Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 19, 2019

CAA विरोधात देशभरात तीव्र आंदोलन, तीन जणांचा मृत्यू
पुणे: कूड़ेदान में मिला नवजात, पुलिस जांच में जुटी https://ift.tt/34BnosV
पाकिस्तान से बोला भारत-अमेरिका, आतंकवादियों के खिलाफ हो ठोस कार्रवाई https://ift.tt/38VFKIC
CAA JAMIA: पोलीस कारवाईत डोळा गमावल्याचा विद्यार्थ्याचा आरोप - पाहा व्हीडिओ

Wednesday, December 18, 2019

महिलाओं से अपराध में सजा देर से मिले तो बढ़ता है आक्रोश: SC https://ift.tt/2PXRkuc
BJP के 200 विधायकों का धरने पर बैठना CM योगी के लिए खतरे की घंटी! https://ift.tt/2PTdq0A
नागरिकता संशोधन एक्ट के बाद ये बड़े फैसले ले सकती है मोदी सरकार https://ift.tt/34wKYXX
एका गरोदर आईला हरवलेली तिची छकुली सापडणार का?
पेटता ट्रक पुलावर खाली, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात
शेतकरी कर्जमाफी : महाराष्ट्रात 11 महिन्यांमध्ये 1100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या #5मोठ्या बातम्या
पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप

पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे 
ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1576695055

Mobile Device Headline: 

पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Amanora Township Rs 72 crore dues

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मिळकतकर

property tax

महापालिका

प्रशासन

administrations

अरविंद शिंदे

arvind shinde

पुणे

Search Functional Tags: 

मिळकतकर, Property Tax, महापालिका, प्रशासन, Administrations, अरविंद शिंदे, Arvind Shinde, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

Amanora Township Rs 72 crore dues Marathi News: साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे  ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1576695055 Mobile Device Headline:  पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे  ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Amanora Township Rs 72 crore dues Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मिळकतकर property tax महापालिका प्रशासन administrations अरविंद शिंदे arvind shinde पुणे Search Functional Tags:  मिळकतकर, Property Tax, महापालिका, प्रशासन, Administrations, अरविंद शिंदे, Arvind Shinde, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Amanora Township Rs 72 crore dues Marathi News: साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2McBaMq
Read More
इथे होणार म्हाडाची साडेतीनशे घरे...

औरंगाबाद : सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे तयार करणाऱ्या म्हाडातर्फे सावंगी-अशरफपूर परिसरातील कबीरमठ परिसरात साडेतीनशे सदनिकांचा प्रकल्प होणार आहे. नवीन वर्षात या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
शहरात ब्रिजवाडी, नक्षत्रवाडी आणि पडेगाव येथे 4 हजार 564 घरांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांपैकी ब्रिजवाडीच्या आठ हेक्‍टरच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी दिली. 

म्हाडातर्फे घर घेणाऱ्यांसाठी नियमित विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षत्रवाडी येथे पाच एकर जागेवर नवीन प्रकल्प होणार आहे. त्यासह पडेगाव येथेही म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे. यासह आता कबीरमठाजवळ वन बीएच के आणि टू बीएच केचे साडेतीनशे सदनिका तयार होत आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याची माहिती जाहीर केली जाणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. 

हेही वाचा- देशभरातील शोधले दहा हजार जण, खुनातील संशयित निघाला गावातच

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प

जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा काम करते. नक्षत्रवाडी येथे 15 हेक्‍टर जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीन हजार सदनिकांची योजना प्रस्तावित असून डीपीआर मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर ब्रिजवाडी येथे आठ हेक्‍टर शासकीय जमिनीलाही मंजुरी मिळाली आहे. येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

हेही वाचाच- महापालिका आयुक्तच उतरले नाल्यात

सदनिकांसाठी पाणीपुरवठासाठी 2 कोटींचा निधी

यासह पडेगाव येथील 364 सदनिकांसाठी टेंडर काढण्यात आले आहेत.म्हाडातर्फे सातारा, देवळाई आणि तीसगाव येथील सदनिकांची किंमत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी करून ड्रॉ पद्धतीने विक्री करण्यात आली. यात देवळाईच्या सदनिकांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. यातील 1 कोटी 75 लाख रुपये एमआयडीसीला देण्यात आले आहेत. याचे टेंडर काढले आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. 

हेही वाचा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा 
 
इतर जिल्ह्यांतही प्रकल्प 
जालना येथील गट क्रमांक 488 वरील शिल्लक क्षेत्रावर घरकुलाची योजना असून 280 सदनिका असणार आहेत. हिंगोली येथे 180 घरांच्या प्रकल्पाची बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. यासह पुढील वर्षभरात चिकलठाणा, वळदगाव, देवळाई, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, लातूर, तुळजापूर, माहूर आदी ठिकाणी मिळून विविध घटकांसाठी 15 हजार घरे उभारण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात 25 हजार सदनिका तयार होणार आहेत

हे वाचलंत का?- मेडीक्लेमची आवश्यकता का..? 

