Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 7, 2019

BHU: संस्कृत पढ़ा रहे मुस्लिम शिक्षक का विरोध, धरने पर बैठे छात्र https://ift.tt/2roruXx
कर्तारपूर प्रवेशाबाबत पाकची कोलांटी

इस्लामाबाद - कर्तारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात येण्यासाठी भारतीय यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या परवानगीवरून पाकिस्तानने आज कोलांटी उडी मारली. या कॉरिडॉरमार्गे येणाऱ्या यात्रेकरूंकडे पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे पाकिस्तानने आज म्हटले आहे. 

भारतातील गुरुदासपूर ते पाकिस्तानमधील कर्तारपूर येथे जाण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉर दोन्ही देशांनी विकसित केला असून, शनिवारी (ता. ९) या कॉरिडॉरचे उद्‌घाटन होणार आहे. कॉरिडॉरद्वारे येणाऱ्या भारतीयांकडे केवळ अधिकृत ओळखपत्र असावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कालच (ता. ६) म्हटले होते. यावर भारताने पाकिस्तानला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1573145643

Mobile Device Headline: 

कर्तारपूर प्रवेशाबाबत पाकची कोलांटी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Global

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

kartarpur entry passport pakistan navjot singh sidhu

Author Type: 

External Author

पीटीआय

नवज्योतसिंग सिद्धू

पाकिस्तान

काँग्रेस

मंत्रालय

व्हिसा

इस्लाम

भारत

passport

इम्रान खान

Search Functional Tags: 

नवज्योतसिंग सिद्धू, पाकिस्तान, काँग्रेस, मंत्रालय, व्हिसा, इस्लाम, भारत, Passport, इम्रान खान

Twitter Publish: 

Meta Description: 

कर्तारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात येण्यासाठी भारतीय यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या परवानगीवरून पाकिस्तानने आज कोलांटी उडी मारली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कर्तारपूर प्रवेशाबाबत पाकची कोलांटी इस्लामाबाद - कर्तारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात येण्यासाठी भारतीय यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या परवानगीवरून पाकिस्तानने आज कोलांटी उडी मारली. या कॉरिडॉरमार्गे येणाऱ्या यात्रेकरूंकडे पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे पाकिस्तानने आज म्हटले आहे.  भारतातील गुरुदासपूर ते पाकिस्तानमधील कर्तारपूर येथे जाण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉर दोन्ही देशांनी विकसित केला असून, शनिवारी (ता. ९) या कॉरिडॉरचे उद्‌घाटन होणार आहे. कॉरिडॉरद्वारे येणाऱ्या भारतीयांकडे केवळ अधिकृत ओळखपत्र असावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कालच (ता. ६) म्हटले होते. यावर भारताने पाकिस्तानला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे सांगितले.   News Item ID:  599-news_story-1573145643 Mobile Device Headline:  कर्तारपूर प्रवेशाबाबत पाकची कोलांटी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  इस्लामाबाद - कर्तारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात येण्यासाठी भारतीय यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या परवानगीवरून पाकिस्तानने आज कोलांटी उडी मारली. या कॉरिडॉरमार्गे येणाऱ्या यात्रेकरूंकडे पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे पाकिस्तानने आज म्हटले आहे.  भारतातील गुरुदासपूर ते पाकिस्तानमधील कर्तारपूर येथे जाण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉर दोन्ही देशांनी विकसित केला असून, शनिवारी (ता. ९) या कॉरिडॉरचे उद्‌घाटन होणार आहे. कॉरिडॉरद्वारे येणाऱ्या भारतीयांकडे केवळ अधिकृत ओळखपत्र असावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कालच (ता. ६) म्हटले होते. यावर भारताने पाकिस्तानला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी पासपोर्ट आवश्‍यक असल्याचे सांगितले.   Vertical Image:  English Headline:  kartarpur entry passport pakistan navjot singh sidhu Author Type:  External Author पीटीआय नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तान काँग्रेस मंत्रालय व्हिसा इस्लाम भारत passport इम्रान खान Search Functional Tags:  नवज्योतसिंग सिद्धू, पाकिस्तान, काँग्रेस, मंत्रालय, व्हिसा, इस्लाम, भारत, Passport, इम्रान खान Twitter Publish:  Meta Description:  कर्तारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात येण्यासाठी भारतीय यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या परवानगीवरून पाकिस्तानने आज कोलांटी उडी मारली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34GuooM
Read More
न्यायदानात महाराष्ट्र अव्वल

नवी दिल्ली - न्यायदानात महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले असून, त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागला अाहे. टाटा ट्रस्टच्या अहवालात न्यायदानाबाबत राज्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यात गोव्याने न्यायदानात पहिले स्थान पटकाविले आहे. त्यानंतर सिक्कीम अणि हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो. 

भारतीय न्याय अहवाल २०१९ तयार करण्यात आला असून, यासाठी पोलिस, न्याय विभाग, तुरुंग आणि कायदे सल्लागार यांचा आधार घेतला आहे. 
या अहवालाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. बी. लोकूर यांनी केले. आपल्या न्यायव्यवस्थेतील काही मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे, असे ते यावेळी म्हणाले.  देशभरात १८ हजार २०० न्यायाधीश असून, सुमारे २३ टक्के जागा रिक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.

