Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 2, 2020

सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

सलमान खान की ''दबंग 3'' ने पूरे किये 10 दिन- BOX OFFICE पर धीमी पड़ी कमाई

January 02, 2020 0 Comments
सलमान खान की फिल्म दबंग 3 दूसरे वीकेंड तक बॉक्स ऑफिस पर धीमी पड़ चुकी है। फिल्म ने सिनेमाघरों में 10 दिन गुज़ार लिये हैं और इसके साथ ही फिल्...
Read More
गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - वीकेंड पर अक्षय कुमार का धांसू प्रदर्शन, बिजनेस में तगड़ी उछाल

January 02, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टारर गुड न्यूज़ ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन बेहतरीन प्रदर्शन किया। बारी अब फिल्म के...
Read More
गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - दूसरे दिन अक्षय कुमार - करीना कपूर ने लगाई ज़बरदस्त छलांग

गुड न्यूज़ बॉक्स ऑफिस - दूसरे दिन अक्षय कुमार - करीना कपूर ने लगाई ज़बरदस्त छलांग

January 02, 2020 0 Comments
अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसान्ज्ह और कियारा आडवाणी स्टारर गुड न्यूज़ ने बॉक्स ऑफिस पर दूसरे दिन भी अच्छा प्रदर्शन किया है। जहां फिल्...
Read More
Dabangg 3 Box Office Record: सलमान खान ने दिया 8 सुपरहिट फिल्मों को झटका, बड़ी रिपोर्ट

Dabangg 3 Box Office Record: सलमान खान ने दिया 8 सुपरहिट फिल्मों को झटका, बड़ी रिपोर्ट

January 02, 2020 0 Comments
सलमान खान, किच्चा सुदीप और सोनाक्षी सिन्हा की दबंग 3 ने आठ दिनों में 129 करोड़ की कमाई कर ली। फिल्म समीक्षक तरण आदर्श के मुताबिक दबंग 3 ने प...
Read More
अक्षय की गुड न्यूज का Box Office पर तगड़ा रिकॅार्ड, सलमान की दबंग 3 को झटका !

अक्षय की गुड न्यूज का Box Office पर तगड़ा रिकॅार्ड, सलमान की दबंग 3 को झटका !

January 02, 2020 0 Comments
सलमान खान की दबंग 3 ने फैंस के बीच अपना उत्साह कायम रखा। एक बार फिर से सलमान खान अपना दबंग जादू दिखाने में कामया हुआ। अपने 80 करोड़ के बजट क...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की 'गुड न्यूज़' की शानदार ओपनिंग- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की 'गुड न्यूज़' की शानदार ओपनिंग- यहां जानें पहले दिन का कलेक्शन

January 02, 2020 0 Comments
2019 की अंतिम और इस साल अक्षय कुमार की चौथी फिल्म गुड न्यूज इस शुक्रवार रिलीज हुई है। अक्षय, करीना कपूर, दिलजीत दोसांझ और कियारा आडवाणी स्टा...
Read More
बॉक्स ऑफिस पर दबंग 3 का एक हफ्ता, बिल्कुल धीमी पड़ी चुलबुल की दबंगई, जानिए कलेक्शन

बॉक्स ऑफिस पर दबंग 3 का एक हफ्ता, बिल्कुल धीमी पड़ी चुलबुल की दबंगई, जानिए कलेक्शन

January 02, 2020 0 Comments
सलमान खान जब भी बड़े परदे पर आते हैं तो बॉक्स ऑफिस पर जश्न मनता है। क्योंकि वो एक के बाद एक रिकॉर्ड तोड़ते हैं और नए रिकॉर्ड बनाते हैं। खासत...
Read More
Video : सावित्रीच्या आधुनिक लेकी...

पुणे - मुलींच्या आयुष्यात शिक्षणाची पहाट आणण्याऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे १ जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या दोन्ही दिवसानिमित्त ‘डेक्कन एज्युकेशन’च्या अहिल्यादेवी प्रशालेतील १८९ विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक साहित्यांचा उपयोग करीत सावित्रीबाईंना आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी, अद्वैता उमराणीकर या वेळी उपस्थित होत्या.

