Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 6, 2019

J-K: बारामूला में जैश का आतंकी गिरफ्तार, घाटी को दहलाने की थी तैयारी https://ift.tt/2oZuqbK
हरियाणा चुनाव: PM मोदी की 4 रैलियां, शाह-योगी भी संभालेंगे कमान https://ift.tt/359L7lu
क्यों साजिद खान की हर फिल्म में होते हैं चंकी पांडे? दिलचस्प है वजह https://ift.tt/2Isti7C
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 ऑक्टोबर

दिनांक : 7 ऑक्‍टोबर 2019 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 
मेष : शासकीय कामात यश लाभेल. शत्रुपिडा नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. 

वृषभ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्थिती सुधारेल. काहींना प्रवासाचे योग येतील. 

मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात संमिश्र स्थिती राहील. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रामण वाढणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. प्रवासाचे योग येतील. 

सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. अनपेक्षितरित्या आर्थिक लाभ होतील. थोरमोठ्यांचे परिचय होतील. 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास यामुळे अडचणीवर मात कराल. 

तूळ : परिस्थिती थोडी सुधारणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

वृश्‍चिक : व्यवसायाची स्थिती सुधारणार आहे. नोकरीमध्ये वातावरण पोषक असणार आहे. आरोग्य चांगले राहील. 

धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. साडेसातीची चिंता करावी लागणार नाही. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. 

मकर : नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्वत्र सुसंवाद राहील. 

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

मीन : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कर्मचारी वर्गाबरोबर चांगले संबंध राहणार आहेत. आर्थिक क्षेत्रात काही चांगले नवे प्रस्ताव नजरेसमोर येतील. 

पंचांग 7 ऑक्‍टोबर 2019 
सोमवार : आश्‍विन शुद्ध 9, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 2.21, चंद्रास्त रात्री 12.57, नवरात्रोत्थापन व पारणा, महानवमी, भारतीय सौर आश्‍विन 15, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1570374440

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 ऑक्टोबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 7 October 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 7 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 9, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 2.21, चंद्रास्त रात्री 12.57, नवरात्रोत्थापन व पारणा, महानवमी, भारतीय सौर आश्‍विन 15, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 ऑक्टोबर दिनांक : 7 ऑक्‍टोबर 2019 : वार : सोमवार  आजचे दिनमान  मेष : शासकीय कामात यश लाभेल. शत्रुपिडा नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.  वृषभ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्थिती सुधारेल. काहींना प्रवासाचे योग येतील.  मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात संमिश्र स्थिती राहील. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल.  कर्क : आर्थिक लाभाचे प्रामण वाढणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. प्रवासाचे योग येतील.  सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. अनपेक्षितरित्या आर्थिक लाभ होतील. थोरमोठ्यांचे परिचय होतील.  कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास यामुळे अडचणीवर मात कराल.  तूळ : परिस्थिती थोडी सुधारणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.  वृश्‍चिक : व्यवसायाची स्थिती सुधारणार आहे. नोकरीमध्ये वातावरण पोषक असणार आहे. आरोग्य चांगले राहील.  धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. साडेसातीची चिंता करावी लागणार नाही. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल.  मकर : नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्वत्र सुसंवाद राहील.  कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.  मीन : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कर्मचारी वर्गाबरोबर चांगले संबंध राहणार आहेत. आर्थिक क्षेत्रात काही चांगले नवे प्रस्ताव नजरेसमोर येतील.  पंचांग 7 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 9, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 2.21, चंद्रास्त रात्री 12.57, नवरात्रोत्थापन व पारणा, महानवमी, भारतीय सौर आश्‍विन 15, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1570374440 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 7 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 7 ऑक्‍टोबर 2019 : वार : सोमवार  आजचे दिनमान  मेष : शासकीय कामात यश लाभेल. शत्रुपिडा नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.  वृषभ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्थिती सुधारेल. काहींना प्रवासाचे योग येतील.  मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात संमिश्र स्थिती राहील. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल.  कर्क : आर्थिक लाभाचे प्रामण वाढणार आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. प्रवासाचे योग येतील.  सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. अनपेक्षितरित्या आर्थिक लाभ होतील. थोरमोठ्यांचे परिचय होतील.  कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास यामुळे अडचणीवर मात कराल.  तूळ : परिस्थिती थोडी सुधारणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.  वृश्‍चिक : व्यवसायाची स्थिती सुधारणार आहे. नोकरीमध्ये वातावरण पोषक असणार आहे. आरोग्य चांगले राहील.  धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. साडेसातीची चिंता करावी लागणार नाही. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल.  मकर : नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. सर्वत्र सुसंवाद राहील.  कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.  मीन : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कर्मचारी वर्गाबरोबर चांगले संबंध राहणार आहेत. आर्थिक क्षेत्रात काही चांगले नवे प्रस्ताव नजरेसमोर येतील.  पंचांग 7 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 9, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 2.21, चंद्रास्त रात्री 12.57, नवरात्रोत्थापन व पारणा, महानवमी, भारतीय सौर आश्‍विन 15, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 7 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 7 ऑक्‍टोबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 9, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 2.21, चंद्रास्त रात्री 12.57, नवरात्रोत्थापन व पारणा, महानवमी, भारतीय सौर आश्‍विन 15, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nsOTpe
Read More
PM मोदी से दिग्विजय ने पूछा- गोडसे को स्वतंत्रता सेनानी क्यों नहीं घोषित करते? https://ift.tt/2NfH8z5
तालिबान की कैद से 3 भारतीय इंजीनियरों की 17 महीने बाद होगी रिहाई https://ift.tt/2MoiUPc
भाजपा कार्यकर्त्यावर गोळीबार; कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू
खराब नहीं हुआ था इमरान का विमान, नाराज सऊदी प्रिंस ने बुला लिया था वापस https://ift.tt/2LQI5Lc
कोकण विधानसभा निवडणूक: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात शिवसेना-भाजप गड राखणार का?
जम्मू-कश्मीर में 200 से 300 आतंकी सक्रिय, घुसपैठ की कोशिश में पाकिस्तान https://ift.tt/2MhVwD8
Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’

विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1570382695

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Maharashtra Vidhansabha 2019 Shivsena BJP Congress MNS NCP Politics

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

विधानसभा 2019

aditya thakare

बारामती

ajit pawar

gopichand padalkar

भाजप

kothrud

chandrakant patil

kishor shinde

mns

karhad

prithviraj chavan

काँग्रेस

पंकजा मुंडे

dhanajay munde

chagan bhujbal

vidhansabha 2019

mumbai

मुख्यमंत्री

machine

ashok chavan

निवडणूक

nagpur

आशिष देशमुख

लोकसभा

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Aditya Thakare, बारामती, Ajit Pawar, Gopichand Padalkar, भाजप, Kothrud, Chandrakant Patil, Kishor Shinde, MNS, Karhad, Prithviraj Chavan, काँग्रेस, पंकजा मुंडे, Dhanajay Munde, Chagan Bhujbal, Vidhansabha 2019, Mumbai, मुख्यमंत्री, Machine, Ashok Chavan, निवडणूक, Nagpur, आशिष देशमुख, लोकसभा

Twitter Publish: 

Meta Description: 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’ विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे. News Item ID:  599-news_story-1570382695 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Shivsena BJP Congress MNS NCP Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 aditya thakare बारामती ajit pawar gopichand padalkar भाजप kothrud chandrakant patil kishor shinde mns karhad prithviraj chavan काँग्रेस पंकजा मुंडे dhanajay munde chagan bhujbal vidhansabha 2019 mumbai मुख्यमंत्री machine ashok chavan निवडणूक nagpur आशिष देशमुख लोकसभा Search Functional Tags:  विधानसभा 2019, Aditya Thakare, बारामती, Ajit Pawar, Gopichand Padalkar, भाजप, Kothrud, Chandrakant Patil, Kishor Shinde, MNS, Karhad, Prithviraj Chavan, काँग्रेस, पंकजा मुंडे, Dhanajay Munde, Chagan Bhujbal, Vidhansabha 2019, Mumbai, मुख्यमंत्री, Machine, Ashok Chavan, निवडणूक, Nagpur, आशिष देशमुख, लोकसभा Twitter Publish:  Meta Description:  यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LPRYJa
Read More
बदायूं: कछला की गौशाला में महज एक घंटे में 22 गोवंशों की मौत https://ift.tt/2IsJoy1
‘पोलिसिंग’चे रोबो गेले कुणीकडे?

