Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 18, 2019

"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग'

मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल. 

येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले. 

News Item ID: 

599-news_story-1576689193

Mobile Device Headline: 

"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

महापालिका

sharad pawar

नगरसेवक

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, महापालिका, Sharad Pawar, नगरसेवक

Twitter Publish: 

Meta Description: 

Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Marathi News: भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

शरद पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  News Item ID:  599-news_story-1576689193 Mobile Device Headline:  "मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  Vertical Image:  English Headline:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai महापालिका sharad pawar नगरसेवक Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, महापालिका, Sharad Pawar, नगरसेवक Twitter Publish:  Meta Description:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Marathi News: भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EvpbFc
Read More
सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत आघाडीत बिघाडी, भाजपमध्ये बंडखोरी 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात असून, अपक्ष जावेद शेख यांनी माघार घेतली आहे. महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही ऍड. दिलीप नार्वेकर यांनी अर्ज मागे न घेतल्याने येथे आघाडीत बिघाडी, तर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. एकूणच येथे तीन राजकीय पक्षात खरी रंगत पाहायला मिळणार आहे. 

पोटनिवडणुकीसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते. दोन अर्ज अवैध ठरले. उर्वरित सातमध्ये शिवसेनेकडून खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, भाजपकडून सच्चिदानंद ऊर्फ संजू परब, कॉंग्रेसच्या एबी फॉर्मवर ऍड. दिलीप नार्वेकर, तर अपक्ष म्हणून बबन साळगावकर, सौ. अन्नपूर्णा कोरगावकर व जावेद शेख होते. शिवसेना नेते, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित होणार आहे. तशी बोलणीही स्थानिक व राज्यपातळीवरील नेत्यांशी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. कुडतरकर यांचा प्रचारही सुरू केला होता. एकूणच आजच्या घडामोडीनंतर वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित करत कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असताना प्रत्यक्ष उमेदवारी मागे घेताना कॉंग्रेसच्या तिकिटावर अर्ज दाखल केलेले नार्वेकर उमेदवारीवर ठाम राहिले. नार्वेकरांची भूमिका लक्षात घेता येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले. 

भाजपमध्येही बंडखोरी

दुसरीकडे भाजपमध्येही बंडखोरी असून, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. बबन साळगावकरसुद्धा रिंगणात असून, साटेलकर यांनीही माघार घेतली नाही. त्यामुळे तीन अपक्ष व तीन राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. इथली राजकीय परिस्थिती पाहता येथे भाजपने शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचे दीपक केसरकर यांना विधानसभा निवडणुकीत पडलेली पाच हजार तीनशे मते पाहता तेच चित्र या निवडणुकीत दिसेल, हे सांगता येत नाही. त्यावेळी शिवसेनेने राजन तेली यांच्या विरोधात बाहेरचा उमेदवार म्हणून केलेला प्रचार व आघाडीचा उमेदवार म्हणून बबन साळगावकर प्रचार मागे पडल्याने केसरकर यांना फायदा झाला होता. आता तशी परिस्थिती नाही. शिवसेनेचे उमेदवार नवखे आहेत. भाजपचे उमेदवार हे राजकीयदृष्ट्या मुरलेले आहेत. दीपक केसरकर यांची शहरावर पकड असली तरी गत पालिका निवडणुकीत संजू परब यांनी आठ नगरसेवक निवडून आणण्याचा करिष्मा केला होता. त्यामुळे राणे समर्थक व भाजप अशी एकत्र ताकद आज त्यांच्या मागे आहे. शिवसेनेचे कुडतरकर विरुद्ध संजू परब अशी सरळ लढत येथे पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा - राणे म्हणाले, उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री 
 
मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर

दुसरीकडे कॉंग्रेसमधून रिंगणात असलेले नार्वेकर कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कामही पाहिले आहे. जिल्हा बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना पडणारी मते भाजप व शिवसेनेच्या उमेदवाराला विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. सौ. कोरगावकर व बबन साळगावकर येथे बऱ्यापैकी मते घेणार असल्याने मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे औसुक्‍याचे ठरणार आहे. महाविकास आघाडी होऊनही कॉंग्रेसमधून उमेदवारीवर ठाम राहिलेल्या ऍड. नार्वेकर यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, कसा प्रचार करतात, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. 