News Item ID: 

599-news_story-1577979022

Mobile Device Headline: 

Video : सावित्रीच्या आधुनिक लेकी...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

savitribai phule birth anniversary celebration

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले

शिक्षण

education

पुणे

ऍप

लॅपटॉप

मोबाईल

Search Functional Tags: 

सावित्रीबाई फुले, शिक्षण, Education, पुणे, ऍप, लॅपटॉप, मोबाईल

Twitter Publish: 

Meta Description: 

savitribai phule birth anniversary मुलींच्या आयुष्यात शिक्षणाची पहाट आणण्याऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video : सावित्रीच्या आधुनिक लेकी... पुणे - मुलींच्या आयुष्यात शिक्षणाची पहाट आणण्याऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे १ जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या दोन्ही दिवसानिमित्त ‘डेक्कन एज्युकेशन’च्या अहिल्यादेवी प्रशालेतील १८९ विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक साहित्यांचा उपयोग करीत सावित्रीबाईंना आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी, अद्वैता उमराणीकर या वेळी उपस्थित होत्या. News Item ID:  599-news_story-1577979022 Mobile Device Headline:  Video : सावित्रीच्या आधुनिक लेकी... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मुलींच्या आयुष्यात शिक्षणाची पहाट आणण्याऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे १ जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या दोन्ही दिवसानिमित्त ‘डेक्कन एज्युकेशन’च्या अहिल्यादेवी प्रशालेतील १८९ विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक साहित्यांचा उपयोग करीत सावित्रीबाईंना आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी, अद्वैता उमराणीकर या वेळी उपस्थित होत्या. Vertical Image:  English Headline:  savitribai phule birth anniversary celebration Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सावित्रीबाई फुले शिक्षण education पुणे ऍप लॅपटॉप मोबाईल Search Functional Tags:  सावित्रीबाई फुले, शिक्षण, Education, पुणे, ऍप, लॅपटॉप, मोबाईल Twitter Publish:  Meta Description:  savitribai phule birth anniversary मुलींच्या आयुष्यात शिक्षणाची पहाट आणण्याऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QjQZn2
Read More
शिवभोजन योजनेची ‘लिमिटेड थाळी’

मुंबई - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांत पोटभर जेवणासाठी कष्टकरी, कामकरी, गरीब, गरजूंसाठी शिवभोजन योजना सुरू केली. योजना चांगली असली तरी वाट्याला आलेल्या ‘शिवभोजन’च्या थाळ्यांची संख्या गरजूंच्या प्रमाणात अतिशय कमी आहे. मुंबई, उपनगरांत मिळून १ हजार ९५० ताटे, तर पुणे आणि चिंचवडमधील १५०० गरिबांना अन्न लाभ होणार आहे. दुर्गम आदिवासी भागातील गडचिरोलीमध्ये मात्र केवळ १५० गरिबांसाठी ही योजना असेल. राज्यातील १८ हजार गरिबांना दुपारी १२ ते २ या  वेळेत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने १० रुपयांत ‘शिवभोजन’ ही गरीब व गरजूंसाठी स्वस्त दरात प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू केली आहे. योजनेचा शासकीय आदेश आज काढण्यात आला. ही प्रायोगिक तत्त्वावरील योजना असून, या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार असून, त्या भोजनालयामार्फत रोज किती थाळ्या शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून द्यायच्या, याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. शिवभोजन योजनेचे भोजनालय चालवण्यासाठी सध्या सुरू असलेली खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिलांचे बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट किंवा मेस यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे. योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संबंधित ठिकाणच्या स्थनिक समित्यांना अधिकार देण्यात आले आहेत. 

शरद पवार म्हणतात; राष्ट्रवादीत 'हे' खाते घेण्यास कोणीच तयार नाही

राज्यात ५० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू केली जाणार आहे.  एका केंद्रामध्ये किमान ७५ ते जास्तीत जास्त १५० ताटांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका ताटाची किंमत शहरामध्ये ५० रुपये, तर ग्रामीण भागात ३५ रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या १० रुपयांव्यतिरिक्‍तचे ४० आणि २५ रुपयाचे अनुदान सरकारतर्फे दिले जाणार आहे.

शिवसेनेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना मिळणार 'हे' खाते?