पुणे - बाँबचा शोध घेऊन तो नष्ट करण्यासाठी आणलेला ‘दक्ष’ रोबो आणि शहरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणारा ‘रोडियो’ रोबो. हे दोन्ही रोबो मागील वर्षी पोलिस दलामध्ये दाखल झाले होते. या ‘स्मार्ट पोलिसिंग’बद्दल पुणेकरांमध्ये चर्चाही चांगलीच रंगली. प्रायोगिक तत्त्वावर रोबोंची चाचणीही झाली. एक वर्षानंतर ‘दक्ष’, ‘रोडिओ’ रोबो नेमके गेले कुठे आणि ते सध्या काय करताहेत, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

बाँबस्फोटाच्या घटना थांबविण्यासाठी आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी बाँबशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) अधिक सक्षम असावे, यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी या पथकासाठी ‘रोबो’ घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ‘डीआरडीओ’समवेत पत्रव्यवहार केला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणे पोलिस दलामध्ये नवीन सदस्य दाखल होणार असल्याचे सांगत ‘दक्ष’ रोबोविषयीचे ट्विट केले होते. त्यानंतर काही दिवसांतच ‘बीडीडीएस’च्या कार्यालयामध्ये ‘दक्ष’ दाखल झाला होता. रोबोचे पुढे काय झाले, याबाबत ‘बीडीडीएस’चे पोलिस निरीक्षक विजय बाजारे म्हणाले, ‘‘डीआरडीओ’ने प्रात्यक्षिक व चाचणी करण्याच्या उद्देशाने आम्हाला संबंधित रोबो दिला होता. बाँब शोधून तो निकामी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होत असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले. परंतु, रोबो मोठा असल्याने तो छोट्या जागा, अडचणीच्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता. ठरल्यानुसार सहा महिन्यांनी त्यांनी रोबा परत नेला.’’

दरम्यान, वाहतूक शाखेमध्येही एका संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘रोडिओ’ या रोबोचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. संबंधित रोबो चौकांमध्ये थांबून ऊन, वारा, पावसामध्ये कशा पद्धतीने वाहतूक नियमन करेल, याविषयी त्या वेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर हा रोबोही पुन्हा दिसला नाही. हा रोबोही केवळ प्रात्यक्षिकापुरताच आणण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संबंधित रोबो हा एका संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केला होता. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तो वाहतूक शाखेकडे आणण्यात आला होता. प्रात्यक्षिक झाल्यानंतर तो परत नेण्यात आला. सद्यःस्थितीमध्ये रोबोद्वारे वाहतूक नियमन करणे अवघड आहे.
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

News Item ID: 

599-news_story-1570386260

Mobile Device Headline: 

‘पोलिसिंग’चे रोबो गेले कुणीकडे?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Rodio and Daksh robo police

Author Type: 

External Author

पांडुरंग सरोदे

रोबो

पोलिस

beed

sections

पोलिस आयुक्त

पुणे

victory

crab

Search Functional Tags: 

रोबो, पोलिस, Beed, Sections, पोलिस आयुक्त, पुणे, victory, Crab

Twitter Publish: 

Meta Description: 