पत्रावरून संभ्रम 

एकीकडे कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असतानाच सोशल मीडियावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून दिलीप नार्वेकर यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याबाबत शुभेच्छापर पत्र फिरत असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खास करून हे पत्र आजच्याच तारखेने असल्याने पक्षाची नेमकी भूमिका काय हा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. 

हेही वाचा - लोटेत रासायनिक कारखाने नकोत; अन्यथा... 

राष्ट्रवादी कुडतरकर यांच्या मागे

""राष्ट्रवादी पक्षाकडून कुठल्याही प्रकारची बिघाडी महाविकास आघाडीमध्ये झालेली नाही. याठिकाणी पक्षाचा आदेश मानून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबू कुडतरकर यांचे काम करणार आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला होता; मात्र असे असतानाही राष्ट्रवादीकडून पुंडलिक दळवी यांनी दाखल केलेली उमेदवारी ही पक्षाचा आदेश मानून त्यांनी जाणून-बुजून अवैध ठरवली.'' 
- अमित सामंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 
 
काँग्रेसची माघार
""निवडणुकीतून कॉंग्रेसने माघार घेतली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचा निरोप ऍड. दिलीप नार्वेकर यांना देण्याची पक्षाने सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली. त्यांनी पक्षाचा आदेश डावलला. याबाबत पक्ष निर्णय घेईल. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे.'' 
- विकास सावंत, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस 

News Item ID: 

599-news_story-1576687344

Mobile Device Headline: 

सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत आघाडीत बिघाडी, भाजपमध्ये बंडखोरी 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Sawantwadi Corporation City President Election

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग

sindhudurg

नगर

विकास

भाजप

दीपक केसरकर

नगरसेवक

लढत

fight

उद्धव ठाकरे

uddhav thakare

सोशल मीडिया

बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

निवडणूक

Search Functional Tags: 

सिंधुदुर्ग, Sindhudurg, नगर, विकास, भाजप, दीपक केसरकर, नगरसेवक, लढत, fight, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, सोशल मीडिया, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, निवडणूक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

Sawantwadi Corporation City President Election महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही ऍड. दिलीप नार्वेकर यांनी अर्ज मागे न घेतल्याने येथे आघाडीत बिघाडी, तर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. एकूणच येथे तीन राजकीय पक्षात खरी रंगत पाहायला मिळणार आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