कोणत्या जिल्ह्यात किती थाळी ?
पुणे - १५००
मुंबई शहर - ४५०
मुंबई उपनगर - १५००
ठाणे - १३५०
पालघर - ४५०
रायगड अलिबाग - ४००
रत्नागिरी - ३००
सिंधुदुर्ग - १५० 
नाशिक - १०००
धुळे - ३००
नंदुरबार - ३००
जळगाव - ७००
नगर - ७००
सातारा - ५००
सांगली - ४५०
सोलापूर - ७००
कोल्हापूर - ६००
औरंगाबाद - ५००
जालना - ३००
परभणी - ३००
हिंगोली - २००
बीड - ४००
नांदेड - ५००
उस्मानाबाद - २५०
लातूर -  ४००
बुलडाणा - ४००
अकोला - ३००
वाशीम - ३००
अमरावती - ५००
यवतमाळ - ४५०
वर्धा - २००
भंडारा - २००
गोंदिया - २००
चंद्रपूर - ३५०
गडचिरोली - १५०

News Item ID: 

599-news_story-1577987649

Mobile Device Headline: 

शिवभोजन योजनेची ‘लिमिटेड थाळी’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

limited thali in shivbhojan scheme

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

शिवसेना

mumbai

विकास

नगर

पुणे

gadhchiroli

काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

women

रेस्टॉरंट

palghar

रायगड

अलिबाग

sindhudurg

dhule

nandurbar

jangaon

सोलापूर

ऍप

कोल्हापूर

aurangabad

beed

nanded

usmanabad

latur

वाशीम

yavatmal

चंद्रपूर

शिवाजी महाराज

Search Functional Tags: 

शिवसेना, Mumbai, विकास, नगर, पुणे, Gadhchiroli, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, women, रेस्टॉरंट, Palghar, रायगड, अलिबाग, Sindhudurg, Dhule, Nandurbar, Jangaon, सोलापूर, ऍप, कोल्हापूर, Aurangabad, Beed, Nanded, Usmanabad, Latur, वाशीम, Yavatmal, चंद्रपूर, शिवाजी महाराज

Twitter Publish: 

Meta Description: 