मराठवाड्यात सुरू असलेले प्रकल्प 

औरंगाबाद

4564 

जालना

280

हिंगोली-

132

अंबाजोगाई-

400 

उस्मानाबाद-

150 

लातूर-

400

एकूण

5,926 सदनिका 

News Item ID: 

599-news_story-1576684989

Mobile Device Headline: 

इथे होणार म्हाडाची साडेतीनशे घरे...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Three Hundread and Fifty Houses of MHADA Project in Aurangabad

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

वन

forest

औरंगाबाद

aurangabad

पूर

floods

वर्षा

varsha

पाणी

water

एमआयडीसी

बीड

beed

लातूर

latur

तूर

उस्मानाबाद

usmanabad

Search Functional Tags: 

वन, forest, औरंगाबाद, Aurangabad, पूर, Floods, वर्षा, Varsha, पाणी, Water, एमआयडीसी, बीड, Beed, लातूर, Latur, तूर, उस्मानाबाद, Usmanabad

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Three Hundread and Fifty Houses of MHADA Project in Aurangabad

Meta Description: 

Three Hundread and Fifty Houses of MHADA Project in Aurangabad म्हाडातर्फे घर घेणाऱ्यांसाठी नियमित विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षत्रवाडी येथे पाच एकर जागेवर नवीन प्रकल्प होणार आहे. त्यासह पडेगाव येथेही म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे. यासह आता कबीरमठाजवळ वन बीएच के आणि टू बीएच केचे साडेतीनशे सदनिका तयार होत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

