Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 29, 2019

बुराड़ी: 'खौफनाक घर' में आए किराएदार, शुरू किया जांच घर https://ift.tt/2tfJt3a
छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी 

कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे.

सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी!

विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.
 
भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले.

जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..!

कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला.
 
श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल.
- सुनीता जाधव, मुख्याध्यापिका 
 
News Item ID: 

599-news_story-1577623765

Mobile Device Headline: 

छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kahi Sukhad

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नगर

शिक्षण

education

कऱ्हाड

karhad

ऊस

वाढदिवस

birthday

पूर

floods

स्वप्न

शिष्यवृत्ती

स्पर्धा

day

स्पर्धा परीक्षा

competitive exam

कर्ज

शिक्षक

पुढाकार

initiatives

रिक्षा

साहित्य

literature

Search Functional Tags: 

नगर, शिक्षण, Education, कऱ्हाड, Karhad, ऊस, वाढदिवस, Birthday, पूर, Floods, स्वप्न, शिष्यवृत्ती, स्पर्धा, Day, स्पर्धा परीक्षा, competitive exam, कर्ज, शिक्षक, पुढाकार, Initiatives, रिक्षा, साहित्य, Literature

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Satara Student education

Meta Description: 

Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan : कऱ्हाडमधील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अचानक वडील मरण पावतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण हाेताे, परंतु दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी घेतलेला पूढाकार आदर्शवत ठरत आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सातारा

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी  कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे. सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी! विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.   भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले. जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..! कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला.     श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल. - सुनीता जाधव, मुख्याध्यापिका    News Item ID:  599-news_story-1577623765 Mobile Device Headline:  छत्र हरपलेल्या भावडांना "श्रृतिका फंड'ने उभारी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kahi Sukhad Mobile Body:  कऱ्हाड ः वडिलांच्या निधनाने छत्र हरपलेल्या श्रृतिका आणि यशच्या शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' ने हातभार लावला आहे. विद्यानगरातील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने "श्रृतिका फंड" गोळा करण्याचा मानस केला. त्यात मुलांनी खाऊसाठी मिळणारे पैसे, वाढदिवस रद्द करून जमा झालेली रक्कम दिली. शिक्षकांनीही त्याला आर्थिक हातभार लावला. त्यातून दोन दिवसांत साडेआठ हजारांचा "श्रृतिका फंड' उभा राहिला. त्यातून या भावंडांच्या शिक्षणासाठी नवा प्रकाश मिळणार आहे. सकाळची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी! विद्यानगर-सैदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्रृतिका राजेंद्र चव्हाण ही इयत्ता पाचवीमध्ये शिकते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. श्रृतिका अभ्यासात हुशार असल्यामुळे मोलमजुरी करणारे श्रृतिकाचे वडील तिला शिक्षणासाठी सर्वार्थाने पाठबळ देत. शाळा शिकून जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय आदी स्पर्धा परीक्षांची ती तयारीही करत आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या सराव परीक्षेत श्रृतिकाने वर्गात प्रथम क्रमांक पटकावल्यावर तिच्या वडिलांनी शाळेत पेढे वाटले होते. मुलगी चांगल्यारितीने शिकत असल्यामुळे त्यांना तिचा अभिमान होता.   भविष्याचे स्वप्न रंगवताना राजेंद्र चव्हाण यांना श्रुतिका आपली परिस्थिती पालटवेल, असा विश्वास होता. मात्र, श्रुतिकाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या आजारपणातील औषधोपचारावर झालेल्या खर्चामुळे चव्हाण कुटुंबावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. त्यामुळे श्रृतिकाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. श्रृतिकाचा लहान भाऊ यश हा ही त्याच शाळेत दुसरीत शिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, हे शाळेने ओळखले. जरुरु वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..! कर्मवीर अण्णांच्या फंडाप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता जाधव, वर्गशिक्षक अमोल कोळेकर, जगदीश खांडेकर, शिक्षक सहकाऱ्यांनी श्रृतिकाच्या पुढील शिक्षणासाठी "श्रृतिका फंड' उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेने पुढाकार घेत श्रुतिका फंड गोळा केला. त्यात कोणी खाऊसाठी मिळणारे पैसे, कोणी वाढदिवस रद्द करून त्याची रक्कम दिली. शिक्षकांनीही भरीव अशी आर्थिक मदत केली. कोपर्डे हवेलीतून ज्या रिक्षातून श्रुतिका शाळेत ये-जा करते, त्या रिक्षावाल्यांनीही आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत सुमारे साडेआठ हजारांचा श्रृतिका फंड उभा राहिला.    श्रुतिका व यश जोपर्यंत सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्या दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करू दिले जाईल. - सुनीता जाधव, मुख्याध्यापिका    Vertical Image:  English Headline:  Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नगर शिक्षण education कऱ्हाड karhad ऊस वाढदिवस birthday पूर floods स्वप्न शिष्यवृत्ती स्पर्धा day स्पर्धा परीक्षा competitive exam कर्ज शिक्षक पुढाकार initiatives रिक्षा साहित्य literature Search Functional Tags:  नगर, शिक्षण, Education, कऱ्हाड, Karhad, ऊस, वाढदिवस, Birthday, पूर, Floods, स्वप्न, शिष्यवृत्ती, स्पर्धा, Day, स्पर्धा परीक्षा, competitive exam, कर्ज, शिक्षक, पुढाकार, Initiatives, रिक्षा, साहित्य, Literature Twitter Publish:  Meta Keyword:  Satara Student education Meta Description:  Teachers And Students Collected Fund For The Education Of Shrutika Chavan : कऱ्हाडमधील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अचानक वडील मरण पावतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण हाेताे, परंतु दोघांनाही मोफत शिक्षणाबरोबरच दप्तरापासून सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी घेतलेला पूढाकार आदर्शवत ठरत आहे. Send as Notification:  Topic Tags:  सातारा News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3539Q9L
Read More
भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