limited thali in shivbhojan scheme नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांत पोटभर जेवणासाठी कष्टकरी, कामकरी, गरीब, गरजूंसाठी शिवभोजन योजना सुरू केली.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवभोजन योजनेची ‘लिमिटेड थाळी’ मुंबई - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांत पोटभर जेवणासाठी कष्टकरी, कामकरी, गरीब, गरजूंसाठी शिवभोजन योजना सुरू केली. योजना चांगली असली तरी वाट्याला आलेल्या ‘शिवभोजन’च्या थाळ्यांची संख्या गरजूंच्या प्रमाणात अतिशय कमी आहे. मुंबई, उपनगरांत मिळून १ हजार ९५० ताटे, तर पुणे आणि चिंचवडमधील १५०० गरिबांना अन्न लाभ होणार आहे. दुर्गम आदिवासी भागातील गडचिरोलीमध्ये मात्र केवळ १५० गरिबांसाठी ही योजना असेल. राज्यातील १८ हजार गरिबांना दुपारी १२ ते २ या  वेळेत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने १० रुपयांत ‘शिवभोजन’ ही गरीब व गरजूंसाठी स्वस्त दरात प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू केली आहे. योजनेचा शासकीय आदेश आज काढण्यात आला. ही प्रायोगिक तत्त्वावरील योजना असून, या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार असून, त्या भोजनालयामार्फत रोज किती थाळ्या शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून द्यायच्या, याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. शिवभोजन योजनेचे भोजनालय चालवण्यासाठी सध्या सुरू असलेली खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिलांचे बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट किंवा मेस यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे. योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संबंधित ठिकाणच्या स्थनिक समित्यांना अधिकार देण्यात आले आहेत.  शरद पवार म्हणतात; राष्ट्रवादीत 'हे' खाते घेण्यास कोणीच तयार नाही राज्यात ५० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू केली जाणार आहे.  एका केंद्रामध्ये किमान ७५ ते जास्तीत जास्त १५० ताटांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका ताटाची किंमत शहरामध्ये ५० रुपये, तर ग्रामीण भागात ३५ रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या १० रुपयांव्यतिरिक्‍तचे ४० आणि २५ रुपयाचे अनुदान सरकारतर्फे दिले जाणार आहे. शिवसेनेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना मिळणार 'हे' खाते? कोणत्या जिल्ह्यात किती थाळी ? पुणे - १५०० मुंबई शहर - ४५० मुंबई उपनगर - १५०० ठाणे - १३५० पालघर - ४५० रायगड अलिबाग - ४०० रत्नागिरी - ३०० सिंधुदुर्ग - १५०  नाशिक - १००० धुळे - ३०० नंदुरबार - ३०० जळगाव - ७०० नगर - ७०० सातारा - ५०० सांगली - ४५० सोलापूर - ७०० कोल्हापूर - ६०० औरंगाबाद - ५०० जालना - ३०० परभणी - ३०० हिंगोली - २०० बीड - ४०० नांदेड - ५०० उस्मानाबाद - २५० लातूर -  ४०० बुलडाणा - ४०० अकोला - ३०० वाशीम - ३०० अमरावती - ५०० यवतमाळ - ४५० वर्धा - २०० भंडारा - २०० गोंदिया - २०० चंद्रपूर - ३५० गडचिरोली - १५० News Item ID:  599-news_story-1577987649 Mobile Device Headline:  शिवभोजन योजनेची ‘लिमिटेड थाळी’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांत पोटभर जेवणासाठी कष्टकरी, कामकरी, गरीब, गरजूंसाठी शिवभोजन योजना सुरू केली. योजना चांगली असली तरी वाट्याला आलेल्या ‘शिवभोजन’च्या थाळ्यांची संख्या गरजूंच्या प्रमाणात अतिशय कमी आहे. मुंबई, उपनगरांत मिळून १ हजार ९५० ताटे, तर पुणे आणि चिंचवडमधील १५०० गरिबांना अन्न लाभ होणार आहे. दुर्गम आदिवासी भागातील गडचिरोलीमध्ये मात्र केवळ १५० गरिबांसाठी ही योजना असेल. राज्यातील १८ हजार गरिबांना दुपारी १२ ते २ या  वेळेत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने १० रुपयांत ‘शिवभोजन’ ही गरीब व गरजूंसाठी स्वस्त दरात प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू केली आहे. योजनेचा शासकीय आदेश आज काढण्यात आला. ही प्रायोगिक तत्त्वावरील योजना असून, या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार असून, त्या भोजनालयामार्फत रोज किती थाळ्या शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून द्यायच्या, याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. शिवभोजन योजनेचे भोजनालय चालवण्यासाठी सध्या सुरू असलेली खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिलांचे बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट किंवा मेस यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे. योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संबंधित ठिकाणच्या स्थनिक समित्यांना अधिकार देण्यात आले आहेत.  शरद पवार म्हणतात; राष्ट्रवादीत 'हे' खाते घेण्यास कोणीच तयार नाही राज्यात ५० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू केली जाणार आहे.  एका केंद्रामध्ये किमान ७५ ते जास्तीत जास्त १५० ताटांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका ताटाची किंमत शहरामध्ये ५० रुपये, तर ग्रामीण भागात ३५ रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. ग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या १० रुपयांव्यतिरिक्‍तचे ४० आणि २५ रुपयाचे अनुदान सरकारतर्फे दिले जाणार आहे. शिवसेनेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना मिळणार 'हे' खाते? कोणत्या जिल्ह्यात किती थाळी ? पुणे - १५०० मुंबई शहर - ४५० मुंबई उपनगर - १५०० ठाणे - १३५० पालघर - ४५० रायगड अलिबाग - ४०० रत्नागिरी - ३०० सिंधुदुर्ग - १५०  नाशिक - १००० धुळे - ३०० नंदुरबार - ३०० जळगाव - ७०० नगर - ७०० सातारा - ५०० सांगली - ४५० सोलापूर - ७०० कोल्हापूर - ६०० औरंगाबाद - ५०० जालना - ३०० परभणी - ३०० हिंगोली - २०० बीड - ४०० नांदेड - ५०० उस्मानाबाद - २५० लातूर -  ४०० बुलडाणा - ४०० अकोला - ३०० वाशीम - ३०० अमरावती - ५०० यवतमाळ - ४५० वर्धा - २०० भंडारा - २०० गोंदिया - २०० चंद्रपूर - ३५० गडचिरोली - १५० Vertical Image:  English Headline:  limited thali in shivbhojan scheme Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क शिवसेना mumbai विकास नगर पुणे gadhchiroli काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस women रेस्टॉरंट palghar रायगड अलिबाग sindhudurg dhule nandurbar jangaon सोलापूर ऍप कोल्हापूर aurangabad beed nanded usmanabad latur वाशीम yavatmal चंद्रपूर शिवाजी महाराज Search Functional Tags:  शिवसेना, Mumbai, विकास, नगर, पुणे, Gadhchiroli, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, women, रेस्टॉरंट, Palghar, रायगड, अलिबाग, Sindhudurg, Dhule, Nandurbar, Jangaon, सोलापूर, ऍप, कोल्हापूर, Aurangabad, Beed, Nanded, Usmanabad, Latur, वाशीम, Yavatmal, चंद्रपूर, शिवाजी महाराज Twitter Publish:  Meta Description:  limited thali in shivbhojan scheme नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांत पोटभर जेवणासाठी कष्टकरी, कामकरी, गरीब, गरजूंसाठी शिवभोजन योजना सुरू केली. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZVQfrr
Read More
अन्य राज्यांतही आघाडीसाठी पुढाकार घेणार - शरद पवार

