महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री News Item ID:  599-news_story-1577984345 Mobile Device Headline:  महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री Vertical Image:  English Headline:  latest facilities for Maharashtra Police Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे maharashtra पोलिस कल्याण mumbai मुख्यमंत्री uddhav thakare क्रीडा training ऍप wardha sections aditya thakare आमदार पोलिस आयुक्त ajit pawar जवाहरलाल नेहरू Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Maharashtra, पोलिस, कल्याण, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, क्रीडा, Training, ऍप, Wardha, Sections, Aditya Thakare, आमदार, पोलिस आयुक्त, Ajit Pawar, जवाहरलाल नेहरू Twitter Publish:  Meta Description:  latest facilities for Maharashtra Police महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 2, 2020

महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री News Item ID:  599-news_story-1577984345 Mobile Device Headline:  महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री Vertical Image:  English Headline:  latest facilities for Maharashtra Police Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे maharashtra पोलिस कल्याण mumbai मुख्यमंत्री uddhav thakare क्रीडा training ऍप wardha sections aditya thakare आमदार पोलिस आयुक्त ajit pawar जवाहरलाल नेहरू Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Maharashtra, पोलिस, कल्याण, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, क्रीडा, Training, ऍप, Wardha, Sections, Aditya Thakare, आमदार, पोलिस आयुक्त, Ajit Pawar, जवाहरलाल नेहरू Twitter Publish:  Meta Description:  latest facilities for Maharashtra Police महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/37w87LT

No comments:

Post a Comment