Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 6, 2019

प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही - जावडेकर

नवी दिल्ली - प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम थेटपणे लोकांच्या आयुष्यावर होतो, असा दाखला देणारा कोणताही दाखला भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये कसल्याही प्रकारची भीती निर्माण होईल, असे कोणतेही विधान आपण करू नये. तसेच सरकार प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. 

सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं?

लोकांचे आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असल्याचे दर्शविणाऱ्या एका अभ्यासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, असे सर्वेक्षण पहिल्या पिढीच्या आकडेवारीवर आधारित असून, भारतीय संस्थांनी केलेल्या अभ्यासांमध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही.

१५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद 
देशात गेल्यावर्षी १५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत दिली. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्णांची नोंदणी झाली आहे, तर राज्यांच्या सरकारी रुग्णालयांतील कर्करोगाच्या रुग्णांविषयीची माहिती केंद्राकडे नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''

किसान सन्मान योजनेचा फायदा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) फायदा आतापर्यंत देशभरातील ७.५ कोटी शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली. तसेच पश्‍चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्ये ही योजना राबवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पुरवते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सुप्रियो यांना रोखले
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा करण्यापासून रोखले. प्रश्‍नोत्तराच्या तासात सुप्रियो हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आसनाजवळ जात त्यांच्याशी बोलत होते. त्या वेळी सभापतींनी त्यांना रोखत प्रश्‍नोत्तराचा तास सुरू असताना चर्चा केली जाऊ नये, अशी सूचना केली.

News Item ID: 

599-news_story-1575653113

Mobile Device Headline: 

प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही - जावडेकर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Pollution does not reduce life prakash javadekar

Author Type: 

External Author

पीटीआय

प्रकाश जावडेकर

अवकाळी पाऊस

ऊस

पाऊस

पूरस्थिती

government

प्रदूषण

भारत

uddhav thakare

कर्करोग

मुस्लिम

narendra singh tomar

पश्‍चिम बंगाल

Search Functional Tags: 

प्रकाश जावडेकर, अवकाळी पाऊस, ऊस, पाऊस, पूरस्थिती, Government, प्रदूषण, भारत, Uddhav Thakare, कर्करोग, मुस्लिम, Narendra Singh Tomar, पश्‍चिम बंगाल

Twitter Publish: 

Meta Description: 

प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

Send as Notification: 

Topic Tags: 

प्रकाश जावडेकर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही - जावडेकर नवी दिल्ली - प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम थेटपणे लोकांच्या आयुष्यावर होतो, असा दाखला देणारा कोणताही दाखला भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये कसल्याही प्रकारची भीती निर्माण होईल, असे कोणतेही विधान आपण करू नये. तसेच सरकार प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.  सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं? लोकांचे आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असल्याचे दर्शविणाऱ्या एका अभ्यासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, असे सर्वेक्षण पहिल्या पिढीच्या आकडेवारीवर आधारित असून, भारतीय संस्थांनी केलेल्या अभ्यासांमध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. १५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद  देशात गेल्यावर्षी १५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत दिली. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्णांची नोंदणी झाली आहे, तर राज्यांच्या सरकारी रुग्णालयांतील कर्करोगाच्या रुग्णांविषयीची माहिती केंद्राकडे नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही'' किसान सन्मान योजनेचा फायदा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) फायदा आतापर्यंत देशभरातील ७.५ कोटी शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली. तसेच पश्‍चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्ये ही योजना राबवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पुरवते, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सुप्रियो यांना रोखले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा करण्यापासून रोखले. प्रश्‍नोत्तराच्या तासात सुप्रियो हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आसनाजवळ जात त्यांच्याशी बोलत होते. त्या वेळी सभापतींनी त्यांना रोखत प्रश्‍नोत्तराचा तास सुरू असताना चर्चा केली जाऊ नये, अशी सूचना केली. News Item ID:  599-news_story-1575653113 Mobile Device Headline:  प्रदूषणामुळे आयुष्य कमी होत नाही - जावडेकर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम थेटपणे लोकांच्या आयुष्यावर होतो, असा दाखला देणारा कोणताही दाखला भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये कसल्याही प्रकारची भीती निर्माण होईल, असे कोणतेही विधान आपण करू नये. तसेच सरकार प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.  सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं? लोकांचे आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असल्याचे दर्शविणाऱ्या एका अभ्यासाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, असे सर्वेक्षण पहिल्या पिढीच्या आकडेवारीवर आधारित असून, भारतीय संस्थांनी केलेल्या अभ्यासांमध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. १५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद  देशात गेल्यावर्षी १५.८६ लाख कर्करुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत दिली. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्णांची नोंदणी झाली आहे, तर राज्यांच्या सरकारी रुग्णालयांतील कर्करोगाच्या रुग्णांविषयीची माहिती केंद्राकडे नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही'' किसान सन्मान योजनेचा फायदा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) फायदा आतापर्यंत देशभरातील ७.५ कोटी शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली. तसेच पश्‍चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्ये ही योजना राबवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पुरवते, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सुप्रियो यांना रोखले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा करण्यापासून रोखले. प्रश्‍नोत्तराच्या तासात सुप्रियो हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आसनाजवळ जात त्यांच्याशी बोलत होते. त्या वेळी सभापतींनी त्यांना रोखत प्रश्‍नोत्तराचा तास सुरू असताना चर्चा केली जाऊ नये, अशी सूचना केली. Vertical Image:  English Headline:  Pollution does not reduce life prakash javadekar Author Type:  External Author पीटीआय प्रकाश जावडेकर अवकाळी पाऊस ऊस पाऊस पूरस्थिती government प्रदूषण भारत uddhav thakare कर्करोग मुस्लिम narendra singh tomar पश्‍चिम बंगाल Search Functional Tags:  प्रकाश जावडेकर, अवकाळी पाऊस, ऊस, पाऊस, पूरस्थिती, Government, प्रदूषण, भारत, Uddhav Thakare, कर्करोग, मुस्लिम, Narendra Singh Tomar, पश्‍चिम बंगाल Twitter Publish:  Meta Description:  प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. Send as Notification:  Topic Tags:  प्रकाश जावडेकर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rZPPTY
Read More
आत्महत्या रोखण्यासाठी मेंदूचा अभ्यास

