Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 15, 2019

"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल 

मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1576437212

Mobile Device Headline: 

"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

New Changes in Deccan Queen from new year

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

पुणे

रेल्वे

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, पुणे, रेल्वे

Twitter Publish: 

Meta Description: 

New Changes in Deccan Queen from new year Marathi News: मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  News Item ID:  599-news_story-1576437212 Mobile Device Headline:  "डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  Vertical Image:  English Headline:  New Changes in Deccan Queen from new year Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai पुणे रेल्वे Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, पुणे, रेल्वे Twitter Publish:  Meta Description:  New Changes in Deccan Queen from new year Marathi News: मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z0Z56N
Read More
नागरिकता कानून पर मचे बवाल के बाद विपक्ष ने मोदी सरकार को घेरा https://ift.tt/2YQiQxD
लांजा नगराध्यक्षपदासाठी 'हे' आहेत इच्छुक

लांजा ( रत्नागिरी ) - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येथे ओबीसी आरक्षण आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रत्येकी तिघे किंवा चारजण नगराध्यक्षपदाला इच्छुक आहेत. 

पक्षाने संधी न दिल्यास अपक्ष लढण्याचीही तयारी काहींनी केल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्‍यता असून बंडखोरी टाळण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांसमोर तिकिट वाटप करताना मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे. लांजा नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरले गेले तरीही इच्छुकांची संख्या मोठी आहे.

हेही वाचा - VIDEO : शेणाने सारवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी; हेतू काय ? जरूर वाचा 

शिवसेनेकडून डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

शिवसेनेकडून सुरवातीलाच उपशहरप्रमुख सचिन डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आमदार साळवी यांनीच त्यांना तसा शब्द दिला असल्याचे शिवसैनिक सांगतात. तरीही त्यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांचे समर्थक असलेले, व्यापारी कुमार बेंडखळे, बाईत, प्रसाद भाईशेट्ये आदीं इच्छुक आहेत. अपक्ष मात्र सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केलेले पप्पू मुळेदेखील इच्छुक आहेत. शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - आर. आर. आबांच्या लेकीला पुत्ररत्न ! 

काँग्रेसकडून चारजण इच्छुक

कॉंग्रेस पक्षाकडून माजी सरपंच राजेश राणे, चंद्रकांत परवडी, बांधकाम व्यावसायिक भगवान ढेकणे आणि अशोक कातकर हे चारजण इच्छुक आहेत. याबरोबरच नगरसेवक दिलीप मुजावर हेदेखील कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान नगरसेवक ऍड. गांगण तसेच ऍड. सुमंत वाघदरे हे दोघेजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सध्यातरी नावे चर्चेत नसली तरीही तालुकाध्यक्ष बापू जाधव हे ऐनवेळी तगडा उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. या खेरीज मनसे व अन्य छोटे पक्ष तसेच अपक्षदेखील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. 

मागणी रेटून धरली आहे 

नगराध्यक्षपद मिळालेच पाहिजे, यासाठी इच्छुकांनी आपल्या पक्षांकडे आपली मागणी रेटून धरली आहे. काहीजणांनी तर आपल्यालाच उमेदवारी मिळणार आणि आपणच निवडून येणार, या थाटात आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ पाहावयास मिळत आहे. 

प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड 

नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांतील इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. 

News Item ID: 

599-news_story-1576420370

Mobile Device Headline: 

लांजा नगराध्यक्षपदासाठी 'हे' आहेत इच्छुक

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

Candidates For Lanja NagarPanchayat President Election

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

आरक्षण

भाजप

निवडणूक

आमदार

व्यापार

सरपंच

नगरसेवक

भारत

मनसे

mns

Search Functional Tags: 

आरक्षण, भाजप, निवडणूक, आमदार, व्यापार, सरपंच, नगरसेवक, भारत, मनसे, MNS

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Political News

Meta Description: 

Candidates For Lanja NagarPanchayat President Election : लांजा  येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येथे ओबीसी आरक्षण आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