नगर - ‘महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणा झाली आहे. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील, तर त्यांचे स्वागत करायला हवे. त्यासाठी लवकरच सर्व राज्यांतील समविचारी पक्षांची बैठक घेणार आहोत,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकांना पर्याय हवा आहे. परंतु, कोणताही एक पक्ष तो पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न केला, तर तो होऊ शकेल, असा विश्‍वास लोकांमध्ये व जाणकारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच लोक महाराष्ट्राकडे बघत आहेत, असे पवार म्हणाले.

महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रिपदावरून नाराज नाही. ‘राष्ट्रवादी’तही कोणी नाराज नाही. उलट मी अनेकांना, ‘गृह खाते हवे का?’ अशी विचारणा केली. परंतु, कोणीच तयारी दर्शविली नाही, असेही पवार म्हणाले. तसेच, खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्या सकाळी जाहीर करतील. मंत्री झाल्यानंतर खातेवाटप करताना प्रत्येक वेळी दोन दिवस लागतातच. मी मंत्री होतो. त्या वेळीही नंतर खातेवाटप व्हायचे. एका पक्षाचे सरकार असताना असे व्हायचे; आता तर तीन पक्ष आहेत. सुदैवाने या तिन्ही पक्षांमध्ये कोणती खाती द्यायची, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला आहे. आता फक्त संबंधित पक्षनेत्यांनी त्या त्या मंत्र्यांना खाती द्यायची आहेत. खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘राज्यात मंत्रिपदे देताना नगर जिल्ह्याचा आम्ही वेगळा विचार केला. ज्या तालुक्‍याला मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती, त्यांना दिली आहे. नगर जिल्ह्यात नवीन पिढी आणण्याचा प्रयत्न केला. नव्या पिढीला कामही खूप देणार आहोत. राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाकडे पाच-सहा खाती द्यावी लागतील, असेही पवार म्हणाले.

News Item ID: 

599-news_story-1577987298

Other states will also take the lead sharad pawar

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शरद पवार

नगर

maharashtra

sharad pawar

ऍप

मुख्यमंत्री

government

Search Functional Tags: 

शरद पवार, नगर, Maharashtra, Sharad Pawar, ऍप, मुख्यमंत्री, Government

Twitter Publish: 

Meta Description: 

