पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे  ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1576695055 Mobile Device Headline:  पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे  ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Amanora Township Rs 72 crore dues Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मिळकतकर property tax महापालिका प्रशासन administrations अरविंद शिंदे arvind shinde पुणे Search Functional Tags:  मिळकतकर, Property Tax, महापालिका, प्रशासन, Administrations, अरविंद शिंदे, Arvind Shinde, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Amanora Township Rs 72 crore dues Marathi News: साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 18, 2019

पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे  ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1576695055 Mobile Device Headline:  पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे  ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Amanora Township Rs 72 crore dues Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मिळकतकर property tax महापालिका प्रशासन administrations अरविंद शिंदे arvind shinde पुणे Search Functional Tags:  मिळकतकर, Property Tax, महापालिका, प्रशासन, Administrations, अरविंद शिंदे, Arvind Shinde, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Amanora Township Rs 72 crore dues Marathi News: साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2McBaMq

No comments:

Post a Comment