बीड

लातूर

उस्मानाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

इथे होणार म्हाडाची साडेतीनशे घरे... औरंगाबाद : सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे तयार करणाऱ्या म्हाडातर्फे सावंगी-अशरफपूर परिसरातील कबीरमठ परिसरात साडेतीनशे सदनिकांचा प्रकल्प होणार आहे. नवीन वर्षात या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. शहरात ब्रिजवाडी, नक्षत्रवाडी आणि पडेगाव येथे 4 हजार 564 घरांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांपैकी ब्रिजवाडीच्या आठ हेक्‍टरच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी दिली.  म्हाडातर्फे घर घेणाऱ्यांसाठी नियमित विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षत्रवाडी येथे पाच एकर जागेवर नवीन प्रकल्प होणार आहे. त्यासह पडेगाव येथेही म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे. यासह आता कबीरमठाजवळ वन बीएच के आणि टू बीएच केचे साडेतीनशे सदनिका तयार होत आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याची माहिती जाहीर केली जाणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.  हेही वाचा- देशभरातील शोधले दहा हजार जण, खुनातील संशयित निघाला गावातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा काम करते. नक्षत्रवाडी येथे 15 हेक्‍टर जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीन हजार सदनिकांची योजना प्रस्तावित असून डीपीआर मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर ब्रिजवाडी येथे आठ हेक्‍टर शासकीय जमिनीलाही मंजुरी मिळाली आहे. येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प उभारला जाणार आहे. हेही वाचाच- महापालिका आयुक्तच उतरले नाल्यात सदनिकांसाठी पाणीपुरवठासाठी 2 कोटींचा निधी यासह पडेगाव येथील 364 सदनिकांसाठी टेंडर काढण्यात आले आहेत.म्हाडातर्फे सातारा, देवळाई आणि तीसगाव येथील सदनिकांची किंमत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी करून ड्रॉ पद्धतीने विक्री करण्यात आली. यात देवळाईच्या सदनिकांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. यातील 1 कोटी 75 लाख रुपये एमआयडीसीला देण्यात आले आहेत. याचे टेंडर काढले आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे.  हेही वाचा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा    इतर जिल्ह्यांतही प्रकल्प  जालना येथील गट क्रमांक 488 वरील शिल्लक क्षेत्रावर घरकुलाची योजना असून 280 सदनिका असणार आहेत. हिंगोली येथे 180 घरांच्या प्रकल्पाची बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. यासह पुढील वर्षभरात चिकलठाणा, वळदगाव, देवळाई, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, लातूर, तुळजापूर, माहूर आदी ठिकाणी मिळून विविध घटकांसाठी 15 हजार घरे उभारण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात 25 हजार सदनिका तयार होणार आहेत हे वाचलंत का?- मेडीक्लेमची आवश्यकता का..?  मराठवाड्यात सुरू असलेले प्रकल्प  औरंगाबाद 4564  जालना 280 हिंगोली- 132 अंबाजोगाई- 400  उस्मानाबाद- 150  लातूर- 400 एकूण 5,926 सदनिका    News Item ID:  599-news_story-1576684989 Mobile Device Headline:  इथे होणार म्हाडाची साडेतीनशे घरे... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे तयार करणाऱ्या म्हाडातर्फे सावंगी-अशरफपूर परिसरातील कबीरमठ परिसरात साडेतीनशे सदनिकांचा प्रकल्प होणार आहे. नवीन वर्षात या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. शहरात ब्रिजवाडी, नक्षत्रवाडी आणि पडेगाव येथे 4 हजार 564 घरांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांपैकी ब्रिजवाडीच्या आठ हेक्‍टरच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी दिली.  म्हाडातर्फे घर घेणाऱ्यांसाठी नियमित विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षत्रवाडी येथे पाच एकर जागेवर नवीन प्रकल्प होणार आहे. त्यासह पडेगाव येथेही म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे. यासह आता कबीरमठाजवळ वन बीएच के आणि टू बीएच केचे साडेतीनशे सदनिका तयार होत आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याची माहिती जाहीर केली जाणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.  हेही वाचा- देशभरातील शोधले दहा हजार जण, खुनातील संशयित निघाला गावातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा काम करते. नक्षत्रवाडी येथे 15 हेक्‍टर जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीन हजार सदनिकांची योजना प्रस्तावित असून डीपीआर मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर ब्रिजवाडी येथे आठ हेक्‍टर शासकीय जमिनीलाही मंजुरी मिळाली आहे. येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प उभारला जाणार आहे. हेही वाचाच- महापालिका आयुक्तच उतरले नाल्यात सदनिकांसाठी पाणीपुरवठासाठी 2 कोटींचा निधी यासह पडेगाव येथील 364 सदनिकांसाठी टेंडर काढण्यात आले आहेत.म्हाडातर्फे सातारा, देवळाई आणि तीसगाव येथील सदनिकांची किंमत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी करून ड्रॉ पद्धतीने विक्री करण्यात आली. यात देवळाईच्या सदनिकांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. यातील 1 कोटी 75 लाख रुपये एमआयडीसीला देण्यात आले आहेत. याचे टेंडर काढले आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे.  हेही वाचा- नांदेडात डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा    इतर जिल्ह्यांतही प्रकल्प  जालना येथील गट क्रमांक 488 वरील शिल्लक क्षेत्रावर घरकुलाची योजना असून 280 सदनिका असणार आहेत. हिंगोली येथे 180 घरांच्या प्रकल्पाची बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. यासह पुढील वर्षभरात चिकलठाणा, वळदगाव, देवळाई, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, लातूर, तुळजापूर, माहूर आदी ठिकाणी मिळून विविध घटकांसाठी 15 हजार घरे उभारण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात 25 हजार सदनिका तयार होणार आहेत हे वाचलंत का?- मेडीक्लेमची आवश्यकता का..?  मराठवाड्यात सुरू असलेले प्रकल्प  औरंगाबाद 4564  जालना 280 हिंगोली- 132 अंबाजोगाई- 400  उस्मानाबाद- 150  लातूर- 400 एकूण 5,926 सदनिका    Vertical Image:  English Headline:  Three Hundread and Fifty Houses of MHADA Project in Aurangabad Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वन forest औरंगाबाद aurangabad पूर floods वर्षा varsha पाणी water एमआयडीसी बीड beed लातूर latur तूर उस्मानाबाद usmanabad Search Functional Tags:  वन, forest, औरंगाबाद, Aurangabad, पूर, Floods, वर्षा, Varsha, पाणी, Water, एमआयडीसी, बीड, Beed, लातूर, Latur, तूर, उस्मानाबाद, Usmanabad Twitter Publish:  Meta Keyword:  Three Hundread and Fifty Houses of MHADA Project in Aurangabad Meta Description:  Three Hundread and Fifty Houses of MHADA Project in Aurangabad म्हाडातर्फे घर घेणाऱ्यांसाठी नियमित विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षत्रवाडी येथे पाच एकर जागेवर नवीन प्रकल्प होणार आहे. त्यासह पडेगाव येथेही म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे. यासह आता कबीरमठाजवळ वन बीएच के आणि टू बीएच केचे साडेतीनशे सदनिका तयार होत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद बीड लातूर उस्मानाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35zghmg
Read More
गुरुग्राम: CAA के समर्थन में आए लोग, विरोध करने वालों को दी चुनौती https://ift.tt/2NfH8z5