सिंधुदुर्ग

शिवसेना

भाजप

उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत आघाडीत बिघाडी, भाजपमध्ये बंडखोरी  सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात असून, अपक्ष जावेद शेख यांनी माघार घेतली आहे. महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही ऍड. दिलीप नार्वेकर यांनी अर्ज मागे न घेतल्याने येथे आघाडीत बिघाडी, तर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. एकूणच येथे तीन राजकीय पक्षात खरी रंगत पाहायला मिळणार आहे.  पोटनिवडणुकीसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते. दोन अर्ज अवैध ठरले. उर्वरित सातमध्ये शिवसेनेकडून खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, भाजपकडून सच्चिदानंद ऊर्फ संजू परब, कॉंग्रेसच्या एबी फॉर्मवर ऍड. दिलीप नार्वेकर, तर अपक्ष म्हणून बबन साळगावकर, सौ. अन्नपूर्णा कोरगावकर व जावेद शेख होते. शिवसेना नेते, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित होणार आहे. तशी बोलणीही स्थानिक व राज्यपातळीवरील नेत्यांशी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. कुडतरकर यांचा प्रचारही सुरू केला होता. एकूणच आजच्या घडामोडीनंतर वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित करत कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असताना प्रत्यक्ष उमेदवारी मागे घेताना कॉंग्रेसच्या तिकिटावर अर्ज दाखल केलेले नार्वेकर उमेदवारीवर ठाम राहिले. नार्वेकरांची भूमिका लक्षात घेता येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले.  भाजपमध्येही बंडखोरी दुसरीकडे भाजपमध्येही बंडखोरी असून, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. बबन साळगावकरसुद्धा रिंगणात असून, साटेलकर यांनीही माघार घेतली नाही. त्यामुळे तीन अपक्ष व तीन राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. इथली राजकीय परिस्थिती पाहता येथे भाजपने शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचे दीपक केसरकर यांना विधानसभा निवडणुकीत पडलेली पाच हजार तीनशे मते पाहता तेच चित्र या निवडणुकीत दिसेल, हे सांगता येत नाही. त्यावेळी शिवसेनेने राजन तेली यांच्या विरोधात बाहेरचा उमेदवार म्हणून केलेला प्रचार व आघाडीचा उमेदवार म्हणून बबन साळगावकर प्रचार मागे पडल्याने केसरकर यांना फायदा झाला होता. आता तशी परिस्थिती नाही. शिवसेनेचे उमेदवार नवखे आहेत. भाजपचे उमेदवार हे राजकीयदृष्ट्या मुरलेले आहेत. दीपक केसरकर यांची शहरावर पकड असली तरी गत पालिका निवडणुकीत संजू परब यांनी आठ नगरसेवक निवडून आणण्याचा करिष्मा केला होता. त्यामुळे राणे समर्थक व भाजप अशी एकत्र ताकद आज त्यांच्या मागे आहे. शिवसेनेचे कुडतरकर विरुद्ध संजू परब अशी सरळ लढत येथे पाहायला मिळणार आहे.  हेही वाचा - राणे म्हणाले, उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री    मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर दुसरीकडे कॉंग्रेसमधून रिंगणात असलेले नार्वेकर कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कामही पाहिले आहे. जिल्हा बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना पडणारी मते भाजप व शिवसेनेच्या उमेदवाराला विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. सौ. कोरगावकर व बबन साळगावकर येथे बऱ्यापैकी मते घेणार असल्याने मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे औसुक्‍याचे ठरणार आहे. महाविकास आघाडी होऊनही कॉंग्रेसमधून उमेदवारीवर ठाम राहिलेल्या ऍड. नार्वेकर यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, कसा प्रचार करतात, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे.  पत्रावरून संभ्रम  एकीकडे कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असतानाच सोशल मीडियावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून दिलीप नार्वेकर यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याबाबत शुभेच्छापर पत्र फिरत असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खास करून हे पत्र आजच्याच तारखेने असल्याने पक्षाची नेमकी भूमिका काय हा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.  हेही वाचा - लोटेत रासायनिक कारखाने नकोत; अन्यथा...  राष्ट्रवादी कुडतरकर यांच्या मागे ""राष्ट्रवादी पक्षाकडून कुठल्याही प्रकारची बिघाडी महाविकास आघाडीमध्ये झालेली नाही. याठिकाणी पक्षाचा आदेश मानून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबू कुडतरकर यांचे काम करणार आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला होता; मात्र असे असतानाही राष्ट्रवादीकडून पुंडलिक दळवी यांनी दाखल केलेली उमेदवारी ही पक्षाचा आदेश मानून त्यांनी जाणून-बुजून अवैध ठरवली.''  - अमित सामंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस    काँग्रेसची माघार ""निवडणुकीतून कॉंग्रेसने माघार घेतली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचा निरोप ऍड. दिलीप नार्वेकर यांना देण्याची पक्षाने सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली. त्यांनी पक्षाचा आदेश डावलला. याबाबत पक्ष निर्णय घेईल. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे.''  - विकास सावंत, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस    News Item ID:  599-news_story-1576687344 Mobile Device Headline:  सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकीत आघाडीत बिघाडी, भाजपमध्ये बंडखोरी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात असून, अपक्ष जावेद शेख यांनी माघार घेतली आहे. महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही ऍड. दिलीप नार्वेकर यांनी अर्ज मागे न घेतल्याने येथे आघाडीत बिघाडी, तर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. एकूणच येथे तीन राजकीय पक्षात खरी रंगत पाहायला मिळणार आहे.  पोटनिवडणुकीसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते. दोन अर्ज अवैध ठरले. उर्वरित सातमध्ये शिवसेनेकडून खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, भाजपकडून सच्चिदानंद ऊर्फ संजू परब, कॉंग्रेसच्या एबी फॉर्मवर ऍड. दिलीप नार्वेकर, तर अपक्ष म्हणून बबन साळगावकर, सौ. अन्नपूर्णा कोरगावकर व जावेद शेख होते. शिवसेना नेते, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित होणार आहे. तशी बोलणीही स्थानिक व राज्यपातळीवरील नेत्यांशी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. कुडतरकर यांचा प्रचारही सुरू केला होता. एकूणच आजच्या घडामोडीनंतर वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार निश्‍चित करत कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असताना प्रत्यक्ष उमेदवारी मागे घेताना कॉंग्रेसच्या तिकिटावर अर्ज दाखल केलेले नार्वेकर उमेदवारीवर ठाम राहिले. नार्वेकरांची भूमिका लक्षात घेता येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आले.  भाजपमध्येही बंडखोरी दुसरीकडे भाजपमध्येही बंडखोरी असून, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. बबन साळगावकरसुद्धा रिंगणात असून, साटेलकर यांनीही माघार घेतली नाही. त्यामुळे तीन अपक्ष व तीन राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. इथली राजकीय परिस्थिती पाहता येथे भाजपने शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचे दीपक केसरकर यांना विधानसभा निवडणुकीत पडलेली पाच हजार तीनशे मते पाहता तेच चित्र या निवडणुकीत दिसेल, हे सांगता येत नाही. त्यावेळी शिवसेनेने राजन तेली यांच्या विरोधात बाहेरचा उमेदवार म्हणून केलेला प्रचार व आघाडीचा उमेदवार म्हणून बबन साळगावकर प्रचार मागे पडल्याने केसरकर यांना फायदा झाला होता. आता तशी परिस्थिती नाही. शिवसेनेचे उमेदवार नवखे आहेत. भाजपचे उमेदवार हे राजकीयदृष्ट्या मुरलेले आहेत. दीपक केसरकर यांची शहरावर पकड असली तरी गत पालिका निवडणुकीत संजू परब यांनी आठ नगरसेवक निवडून आणण्याचा करिष्मा केला होता. त्यामुळे राणे समर्थक व भाजप अशी एकत्र ताकद आज त्यांच्या मागे आहे. शिवसेनेचे कुडतरकर विरुद्ध संजू परब अशी सरळ लढत येथे पाहायला मिळणार आहे.  हेही वाचा - राणे म्हणाले, उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री    मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर दुसरीकडे कॉंग्रेसमधून रिंगणात असलेले नार्वेकर कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कामही पाहिले आहे. जिल्हा बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना पडणारी मते भाजप व शिवसेनेच्या उमेदवाराला विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. सौ. कोरगावकर व बबन साळगावकर येथे बऱ्यापैकी मते घेणार असल्याने मतांची होणारी विभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे औसुक्‍याचे ठरणार आहे. महाविकास आघाडी होऊनही कॉंग्रेसमधून उमेदवारीवर ठाम राहिलेल्या ऍड. नार्वेकर यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, कसा प्रचार करतात, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे.  पत्रावरून संभ्रम  एकीकडे कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असतानाच सोशल मीडियावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून दिलीप नार्वेकर यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याबाबत शुभेच्छापर पत्र फिरत असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खास करून हे पत्र आजच्याच तारखेने असल्याने पक्षाची नेमकी भूमिका काय हा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.  हेही वाचा - लोटेत रासायनिक कारखाने नकोत; अन्यथा...  राष्ट्रवादी कुडतरकर यांच्या मागे ""राष्ट्रवादी पक्षाकडून कुठल्याही प्रकारची बिघाडी महाविकास आघाडीमध्ये झालेली नाही. याठिकाणी पक्षाचा आदेश मानून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबू कुडतरकर यांचे काम करणार आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला होता; मात्र असे असतानाही राष्ट्रवादीकडून पुंडलिक दळवी यांनी दाखल केलेली उमेदवारी ही पक्षाचा आदेश मानून त्यांनी जाणून-बुजून अवैध ठरवली.''  - अमित सामंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस    काँग्रेसची माघार ""निवडणुकीतून कॉंग्रेसने माघार घेतली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचा निरोप ऍड. दिलीप नार्वेकर यांना देण्याची पक्षाने सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली. त्यांनी पक्षाचा आदेश डावलला. याबाबत पक्ष निर्णय घेईल. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे.''  - विकास सावंत, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस    Vertical Image:  English Headline:  Sawantwadi Corporation City President Election Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सिंधुदुर्ग sindhudurg नगर विकास भाजप दीपक केसरकर नगरसेवक लढत fight उद्धव ठाकरे uddhav thakare सोशल मीडिया बाळासाहेब थोरात balasaheb thorat निवडणूक Search Functional Tags:  सिंधुदुर्ग, Sindhudurg, नगर, विकास, भाजप, दीपक केसरकर, नगरसेवक, लढत, fight, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, सोशल मीडिया, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, निवडणूक Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  Sawantwadi Corporation City President Election महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही ऍड. दिलीप नार्वेकर यांनी अर्ज मागे न घेतल्याने येथे आघाडीत बिघाडी, तर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. एकूणच येथे तीन राजकीय पक्षात खरी रंगत पाहायला मिळणार आहे.  Send as Notification:  Topic Tags:  सिंधुदुर्ग शिवसेना भाजप उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZcMxJD
Read More
#GunthewariAct : तब्बल १८ वर्षांनंतर राज्य सरकारला आली जाग

