Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 3, 2019

करनाल: 50 फीट गहरे बोरवेल में गिरी बच्ची, रेस्क्यू ऑपरेशन जारी https://ift.tt/2NfH8z5
वित्त और राजस्व कुर्बान करने को तैयार BJP, ये हो सकता है नई सरकार का फॉर्मूला https://ift.tt/36wXZD2
सहकार्य वाढविण्यास वाव - नरेंद्र मोदी

बॅंकॉक - ‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला. या परिषदेच्या उद्‌घाटनाच्या भाषणात मोदींनी ‘आसियान’बरोबर भूपृष्ठ, सागरी आणि हवाईमार्गाने दळणवळण वाढविण्यावर भर दिला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात आग्नेय आशियाई देशांची संघटना असलेल्या आसियानच्या दहा सदस्य देशांच्या गटाचा दबदबा आहे. भारत आणि आसियानमधील संबंध वाढल्यास सर्वांचीच आर्थिक प्रगती होण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी बोलताना केले. 

मोदी म्हणाले, ‘‘सागरी सुरक्षा आणि सागरी व्यापार या क्षेत्रांमध्ये भारत आणि आसियान देशांमध्ये सहकार्य वाढविण्यास मोठा वाव आहे. याशिवाय कृषी, अभियांत्रिकी, डिजिटल तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढू शकते.’’

भारत-पॅसिफिक प्रदेशाच्या विकासाबाबत भारताचे आणि आसियानचे मत एकच आहे. त्याचा या क्षेत्राच्या विकासासाठी फायदा होईल. भारताने ॲक्‍ट ईस्ट या धोरणावर लक्ष केंद्रित केले असून, आसियान देशांना यात मोठे महत्त्व आहे, असे मोदी यांनी सांगितले.

इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया हे दहा देश ‘आसियान’चे सदस्य असून भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह काही देश ‘आसियान’ परिषदेचे निमंत्रित देश आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि ‘आसियान’ यांच्यातील संबंध दृढ होत आहेत.

News Item ID: 

599-news_story-1572800948

Mobile Device Headline: 

सहकार्य वाढविण्यास वाव - नरेंद्र मोदी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Global

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

asian conference narendra modi

Author Type: 

External Author

पीटीआय

नरेंद्र मोदी

आसियान

भारत

उत्पन्न

गुंतवणूक

बॅंकॉक

narendra modi

व्यापार

विकास

floods

म्यानमार

कंबोडिया

जपान

ऑस्ट्रेलिया

Search Functional Tags: 

नरेंद्र मोदी, आसियान, भारत, उत्पन्न, गुंतवणूक, बॅंकॉक, Narendra Modi, व्यापार, विकास, Floods, म्यानमार, कंबोडिया, जपान, ऑस्ट्रेलिया

Twitter Publish: 

Meta Description: 

‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सहकार्य वाढविण्यास वाव - नरेंद्र मोदी बॅंकॉक - ‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला. या परिषदेच्या उद्‌घाटनाच्या भाषणात मोदींनी ‘आसियान’बरोबर भूपृष्ठ, सागरी आणि हवाईमार्गाने दळणवळण वाढविण्यावर भर दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात आग्नेय आशियाई देशांची संघटना असलेल्या आसियानच्या दहा सदस्य देशांच्या गटाचा दबदबा आहे. भारत आणि आसियानमधील संबंध वाढल्यास सर्वांचीच आर्थिक प्रगती होण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी बोलताना केले.  मोदी म्हणाले, ‘‘सागरी सुरक्षा आणि सागरी व्यापार या क्षेत्रांमध्ये भारत आणि आसियान देशांमध्ये सहकार्य वाढविण्यास मोठा वाव आहे. याशिवाय कृषी, अभियांत्रिकी, डिजिटल तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढू शकते.’’ भारत-पॅसिफिक प्रदेशाच्या विकासाबाबत भारताचे आणि आसियानचे मत एकच आहे. त्याचा या क्षेत्राच्या विकासासाठी फायदा होईल. भारताने ॲक्‍ट ईस्ट या धोरणावर लक्ष केंद्रित केले असून, आसियान देशांना यात मोठे महत्त्व आहे, असे मोदी यांनी सांगितले. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया हे दहा देश ‘आसियान’चे सदस्य असून भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह काही देश ‘आसियान’ परिषदेचे निमंत्रित देश आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि ‘आसियान’ यांच्यातील संबंध दृढ होत आहेत. News Item ID:  599-news_story-1572800948 Mobile Device Headline:  सहकार्य वाढविण्यास वाव - नरेंद्र मोदी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  बॅंकॉक - ‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला. या परिषदेच्या उद्‌घाटनाच्या भाषणात मोदींनी ‘आसियान’बरोबर भूपृष्ठ, सागरी आणि हवाईमार्गाने दळणवळण वाढविण्यावर भर दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात आग्नेय आशियाई देशांची संघटना असलेल्या आसियानच्या दहा सदस्य देशांच्या गटाचा दबदबा आहे. भारत आणि आसियानमधील संबंध वाढल्यास सर्वांचीच आर्थिक प्रगती होण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी बोलताना केले.  मोदी म्हणाले, ‘‘सागरी सुरक्षा आणि सागरी व्यापार या क्षेत्रांमध्ये भारत आणि आसियान देशांमध्ये सहकार्य वाढविण्यास मोठा वाव आहे. याशिवाय कृषी, अभियांत्रिकी, डिजिटल तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढू शकते.’’ भारत-पॅसिफिक प्रदेशाच्या विकासाबाबत भारताचे आणि आसियानचे मत एकच आहे. त्याचा या क्षेत्राच्या विकासासाठी फायदा होईल. भारताने ॲक्‍ट ईस्ट या धोरणावर लक्ष केंद्रित केले असून, आसियान देशांना यात मोठे महत्त्व आहे, असे मोदी यांनी सांगितले. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया हे दहा देश ‘आसियान’चे सदस्य असून भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह काही देश ‘आसियान’ परिषदेचे निमंत्रित देश आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि ‘आसियान’ यांच्यातील संबंध दृढ होत आहेत. Vertical Image:  English Headline:  asian conference narendra modi Author Type:  External Author पीटीआय नरेंद्र मोदी आसियान भारत उत्पन्न गुंतवणूक बॅंकॉक narendra modi व्यापार विकास floods म्यानमार कंबोडिया जपान ऑस्ट्रेलिया Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, आसियान, भारत, उत्पन्न, गुंतवणूक, बॅंकॉक, Narendra Modi, व्यापार, विकास, Floods, म्यानमार, कंबोडिया, जपान, ऑस्ट्रेलिया Twitter Publish:  Meta Description:  ‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34qPKGz
Read More
ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या.