बाँबचा शोध घेऊन तो नष्ट करण्यासाठी आणलेला ‘दक्ष’ रोबो आणि शहरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणारा ‘रोडियो’ रोबो. हे दोन्ही रोबो मागील वर्षी पोलिस दलामध्ये दाखल झाले होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘पोलिसिंग’चे रोबो गेले कुणीकडे? पुणे - बाँबचा शोध घेऊन तो नष्ट करण्यासाठी आणलेला ‘दक्ष’ रोबो आणि शहरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणारा ‘रोडियो’ रोबो. हे दोन्ही रोबो मागील वर्षी पोलिस दलामध्ये दाखल झाले होते. या ‘स्मार्ट पोलिसिंग’बद्दल पुणेकरांमध्ये चर्चाही चांगलीच रंगली. प्रायोगिक तत्त्वावर रोबोंची चाचणीही झाली. एक वर्षानंतर ‘दक्ष’, ‘रोडिओ’ रोबो नेमके गेले कुठे आणि ते सध्या काय करताहेत, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. बाँबस्फोटाच्या घटना थांबविण्यासाठी आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी बाँबशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) अधिक सक्षम असावे, यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी या पथकासाठी ‘रोबो’ घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ‘डीआरडीओ’समवेत पत्रव्यवहार केला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणे पोलिस दलामध्ये नवीन सदस्य दाखल होणार असल्याचे सांगत ‘दक्ष’ रोबोविषयीचे ट्विट केले होते. त्यानंतर काही दिवसांतच ‘बीडीडीएस’च्या कार्यालयामध्ये ‘दक्ष’ दाखल झाला होता. रोबोचे पुढे काय झाले, याबाबत ‘बीडीडीएस’चे पोलिस निरीक्षक विजय बाजारे म्हणाले, ‘‘डीआरडीओ’ने प्रात्यक्षिक व चाचणी करण्याच्या उद्देशाने आम्हाला संबंधित रोबो दिला होता. बाँब शोधून तो निकामी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होत असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले. परंतु, रोबो मोठा असल्याने तो छोट्या जागा, अडचणीच्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता. ठरल्यानुसार सहा महिन्यांनी त्यांनी रोबा परत नेला.’’ दरम्यान, वाहतूक शाखेमध्येही एका संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘रोडिओ’ या रोबोचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. संबंधित रोबो चौकांमध्ये थांबून ऊन, वारा, पावसामध्ये कशा पद्धतीने वाहतूक नियमन करेल, याविषयी त्या वेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर हा रोबोही पुन्हा दिसला नाही. हा रोबोही केवळ प्रात्यक्षिकापुरताच आणण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.  संबंधित रोबो हा एका संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केला होता. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तो वाहतूक शाखेकडे आणण्यात आला होता. प्रात्यक्षिक झाल्यानंतर तो परत नेण्यात आला. सद्यःस्थितीमध्ये रोबोद्वारे वाहतूक नियमन करणे अवघड आहे. - पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा News Item ID:  599-news_story-1570386260 Mobile Device Headline:  ‘पोलिसिंग’चे रोबो गेले कुणीकडे? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - बाँबचा शोध घेऊन तो नष्ट करण्यासाठी आणलेला ‘दक्ष’ रोबो आणि शहरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणारा ‘रोडियो’ रोबो. हे दोन्ही रोबो मागील वर्षी पोलिस दलामध्ये दाखल झाले होते. या ‘स्मार्ट पोलिसिंग’बद्दल पुणेकरांमध्ये चर्चाही चांगलीच रंगली. प्रायोगिक तत्त्वावर रोबोंची चाचणीही झाली. एक वर्षानंतर ‘दक्ष’, ‘रोडिओ’ रोबो नेमके गेले कुठे आणि ते सध्या काय करताहेत, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. बाँबस्फोटाच्या घटना थांबविण्यासाठी आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी बाँबशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) अधिक सक्षम असावे, यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी या पथकासाठी ‘रोबो’ घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ‘डीआरडीओ’समवेत पत्रव्यवहार केला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणे पोलिस दलामध्ये नवीन सदस्य दाखल होणार असल्याचे सांगत ‘दक्ष’ रोबोविषयीचे ट्विट केले होते. त्यानंतर काही दिवसांतच ‘बीडीडीएस’च्या कार्यालयामध्ये ‘दक्ष’ दाखल झाला होता. रोबोचे पुढे काय झाले, याबाबत ‘बीडीडीएस’चे पोलिस निरीक्षक विजय बाजारे म्हणाले, ‘‘डीआरडीओ’ने प्रात्यक्षिक व चाचणी करण्याच्या उद्देशाने आम्हाला संबंधित रोबो दिला होता. बाँब शोधून तो निकामी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होत असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले. परंतु, रोबो मोठा असल्याने तो छोट्या जागा, अडचणीच्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता. ठरल्यानुसार सहा महिन्यांनी त्यांनी रोबा परत नेला.’’ दरम्यान, वाहतूक शाखेमध्येही एका संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘रोडिओ’ या रोबोचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. संबंधित रोबो चौकांमध्ये थांबून ऊन, वारा, पावसामध्ये कशा पद्धतीने वाहतूक नियमन करेल, याविषयी त्या वेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर हा रोबोही पुन्हा दिसला नाही. हा रोबोही केवळ प्रात्यक्षिकापुरताच आणण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.  संबंधित रोबो हा एका संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केला होता. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तो वाहतूक शाखेकडे आणण्यात आला होता. प्रात्यक्षिक झाल्यानंतर तो परत नेण्यात आला. सद्यःस्थितीमध्ये रोबोद्वारे वाहतूक नियमन करणे अवघड आहे. - पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा Vertical Image:  English Headline:  Rodio and Daksh robo police Author Type:  External Author पांडुरंग सरोदे रोबो पोलिस beed sections पोलिस आयुक्त पुणे victory crab Search Functional Tags:  रोबो, पोलिस, Beed, Sections, पोलिस आयुक्त, पुणे, victory, Crab Twitter Publish:  Meta Description:  बाँबचा शोध घेऊन तो नष्ट करण्यासाठी आणलेला ‘दक्ष’ रोबो आणि शहरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणारा ‘रोडियो’ रोबो. हे दोन्ही रोबो मागील वर्षी पोलिस दलामध्ये दाखल झाले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35gaOB8
Read More