पुणे - वतन आणि इनामाच्या जागांवर गुंठेवारीची घरे झाली आहेत. घरमालकांकडून रेडी-रेकनरमधील जमिनी दराच्या २५ टक्के शुल्क वसूल करावे, अशी सूचना सरकारने महसूल प्रशासनाला केली. तब्बल १८ वर्षांनंतर राज्य सरकारला जाग आल्याने महापालिका, नगरपालिकांकडून प्रशासनाने गुंठेवारीच्या घरांची तपासणी करण्यास सुरुवात केली.

एक, दोन गुंठ्यांमध्ये परवानगी न घेता बांधलेली घरे नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून २००१ मध्ये गुंठेवारी कायदा करण्यात आला. आरक्षणाच्या जागा वगळता अन्य सर्व जागांवर कायद्यांतर्गत महापालिका आणि नगरपालिकांकडून घरे मंजूर करण्यात आली. त्यासाठी महापालिका आणि नगरपालिकांकडून शुल्कही आकारण्यात आले; परंतु महार वतन आणि देवस्थानच्या जमिनी वगळून अन्य वतन अथवा इनामाच्या जमिनीवरील अशी घरे गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करताना त्यांच्याकडून नजराणापोटी शुल्क वसूल करणे अपेक्षित होते. सर्वसामान्य नागरिकांना हे शुल्क भरणे परवडावे, यासाठी ३ मे २०१० मध्ये राज्य सरकारने नजराणा भरण्याचे शुल्क ५० टक्‍क्‍यांवरून २५ टक्के केले होते. त्यासाठी तीनदा मुदतवाढ दिली. ही मुदत २०१४ मध्ये संपुष्टात आली. मात्र, नंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

दरम्यान, महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये वतन आणि इनाम वतनाच्या जमिनीवरील गुंठेवारीच्या घरातून किती शुल्क जमा झाले, यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अत्यल्प प्रमाणात हे शुल्क वसूल झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्यांनी हे शुल्क वसूल करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत; परंतु या कायद्याअंतर्गत १८ वर्षांहून अधिक काळापूर्वी घरे नियमित झाली आहेत. त्यापैकी अशा जमिनींवरील किती घरे नियमित झाली, त्यापैकी इनाम व वतनाच्या जमिनींवरील किती आहेत, त्यांच्याकडून नजराणा शुल्क आकारले गेले की नाही, असे प्रश्‍न जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. त्यावर उपाय म्हणून अशा गुंठेवारीच्या सर्व घरांची कागदपत्रे महापालिका आणि नगरपालिकांकडून मागविली असून, त्यांची तपासणी सुरू केली आहे, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करून १८ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. वतन आणि इनामाच्या जमिनीवरील गुंठेवारीची घरे नियमित केली असतील, तर त्यांच्याकडून आता पैसे वसूल करणे अयोग्य आहे. त्यामुळे हे शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा.
- सुधीर कुलकर्णी,  अध्यक्ष, नागरी हक्क समिती

News Item ID: 

599-news_story-1576690615

Mobile Device Headline: 

#GunthewariAct : तब्बल १८ वर्षांनंतर राज्य सरकारला आली जाग

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Home Revenue Administration directs Homeowners to charge 25 percentage of land rate in Ready-Reckoner

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

प्रशासन

administrations

पुणे

नगरपालिका

आरक्षण

महापालिका

मंत्रालय

Search Functional Tags: 

प्रशासन, Administrations, पुणे, नगरपालिका, आरक्षण, महापालिका, मंत्रालय

Twitter Publish: 

Meta Description: 