अध्यक्षपदाची चुरस 

भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार 

खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. 

डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित 

माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

News Item ID: 

599-news_story-1577637592

Mobile Device Headline: 

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

निवडणूक

भाजप

खत

fertiliser

आमदार

खासदार

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

पुढाकार

initiatives

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भाजप

राष्ट्रवादी

सांगली

देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटील

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  News Item ID:  599-news_story-1577637592 Mobile Device Headline:  भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातील नेतेच आक्रमक  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सांगली - जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. संजयकाकांनी उपाध्यक्षपदासाठी बंडाची तयारी केली आहे, मात्र त्यांच्या गटाच्या चार सदस्यांची वजाबाकी झाली तरी भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम होऊ नये, अशी जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे. या दुहीचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होऊ नये, यासाठी संजयकाकांशी प्रदेश पातळीवरूनच संवाद सुरू ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून संजयकाकांशी संवाद थांबवण्यात आला आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली आहे. भाजपला सत्ता कायम राखत जादुई 30 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजप फुटू नये, राष्ट्रवादी गैरफायदा घेऊ नये, यासाठी सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यात एक राष्ट्रवादी, दोन कॉंग्रेसचे सदस्य आहेत, मात्र संजयकाकांच्या चार सदस्यांनी सहलीला गैरहजेरी लावलीय. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या गटाला आणि पर्यायाने संजयकाकांचे चुलते डी. के. पाटील यांना उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांचे उपाध्यक्षपद निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संजयकाकांची समजूत कशी काढायची, हेच मोठे कोडे आहे. संजयकाका गटाच्या सदस्याला अन्य सभापतिपद दिले जाऊ शकते, मात्र त्यावर ते समाधान मानतील का, याबाबत काहीही स्पष्टता नाही.  हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ? अध्यक्षपदाची चुरस  भाजपमध्ये सत्ता कायम राखण्याची कसरत सुरू असतानाच अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. विशेषतः मिरज तालुक्‍यात अध्यक्षपद द्यावे, असा रेटा आहे, मात्र शिवाजी डोंगरे यांना उपाध्यक्षपद द्यायचे झाल्यास दोन्ही पदे मिरज तालुक्‍यात देता येणार नाहीत. त्यामुळे सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्याऐवजी ऐनवेळी दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या समीकरणाला आमदार सुरेश खाडे तयार होतील का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिरज तालुक्‍यासाठी त्यांचा आग्रह कायम असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची समजूत काढणे तुलनेत संजयकाकांपेक्षा सोपे असल्याची भाजपच्या गटात चर्चा आहे.  हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन  देवेंद्र फडणवीस संजयकांशी बोलणार  खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपसोबतच रहावे आणि सत्ताकारणात अडचणी आणू नयेत, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संजयकाकांची धुरा खांद्यावर घेतली आहे. ते संजयकाकांशी बोलणार आहेत, असे सांगणण्यात आले. जिल्ह्यातील कुणीही संजयकाकांशी संवाद साधायला पुढाकार घ्यायला तयार नाही, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही, त्यामुळे फडणवीस यांना स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे.  