पुणे - एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत. संशोधन यशस्वी झाल्यास आत्महत्या रोखण्यासह मनुष्याचा ‘आनंदी निर्देशांक’ वाढविण्यासाठी ते वरदान ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इगतपुरी येथील विपश्‍यना विशोधन विन्यास केंद्रातर्फे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मदतीने ‘आनंदी गाव आनंदी भारत’ हा प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये विपश्‍यना केल्याने तणावग्रस्त व्यक्तीचा ‘आनंदी निर्देशांक’ (हॅपिनेस इंडेक्‍स) वाढतो, असे निरीक्षण समोर आले आहे. या प्रकल्पावर जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. आर. एन गच्चे, इगतपुरी येथील विपश्‍यना केंद्राचे प्रमुख डॉ. निखिल मेहता, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उमेश अत्राम आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संग्राम जोंधळे हे संशोधन करीत आहेत.

४० जणांच्या मेंदूचा अभ्यास
प्रकल्पावरच काम करताना मेंदूमध्ये घडणाऱ्या प्रक्रियेवर संशोधन करण्याचा विषय समोर आला. गेल्या एक वर्षापासून यावर विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे. यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्‍ती आणि ज्या व्यक्ती आनंदी आहेत, अशा प्रत्येकी २० जणांचे ‘डीएनए’ नमुने घेतले. यामध्ये सर्व वयोगटांतील महिला व पुरुषांचा समावेश आहे. यासाठी ‘हॅमिल्टन स्केल’ या पद्धतीचा वापर करून या ४० जणांचे ‘आनंदी निर्देशांक’ मोजले. त्यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे समोर आले. त्यामुळे संशोधन करताना मेंदूमध्ये घडणाऱ्या प्रक्रियेवर अभ्यास केला जात आहे, असे आर. एन. गच्चे यांनी सांगितले.

पेशींमधील बदलांचे निरीक्षण
मेंदूमध्ये एकाच वेळी असंख्य विचारांची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये सुखी व्यक्‍तीच्या मेंदूत काय प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्या पेशींमध्ये काय बदल होत आहेत, त्याचा परिणाम मानसिकतेवर कसा होतो, असे निरीक्षण केले जात आहे. तसेच, जे नैराश्‍याच्या गर्तेत आहेत; त्यांच्याही मेंदूतील प्रक्रिया व पेशींमधला बदल, याची तुलना केली जात आहे. या अभ्यासातून निष्कर्षापर्यंत गेल्यास त्यातून यावर निदान करण्यासाठी नवीन औषधांचे शोध लागले. ती देऊन व्यक्‍तीला नैराश्‍यातून बाहेर काढता येते. मात्र, हे संशोधन होण्यास बराच काळ लागेल, असे गच्चे यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1575643255