रत्नागिरी

शिवसेना

राष्ट्रवादी

काँग्रेस

भारतीय जनता पक्ष

मनसे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लांजा नगराध्यक्षपदासाठी 'हे' आहेत इच्छुक लांजा ( रत्नागिरी ) - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येथे ओबीसी आरक्षण आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रत्येकी तिघे किंवा चारजण नगराध्यक्षपदाला इच्छुक आहेत.  पक्षाने संधी न दिल्यास अपक्ष लढण्याचीही तयारी काहींनी केल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्‍यता असून बंडखोरी टाळण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांसमोर तिकिट वाटप करताना मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे. लांजा नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरले गेले तरीही इच्छुकांची संख्या मोठी आहे. हेही वाचा - VIDEO : शेणाने सारवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी; हेतू काय ? जरूर वाचा  शिवसेनेकडून डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेनेकडून सुरवातीलाच उपशहरप्रमुख सचिन डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आमदार साळवी यांनीच त्यांना तसा शब्द दिला असल्याचे शिवसैनिक सांगतात. तरीही त्यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांचे समर्थक असलेले, व्यापारी कुमार बेंडखळे, बाईत, प्रसाद भाईशेट्ये आदीं इच्छुक आहेत. अपक्ष मात्र सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केलेले पप्पू मुळेदेखील इच्छुक आहेत. शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याची शक्‍यता आहे.  हेही वाचा - आर. आर. आबांच्या लेकीला पुत्ररत्न !  काँग्रेसकडून चारजण इच्छुक कॉंग्रेस पक्षाकडून माजी सरपंच राजेश राणे, चंद्रकांत परवडी, बांधकाम व्यावसायिक भगवान ढेकणे आणि अशोक कातकर हे चारजण इच्छुक आहेत. याबरोबरच नगरसेवक दिलीप मुजावर हेदेखील कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान नगरसेवक ऍड. गांगण तसेच ऍड. सुमंत वाघदरे हे दोघेजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सध्यातरी नावे चर्चेत नसली तरीही तालुकाध्यक्ष बापू जाधव हे ऐनवेळी तगडा उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. या खेरीज मनसे व अन्य छोटे पक्ष तसेच अपक्षदेखील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.  मागणी रेटून धरली आहे  नगराध्यक्षपद मिळालेच पाहिजे, यासाठी इच्छुकांनी आपल्या पक्षांकडे आपली मागणी रेटून धरली आहे. काहीजणांनी तर आपल्यालाच उमेदवारी मिळणार आणि आपणच निवडून येणार, या थाटात आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ पाहावयास मिळत आहे.  प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड  नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांतील इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.  News Item ID:  599-news_story-1576420370 Mobile Device Headline:  लांजा नगराध्यक्षपदासाठी 'हे' आहेत इच्छुक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  लांजा ( रत्नागिरी ) - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येथे ओबीसी आरक्षण आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रत्येकी तिघे किंवा चारजण नगराध्यक्षपदाला इच्छुक आहेत.  पक्षाने संधी न दिल्यास अपक्ष लढण्याचीही तयारी काहींनी केल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्‍यता असून बंडखोरी टाळण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांसमोर तिकिट वाटप करताना मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे. लांजा नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरले गेले तरीही इच्छुकांची संख्या मोठी आहे. हेही वाचा - VIDEO : शेणाने सारवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी; हेतू काय ? जरूर वाचा  शिवसेनेकडून डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेनेकडून सुरवातीलाच उपशहरप्रमुख सचिन डोंगरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आमदार साळवी यांनीच त्यांना तसा शब्द दिला असल्याचे शिवसैनिक सांगतात. तरीही त्यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांचे समर्थक असलेले, व्यापारी कुमार बेंडखळे, बाईत, प्रसाद भाईशेट्ये आदीं इच्छुक आहेत. अपक्ष मात्र सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केलेले पप्पू मुळेदेखील इच्छुक आहेत. शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याची शक्‍यता आहे.  हेही वाचा - आर. आर. आबांच्या लेकीला पुत्ररत्न !  काँग्रेसकडून चारजण इच्छुक कॉंग्रेस पक्षाकडून माजी सरपंच राजेश राणे, चंद्रकांत परवडी, बांधकाम व्यावसायिक भगवान ढेकणे आणि अशोक कातकर हे चारजण इच्छुक आहेत. याबरोबरच नगरसेवक दिलीप मुजावर हेदेखील कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान नगरसेवक ऍड. गांगण तसेच ऍड. सुमंत वाघदरे हे दोघेजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सध्यातरी नावे चर्चेत नसली तरीही तालुकाध्यक्ष बापू जाधव हे ऐनवेळी तगडा उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. या खेरीज मनसे व अन्य छोटे पक्ष तसेच अपक्षदेखील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.  मागणी रेटून धरली आहे  नगराध्यक्षपद मिळालेच पाहिजे, यासाठी इच्छुकांनी आपल्या पक्षांकडे आपली मागणी रेटून धरली आहे. काहीजणांनी तर आपल्यालाच उमेदवारी मिळणार आणि आपणच निवडून येणार, या थाटात आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ पाहावयास मिळत आहे.  प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड  नगरपंचायतीची निवडणूक 9 जानेवारीला होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांतील इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.  Vertical Image:  English Headline:  Candidates For Lanja NagarPanchayat President Election Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आरक्षण भाजप निवडणूक आमदार व्यापार सरपंच नगरसेवक भारत मनसे mns Search Functional Tags:  आरक्षण, भाजप, निवडणूक, आमदार, व्यापार, सरपंच, नगरसेवक, भारत, मनसे, MNS Twitter Publish:  Meta Keyword:  Political News Meta Description:  Candidates For Lanja NagarPanchayat President Election : लांजा  येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येथे ओबीसी आरक्षण आहे. Send as Notification:  Topic Tags:  रत्नागिरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष मनसे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36EjSzm
Read More
महाविद्यालयांत व्यायामशाळा!