News Item ID: 

599-news_story-1573146010

Mobile Device Headline: 

न्यायदानात महाराष्ट्र अव्वल

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

नवी दिल्ली - न्यायदानात महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले असून, त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागला अाहे. टाटा ट्रस्टच्या अहवालात न्यायदानाबाबत राज्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यात गोव्याने न्यायदानात पहिले स्थान पटकाविले आहे. त्यानंतर सिक्कीम अणि हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो. 

भारतीय न्याय अहवाल २०१९ तयार करण्यात आला असून, यासाठी पोलिस, न्याय विभाग, तुरुंग आणि कायदे सल्लागार यांचा आधार घेतला आहे. 
या अहवालाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. बी. लोकूर यांनी केले. आपल्या न्यायव्यवस्थेतील काही मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे, असे ते यावेळी म्हणाले.  देशभरात १८ हजार २०० न्यायाधीश असून, सुमारे २३ टक्के जागा रिक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Maharashtra tops in judgment

Author Type: 

External Author

पीटीआय

सर्वोच्च न्यायालय

maharashtra

केरळ

तमिळनाडू

पंजाब

हरियाना

सिक्कीम

भारत

sections

न्यायाधीश

Search Functional Tags: 

सर्वोच्च न्यायालय, Maharashtra, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाना, सिक्कीम, भारत, Sections, न्यायाधीश

Twitter Publish: 

Meta Description: 

भारतीय न्याय अहवाल २०१९ तयार करण्यात आला असून, यासाठी पोलिस, न्याय विभाग, तुरुंग आणि कायदे सल्लागार यांचा आधार घेतला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

न्यायदानात महाराष्ट्र अव्वल नवी दिल्ली - न्यायदानात महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले असून, त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागला अाहे. टाटा ट्रस्टच्या अहवालात न्यायदानाबाबत राज्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यात गोव्याने न्यायदानात पहिले स्थान पटकाविले आहे. त्यानंतर सिक्कीम अणि हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो.  भारतीय न्याय अहवाल २०१९ तयार करण्यात आला असून, यासाठी पोलिस, न्याय विभाग, तुरुंग आणि कायदे सल्लागार यांचा आधार घेतला आहे.  या अहवालाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. बी. लोकूर यांनी केले. आपल्या न्यायव्यवस्थेतील काही मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे, असे ते यावेळी म्हणाले.  देशभरात १८ हजार २०० न्यायाधीश असून, सुमारे २३ टक्के जागा रिक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. News Item ID:  599-news_story-1573146010 Mobile Device Headline:  न्यायदानात महाराष्ट्र अव्वल Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - न्यायदानात महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरले असून, त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागला अाहे. टाटा ट्रस्टच्या अहवालात न्यायदानाबाबत राज्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यात गोव्याने न्यायदानात पहिले स्थान पटकाविले आहे. त्यानंतर सिक्कीम अणि हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो.  भारतीय न्याय अहवाल २०१९ तयार करण्यात आला असून, यासाठी पोलिस, न्याय विभाग, तुरुंग आणि कायदे सल्लागार यांचा आधार घेतला आहे.  या अहवालाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. बी. लोकूर यांनी केले. आपल्या न्यायव्यवस्थेतील काही मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे, असे ते यावेळी म्हणाले.  देशभरात १८ हजार २०० न्यायाधीश असून, सुमारे २३ टक्के जागा रिक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. Vertical Image:  English Headline:  Maharashtra tops in judgment Author Type:  External Author पीटीआय सर्वोच्च न्यायालय maharashtra केरळ तमिळनाडू पंजाब हरियाना सिक्कीम भारत sections न्यायाधीश Search Functional Tags:  सर्वोच्च न्यायालय, Maharashtra, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाना, सिक्कीम, भारत, Sections, न्यायाधीश Twitter Publish:  Meta Description:  भारतीय न्याय अहवाल २०१९ तयार करण्यात आला असून, यासाठी पोलिस, न्याय विभाग, तुरुंग आणि कायदे सल्लागार यांचा आधार घेतला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CoAiPj
Read More

Wednesday, November 6, 2019

15 साल के गेंदबाज का कहर, अकेले चटकाए पारी के सभी 10 विकेट https://ift.tt/2CjtZMO
कर्नाटक: भगवान के नाम पर नहीं रखे जा सकेंगे शराब की दुकानों के नाम https://ift.tt/2NfH8z5
PM मोदी करेंगे राइजिंग हिमाचल का आगाज, मुंजाल समेत कई उद्योगपति पहुंचे https://ift.tt/34DTTY4
BSNL ने शुरू की VRS स्‍कीम, 80 हजार कर्मचारियों को मिलेगा फायदा! https://ift.tt/2ChqwOW
शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करण्याएवढा मी मोठा नाही : खडसे
शिवसेना-भाजपमध्ये काय ठरलं होतं, ते सर्वांना सांगा- खडसे
अयोध्या: 5 मुस्लिम धर्मगुरुओं के घर गए मोहसिन रजा, सद्भावना की अपील https://ift.tt/32ocVA3
देवउठनी एकादशी 2019: तुलसी-शालिग्राम का विवाह कराने का क्या है महत्व? https://ift.tt/2oYrqwS
छत्तीसगढ़: बीजापुर में सुरक्षाबलों और नक्सलियों के बीच मुठभेड़, 1 जवान शहीद https://ift.tt/2NfH8z5
शाहरुख ही नहीं इस स्टार को भी अमेरिका के एयरपोर्ट पर होना पड़ा था परेशान https://ift.tt/32tBlbz