Mobile Device Headline: 

आत्महत्या रोखण्यासाठी मेंदूचा अभ्यास

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

A study of the brain to prevent suicide

Author Type: 

External Author

ब्रिजमोहन पाटील

मेंदूचे_आरोग्य

आत्महत्या

निर्देशांक

भारत

पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

biotechnology

sections

health

मानसोपचारतज्ज्ञ

कायदा व सुव्यवस्था

विद्यार्थी आत्महत्या

Search Functional Tags: 

मेंदूचे_आरोग्य, आत्महत्या, निर्देशांक, भारत, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Biotechnology, Sections, Health, मानसोपचारतज्ज्ञ, कायदा व सुव्यवस्था, विद्यार्थी आत्महत्या

Twitter Publish: 

Meta Description: 

एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आत्महत्या रोखण्यासाठी मेंदूचा अभ्यास पुणे - एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत. संशोधन यशस्वी झाल्यास आत्महत्या रोखण्यासह मनुष्याचा ‘आनंदी निर्देशांक’ वाढविण्यासाठी ते वरदान ठरणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप इगतपुरी येथील विपश्‍यना विशोधन विन्यास केंद्रातर्फे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मदतीने ‘आनंदी गाव आनंदी भारत’ हा प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये विपश्‍यना केल्याने तणावग्रस्त व्यक्तीचा ‘आनंदी निर्देशांक’ (हॅपिनेस इंडेक्‍स) वाढतो, असे निरीक्षण समोर आले आहे. या प्रकल्पावर जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. आर. एन गच्चे, इगतपुरी येथील विपश्‍यना केंद्राचे प्रमुख डॉ. निखिल मेहता, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उमेश अत्राम आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संग्राम जोंधळे हे संशोधन करीत आहेत. ४० जणांच्या मेंदूचा अभ्यास प्रकल्पावरच काम करताना मेंदूमध्ये घडणाऱ्या प्रक्रियेवर संशोधन करण्याचा विषय समोर आला. गेल्या एक वर्षापासून यावर विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे. यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्‍ती आणि ज्या व्यक्ती आनंदी आहेत, अशा प्रत्येकी २० जणांचे ‘डीएनए’ नमुने घेतले. यामध्ये सर्व वयोगटांतील महिला व पुरुषांचा समावेश आहे. यासाठी ‘हॅमिल्टन स्केल’ या पद्धतीचा वापर करून या ४० जणांचे ‘आनंदी निर्देशांक’ मोजले. त्यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे समोर आले. त्यामुळे संशोधन करताना मेंदूमध्ये घडणाऱ्या प्रक्रियेवर अभ्यास केला जात आहे, असे आर. एन. गच्चे यांनी सांगितले. पेशींमधील बदलांचे निरीक्षण मेंदूमध्ये एकाच वेळी असंख्य विचारांची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये सुखी व्यक्‍तीच्या मेंदूत काय प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्या पेशींमध्ये काय बदल होत आहेत, त्याचा परिणाम मानसिकतेवर कसा होतो, असे निरीक्षण केले जात आहे. तसेच, जे नैराश्‍याच्या गर्तेत आहेत; त्यांच्याही मेंदूतील प्रक्रिया व पेशींमधला बदल, याची तुलना केली जात आहे. या अभ्यासातून निष्कर्षापर्यंत गेल्यास त्यातून यावर निदान करण्यासाठी नवीन औषधांचे शोध लागले. ती देऊन व्यक्‍तीला नैराश्‍यातून बाहेर काढता येते. मात्र, हे संशोधन होण्यास बराच काळ लागेल, असे गच्चे यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1575643255 Mobile Device Headline:  आत्महत्या रोखण्यासाठी मेंदूचा अभ्यास Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत. संशोधन यशस्वी झाल्यास आत्महत्या रोखण्यासह मनुष्याचा ‘आनंदी निर्देशांक’ वाढविण्यासाठी ते वरदान ठरणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप इगतपुरी येथील विपश्‍यना विशोधन विन्यास केंद्रातर्फे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मदतीने ‘आनंदी गाव आनंदी भारत’ हा प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये विपश्‍यना केल्याने तणावग्रस्त व्यक्तीचा ‘आनंदी निर्देशांक’ (हॅपिनेस इंडेक्‍स) वाढतो, असे निरीक्षण समोर आले आहे. या