मुंबई - विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘व्यायामाचा तास’ सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सप्टेंबरमध्ये दिले होते. हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यूजीसीने नुकतेच महाविद्यालय व विद्यापीठांना फिटनेस क्‍लब सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्यायामशाळेच्या प्रमुखपदी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच खेळाची आवड असणारे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सदस्य  म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच खेळांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून फळी तयार करण्यात यावी. स्वयंसेवक व क्रीडा शिक्षकांवर अन्य विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यासाठी  विविध कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

स्पर्धांचे आयोजन
प्रत्येक शिक्षण संस्थेने वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यातून राज्य व राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील क्रीडापटू घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व वर्षाचे नियोजन करून त्याचा अहवाल जानेवारी २०२० पर्यंत यूजीसीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

News Item ID: 

599-news_story-1576436104

Colleges and universities have issued guidelines to start a fitness club

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

आरोग्य

health

शिक्षक

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, आरोग्य, Health, शिक्षक

Twitter Publish: 

Meta Description: 

Colleges and universities have issued guidelines to start a fitness club Marathi News: व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महाविद्यालयांत व्यायामशाळा! मुंबई - विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘व्यायामाचा तास’ सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सप्टेंबरमध्ये दिले होते. हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यूजीसीने नुकतेच महाविद्यालय व विद्यापीठांना फिटनेस क्‍लब सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्यायामशाळेच्या प्रमुखपदी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच खेळाची आवड असणारे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सदस्य  म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच खेळांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून फळी तयार करण्यात यावी. स्वयंसेवक व क्रीडा शिक्षकांवर अन्य विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यासाठी  विविध कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.  स्पर्धांचे आयोजन प्रत्येक शिक्षण संस्थेने वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यातून राज्य व राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील क्रीडापटू घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व वर्षाचे नियोजन करून त्याचा अहवाल जानेवारी २०२० पर्यंत यूजीसीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. News Item ID:  599-news_story-1576436104 Mobile Device Headline:  महाविद्यालयांत व्यायामशाळा! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘व्यायामाचा तास’ सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सप्टेंबरमध्ये दिले होते. हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यूजीसीने नुकतेच महाविद्यालय व विद्यापीठांना फिटनेस क्‍लब सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्यायामशाळेच्या प्रमुखपदी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच खेळाची आवड असणारे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सदस्य  म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच खेळांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून फळी तयार करण्यात यावी. स्वयंसेवक व क्रीडा शिक्षकांवर अन्य विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यासाठी  विविध कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.  स्पर्धांचे आयोजन प्रत्येक शिक्षण संस्थेने वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यातून राज्य व राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील क्रीडापटू घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व वर्षाचे नियोजन करून त्याचा अहवाल जानेवारी २०२० पर्यंत यूजीसीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. Vertical Image:  English Headline:  Colleges and universities have issued guidelines to start a fitness club Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai आरोग्य health शिक्षक Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, आरोग्य, Health, शिक्षक Twitter Publish:  Meta Description:  Colleges and universities have issued guidelines to start a fitness club Marathi News: व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2st6uzu
Read More

Saturday, December 14, 2019

सरदार पटेल की 69वीं पुण्यतिथि आज, PM मोदी ने दी श्रद्धांजलि https://ift.tt/2PnhKWV
अमेरिकी परमाणु समझौते से बेपरवाह उत्तर कोरिया का एक और 'धमाका' https://ift.tt/38DKYbD
नागरिकता कानून पर असम में बवाल, PM से मुलाकात करेंगे CM सर्बानंद https://ift.tt/2EkR9nf
लंदन में भी नागरिकता कानून का विरोध, भारतीय दूतावास के बाहर प्रदर्शन https://ift.tt/35nMCMG
गुजरात की तर्ज पर यूपी में पुलिस स्कूल, सैनिक स्कूल जैसे होंगे https://ift.tt/35nNsci
सब्जी की तरह नेता और विधायक खरीदती है बीजेपी: हेमंत सोरेन https://ift.tt/2EkMNwp
FASTag: लोगों को राहत देने के लिए टोल प्लाजा पर बनेगा हाइब्रिड लेन https://ift.tt/38FVOOD
चिंटू त्यागी का भोजपुरी अंदाज, कार्तिक ने शेयर किया फनी वीडियो https://ift.tt/2rDl0Vm
'सावरकरांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली, माफी मागितली नव्हती' #5मोठ्याबातम्या