"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  News Item ID:  599-news_story-1576437212 Mobile Device Headline:  "डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  Vertical Image:  English Headline:  New Changes in Deccan Queen from new year Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai पुणे रेल्वे Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, पुणे, रेल्वे Twitter Publish:  Meta Description:  New Changes in Deccan Queen from new year Marathi News: मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 15, 2019

"डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  News Item ID:  599-news_story-1576437212 Mobile Device Headline:  "डेक्कन क्वीन'मध्ये  नववर्षात नवे बदल  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 1 जून 1930 मध्ये ही एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली, तेव्हापासून तिला डायनिंग कार आहे. त्यात आरामात बसून सर्वच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो; मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाड्या "एलएचबी' कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी कमी होते आणि गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगही कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, या गाडीला अनुभूती कोच जोडण्यात येणार आहेत.  Vertical Image:  English Headline:  New Changes in Deccan Queen from new year Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai पुणे रेल्वे Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, पुणे, रेल्वे Twitter Publish:  Meta Description:  New Changes in Deccan Queen from new year Marathi News: मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या "डायनिंग कार'ला मार्च 2020 मध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ही एक्‍स्प्रेस आता 17 ऐवजी 24 डब्यांची होईल. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Z0Z56N

No comments:

Post a Comment