प्रकल्पावर जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. आर. एन गच्चे, इगतपुरी येथील विपश्‍यना केंद्राचे प्रमुख डॉ. निखिल मेहता, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उमेश अत्राम आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संग्राम जोंधळे हे संशोधन करीत आहेत. ४० जणांच्या मेंदूचा अभ्यास प्रकल्पावरच काम करताना मेंदूमध्ये घडणाऱ्या प्रक्रियेवर संशोधन करण्याचा विषय समोर आला. गेल्या एक वर्षापासून यावर विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे. यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्‍ती आणि ज्या व्यक्ती आनंदी आहेत, अशा प्रत्येकी २० जणांचे ‘डीएनए’ नमुने घेतले. यामध्ये सर्व वयोगटांतील महिला व पुरुषांचा समावेश आहे. यासाठी ‘हॅमिल्टन स्केल’ या पद्धतीचा वापर करून या ४० जणांचे ‘आनंदी निर्देशांक’ मोजले. त्यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे समोर आले. त्यामुळे संशोधन करताना मेंदूमध्ये घडणाऱ्या प्रक्रियेवर अभ्यास केला जात आहे, असे आर. एन. गच्चे यांनी सांगितले. पेशींमधील बदलांचे निरीक्षण मेंदूमध्ये एकाच वेळी असंख्य विचारांची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये सुखी व्यक्‍तीच्या मेंदूत काय प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्या पेशींमध्ये काय बदल होत आहेत, त्याचा परिणाम मानसिकतेवर कसा होतो, असे निरीक्षण केले जात आहे. तसेच, जे नैराश्‍याच्या गर्तेत आहेत; त्यांच्याही मेंदूतील प्रक्रिया व पेशींमधला बदल, याची तुलना केली जात आहे. या अभ्यासातून निष्कर्षापर्यंत गेल्यास त्यातून यावर निदान करण्यासाठी नवीन औषधांचे शोध लागले. ती देऊन व्यक्‍तीला नैराश्‍यातून बाहेर काढता येते. मात्र, हे संशोधन होण्यास बराच काळ लागेल, असे गच्चे यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  A study of the brain to prevent suicide Author Type:  External Author ब्रिजमोहन पाटील मेंदूचे_आरोग्य आत्महत्या निर्देशांक भारत पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ biotechnology sections health मानसोपचारतज्ज्ञ कायदा व सुव्यवस्था विद्यार्थी आत्महत्या Search Functional Tags:  मेंदूचे_आरोग्य, आत्महत्या, निर्देशांक, भारत, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Biotechnology, Sections, Health, मानसोपचारतज्ज्ञ, कायदा व सुव्यवस्था, विद्यार्थी आत्महत्या Twitter Publish:  Meta Description:  एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2rZPPmW
Read More
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू, आरोपींनीच पेटवून दिलं होतं
‘क्‍लीन चिट’मुळे भाजप तोंडघशी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन गैरव्यहारासंदर्भात क्‍लीन चिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंचन गैरव्यहाराचे भूत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या मानगुटीवर मागील पाच वर्षांपासून बसले होते. त्यामुळे पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करत राजकीय फायदा उठवण्याची संधी मागील पाच वर्षांत भाजपने सोडली नव्हती. लोकसभा, विधानसभा यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करीत त्याचे राजकीय भांडवल केल्याचे स्पष्ट झाले होते.

‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर 

या गैरव्यवहाराच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच पक्षाची बदनामी होत होती. याची पक्षाला किंमत मोजावी लागल्याचे ‘राष्ट्रवादी’चे नेते सांगतात. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहारा हा प्रचाराचा मुद्दा करून राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला केल होता. त्यामुळे सत्तेवर आल्यावर पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याची अटकळ बांधली जात होती. मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने सिंचन गैरव्यवहाराची हवाच निघाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप तोंडघशी पडल्याचे चित्र आहे.