Other states will also take the lead sharad pawar जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकांना पर्याय हवा आहे. परंतु, कोणताही एक पक्ष तो पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अन्य राज्यांतही आघाडीसाठी पुढाकार घेणार - शरद पवार नगर - ‘महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणा झाली आहे. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील, तर त्यांचे स्वागत करायला हवे. त्यासाठी लवकरच सर्व राज्यांतील समविचारी पक्षांची बैठक घेणार आहोत,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकांना पर्याय हवा आहे. परंतु, कोणताही एक पक्ष तो पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न केला, तर तो होऊ शकेल, असा विश्‍वास लोकांमध्ये व जाणकारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच लोक महाराष्ट्राकडे बघत आहेत, असे पवार म्हणाले. महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रिपदावरून नाराज नाही. ‘राष्ट्रवादी’तही कोणी नाराज नाही. उलट मी अनेकांना, ‘गृह खाते हवे का?’ अशी विचारणा केली. परंतु, कोणीच तयारी दर्शविली नाही, असेही पवार म्हणाले. तसेच, खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्या सकाळी जाहीर करतील. मंत्री झाल्यानंतर खातेवाटप करताना प्रत्येक वेळी दोन दिवस लागतातच. मी मंत्री होतो. त्या वेळीही नंतर खातेवाटप व्हायचे. एका पक्षाचे सरकार असताना असे व्हायचे; आता तर तीन पक्ष आहेत. सुदैवाने या तिन्ही पक्षांमध्ये कोणती खाती द्यायची, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला आहे. आता फक्त संबंधित पक्षनेत्यांनी त्या त्या मंत्र्यांना खाती द्यायची आहेत. खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘राज्यात मंत्रिपदे देताना नगर जिल्ह्याचा आम्ही वेगळा विचार केला. ज्या तालुक्‍याला मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती, त्यांना दिली आहे. नगर जिल्ह्यात नवीन पिढी आणण्याचा प्रयत्न केला. नव्या पिढीला कामही खूप देणार आहोत. राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाकडे पाच-सहा खाती द्यावी लागतील, असेही पवार म्हणाले. News Item ID:  599-news_story-1577987298 Mobile Device Headline:  अन्य राज्यांतही आघाडीसाठी पुढाकार घेणार - शरद पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नगर - ‘महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणा झाली आहे. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील, तर त्यांचे स्वागत करायला हवे. त्यासाठी लवकरच सर्व राज्यांतील समविचारी पक्षांची बैठक घेणार आहोत,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकांना पर्याय हवा आहे. परंतु, कोणताही एक पक्ष तो पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न केला, तर तो होऊ शकेल, असा विश्‍वास लोकांमध्ये व जाणकारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच लोक महाराष्ट्राकडे बघत आहेत, असे पवार म्हणाले. महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रिपदावरून नाराज नाही. ‘राष्ट्रवादी’तही कोणी नाराज नाही. उलट मी अनेकांना, ‘गृह खाते हवे का?’ अशी विचारणा केली. परंतु, कोणीच तयारी दर्शविली नाही, असेही पवार म्हणाले. तसेच, खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्या सकाळी जाहीर करतील. मंत्री झाल्यानंतर खातेवाटप करताना प्रत्येक वेळी दोन दिवस लागतातच. मी मंत्री होतो. त्या वेळीही नंतर खातेवाटप व्हायचे. एका पक्षाचे सरकार असताना असे व्हायचे; आता तर तीन पक्ष आहेत. सुदैवाने या तिन्ही पक्षांमध्ये कोणती खाती द्यायची, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला आहे. आता फक्त संबंधित पक्षनेत्यांनी त्या त्या मंत्र्यांना खाती द्यायची आहेत. खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘राज्यात मंत्रिपदे देताना नगर जिल्ह्याचा आम्ही वेगळा विचार केला. ज्या तालुक्‍याला मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती, त्यांना दिली आहे. नगर जिल्ह्यात नवीन पिढी आणण्याचा प्रयत्न केला. नव्या पिढीला कामही खूप देणार आहोत. राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाकडे पाच-सहा खाती द्यावी लागतील, असेही पवार म्हणाले. Vertical Image:  English Headline:  Other states will also take the lead sharad pawar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शरद पवार नगर maharashtra sharad pawar ऍप मुख्यमंत्री government Search Functional Tags:  शरद पवार, नगर, Maharashtra, Sharad Pawar, ऍप, मुख्यमंत्री, Government Twitter Publish:  Meta Description:  Other states will also take the lead sharad pawar जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकांना पर्याय हवा आहे. परंतु, कोणताही एक पक्ष तो पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QgzK5M
Read More
पाकिस्तानविरोधात आंदोलने करा - नरेंद्र मोदी

बंगळूर - दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे. संसदेच्या विरोधात टीका करण्याचे सोडून पाकिस्तानातून आलेल्या दलित, पीडित आणि शोषितांच्या बाजूने घोषणा देत त्यांच्यासाठी आंदोलन करून दाखवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुमकूरमधील सिद्धगंगा मठात गुरुवारी (ता. २) डॉ. शिवकुमार स्वामी वास्तू संग्रहालयाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्हाला घोषणाबाजीच करायची असेल, तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या विरोधात घोषणा द्या. मिरवणुका काढायच्या असतील, तर पाकिस्तानातून आलेल्या दलित, शोषितांच्या बाजूने आंदोलने करा. पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात आंदोलने करायचे सोडून नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. 

लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड

‘काही आठवड्यांपूर्वी संसदेत नगरिकत्व कायदा संमत झाला. पण, काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित संस्था संसदेच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. पाकिस्तानाचा जन्म धर्माच्या आधारावर झाला आहे. त्याच्या जन्मापासूनच इतर धर्मीयांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळेच ते लोक भारतात आश्रयासाठी आले. पण, पाकिस्तानविरोधात काँग्रेस काही बोलत नाही. पाकिस्तानातील अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या तोंडी कुलुप का लागले?’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला. 

