांमध्ये दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थिती असली, तरच त्यांना परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन अहवाल विभागीय कार्यालयाला सादर करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सीबीएससीने नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.  थोरातांनी उडवली भाजपची टर; म्हणाले 'भाजपची अवस्था...!' दरम्यान, सीबीएससी परीक्षा नियमावलीतील 13व्या कलमानुसार उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी मंडळाने जुलै महिन्यात परिपत्रक काढले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान 75 टक्के असावी, अशी सूचना दिली होती.  सीबीएससीने काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढून जुलै महिन्यातील पत्राचा संदर्भ दिला आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती किती टक्के आहे, याचा आढावा घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी शाळांना विभागीय कार्यालयांना पाठवावी लागणार आहे.  या विद्यार्थ्यांना सूट?  आजारपण, जवळच्या व्यक्तीचे निधन, क्रीडा स्पर्धेतील सहभाग, नैसर्गिक आपत्ती आदी करणांमुळे काही विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल; तर त्यांना 7 जानेवारीपर्यंत याबाबतचे पुरावे सादर करावे लागणार आहेत, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.  Vertical Image:  English Headline:  75 Percentage Attendance are must for CBSC Exam Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शाळा पुणे शिक्षण education विभाग sections Search Functional Tags:  शाळा, पुणे, शिक्षण, Education, विभाग, Sections Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about CBSC Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळांमध्ये दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपस्थिती असली पाहिजे. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QZa90D
Read More

Friday, January 3, 2020

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या रणजीत सावरकरांच्या पदरी निराशा

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या रणजीत सावरकरांच्या पदरी निराशा

January 03, 2020 0 Comments
मध्य प्रदेशात काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात वीर सावरकर कितने वीर हे पुस्तक वाटण्यात आले. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2...
Read More
BOX OFFICE: दूसरे हफ्ते में धीमी पड़ी सलमान खान की 'दबंग 3'- जानें कुल कलेक्शन

BOX OFFICE: दूसरे हफ्ते में धीमी पड़ी सलमान खान की 'दबंग 3'- जानें कुल कलेक्शन

January 03, 2020 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 को रिलीज हुए 2 हफ्ते पूरे हो चुके हैं और अब फिल्म बॉक्स ऑफिस पर दम तोड़ रही है। पहले हफ्ते से दूसरे हफ्ते तक आने म...
Read More
BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" का एक हफ्ता पूरा- अक्षय कुमार की सुपरहिट फिल्मों में शामिल- जानें कलेक्शन

BOX OFFICE: \"गुड न्यूज़\" का एक हफ्ता पूरा- अक्षय कुमार की सुपरहिट फिल्मों में शामिल- जानें कलेक्शन

January 03, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर फिल्म गुड न्यूज ने सिनेमाघरों में एक हफ्ता गुज़ार लिया है। फिल्म को न्यू ईयर ...
Read More
2019 की सबसे ज्यादा मुनाफा कमाने वाली फिल्में- इन फिल्मों का रहा बॉक्स ऑफिस धमाका

2019 की सबसे ज्यादा मुनाफा कमाने वाली फिल्में- इन फिल्मों का रहा बॉक्स ऑफिस धमाका

January 03, 2020 0 Comments
साल 2019 में बॉलीवुड ने कई शानदार फिल्में दी हैं। जहां कुछ बड़े स्टारकास्ट और मेगा बजट की फिल्में औंधे मुंह गिरी हैं, वहीं कुछ फिल्मों ने उम...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\" का जबरदस्त न्यू ईयर धमाका- 100 करोड़ पार कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की \"गुड न्यूज़\" का जबरदस्त न्यू ईयर धमाका- 100 करोड़ पार कलेक्शन

January 03, 2020 0 Comments
न्यू ईयर की छुट्टियों का जबरदस्त फायदा मिला है अक्षय कुमार- करीना कपूर की फिल्म गुड न्यूज को। बुधवार का दिन होते हुए भी फिल्म ने छठे दिन धमा...
Read More
कासिम सुलेमानी यांना ठार करण्यासाठी अमेरिकेने हीच वेळ का निवडली?
प्रियंका ने नव वर्ष पर बधाई संदेश के साथ भेजी संविधान की प्रस्तावना https://ift.tt/36p92gZ
कश्मीर में भी लागू CAA, अब रोहिंग्या को करेंगे बाहर: जितेंद्र सिंह https://ift.tt/2QKThu5