News Item ID: 

599-news_story-1575652899

Mobile Device Headline: 

‘क्‍लीन चिट’मुळे भाजप तोंडघशी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Cleanchit BJP Ajit Pawar Politics

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

ajit pawar

भाजप

सिंचन

सिंचन गैरव्यवहार

गैरव्यवहार

mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस

भारत

लोकसभा

sunil tatkare

sections

high court

Search Functional Tags: 

Ajit Pawar, भाजप, सिंचन, सिंचन गैरव्यवहार, गैरव्यवहार, Mumbai, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारत, लोकसभा, Sunil Tatkare, Sections, High Court

Twitter Publish: 

Meta Description: 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन गैरव्यहारासंदर्भात क्‍लीन चिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

अजित पवार

राष्ट्रवादी

काँग्रेस

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘क्‍लीन चिट’मुळे भाजप तोंडघशी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन गैरव्यहारासंदर्भात क्‍लीन चिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सिंचन गैरव्यहाराचे भूत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या मानगुटीवर मागील पाच वर्षांपासून बसले होते. त्यामुळे पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करत राजकीय फायदा उठवण्याची संधी मागील पाच वर्षांत भाजपने सोडली नव्हती. लोकसभा, विधानसभा यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करीत त्याचे राजकीय भांडवल केल्याचे स्पष्ट झाले होते. ‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर  या गैरव्यवहाराच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच पक्षाची बदनामी होत होती. याची पक्षाला किंमत मोजावी लागल्याचे ‘राष्ट्रवादी’चे नेते सांगतात. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहारा हा प्रचाराचा मुद्दा करून राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला केल होता. त्यामुळे सत्तेवर आल्यावर पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याची अटकळ बांधली जात होती. मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने सिंचन गैरव्यवहाराची हवाच निघाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. News Item ID:  599-news_story-1575652899 Mobile Device Headline:  ‘क्‍लीन चिट’मुळे भाजप तोंडघशी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन गैरव्यहारासंदर्भात क्‍लीन चिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सिंचन गैरव्यहाराचे भूत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या मानगुटीवर मागील पाच वर्षांपासून बसले होते. त्यामुळे पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करत राजकीय फायदा उठवण्याची संधी मागील पाच वर्षांत भाजपने सोडली नव्हती. लोकसभा, विधानसभा यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करीत त्याचे राजकीय भांडवल केल्याचे स्पष्ट झाले होते. ‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर  या गैरव्यवहाराच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच पक्षाची बदनामी होत होती. याची पक्षाला किंमत मोजावी लागल्याचे ‘राष्ट्रवादी’चे नेते सांगतात. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने सिंचन गैरव्यवहारा हा प्रचाराचा मुद्दा करून राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला केल होता. त्यामुळे सत्तेवर आल्यावर पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याची अटकळ बांधली जात होती. मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने सिंचन गैरव्यवहाराची हवाच निघाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. Vertical Image:  English Headline:  Cleanchit BJP Ajit Pawar Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क ajit pawar भाजप सिंचन सिंचन गैरव्यवहार गैरव्यवहार mumbai राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भारत लोकसभा sunil tatkare sections high court Search Functional Tags:  Ajit Pawar, भाजप, सिंचन, सिंचन गैरव्यवहार, गैरव्यवहार, Mumbai, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारत, लोकसभा, Sunil Tatkare, Sections, High Court Twitter Publish:  Meta Description:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन गैरव्यहारासंदर्भात क्‍लीन चिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34XY01B
Read More
पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

पति पत्नी और वो VS पानीपत: बॉक्स ऑफिस पर कैसा रहा पहला दिन- कौन किस पर भारी!

December 06, 2019 0 Comments
इस शुक्रवार को दो बड़ी बॉलीवुड फिल्में दर्शकों के सामने आई है। एक ओर जहां "पति पत्नी और वो" को दर्शकों से तारीफ पर तारीफ मिल रही ह...
Read More

Thursday, December 5, 2019

अवमानना की कार्रवाई से बचना है, तो बिना शर्त माफी मांगें गुरुमूर्तिः कोर्ट https://ift.tt/2LrtoxK
कृति सेनन-अर्जुन कपूर के करियर को नया मोड़ देगी पानीपत? https://ift.tt/2Rqx8DE
8 दिन में ढेर हुए दिशा के दरिंदे, जानिए कब क्या हुआ https://ift.tt/2NfH8z5
हैदराबाद केस: सीन रिक्रिएट, हमला और फिर मुठभेड़, जानें रात का पूरा घटनाक्रम https://ift.tt/2ORGZk3
अफगान सिख और हिंदू परिवारों के लिए नागरिकता संशोधन विधेयक बना उम्मीद https://ift.tt/2YnPBlK
ब्रेकिंग : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
हे अपहरण नव्हे; तर म्हणे कर्नाटक पोलिसांची कारवाई

