Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 12, 2019

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे. 

तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1576174632

Mobile Device Headline: 

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Tech Mahindra wins Rs 500 crore Smart City Project from Pimpri Chinchwad Municipal Corporation

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

मुंबई

mumbai

माहिती तंत्रज्ञान

पिंपरी-चिंचवड

पिंपरी

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, माहिती तंत्रज्ञान, पिंपरी-चिंचवड, पिंपरी

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Tech Mahindra : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. News Item ID:  599-news_story-1576174632 Mobile Device Headline:  पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Vertical Image:  English Headline:  Tech Mahindra wins Rs 500 crore Smart City Project from Pimpri Chinchwad Municipal Corporation Author Type:  External Author वृत्तसंस्था मुंबई mumbai माहिती तंत्रज्ञान पिंपरी-चिंचवड पिंपरी Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, माहिती तंत्रज्ञान, पिंपरी-चिंचवड, पिंपरी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Tech Mahindra : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RO9zoc
Read More
Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी

पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली.

केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला.

Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश

‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली.

Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग

‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’

संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’

‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’
इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले. 

अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आज सवाईमध्ये
अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज.

News Item ID: 

599-news_story-1576174559

Mobile Device Headline: 

Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

sawai gandharv bhimsen mahotsav 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव

पुणे

suyog kundalkar

video

स्त्री

वादक

सकाळ

रिक्षा

kothrud

चालक

maharashtra

महाराष्ट्र मंडळ

कला

education

सकाळचे उपक्रम

Search Functional Tags: 

सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव, पुणे, Suyog Kundalkar, video, स्त्री, वादक, सकाळ, रिक्षा, Kothrud, चालक, Maharashtra, महाराष्ट्र मंडळ, कला, Education, सकाळचे उपक्रम

Twitter Publish: 

Meta Description: 

‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली. केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला. Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश ‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली. Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग ‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’ संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’ ‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’ इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले.  अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज सवाईमध्ये अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज. News Item ID:  599-news_story-1576174559 Mobile Device Headline:  Video शिवकुमार शर्मा यांच्या संतूरची मोहिनी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. पं. शिवकुमार शर्मा यांनी पेश केलेल्या ‘रागेश्‍वरी’ने रसिकांच्या गर्दीत उमटणाऱ्या टाळ्यांच्या नादालाही मोहून टाकले. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात संदीप भट्टाचारजी यांच्या गायनाने झाली. ‘कवन देस गये’ या विलंबित एकतालातील बंदिश, तसेच ‘कंगण मुदरिया मोरी’ आणि ‘नैनन मे आन बान’ या बंदिशीतून मुलतानी गोडवा त्यांनी ऐकविला. पुरिया धनश्री रागातील त्रितालात बांधलेल्या ‘खुश रहे सनम मेरा’ या बंदिशीने शैलीदार गायकीचा प्रत्यय दिला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या प्रसिद्ध भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली. केडिया बंधूंच्या सरोद आणि सतारवादनाने बहार आणली. मनोज यांचा सरोद आणि मोरमुकुट यांच्या सतारीवर झिंझोटीचे चंचल स्वर सत्यजित तळवळकर यांच्या तबल्याच्या साथीने निनादत राहिले. नंतर मिश्र पिलू रागाच्या वैविध्यपूर्ण छटा त्यांनी उलगडल्या. रसिकांनीही त्या नादमाधुर्याला कानी साठवत भरभरून दाद दिली. मंजिरी आलेगावकर यांनी राग ‘जयत’ आणि ‘श्री’ यांचा संगम असलेला ‘जयताश्री’ राग सादर केला. Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश ‘जब दे पियू आणि बहुत दिन बिते’ या विलंबित आणि दृत त्रितालातील बंदिशीतून त्यांनी राग वैशिष्ट्ये दाखवत शैलीदार गायनाचाही अनुभव रसिकांना दिला. त्यानंतर त्यांनी नंद रागातील ‘बन बन ढुंडू’ आणि ‘राजा रे अब तो आजा’ या बंदिशी पेश करून निर्गुणी भजनाने समारोप केला.प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला. रागेश्‍वरीचे मनमोहक स्वर त्यांच्या वादनातून रसिकांवर बरसत राहिले. संतूर आणि पं. शुभंकर बॅनर्जी यांचा तबला यांतून उमटलेला मंजूळ आणि अवीट असा नादप्रवाह सवाईच्या स्वरांगणात पाझरत राहिला... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप पीएमपीसह रिक्षाची व्यवस्था सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेऊन परत जाण्यासाठी स्वतःचे वाहन नाही म्हणून होणारी अडचण सोडवायला पीएमपीएमएलने मदतीचा हात पूर्वीसारखाच पुढे केला आहे. कार्यक्रम संपल्यावर धायरी (मारुती मंदिर), कोथरूड डेपो, वारजे माळवाडी व निगडी (भक्ती - शक्ती चौक) या मार्गांवर बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाचालक संघटनेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यंदा प्रथमच मिळाला आहे. रिक्षा पंचायत व सिटी ग्लाइडरने मीटरप्रमाणे दर आकारण्याचे स्पष्ट करून सहभाग नोंदवला आहे. या रिक्षांना ट्रॅक करता येईल. उत्सवाच्या जागी म्हणजेच मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रांगणात रिक्षाची आगाऊ मागणी नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून काल पहिल्या दिवशी एकशे दहा व आज अडीचशे लोकांनी रिक्षा हवी असल्याची नोंदणी केली. Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग ‘पाश्‍चात्त्य वाद्यांचाही समावेश व्हावा’ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामुळे खूप गुणिजन कलाकार ऐकायला मिळतात. ही एक पर्वणी असते. आम्हा युवकांना मार्गदर्शन असतेच. हा पूर्णत: शास्रीय संगीताचा कार्यक्रम असला, तरी पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्यांचाही यात समावेश व्हावा, तसेच या संगीत महोत्सवामुळे तरुणांना शास्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना तरुणाईने व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! नीरज पंडित हा स. प. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. तो सध्या गिटार शिकतोय. ‘सवाई’बद्दल तो म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी महोत्सवात ऐकायला येतो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. मला वाटते, शास्रीय संगीताच्या जोडीला पाश्‍चात्त्य संगीतातील वाद्य आले, तरी ऐकायला आवडेल.’’ कौशिक केळकर हा तबल्याचे शिक्षण घेतो आहे. गेली अनेक वर्षे ‘सवाई’ला येत असल्याचे त्याने सांगितले. नवीन, तरुण कलाकारांना या महोत्सवात संधी दिली जाते. त्यामुळे नव्या काळाशी जुळणारा महोत्सव वाटतो. तरुण कलाकारांनाही यातून शास्त्रीय संगीताकडे जाण्याची प्रेरणा मिळते.’’ संज्योत केळकर याही नियमितपणे या महोत्सवाला येतात. त्या म्हणाल्या, ‘‘यंदा नवीन कलाकारांची संख्या अधिक दिसते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संगीत ऐकायला मिळत आहे. एक रसिक म्हणून आम्ही मैत्रिणी, त्यांची मुले कार्यक्रमाला येतो. खूप लहान मुले येथे दिसतात, त्यांचे आई-वडील आवर्जून त्यांना येथे आणतात. खरेतर त्यांच्यावर हा शास्त्रीय संगीताचा संस्कारच म्हणावा लागेल.’’ ‘रसिकांची दाद प्रेरणा देणारी’ इथल्या कणाकणांत संगीत आहे. त्यामुळे रसिकांकडून मिळणारी दाद अचूक जागा शोधून मिळत होती. त्यामुळे वादन करताना वेगळीच लज्जत मिळत होती, अशी भावना मनोज आणि मोरमुकूट केडिया यांनी व्यक्त केली. सेनिया मैहर घराण्याच्या केडिया बंधूंचे सवाईमध्ये आज सरोद आणि सतारवादन झाले. त्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. पुणे ही संगीतनगरी आहे. त्याची गुंज विश्वभरात गेली आहे. आज पहिल्यांदा येथे वादन केले.  अद्‌भुत अनुभव होता. विशेषत: रसिकांची दाद उत्स्फूर्त असली, तरी अचूक वेळ साधत मिळत होती. त्यामुळे मिळणारा आनंद शब्दातीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज सवाईमध्ये अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर (गायन), अनुजा बोरुडे (पखवाज), विराज जोशी (गायन), केन झुकरमन (सरोद), पं. जसराज. Vertical Image:  English Headline:  sawai gandharv bhimsen mahotsav 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव पुणे suyog kundalkar video स्त्री वादक सकाळ रिक्षा kothrud चालक maharashtra महाराष्ट्र मंडळ कला education सकाळचे उपक्रम Search Functional Tags:  सवाई_गंधर्व_संगीत_महोत्सव, पुणे, Suyog Kundalkar, video, स्त्री, वादक, सकाळ, रिक्षा, Kothrud, चालक, Maharashtra, महाराष्ट्र मंडळ, कला, Education, सकाळचे उपक्रम Twitter Publish:  Meta Description:  ‘सवाई’च्या अंगणी कालसारखा आजही पुन्हा मधुर ‘मुलतानी’ बहरला. सरोद आणि सतारीवर रेंगाळलेला चंचल ‘झिंझोटी’ आणि अवचित बागडलेल्या ‘नंद’ने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना अनोखी स्वरानुभूती दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35gZZ1h
Read More
नए साल पर अपनी राशि के अनुसार करें ये उपाय, होगी धन की वर्षा https://ift.tt/2snQIpg
नागरिकता कानून: जमीयत के प्रदर्शन से पहले सहारनपुर में इंटरनेट बंद https://ift.tt/2NfH8z5
नागरिकता कानून: PK बोले- अब 16 गैर-BJP CM के हाथों में भारत की आत्मा https://ift.tt/2sigKud
IPL: 332 पर लगेगी बोली, जानिए कितने बजे से होगी नीलामी https://ift.tt/34hsYAo
मर्दानी 2-द बॉडी में टक्कर, पहले दिन किसकी होगी कितनी कमाई? https://ift.tt/2YHdwfO
दिल्ली-NCR में आज भी हो सकती है बारिश, कई फ्लाइटें रद्द, हवा बेहद खराब https://ift.tt/2PiSuBf
SC पहुंचा हथिनी की रिहाई का मामला, महावत ने दायर की याचिका https://ift.tt/2EbLH6b
नया नागरिकता कानून लागू, जानिए देशभर में किसके लिए क्या बदल गया, Explainer https://ift.tt/36wgvL0
इंच टेप से हाईटेंशन तार छूने की कोशिश, तीन बच्चे झुलसे https://ift.tt/2PfohTG
वन विभाग ने आदमखोर तेंदुए को मार गिराया लेकिन खौफ बरकरार https://ift.tt/2Ej5S1L
संसद हमले की 18वीं बरसी आज, 6 साल पहले इस गुनहगार को मिली फांसी https://ift.tt/34iObKi