पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. News Item ID:  599-news_story-1576174632 Mobile Device Headline:  पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Vertical Image:  English Headline:  Tech Mahindra wins Rs 500 crore Smart City Project from Pimpri Chinchwad Municipal Corporation Author Type:  External Author वृत्तसंस्था मुंबई mumbai माहिती तंत्रज्ञान पिंपरी-चिंचवड पिंपरी Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, माहिती तंत्रज्ञान, पिंपरी-चिंचवड, पिंपरी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Tech Mahindra : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 12, 2019

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. News Item ID:  599-news_story-1576174632 Mobile Device Headline:  पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्याचे कंत्राट टेक महिंद्राला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी मिळवलेले हे सर्वांत मोठे कंत्राट आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सुमारे 15 लाख नागरिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून स्मार्ट आणि शाश्वत शहरात रुपांतरीत करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी एका वर्षात करावयाची असून, पुढील पाच वर्षे त्याचे कामकाज आणि देखभाल सांभाळायची आहे, अशी माहिती टेक महिंद्राकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! टेक महिंद्रासोबतच्या या कराराद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.  तसेच या प्रकल्पाअंतर्गत टेक महिंद्रा, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाद्वारे समस्यांचे निराकरण करणे, 'सिटी नेटवर्क' उभारणे, 'स्मार्ट वॉटर', 'स्मार्ट पार्किंग', 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातून देखरेख , 'कमांड सेंटर्स'यासारख्या सुविधा पुरवणार आहे. त्याचबरोबर 'रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट', 'अलर्ट' आणि शहराच्या व्यवस्थापनाला साह्य करण्यासाठी माहितीवरील प्रक्रिया यांसारख्या बाबींच्यासंदर्भातसुद्धा टेक महिंद्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Vertical Image:  English Headline:  Tech Mahindra wins Rs 500 crore Smart City Project from Pimpri Chinchwad Municipal Corporation Author Type:  External Author वृत्तसंस्था मुंबई mumbai माहिती तंत्रज्ञान पिंपरी-चिंचवड पिंपरी Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, माहिती तंत्रज्ञान, पिंपरी-चिंचवड, पिंपरी Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Tech Mahindra : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक महिंद्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे 500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RO9zoc

No comments:

Post a Comment