कोल्हापूर - पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील दलित वसाहतीतील दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावासह परिसरात पसरली. कोण होते? कसे आले? कोठून आले? या चर्चेला उधाण आले. त्यामुळे पाडळी परिसरातील इतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हे अपहरण नव्हे; तर कर्नाटकातून झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात दोघा तरुणांना संशयित म्हणून कर्नाटकचे पोलिस ताब्यात घेऊन गेल्याचा निर्वाळा करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिल्यामुळे अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

पाडळी खुर्द येथील रेणुका मंदिराजवळ असणाऱ्या बस स्टॉपजवळ दुपारी तीन वाजता दोन चारचाकी वाहने उभी होती. त्यांपैकी दाढी, लांब केसांना बो लावलेल्या आणि पायात चप्पल घातलेल्या एका इसमाने तिथे एका दुकानात खाऊचे पाकीट घेतले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या एकाने कोणाला तरी मोबाइलवरून संपर्क साधला. "मी कुरिअरवाला आहे. तुमचं कुरिअर आलं आहे, बस स्टॉपजवळून ते घेऊन जा, 
तुमचे नसेल तर ते रद्द करण्यासाठी सही करून जा,' असा फोन पाडळीमधील हरिजन वस्तीतील त्या तरुणाला गेला. तो तरुण बस स्टॉपजवळ येताच बालिंगा-कोगे रस्त्यावर थांबलेल्या चारचाकी वाहनात त्याला व त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बळजबरीने बसवले. यावर तिथे असणाऱ्या एका तरुणाने कोण आहे? तुम्ही मुलांना गाडीत घालून कोठे घेऊन निघाला? असा प्रश्‍न केला. यावर एकाने आम्ही कर्नाटक पोलिस असल्याचे सांगितले; पण त्यांच्याकडे पाहून तुम्ही पोलिस वाटत नाही, असे सांगत असतानाच तिथे उभे असणारी वाहने कोल्हापूरच्या दिशेने सुसाट गेली. त्यामुळे दोघा तरुणांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना पाचारण केले. त्यांनतर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी पाडळी खुर्द गाठले आणि माहिती घेऊन तत्काळ नाकाबंदीच्या सूचना दिल्या. त्यानंतर कोगनोळी नाक्‍यावर तरुणांना घेऊन जाणारे वाहन सापडले. त्यानंतर त्यांची चौकशी व खात्री करून त्यांना कर्नाटक पोलिसांसोबत पाठविले. 

अमृतकर, पाटील दहा मिनिटांत गावात 

दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच, कोल्हापूरपासून दहा किलोमीटरवर असणाऱ्या पाडळी खुर्दमध्ये करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील दाखल झाले. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला. 

सोशल मीडियावरून अफवा 

पाडळी खुर्दमध्ये शाळेकरी चार मुलांचे अपहरण अशी अफवा सोशल मीडियावर फिरू लागली. त्यामुळे सायंकाळी मराठी शाळेतील मुलांना घेण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. 

दोघेही घरी परतले 

कर्नाटकमध्ये एका दरोड्यात सामील असणारा मुलगा पाडळी खुर्द येथे राहायला आला होता. कर्नाटकमधून आलेल्या तरुणाने आपला मोबाईल बंद करून पकडून नेलेल्या दोन तरुणांच्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले होते. दरम्यान, मूळ आरोपी सापडल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरवरून कोणाकोणाला फोन केला होता, हे तपासल्यामुळे या दोन तरुणांचे फोन नंबर दिसले. त्यामुळे त्यांना चौकशी करण्यासाठी नेले होते; मात्र त्यांचा यात सहभाग नसल्याने कर्नाटक पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. सायंकाळी ते दोघे पाडळी येथे घरी आले.  

News Item ID: 

599-news_story-1575570218

Mobile Device Headline: 

हे अपहरण नव्हे; तर म्हणे कर्नाटक पोलिसांची कारवाई

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Karnataka Police Arrested Two Youth In Padali Khurd

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

फोन

कोल्हापूर

दलित

अपहरण

kidnapping

कर्नाटक

चोरी

पोलिस

सोशल मीडिया

मोबाईल

Search Functional Tags: 

फोन, कोल्हापूर, दलित, अपहरण, Kidnapping, कर्नाटक, चोरी, पोलिस, सोशल मीडिया, मोबाईल

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Crime News

Meta Description: 

