Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 29, 2019

राजस्थान: फिर दिखी तल्खी, पायलट के भाषण से पहले ही निकल गए गहलोत https://ift.tt/2R5ppL0
महाविकास आघाडी विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली #5मोठ्याबातम्या
आज बहुमत चाचणी

महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

राज्य सरकारने आजपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. २८) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता ३ तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

विरोधी पक्षनेता रविवारी ठरणार?
विधानसभेमध्ये आज (ता. ३०) केवळ विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार असून, विरोधी पक्षनेत्याची निवडही रविवारीच होणार असल्याचे समजते. राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड हे सोपस्कार रविवारीच पार पाडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1575057279

Mobile Device Headline: 

आज बहुमत चाचणी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क 

दिलीप वळसे पाटील

मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

uddhav thakare

अधिवेशन

बहुमत

Search Functional Tags: 

दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, अधिवेशन, बहुमत

Twitter Publish: 

Meta Description: 

Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday Marathi News: महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आज बहुमत चाचणी महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  राज्य सरकारने आजपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. २८) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता ३ तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.  विरोधी पक्षनेता रविवारी ठरणार? विधानसभेमध्ये आज (ता. ३०) केवळ विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार असून, विरोधी पक्षनेत्याची निवडही रविवारीच होणार असल्याचे समजते. राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड हे सोपस्कार रविवारीच पार पाडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1575057279 Mobile Device Headline:  आज बहुमत चाचणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच बहुमताची चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  राज्य सरकारने आजपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. गुरुवारी (ता. २८) महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आता ३ तारखेच्या अगोदर या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताची चाचणी करताना सत्ताधारी पक्षाकडे हंगामी अध्यक्षपद असावे, यासाठी वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.  विरोधी पक्षनेता रविवारी ठरणार? विधानसभेमध्ये आज (ता. ३०) केवळ विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार असून, विरोधी पक्षनेत्याची निवडही रविवारीच होणार असल्याचे समजते. राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड हे सोपस्कार रविवारीच पार पाडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क  दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare अधिवेशन बहुमत Search Functional Tags:  दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, अधिवेशन, बहुमत Twitter Publish:  Meta Description:  Floor test for Maharashtra Vikas Aghadi government on Saturday Marathi News: महाविकास आघाडीच्या सरकारची आज (ता. ३०) बहुमताची चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी काल राज्य सरकारच्या वतीने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2L8j2CF
Read More
पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह

किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो.

सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही.

सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते.

एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो. 

नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

News Item ID: 

599-news_story-1575044292

Mobile Device Headline: 

पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

sinhagad road toilets issue

Author Type: 

External Author

नीलेश बोरुडे 

खडकवासला

महिला

women

स्मार्ट सिटी

Search Functional Tags: 

खडकवासला, महिला, women, स्मार्ट सिटी

Twitter Publish: 

Meta Description: 

sinhagad road toilets issue Marathi News: शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो. सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही. सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते. एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो.  नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. News Item ID:  599-news_story-1575044292 Mobile Device Headline:  पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो. सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही. सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते. एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो.  नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. Vertical Image:  English Headline:  sinhagad road toilets issue Author Type:  External Author नीलेश बोरुडे  खडकवासला महिला women स्मार्ट सिटी Search Functional Tags:  खडकवासला, महिला, women, स्मार्ट सिटी Twitter Publish:  Meta Description:  sinhagad road toilets issue Marathi News: शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33wHgwP
Read More
धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका...

औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले. 

अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे. 

विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते. 

"अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले. 

News Item ID: 

599-news_story-1575043070

Mobile Device Headline: 

धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Savarkar Said, All Religion Books are out of Context

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नांदेड

nanded

विषय

topics

औरंगाबाद

aurangabad

स्वातंत्र्यवीर सावरकर

vinayak damodar savarkar

महाराष्ट्र

maharashtra

भारत

साहित्य

literature

प्रदर्शन

Search Functional Tags: 

नांदेड, Nanded, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, स्वातंत्र्यवीर सावरकर, Vinayak Damodar Savarkar, महाराष्ट्र, Maharashtra, भारत, साहित्य, Literature, प्रदर्शन

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Savarkar Said, All Religion Books are out of Context

Meta Description: 

Savarkar Said, All Religion Books are out of Context

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2OWlBJk

धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  News Item ID:  599-news_story-1575043070 Mobile Device Headline:  धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले.  अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे.  विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते.  "अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले.  Vertical Image:  English Headline:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नांदेड nanded विषय topics औरंगाबाद aurangabad स्वातंत्र्यवीर सावरकर vinayak damodar savarkar महाराष्ट्र maharashtra भारत साहित्य literature प्रदर्शन Search Functional Tags:  नांदेड, Nanded, विषय, Topics, औरंगाबाद, Aurangabad, स्वातंत्र्यवीर सावरकर, Vinayak Damodar Savarkar, महाराष्ट्र, Maharashtra, भारत, साहित्य, Literature, प्रदर्शन Twitter Publish:  Meta Keyword:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Meta Description:  Savarkar Said, All Religion Books are out of Context Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2OWlBJk

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XZ9vTI
Read More
गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध

रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे.

रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती. 

हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार  
 
फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर

कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही.

हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात 

आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड

कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे. 

वापर प्राथमिक स्तरावर
कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. 
- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी

News Item ID: 

599-news_story-1575024769

Mobile Device Headline: 

गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Kokan

All Criminal Record Available To Police On Mobile In Court Checker

Author Type: 

External Author

राजेश शेळके

रत्नागिरी

पोलिस

गुन्हेगार

karhad

संगणक

Search Functional Tags: 

रत्नागिरी, पोलिस, गुन्हेगार, Karhad, संगणक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Ratnagiri Police News

Meta Description: 

All criminal record is going to be available to the police on their mobile application called 'Court Checker'. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

रत्नागिरी

सांगली

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे. रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती.  हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार     फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही. हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात  आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे.  वापर प्राथमिक स्तरावर कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.  - गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी News Item ID:  599-news_story-1575024769 Mobile Device Headline:  गुन्हेगाराची कुंडली आता 'येथे' उपलब्ध Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  रत्नागिरी - पोलिस दलाने आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. जिल्ह्यात या ॲपच्या वापराला सुरवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगाराचे रेकॉर्ड मिळविणे कठीण. मात्र, या ॲप्लिकेशनमुळे आता हे सोपे झाले आहे. रेकॉर्डबरोबर गुन्हेगारावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हे तर देशातील पोलिस दलासाठी हे ‘कोर्ट चेकर’  ॲप्लिकेशन सध्या उपलब्ध झाले आहे. कऱ्हाडातील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ॲप तयार केले आहे. ॲप कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती तत्काळ मिळावी, अशी पोलिसांची मागणी होती.  हेही वाचा - काय सांगता ! सांगलीत पोलिस मुख्यालयासमोरच चोरीचा प्रकार     फक्त पोलिसच करु शकतात ॲप्लिकेशनचा वापर कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोर्ट चेकर’ हे ॲप्लिकेशन बनविले आहे. हे ॲप्लिकेशन बनविताना पोलिस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलिस असला तरच ॲप्लिकेशमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय वापरता येणार नाही. हेही वाचा - बिबट्याचे नख कारवाई दरम्यान सापडले संशयिताच्या घरात  आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्ड कोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन फिचर त्यामध्ये आले आहे.  वापर प्राथमिक स्तरावर कोर्ट चेकर ॲप्लिकेशन जिल्ह्यात सुरू झाले आहे. त्याचा वापर प्राथमिक स्तरावर आहे. त्यामध्ये गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आयसीजीएसचेही काम तेवढ्याच जोमाने सुरू आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.  - गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी Vertical Image:  English Headline:  All Criminal Record Available To Police On Mobile In Court Checker Author Type:  External Author राजेश शेळके रत्नागिरी पोलिस गुन्हेगार karhad संगणक Search Functional Tags:  रत्नागिरी, पोलिस, गुन्हेगार, Karhad, संगणक Twitter Publish:  Meta Keyword:  Ratnagiri Police News Meta Description:  All criminal record is going to be available to the police on their mobile application called 'Court Checker'. चालता- फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या ॲप्लिकेशनमुळे हे शक्‍य झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  रत्नागिरी सांगली News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35PlO7E
Read More
स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ?

कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभाष गोवेकर, रमेश पालव, सुहास पेडणेकर, गोविंद चव्हाण व इतर उपस्थित होते.

हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे? 

कोकणाचा विकास केला नसल्याचे कारण

शासन धोरणानुसार स्थानिकांना शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांत प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र केवळ पाच दहा टक्के नोकऱ्या स्थानिकांना देऊन बाकीच्या नोकऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिल्या जातात. त्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागला. त्यांना नोकरीसाठी कोकणाबाहेर जावे लागते. उन्हाळय़ात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जागतिक दर्जाची बंदरे असूनही विकास केला जात नाही. मच्छीमार समाजाला जिणे नकोसे झाले आहे. शैक्षणिक सुविधा व पुरेसे शिक्षक नाहीत. पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. प्रचंड वृक्षतोड होत आहे. विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचा नाश केला जात आहे. या साऱ्यांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हाच पर्याय आहे असे श्री.नाटेकर म्हणाले.