Home Revenue Administration directs Homeowners to charge 25 percentage of land rate in Ready-Reckoner Marathi News: वतन आणि इनामाच्या जागांवर गुंठेवारीची घरे झाली आहेत. घरमालकांकडून रेडी-रेकनरमधील जमिनी दराच्या २५ टक्के शुल्क वसूल करावे, अशी सूचना सरकारने महसूल प्रशासनाला केली. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#GunthewariAct : तब्बल १८ वर्षांनंतर राज्य सरकारला आली जाग पुणे - वतन आणि इनामाच्या जागांवर गुंठेवारीची घरे झाली आहेत. घरमालकांकडून रेडी-रेकनरमधील जमिनी दराच्या २५ टक्के शुल्क वसूल करावे, अशी सूचना सरकारने महसूल प्रशासनाला केली. तब्बल १८ वर्षांनंतर राज्य सरकारला जाग आल्याने महापालिका, नगरपालिकांकडून प्रशासनाने गुंठेवारीच्या घरांची तपासणी करण्यास सुरुवात केली. एक, दोन गुंठ्यांमध्ये परवानगी न घेता बांधलेली घरे नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून २००१ मध्ये गुंठेवारी कायदा करण्यात आला. आरक्षणाच्या जागा वगळता अन्य सर्व जागांवर कायद्यांतर्गत महापालिका आणि नगरपालिकांकडून घरे मंजूर करण्यात आली. त्यासाठी महापालिका आणि नगरपालिकांकडून शुल्कही आकारण्यात आले; परंतु महार वतन आणि देवस्थानच्या जमिनी वगळून अन्य वतन अथवा इनामाच्या जमिनीवरील अशी घरे गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करताना त्यांच्याकडून नजराणापोटी शुल्क वसूल करणे अपेक्षित होते. सर्वसामान्य नागरिकांना हे शुल्क भरणे परवडावे, यासाठी ३ मे २०१० मध्ये राज्य सरकारने नजराणा भरण्याचे शुल्क ५० टक्‍क्‍यांवरून २५ टक्के केले होते. त्यासाठी तीनदा मुदतवाढ दिली. ही मुदत २०१४ मध्ये संपुष्टात आली. मात्र, नंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये वतन आणि इनाम वतनाच्या जमिनीवरील गुंठेवारीच्या घरातून किती शुल्क जमा झाले, यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अत्यल्प प्रमाणात हे शुल्क वसूल झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्यांनी हे शुल्क वसूल करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत; परंतु या कायद्याअंतर्गत १८ वर्षांहून अधिक काळापूर्वी घरे नियमित झाली आहेत. त्यापैकी अशा जमिनींवरील किती घरे नियमित झाली, त्यापैकी इनाम व वतनाच्या जमिनींवरील किती आहेत, त्यांच्याकडून नजराणा शुल्क आकारले गेले की नाही, असे प्रश्‍न जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. त्यावर उपाय म्हणून अशा गुंठेवारीच्या सर्व घरांची कागदपत्रे महापालिका आणि नगरपालिकांकडून मागविली असून, त्यांची तपासणी सुरू केली आहे, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करून १८ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. वतन आणि इनामाच्या जमिनीवरील गुंठेवारीची घरे नियमित केली असतील, तर त्यांच्याकडून आता पैसे वसूल करणे अयोग्य आहे. त्यामुळे हे शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. - सुधीर कुलकर्णी,  अध्यक्ष, नागरी हक्क समिती News Item ID:  599-news_story-1576690615 Mobile Device Headline:  #GunthewariAct : तब्बल १८ वर्षांनंतर राज्य सरकारला आली जाग Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - वतन आणि इनामाच्या जागांवर गुंठेवारीची घरे झाली आहेत. घरमालकांकडून रेडी-रेकनरमधील जमिनी दराच्या २५ टक्के शुल्क वसूल करावे, अशी सूचना सरकारने महसूल प्रशासनाला केली. तब्बल १८ वर्षांनंतर राज्य सरकारला जाग आल्याने महापालिका, नगरपालिकांकडून प्रशासनाने गुंठेवारीच्या घरांची तपासणी करण्यास सुरुवात केली. एक, दोन गुंठ्यांमध्ये परवानगी न घेता बांधलेली घरे नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून २००१ मध्ये गुंठेवारी कायदा करण्यात आला. आरक्षणाच्या जागा वगळता अन्य सर्व जागांवर कायद्यांतर्गत महापालिका आणि नगरपालिकांकडून घरे मंजूर करण्यात आली. त्यासाठी महापालिका आणि नगरपालिकांकडून शुल्कही आकारण्यात आले; परंतु महार वतन आणि देवस्थानच्या जमिनी वगळून अन्य वतन अथवा इनामाच्या जमिनीवरील अशी घरे गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करताना त्यांच्याकडून नजराणापोटी शुल्क वसूल करणे अपेक्षित होते. सर्वसामान्य नागरिकांना हे शुल्क भरणे परवडावे, यासाठी ३ मे २०१० मध्ये राज्य सरकारने नजराणा भरण्याचे शुल्क ५० टक्‍क्‍यांवरून २५ टक्के केले होते. त्यासाठी तीनदा मुदतवाढ दिली. ही मुदत २०१४ मध्ये संपुष्टात आली. मात्र, नंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये वतन आणि इनाम वतनाच्या जमिनीवरील गुंठेवारीच्या घरातून किती शुल्क जमा झाले, यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अत्यल्प प्रमाणात हे शुल्क वसूल झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्यांनी हे शुल्क वसूल करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत; परंतु या कायद्याअंतर्गत १८ वर्षांहून अधिक काळापूर्वी घरे नियमित झाली आहेत. त्यापैकी अशा जमिनींवरील किती घरे नियमित झाली, त्यापैकी इनाम व वतनाच्या जमिनींवरील किती आहेत, त्यांच्याकडून नजराणा शुल्क आकारले गेले की नाही, असे प्रश्‍न जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. त्यावर उपाय म्हणून अशा गुंठेवारीच्या सर्व घरांची कागदपत्रे महापालिका आणि नगरपालिकांकडून मागविली असून, त्यांची तपासणी सुरू केली आहे, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करून १८ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. वतन आणि इनामाच्या जमिनीवरील गुंठेवारीची घरे नियमित केली असतील, तर त्यांच्याकडून आता पैसे वसूल करणे अयोग्य आहे. त्यामुळे हे शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. - सुधीर कुलकर्णी,  अध्यक्ष, नागरी हक्क समिती Vertical Image:  English Headline:  Home Revenue Administration directs Homeowners to charge 25 percentage of land rate in Ready-Reckoner Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा प्रशासन administrations पुणे नगरपालिका आरक्षण महापालिका मंत्रालय Search Functional Tags:  प्रशासन, Administrations, पुणे, नगरपालिका, आरक्षण, महापालिका, मंत्रालय Twitter Publish:  Meta Description:  Home Revenue Administration directs Homeowners to charge 25 percentage of land rate in Ready-Reckoner Marathi News: वतन आणि इनामाच्या जागांवर गुंठेवारीची घरे झाली आहेत. घरमालकांकडून रेडी-रेकनरमधील जमिनी दराच्या २५ टक्के शुल्क वसूल करावे, अशी सूचना सरकारने महसूल प्रशासनाला केली.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/392fxrY
Read More