हे अपहरण नव्हे; तर कर्नाटकातून झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात दोघा तरुणांना संशयित म्हणून कर्नाटकचे पोलिस ताब्यात घेऊन गेल्याचा निर्वाळा करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिल्यामुळे अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

Send as Notification: 

Topic Tags: 

कोल्हापूर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हे अपहरण नव्हे; तर म्हणे कर्नाटक पोलिसांची कारवाई कोल्हापूर - पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील दलित वसाहतीतील दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावासह परिसरात पसरली. कोण होते? कसे आले? कोठून आले? या चर्चेला उधाण आले. त्यामुळे पाडळी परिसरातील इतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हे अपहरण नव्हे; तर कर्नाटकातून झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात दोघा तरुणांना संशयित म्हणून कर्नाटकचे पोलिस ताब्यात घेऊन गेल्याचा निर्वाळा करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिल्यामुळे अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.  पाडळी खुर्द येथील रेणुका मंदिराजवळ असणाऱ्या बस स्टॉपजवळ दुपारी तीन वाजता दोन चारचाकी वाहने उभी होती. त्यांपैकी दाढी, लांब केसांना बो लावलेल्या आणि पायात चप्पल घातलेल्या एका इसमाने तिथे एका दुकानात खाऊचे पाकीट घेतले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या एकाने कोणाला तरी मोबाइलवरून संपर्क साधला. "मी कुरिअरवाला आहे. तुमचं कुरिअर आलं आहे, बस स्टॉपजवळून ते घेऊन जा,  तुमचे नसेल तर ते रद्द करण्यासाठी सही करून जा,' असा फोन पाडळीमधील हरिजन वस्तीतील त्या तरुणाला गेला. तो तरुण बस स्टॉपजवळ येताच बालिंगा-कोगे रस्त्यावर थांबलेल्या चारचाकी वाहनात त्याला व त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बळजबरीने बसवले. यावर तिथे असणाऱ्या एका तरुणाने कोण आहे? तुम्ही मुलांना गाडीत घालून कोठे घेऊन निघाला? असा प्रश्‍न केला. यावर एकाने आम्ही कर्नाटक पोलिस असल्याचे सांगितले; पण त्यांच्याकडे पाहून तुम्ही पोलिस वाटत नाही, असे सांगत असतानाच तिथे उभे असणारी वाहने कोल्हापूरच्या दिशेने सुसाट गेली. त्यामुळे दोघा तरुणांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना पाचारण केले. त्यांनतर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी पाडळी खुर्द गाठले आणि माहिती घेऊन तत्काळ नाकाबंदीच्या सूचना दिल्या. त्यानंतर कोगनोळी नाक्‍यावर तरुणांना घेऊन जाणारे वाहन सापडले. त्यानंतर त्यांची चौकशी व खात्री करून त्यांना कर्नाटक पोलिसांसोबत पाठविले.  अमृतकर, पाटील दहा मिनिटांत गावात  दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच, कोल्हापूरपासून दहा किलोमीटरवर असणाऱ्या पाडळी खुर्दमध्ये करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील दाखल झाले. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला.  सोशल मीडियावरून अफवा  पाडळी खुर्दमध्ये शाळेकरी चार मुलांचे अपहरण अशी अफवा सोशल मीडियावर फिरू लागली. त्यामुळे सायंकाळी मराठी शाळेतील मुलांना घेण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.  दोघेही घरी परतले  कर्नाटकमध्ये एका दरोड्यात सामील असणारा मुलगा पाडळी खुर्द येथे राहायला आला होता. कर्नाटकमधून आलेल्या तरुणाने आपला मोबाईल बंद करून पकडून नेलेल्या दोन तरुणांच्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले होते. दरम्यान, मूळ आरोपी सापडल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरवरून कोणाकोणाला फोन केला होता, हे तपासल्यामुळे या दोन तरुणांचे फोन नंबर दिसले. त्यामुळे त्यांना चौकशी करण्यासाठी नेले होते; मात्र त्यांचा यात सहभाग नसल्याने कर्नाटक पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. सायंकाळी ते दोघे पाडळी येथे घरी आले.       