Wednesday, October 30, 2019
New
चंद्रकांत पाटलांची निवडणूक केवळ साडेसहा लाखांत पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार एकूण सहा लाख 57 हजार 289 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. परंतु, कोथरूडमधील ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या दैनंदिन हिशेबाच्या नोंदी केल्या जातात. या नोंदवहीतील खर्च निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीकडे सादर केला जातो. पाटील यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी हा तपशील आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार 13 ऑक्टोबरला शिवाजी पुतळा ते आशिष गार्डनपर्यंत काढण्यात आलेली रॅली आणि जाहीर सभेवर एक लाख आठ हजार 154 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. रॅलीसाठी हलगी, ध्वनिक्षेपक, रिक्षा, प्रचारासाठी वाहन, उमेदवाराच्या वाहनाचा इंधनखर्च आणि छायाचित्रणावरील खर्च झाला आहे. तसेच, जाहीर सभेच्या स्टेजसाठी 48 हजार रुपये, खुर्च्यांवर 16 हजार रुपये, एलईडी स्क्रीन आणि साउंड सिस्टीमवर 18 हजार रुपये खर्च झाले आहेत. टी-शर्टवर 23 हजार रुपये, तर सोशल मीडियासाठी 19 हजार 589 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे होते. त्यांनी निवडणुकीत नऊ लाख 27 हजार 727 रुपये खर्च झाल्याचे दाखविले आहे. News Item ID: 599-news_story-1572464637 Mobile Device Headline: चंद्रकांत पाटलांची निवडणूक केवळ साडेसहा लाखांत Appearance Status Tags: Tajya News Site Section Tags: Pune Mobile Body: पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार एकूण सहा लाख 57 हजार 289 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. परंतु, कोथरूडमधील ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या दैनंदिन हिशेबाच्या नोंदी केल्या जातात. या नोंदवहीतील खर्च निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीकडे सादर केला जातो. पाटील यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी हा तपशील आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार 13 ऑक्टोबरला शिवाजी पुतळा ते आशिष गार्डनपर्यंत काढण्यात आलेली रॅली आणि जाहीर सभेवर एक लाख आठ हजार 154 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. रॅलीसाठी हलगी, ध्वनिक्षेपक, रिक्षा, प्रचारासाठी वाहन, उमेदवाराच्या वाहनाचा इंधनखर्च आणि छायाचित्रणावरील खर्च झाला आहे. तसेच, जाहीर सभेच्या स्टेजसाठी 48 हजार रुपये, खुर्च्यांवर 16 हजार रुपये, एलईडी स्क्रीन आणि साउंड सिस्टीमवर 18 हजार रुपये खर्च झाले आहेत. टी-शर्टवर 23 हजार रुपये, तर सोशल मीडियासाठी 19 हजार 589 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे होते. त्यांनी निवडणुकीत नऊ लाख 27 हजार 727 रुपये खर्च झाल्याचे दाखविले आहे. Vertical Image: English Headline: Chandrakant Patil's election expenses the cost of Rs six lakh 57 thousand 289 Author Type: External Author सकाळ वृत्तसेवा पुणे कोथरूड kothrud चंद्रकांत पाटील chandrakant patil निवडणूक Search Functional Tags: पुणे, कोथरूड, Kothrud, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, निवडणूक Twitter Publish: Meta Description: Chandrakant Patil's election expenses the cost of Rs six lakh 57 thousand 289 in Marathi News: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार एकूण सहा लाख 57 हजार 289 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. Send as Notification: Topic Tags: पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BW9NR7
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
'हाउसफुल 4' Day 5: बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार का तहलका- 100 करोड़ क्लब में धमाकेदार एंट्री
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 बॉक्स ऑफिस पर तहलका मचा रही है। पहले तीन दिनों तक एवरेज कलेक्शन के बाद सोमवार और मंगलवार को फिल्...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
दिवाली के मौके पर हाउसफुल 4 के साथ ही राजकुमार राव की मेड इन चाइना और तापसी पन्नू- भूमि पेडनेकर की सांड की आंख भी रिलीज हुई थी। 4 दिनों में ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
चौथे दिन यानि की सोमवार को बॉक्स ऑफिस पर 34.56 करोड़ की भारी कमाई के साथ 'हाउसफुल 4' ने केवल 4 दिनों में कुल 87.78 करोड़ रुपये का बि...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 चार दिनों में 80 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है। कोई दो राय नहीं कि फिल्म ने उम्मीद से धीमी शुरु...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
HouseFull 4 Box Office: अक्षय कुमार का तगड़ा रिकॅार्ड, तीसरी सुपरहिट, सबसे बड़ी रिपोर्ट !
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार की रिलीज मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 की कमाई को पहले से 200 करोड़ के पार बताया जा रहा है। लेकिन इससे पहले हाउसफुल ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
BOX OFFICE: अक्षय कुमार के 'हाउसफुल 4' की जबरदस्त ओपनिंग, जानें पहले दिन का कलेक्शन
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
हाउसफुल 4 शुक्रवार को देशभर में रिलीज हो चुकी है और फिल्म की ऑक्यूपेंसी भी बेहतरीन रही है। ट्रेड रिपोर्ट्स की मानें तो हाउसफुल 4 ने पहले दिन...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
HouseFull 4 Box office: अक्षय कुमार का दिवाली धमाका, सलमान- अजय देवगन को कांटे की टक्कर!
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
फिल्म हाउसफुल 4 इस शुक्रवार यानि की आज 25 अक्टूबर को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। फिल्म की एडवांस बुकिंग उम्मीद के मुताबिक कम हुई है। ले...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
War Worldwide Box Office: वॅार में ऋतिक-टाइगर की जोड़ी 400 करोड़ पार, रिकॅार्ड तोड़
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
इस दिवाली पर एक साथ रिलीज हो चुकी है तीन बड़ी फिल्में। हाउसफुल 4, सांड की आंख और मेड इन चाइना। लेकिन इसके बावजूद कमाई के लिहाज से अभी भी अपन...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
सांड की आंख, 1st Day 1st Show: जानिए बॉक्स ऑफिस पर कैसी है फिल्म की शुरूआत
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
तापसी पन्नू और भूमि पेडनेकर स्टारर सांड की आंख रिलीज़ हो चुकी है और शुरूआती आंकड़े फिल्म के लिए अच्छी कहानी बयान कर रहे हैं। अगर सुबह के शो ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
मेड इन चाईना, 1st Day 1st Show: जानिए बॉक्स ऑफिस पर कैसी है फिल्म की शुरूआत
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
राजकुमार राव और बमन ईरानी स्टारर ये फिल्म बॉक्स ऑफिस पर रिलीज़ हो चुकी है और शुरूआती शो के बाद ये साफ है कि फिल्म के लिए आने वाले दिन अच्छी ...
Read More