ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या. या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. News Item ID:  599-news_story-1572798236 Mobile Device Headline:  ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या. या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. Vertical Image:  English Headline:  127 percentage more rainfall than average in october Author Type:  External Author अमोल कुटे पाऊस मॉन्सून पुणे konkan maharashtra कोरडवाहू floods vidarbha ऊस Search Functional Tags:  पाऊस, मॉन्सून, पुणे, Konkan, Maharashtra, कोरडवाहू, Floods, Vidarbha, ऊस Twitter Publish:  Meta Description:  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 3, 2019

ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या. या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. News Item ID:  599-news_story-1572798236 Mobile Device Headline:  ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या. या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. Vertical Image:  English Headline:  127 percentage more rainfall than average in october Author Type:  External Author अमोल कुटे पाऊस मॉन्सून पुणे konkan maharashtra कोरडवाहू floods vidarbha ऊस Search Functional Tags:  पाऊस, मॉन्सून, पुणे, Konkan, Maharashtra, कोरडवाहू, Floods, Vidarbha, ऊस Twitter Publish:  Meta Description:  आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2NP3S67

No comments:

Post a Comment