News Item ID:  599-news_story-1575570218 Mobile Device Headline:  हे अपहरण नव्हे; तर म्हणे कर्नाटक पोलिसांची कारवाई Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील दलित वसाहतीतील दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावासह परिसरात पसरली. कोण होते? कसे आले? कोठून आले? या चर्चेला उधाण आले. त्यामुळे पाडळी परिसरातील इतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हे अपहरण नव्हे; तर कर्नाटकातून झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात दोघा तरुणांना संशयित म्हणून कर्नाटकचे पोलिस ताब्यात घेऊन गेल्याचा निर्वाळा करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिल्यामुळे अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.  पाडळी खुर्द येथील रेणुका मंदिराजवळ असणाऱ्या बस स्टॉपजवळ दुपारी तीन वाजता दोन चारचाकी वाहने उभी होती. त्यांपैकी दाढी, लांब केसांना बो लावलेल्या आणि पायात चप्पल घातलेल्या एका इसमाने तिथे एका दुकानात खाऊचे पाकीट घेतले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या एकाने कोणाला तरी मोबाइलवरून संपर्क साधला. "मी कुरिअरवाला आहे. तुमचं कुरिअर आलं आहे, बस स्टॉपजवळून ते घेऊन जा,  तुमचे नसेल तर ते रद्द करण्यासाठी सही करून जा,' असा फोन पाडळीमधील हरिजन वस्तीतील त्या तरुणाला गेला. तो तरुण बस स्टॉपजवळ येताच बालिंगा-कोगे रस्त्यावर थांबलेल्या चारचाकी वाहनात त्याला व त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बळजबरीने बसवले. यावर तिथे असणाऱ्या एका तरुणाने कोण आहे? तुम्ही मुलांना गाडीत घालून कोठे घेऊन निघाला? असा प्रश्‍न केला. यावर एकाने आम्ही कर्नाटक पोलिस असल्याचे सांगितले; पण त्यांच्याकडे पाहून तुम्ही पोलिस वाटत नाही, असे सांगत असतानाच तिथे उभे असणारी वाहने कोल्हापूरच्या दिशेने सुसाट गेली. त्यामुळे दोघा तरुणांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना पाचारण केले. त्यांनतर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी पाडळी खुर्द गाठले आणि माहिती घेऊन तत्काळ नाकाबंदीच्या सूचना दिल्या. त्यानंतर कोगनोळी नाक्‍यावर तरुणांना घेऊन जाणारे वाहन सापडले. त्यानंतर त्यांची चौकशी व खात्री करून त्यांना कर्नाटक पोलिसांसोबत पाठविले.  अमृतकर, पाटील दहा मिनिटांत गावात  दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच, कोल्हापूरपासून दहा किलोमीटरवर असणाऱ्या पाडळी खुर्दमध्ये करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील दाखल झाले. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला.  सोशल मीडियावरून अफवा  पाडळी खुर्दमध्ये शाळेकरी चार मुलांचे अपहरण अशी अफवा सोशल मीडियावर फिरू लागली. त्यामुळे सायंकाळी मराठी शाळेतील मुलांना घेण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.  दोघेही घरी परतले  कर्नाटकमध्ये एका दरोड्यात सामील असणारा मुलगा पाडळी खुर्द येथे राहायला आला होता. कर्नाटकमधून आलेल्या तरुणाने आपला मोबाईल बंद करून पकडून नेलेल्या दोन तरुणांच्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले होते. दरम्यान, मूळ आरोपी सापडल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरवरून कोणाकोणाला फोन केला होता, हे तपासल्यामुळे या दोन तरुणांचे फोन नंबर दिसले. त्यामुळे त्यांना चौकशी करण्यासाठी नेले होते; मात्र त्यांचा यात सहभाग नसल्याने कर्नाटक पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. सायंकाळी ते दोघे पाडळी येथे घरी आले.       Vertical Image:  English Headline:  Karnataka Police Arrested Two Youth In Padali Khurd Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा फोन कोल्हापूर दलित अपहरण kidnapping कर्नाटक चोरी पोलिस सोशल मीडिया मोबाईल Search Functional Tags:  फोन, कोल्हापूर, दलित, अपहरण, Kidnapping, कर्नाटक, चोरी, पोलिस, सोशल मीडिया, मोबाईल Twitter Publish:  Meta Keyword:  Crime News Meta Description:  हे अपहरण नव्हे; तर कर्नाटकातून झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात दोघा तरुणांना संशयित म्हणून कर्नाटकचे पोलिस ताब्यात घेऊन गेल्याचा निर्वाळा करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिल्यामुळे अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.  Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DOJ61H
Read More
क्राइम सीन रिक्रिएट के दौरान पुलिस पर हमला, मुठभेड़ में मारे गए चारों आरोपी https://ift.tt/2NfH8z5