राणी सत्वशिलादेवी यांनी घेतलेल्या सभेत मागणी

5 ऑक्‍टोबर 2003 साली एस.एम हायस्कूल, कणकवलीच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कोकणप्रेमी लोकांच्या व नेत्यांच्या सभेत स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना निर्माण करून अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली. 

- प्रा. महेंद्र नाटेकर 

कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी आर्थिक उत्पन्न ​

स्वतंत्र राज्य निर्मितीचे तीन निकष राज्य घटनेत सांगितले आहेत. सलग भूप्रदेश, त्या भागातील बहुसंख्य लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी व ते राज्य चालविण्याची त्या राज्याची आर्थिक क्षमता हे निकष निर्धारित करण्यात आले. यात गोवा बॉर्डरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई व मुंबई येथे आयोजित सभांमधूनही ही मागणी करण्यात आली होती. कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न आहे. यातील केवळ एकतृतीयांश पैसा कोकणवर खर्च करून बाकीचा उर्वरित महाराष्ट्र व केंद्राकडे पाठविला जातो. म्हणूनच या सर्वांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती हा पर्याय असून तसा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन एक प्रत आपल्याकडे, तर एक प्रत पंतप्रधानांना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ? 

News Item ID: 

599-news_story-1575032143

Reason Behind Demand Of Separate Konkan State

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोकण

konkan

विकास

विभाग

sections

कणकवली

रत्नागिरी

महाराष्ट्र

maharashtra

बेरोजगार

नोकरी

पाणी

water

शिक्षक

वृक्षतोड

उत्पन्न

सिंधुदुर्ग

sindhudurg

रायगड

पालघर

palghar

मुंबई

mumbai

नवी मुंबई

यती

yeti

Search Functional Tags: 

कोकण, Konkan, विकास, विभाग, Sections, कणकवली, रत्नागिरी, महाराष्ट्र, Maharashtra, बेरोजगार, नोकरी, पाणी, Water, शिक्षक, वृक्षतोड, उत्पन्न, सिंधुदुर्ग, Sindhudurg, रायगड, पालघर, Palghar, मुंबई, Mumbai, नवी मुंबई, यती, Yeti

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Kokan News

Meta Description: 

Why demand for the gram panchayats should decide on the formation of Konkan State कोकणाला विकासा पासुन दूर ठेवलं जात असून, कोकण विभागाचा विकास साध्य करायचा असेल तर कोकण हे वेगळे राज्य होणे गरजेचे आहे अशी मागणी काही संघटना करत आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