या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.

News Item ID: 

599-news_story-1572798236

Mobile Device Headline: 

ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या.

या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.

Vertical Image: 

English Headline: 

127 percentage more rainfall than average in october

Author Type: 

External Author

अमोल कुटे

पाऊस

मॉन्सून

पुणे

konkan

maharashtra

कोरडवाहू

floods

vidarbha

ऊस

Search Functional Tags: 

पाऊस, मॉन्सून, पुणे, Konkan, Maharashtra, कोरडवाहू, Floods, Vidarbha, ऊस

Twitter Publish: 

Meta Description: 

आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या. या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. News Item ID:  599-news_story-1572798236 Mobile Device Headline:  ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या. या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. Vertical Image:  English Headline:  127 percentage more rainfall than average in october Author Type:  External Author अमोल कुटे पाऊस मॉन्सून पुणे konkan maharashtra कोरडवाहू floods vidarbha ऊस Search Functional Tags:  पाऊस, मॉन्सून, पुणे, Konkan, Maharashtra, कोरडवाहू, Floods, Vidarbha, ऊस Twitter Publish:  Meta Description:  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NP3S67
Read More
BOX OFFICE हाउसफुल 4 : अक्षय की 2019 की सबसे बड़ी ग्रॉसर , मचा तहलका, 200 करोड़ !

BOX OFFICE हाउसफुल 4 : अक्षय की 2019 की सबसे बड़ी ग्रॉसर , मचा तहलका, 200 करोड़ !

November 03, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर हाउसफुल 4 कमाई के लिहाज से अपनी रफ्तार जल्द 200 करोड़ के पार ले जाने वाली है। लेकिन आपको ये ज...
Read More
War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

War Box Office: ऋतिक- टाइगर की 'वॉर' ने मचाया गदर, सबसे बड़ा रिकॅार्ड, इतने करोड़

November 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की वॉर कमाई के मामले में एक महीने पूरे होने पर भी रफ्तार से आगे बढ़ रही है। 2 अक्टूबर को गांधी जंयती पर रिलीज होने ...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

BOX OFFICE: अक्षय कुमार की हाउसफुल 4 की धुआंधार करोड़ों कमाई, डबल रिकॅार्ड !

November 03, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर हाउसफुल 4 कमाई के लिहाज से अपनी रफ्तार तेज कर रही है। बहुत ही जल्द ये फिल्म 150 करोड़ का आंकड...
Read More
Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

Box Office: हाउसफुल 4 को तगड़ा झटका, दिवाली पर इस सुपरस्टार की 200 करोड़ कमाई !

November 03, 2019 0 Comments
दिवाली पर रिलीज हुई अक्षय कुमार की मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 से 100 करोड़ से अधिक की कमाई की उम्मीद की जा रही हैं। हालांकि अपने पांचवे दिन...
Read More
BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

BOX OFFICE: अक्षय कुमार की सबसे ज्यादा कमाने वाली फिल्मों में शामिल 'हाउसफुल 4'- जानें कलेक्शन

November 03, 2019 0 Comments
फिल्म हाउसफुल 4 ने सिनेमाघरों में 6 दिन गुज़ार लिये हैं और फिल्म बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। अक्षय कुमार स्टारर इस फिल्म ने महज 6 दिनों ...
Read More
'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री

November 03, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। पहले तीन दिनों तक एवरेज कलेक्शन के बाद सोमवार और मंगलवार को फिल्...
Read More
BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!

BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!

November 03, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर हाउसफुल 4 के साथ ही राजकुमार राव की मेड इन चाइना और तापसी पन्नू- भूमि पेडनेकर की सांड की आंख भी रिलीज हुई थी। 4 दिनों में ...
Read More
'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे

November 03, 2019 0 Comments
चौथे दिन यानि की सोमवार को बॉक्स ऑफिस पर 34.56 करोड़ की भारी कमाई के साथ 'हाउसफुल 4' ने केवल 4 दिनों में कुल 87.78 करोड़ रुपये का बि...
Read More
BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार

November 03, 2019 0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 चार दिनों में 80 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है। कोई दो राय नहीं कि फिल्म ने उम्मीद से धीमी शुरु...
Read More