Tuesday, December 17, 2019

40 हजार महिलाओं को फ्री सेल्फ ट्रेनिंग दे चुके हैं अक्षय कुमार https://ift.tt/2PvvsHi
एक-दो तिमाही में ही सुधर जाएगी इकोनॉमी और विकास दर: अमित शाह https://ift.tt/38RkLXq
हम नहीं मानते कि भारत हिंदू राष्ट्र बने, हम संविधान को ही धर्म मानते हैंः शाह https://ift.tt/2Pz4v5H
जाति नहीं, मेरिट के आधार पर बनाते हैं नेता, भले ही नुकसान हो: शाह https://ift.tt/2Puqlap
'पड़ोसी देशों से हिंदुओं को आने देना गांधी का कमिटमेंट था, विरोध क्यों?' https://ift.tt/2Q9ukIP
नेहरू ने कहा था धारा 370 घिसते-घिसते घिस जाएगी...हमने घिस डालीः शाह https://ift.tt/2rZvJcB
NRC राजीव गांधी लेकर आए तब सेक्युलर था, अब सोनिया विरोध कर रहीं: शाह https://ift.tt/2S2Geqj
शाह बोले- इकोनॉमी को लेकर निर्मला सीतारमण गंभीर, लिए हैं 8 फैसले https://ift.tt/35JRY4Q
मैं PM पद की रेस में नहीं, पार्टी में मुझसे बड़े कई नेता: अमित शाह https://ift.tt/2r22N3g
CAA : रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना गोळ्या घाला-सुरेश अंगडी #5मोठ्या बातम्या