डोंगरे उपाध्यक्ष निश्‍चित  माधवनगर येथील शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड जवळपास निश्‍चित मानली जात आहे. उपाध्यक्षपद मिरज तालुक्‍याला दिले तर अध्यक्षपद या तालुक्‍यात देऊन चालणार नाही. त्यामुळे अचानक दह्यारी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या आता अध्यक्षपदाच्या क्रमांक एकच्या दावेदार मानल्या जात आहेत. त्याशिवाय, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे.  Vertical Image:  English Headline:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणूक भाजप खत fertiliser आमदार खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis पुढाकार initiatives चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  जिल्हा परिषद, निवडणूक, भाजप, खत, Fertiliser, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पुढाकार, Initiatives, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  BJP Activists Against MP Sanjaykaka Patil Sangli Marathi News जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजपला आव्हान देऊ पाहणाऱ्या खासदार  संजयकाका पाटील यांना झटका देण्याची तयारी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी चालवली आहे. Send as Notification:  Topic Tags:  भाजप राष्ट्रवादी सांगली देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZEar0O
Read More
कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. 

जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. 

शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे

ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

कातळ शिल्पातून पर्यटन विकास

ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण 

एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली. 

News Item ID: 

599-news_story-1577635877

Mobile Device Headline: 

कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News

Author Type: 

External Author

विनोद दळवी

पर्यटन

tourism

मालवण

सिंधुदुर्ग

sindhudurg

पंचायत समिती

पुढाकार

initiatives

विकास

चीन

पर्यटक

रोजगार

employment

शिक्षक

Search Functional Tags: 

पर्यटन, tourism, मालवण, सिंधुदुर्ग, Sindhudurg, पंचायत समिती, पुढाकार, Initiatives, विकास, चीन, पर्यटक, रोजगार, Employment, शिक्षक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Katalshilpa Conservation News

Meta Description: 

Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

सिंधुदुर्ग

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.  जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे.  शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  कातळ शिल्पातून पर्यटन विकास ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण  एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली.  News Item ID:  599-news_story-1577635877 Mobile Device Headline:  कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.  जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे.  शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  कातळ शिल्पातून पर्यटन विकास ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले.  अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण  एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली.  Vertical Image:  English Headline:  Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News Author Type:  External Author विनोद दळवी पर्यटन tourism मालवण सिंधुदुर्ग sindhudurg पंचायत समिती पुढाकार initiatives विकास चीन पर्यटक रोजगार employment शिक्षक Search Functional Tags:  पर्यटन, tourism, मालवण, सिंधुदुर्ग, Sindhudurg, पंचायत समिती, पुढाकार, Initiatives, विकास, चीन, पर्यटक, रोजगार, Employment, शिक्षक Twitter Publish:  Meta Keyword:  Katalshilpa Conservation News Meta Description:  Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2F0ypd5
Read More
राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या

चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता
पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात गारठा वाढला
पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.    

पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष

मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट
मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे. 

News Item ID: 

599-news_story-1577641808

Mobile Device Headline: 

राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

cold increase in maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

थंडी

maharashtra

भारत

vidarbha

हवामान

पंजाब

राजस्थान

उत्तर प्रदेश

किमान तापमान

पुणे

चंद्रपूर

पाऊस

ऍप

कमाल तापमान

madhya pradesh

konkan

Search Functional Tags: 

थंडी, Maharashtra, भारत, Vidarbha, हवामान, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, किमान तापमान, पुणे, चंद्रपूर, पाऊस, ऍप, कमाल तापमान, Madhya Pradesh, Konkan

Twitter Publish: 

Meta Description: 

cold increase in maharashtra थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात गारठा वाढला पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.     पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे.  News Item ID:  599-news_story-1577641808 Mobile Device Headline:  राज्यात थंडीमुळे शेकोट्या पेटल्या Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  चंद्रपुरात पारा ५.१ अंशावर; मराठवाड्यात पावसाची शक्‍यता पुणे - थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात गारठा वाढला पुण्यात गुरुवारी (ता. २६) यंदाच्या डिसेंबरमधील किमान तापमानाचा उच्चांक नोंदला गेला. त्या दिवशी २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, त्यानंतर किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्यात गारठा असेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये चार अंश सेल्सिअस तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही सांगितले आहे. रविवारी कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरीही ते सरासरीपेक्षा ४.८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदले आहे.     पुणे : वळसे-पाटील यांची लागणार मंत्रिपदावर वर्णी; आंबेगाव, शिरूरमध्ये जल्लोष मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात येत्या सोमवारी (ता. ३०) हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमान कमी-जास्त होत सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्‍यता आहे.  Vertical Image:  English Headline:  cold increase in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा थंडी maharashtra भारत vidarbha हवामान पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश किमान तापमान पुणे चंद्रपूर पाऊस ऍप कमाल तापमान madhya pradesh konkan Search Functional Tags:  थंडी, Maharashtra, भारत, Vidarbha, हवामान, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, किमान तापमान, पुणे, चंद्रपूर, पाऊस, ऍप, कमाल तापमान, Madhya Pradesh, Konkan Twitter Publish:  Meta Description:  cold increase in maharashtra थंडीचा कडाका वाढत असल्याने सरत्या वर्षाच्या शेवटी अखेर राज्यात शेकोट्या पेटल्या. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37g8xWs
Read More
ग्रेटर नोएडा: कोहरे के कारण नहर में गिरी कार, 6 की मौत, 5 लोग घायल https://ift.tt/2F2oNOV

Saturday, December 28, 2019

बढ़ती यौन हिंसा से महिलाओं में बढ़ रही है मानसिक समस्याएं: रिपोर्ट https://ift.tt/2Qwzfnj
मेरठ SP के वीडियो पर बवाल जारी, मायावती ने की न्यायिक जांच की मांग https://ift.tt/37fSpo2
जब जेल था शिबू का ठिकाना, छठ पूजा का खर्च जुटाने को छोड़ दिया खाना https://ift.tt/367a0hU
इस साल आखिरी बार 'मन की बात' में देश को संबोधित करेंगे PM मोदी https://ift.tt/2EZme00
जानें क्या है PFI, यूपी में CAA हिंसा से जुड़ रहा जिसका नाम https://ift.tt/366saQR
एक ही शख्स से दो बार हुई थी ट्विंकल खन्ना की सगाई, ये थी वजह https://ift.tt/359m00N
दीवार पर CM उद्धव के लिए किसने लिखे अपशब्द? तस्वीरें वायरल https://ift.tt/2SygrGD