कॉन्व्हेंटमध्ये शिकून मुले गोमांस खातात; केंद्रिय मंत्र्यांचे विधान

मोदी पुढे म्हणाले, ‘शरणार्थींची मदत करणे देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू, दलित बंधू भगिनींचे रक्षण करण्याची आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दुष्कृत्ये समोर आणणे आज गरजेचे आहे. आंदोलन करायचेच असल्यास पाकिस्तानात मागील ७० वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात करा. शेजारील देशातील शरणार्थींचा सन्मान करण्याचे कार्य भारत करीत आहे.’

News Item ID: 

599-news_story-1577986238

Mobile Device Headline: 

पाकिस्तानविरोधात आंदोलने करा - नरेंद्र मोदी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Protests against Pakistan narendra modi

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नरेंद्र मोदी

भाजप

पाकिस्तान

government

narendra modi

union budget

minimum support price

awards

बंगळूर

दहशतवाद

भारत

दलित

agitation

ऍप

संग्रहालय

काँग्रेस

अत्याचार

गोमांस

hindu

हिंसाचार

Search Functional Tags: 

नरेंद्र मोदी, भाजप, पाकिस्तान, Government, Narendra Modi, Union Budget, Minimum Support Price, Awards, बंगळूर, दहशतवाद, भारत, दलित, agitation, ऍप, संग्रहालय, काँग्रेस, अत्याचार, गोमांस, Hindu, हिंसाचार

Twitter Publish: 

Meta Description: 

Protests against Pakistan narendra modi दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पाकिस्तानविरोधात आंदोलने करा - नरेंद्र मोदी बंगळूर - दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे. संसदेच्या विरोधात टीका करण्याचे सोडून पाकिस्तानातून आलेल्या दलित, पीडित आणि शोषितांच्या बाजूने घोषणा देत त्यांच्यासाठी आंदोलन करून दाखवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना दिला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तुमकूरमधील सिद्धगंगा मठात गुरुवारी (ता. २) डॉ. शिवकुमार स्वामी वास्तू संग्रहालयाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्हाला घोषणाबाजीच करायची असेल, तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या विरोधात घोषणा द्या. मिरवणुका काढायच्या असतील, तर पाकिस्तानातून आलेल्या दलित, शोषितांच्या बाजूने आंदोलने करा. पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात आंदोलने करायचे सोडून नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे.  लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड ‘काही आठवड्यांपूर्वी संसदेत नगरिकत्व कायदा संमत झाला. पण, काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित संस्था संसदेच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. पाकिस्तानाचा जन्म धर्माच्या आधारावर झाला आहे. त्याच्या जन्मापासूनच इतर धर्मीयांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळेच ते लोक भारतात आश्रयासाठी आले. पण, पाकिस्तानविरोधात काँग्रेस काही बोलत नाही. पाकिस्तानातील अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या तोंडी कुलुप का लागले?’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला.  कॉन्व्हेंटमध्ये शिकून मुले गोमांस खातात; केंद्रिय मंत्र्यांचे विधान मोदी पुढे म्हणाले, ‘शरणार्थींची मदत करणे देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू, दलित बंधू भगिनींचे रक्षण करण्याची आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दुष्कृत्ये समोर आणणे आज गरजेचे आहे. आंदोलन करायचेच असल्यास पाकिस्तानात मागील ७० वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात करा. शेजारील देशातील शरणार्थींचा सन्मान करण्याचे कार्य भारत करीत आहे.’ News Item ID:  599-news_story-1577986238 Mobile Device Headline:  पाकिस्तानविरोधात आंदोलने करा - नरेंद्र मोदी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  बंगळूर - दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे. संसदेच्या विरोधात टीका करण्याचे सोडून पाकिस्तानातून आलेल्या दलित, पीडित आणि शोषितांच्या बाजूने घोषणा देत त्यांच्यासाठी आंदोलन करून दाखवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना दिला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तुमकूरमधील सिद्धगंगा मठात गुरुवारी (ता. २) डॉ. शिवकुमार स्वामी वास्तू संग्रहालयाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्हाला घोषणाबाजीच करायची असेल, तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या विरोधात घोषणा द्या. मिरवणुका काढायच्या असतील, तर पाकिस्तानातून आलेल्या दलित, शोषितांच्या बाजूने आंदोलने करा. पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात आंदोलने करायचे सोडून नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे.  लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड ‘काही आठवड्यांपूर्वी संसदेत नगरिकत्व कायदा संमत झाला. पण, काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित संस्था संसदेच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. पाकिस्तानाचा जन्म धर्माच्या आधारावर झाला आहे. त्याच्या जन्मापासूनच इतर धर्मीयांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळेच ते लोक भारतात आश्रयासाठी आले. पण, पाकिस्तानविरोधात काँग्रेस काही बोलत नाही. पाकिस्तानातील अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्या तोंडी कुलुप का लागले?’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला.  कॉन्व्हेंटमध्ये शिकून मुले गोमांस खातात; केंद्रिय मंत्र्यांचे विधान मोदी पुढे म्हणाले, ‘शरणार्थींची मदत करणे देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू, दलित बंधू भगिनींचे रक्षण करण्याची आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दुष्कृत्ये समोर आणणे आज गरजेचे आहे. आंदोलन करायचेच असल्यास पाकिस्तानात मागील ७० वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात करा. शेजारील देशातील शरणार्थींचा सन्मान करण्याचे कार्य भारत करीत आहे.’ Vertical Image:  English Headline:  Protests against Pakistan narendra modi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नरेंद्र मोदी भाजप पाकिस्तान government narendra modi union budget minimum support price awards बंगळूर दहशतवाद भारत दलित agitation ऍप संग्रहालय काँग्रेस अत्याचार गोमांस hindu हिंसाचार Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, भाजप, पाकिस्तान, Government, Narendra Modi, Union Budget, Minimum Support Price, Awards, बंगळूर, दहशतवाद, भारत, दलित, agitation, ऍप, संग्रहालय, काँग्रेस, अत्याचार, गोमांस, Hindu, हिंसाचार Twitter Publish:  Meta Description:  Protests against Pakistan narendra modi दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. त्यासाठीच काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथील अनिश्‍चितता आणि दहशत कमी करण्यात आली आहे. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MT2I9Y
Read More
महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे

मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते.

दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार

ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे.

पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले.

बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

News Item ID: 

599-news_story-1577984345

latest facilities for Maharashtra Police

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

उद्धव ठाकरे

maharashtra

पोलिस

कल्याण

mumbai

मुख्यमंत्री

uddhav thakare

क्रीडा

training

ऍप

wardha

sections

aditya thakare

आमदार

पोलिस आयुक्त

ajit pawar

जवाहरलाल नेहरू

Search Functional Tags: 

उद्धव ठाकरे, Maharashtra, पोलिस, कल्याण, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, क्रीडा, Training, ऍप, Wardha, Sections, Aditya Thakare, आमदार, पोलिस आयुक्त, Ajit Pawar, जवाहरलाल नेहरू

Twitter Publish: 

Meta Description: 

latest facilities for Maharashtra Police महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री News Item ID:  599-news_story-1577984345 Mobile Device Headline:  महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री Vertical Image:  English Headline:  latest facilities for Maharashtra Police Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे maharashtra पोलिस कल्याण mumbai मुख्यमंत्री uddhav thakare क्रीडा training ऍप wardha sections aditya thakare आमदार पोलिस आयुक्त ajit pawar जवाहरलाल नेहरू Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Maharashtra, पोलिस, कल्याण, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, क्रीडा, Training, ऍप, Wardha, Sections, Aditya Thakare, आमदार, पोलिस आयुक्त, Ajit Pawar, जवाहरलाल नेहरू Twitter Publish:  Meta Description:  latest facilities for Maharashtra Police महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37w87LT
Read More
2019 बॉक्स ऑफिस: 4000 करोड़ से ऊपर की कमाई, हॉलीवुड फिल्मों का भी रहा बोलबाला- पूरी रिपोर्ट

2019 बॉक्स ऑफिस: 4000 करोड़ से ऊपर की कमाई, हॉलीवुड फिल्मों का भी रहा बोलबाला- पूरी रिपोर्ट

January 02, 2020 0 Comments
साल 2020 की शानदार शुरुआत हो चुकी है। सिनेमाप्रेमी भी इस साल की फिल्मों को लेकर बेहद उत्साहित हैं। फिल्मों के मामले में देखा जाए तो 2019 काफ...
Read More