कोकण

रत्नागिरी

महाराष्ट्र

सिंधुदुर्ग

ठाणे

नवी मुंबई

मुंबई

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ? कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभाष गोवेकर, रमेश पालव, सुहास पेडणेकर, गोविंद चव्हाण व इतर उपस्थित होते. हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे?  कोकणाचा विकास केला नसल्याचे कारण शासन धोरणानुसार स्थानिकांना शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांत प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र केवळ पाच दहा टक्के नोकऱ्या स्थानिकांना देऊन बाकीच्या नोकऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिल्या जातात. त्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागला. त्यांना नोकरीसाठी कोकणाबाहेर जावे लागते. उन्हाळय़ात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जागतिक दर्जाची बंदरे असूनही विकास केला जात नाही. मच्छीमार समाजाला जिणे नकोसे झाले आहे. शैक्षणिक सुविधा व पुरेसे शिक्षक नाहीत. पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. प्रचंड वृक्षतोड होत आहे. विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचा नाश केला जात आहे. या साऱ्यांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हाच पर्याय आहे असे श्री.नाटेकर म्हणाले. राणी सत्वशिलादेवी यांनी घेतलेल्या सभेत मागणी 5 ऑक्‍टोबर 2003 साली एस.एम हायस्कूल, कणकवलीच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कोकणप्रेमी लोकांच्या व नेत्यांच्या सभेत स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना निर्माण करून अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली.  - प्रा. महेंद्र नाटेकर  कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी आर्थिक उत्पन्न ​ स्वतंत्र राज्य निर्मितीचे तीन निकष राज्य घटनेत सांगितले आहेत. सलग भूप्रदेश, त्या भागातील बहुसंख्य लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी व ते राज्य चालविण्याची त्या राज्याची आर्थिक क्षमता हे निकष निर्धारित करण्यात आले. यात गोवा बॉर्डरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई व मुंबई येथे आयोजित सभांमधूनही ही मागणी करण्यात आली होती. कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न आहे. यातील केवळ एकतृतीयांश पैसा कोकणवर खर्च करून बाकीचा उर्वरित महाराष्ट्र व केंद्राकडे पाठविला जातो. म्हणूनच या सर्वांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती हा पर्याय असून तसा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन एक प्रत आपल्याकडे, तर एक प्रत पंतप्रधानांना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ?  News Item ID:  599-news_story-1575032143 Mobile Device Headline:  स्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय ? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Kokan Mobile Body:  कणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभाष गोवेकर, रमेश पालव, सुहास पेडणेकर, गोविंद चव्हाण व इतर उपस्थित होते. हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे?  कोकणाचा विकास केला नसल्याचे कारण शासन धोरणानुसार स्थानिकांना शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांत प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र केवळ पाच दहा टक्के नोकऱ्या स्थानिकांना देऊन बाकीच्या नोकऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिल्या जातात. त्यामुळे येथील तरुण देशोधडीला लागला. त्यांना नोकरीसाठी कोकणाबाहेर जावे लागते. उन्हाळय़ात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जागतिक दर्जाची बंदरे असूनही विकास केला जात नाही. मच्छीमार समाजाला जिणे नकोसे झाले आहे. शैक्षणिक सुविधा व पुरेसे शिक्षक नाहीत. पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. प्रचंड वृक्षतोड होत आहे. विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचा नाश केला जात आहे. या साऱ्यांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करणे हाच पर्याय आहे असे श्री.नाटेकर म्हणाले. राणी सत्वशिलादेवी यांनी घेतलेल्या सभेत मागणी 5 ऑक्‍टोबर 2003 साली एस.एम हायस्कूल, कणकवलीच्या सभागृहात सावंतवाडी संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कोकणप्रेमी लोकांच्या व नेत्यांच्या सभेत स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना निर्माण करून अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली.  - प्रा. महेंद्र नाटेकर  कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी आर्थिक उत्पन्न ​ स्वतंत्र राज्य निर्मितीचे तीन निकष राज्य घटनेत सांगितले आहेत. सलग भूप्रदेश, त्या भागातील बहुसंख्य लोकांची स्वतंत्र राज्याची मागणी व ते राज्य चालविण्याची त्या राज्याची आर्थिक क्षमता हे निकष निर्धारित करण्यात आले. यात गोवा बॉर्डरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई व मुंबई येथे आयोजित सभांमधूनही ही मागणी करण्यात आली होती. कोकण विभागाचे सुमारे 50 लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न आहे. यातील केवळ एकतृतीयांश पैसा कोकणवर खर्च करून बाकीचा उर्वरित महाराष्ट्र व केंद्राकडे पाठविला जातो. म्हणूनच या सर्वांवर स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती हा पर्याय असून तसा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन एक प्रत आपल्याकडे, तर एक प्रत पंतप्रधानांना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ?  Vertical Image:  English Headline:  Reason Behind Demand Of Separate Konkan State Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोकण konkan विकास विभाग sections कणकवली रत्नागिरी महाराष्ट्र maharashtra बेरोजगार नोकरी पाणी water शिक्षक वृक्षतोड उत्पन्न सिंधुदुर्ग sindhudurg रायगड पालघर palghar मुंबई mumbai नवी मुंबई यती yeti Search Functional Tags:  कोकण, Konkan, विकास, विभाग, Sections, कणकवली, रत्नागिरी, महाराष्ट्र, Maharashtra, बेरोजगार, नोकरी, पाणी, Water, शिक्षक, वृक्षतोड, उत्पन्न, सिंधुदुर्ग, Sindhudurg, रायगड, पालघर, Palghar, मुंबई, Mumbai, नवी मुंबई, यती, Yeti Twitter Publish:  Meta Keyword:  Kokan News Meta Description:  Why demand for the gram panchayats should decide on the formation of Konkan State कोकणाला विकासा पासुन दूर ठेवलं जात असून, कोकण विभागाचा विकास साध्य करायचा असेल तर कोकण हे वेगळे राज्य होणे गरजेचे आहे अशी मागणी काही संघटना करत आहेत. Send as Notification:  Topic Tags:  कोकण रत्नागिरी महाराष्ट्र सिंधुदुर्ग ठाणे नवी मुंबई मुंबई News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2q8ywPW
Read More
उद्धव सरकार के फ्लोर टेस्ट से पहले फंसा पेच, कांग्रेस ने भी मांगा डिप्टी CM पद https://ift.tt/2NfH8z5
फिल्मों में स्टार्स पहनते हैं शानदार आउटफिट्स, फिर कहां जाते हैं ये कपड़े? https://ift.tt/2q8y9ow
बालिका वधू से मिली पहचान, आज दीपिका-तापसी का ऑनस्क्रीन हीरो है ये एक्टर https://ift.tt/2qXLDnq
जब सुधा मूर्ति ने JRD टाटा से मांगी थी जॉब, फिर इस वजह से छोड़ी https://ift.tt/2OWSJ3x
GDP विकास दर 4.5% रही तो 9 साल में हासिल होगा 5 ट्रिलियन इकोनॉमी का टारगेट https://ift.tt/2XZQoJf
भंसाली संग काम करेंगी तापसी! फिल्म सिया जिया में निभा सकती हैं लीड रोल https://ift.tt/34DhGaQ