Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’ विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे. News Item ID:  599-news_story-1570382695 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Shivsena BJP Congress MNS NCP Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 aditya thakare बारामती ajit pawar gopichand padalkar भाजप kothrud chandrakant patil kishor shinde mns karhad prithviraj chavan काँग्रेस पंकजा मुंडे dhanajay munde chagan bhujbal vidhansabha 2019 mumbai मुख्यमंत्री machine ashok chavan निवडणूक nagpur आशिष देशमुख लोकसभा Search Functional Tags:  विधानसभा 2019, Aditya Thakare, बारामती, Ajit Pawar, Gopichand Padalkar, भाजप, Kothrud, Chandrakant Patil, Kishor Shinde, MNS, Karhad, Prithviraj Chavan, काँग्रेस, पंकजा मुंडे, Dhanajay Munde, Chagan Bhujbal, Vidhansabha 2019, Mumbai, मुख्यमंत्री, Machine, Ashok Chavan, निवडणूक, Nagpur, आशिष देशमुख, लोकसभा Twitter Publish:  Meta Description:  यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 6, 2019

Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’ विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे. News Item ID:  599-news_story-1570382695 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : दिग्गजांमध्ये ‘काँटे की टक्कर’ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Shivsena BJP Congress MNS NCP Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 aditya thakare बारामती ajit pawar gopichand padalkar भाजप kothrud chandrakant patil kishor shinde mns karhad prithviraj chavan काँग्रेस पंकजा मुंडे dhanajay munde chagan bhujbal vidhansabha 2019 mumbai मुख्यमंत्री machine ashok chavan निवडणूक nagpur आशिष देशमुख लोकसभा Search Functional Tags:  विधानसभा 2019, Aditya Thakare, बारामती, Ajit Pawar, Gopichand Padalkar, भाजप, Kothrud, Chandrakant Patil, Kishor Shinde, MNS, Karhad, Prithviraj Chavan, काँग्रेस, पंकजा मुंडे, Dhanajay Munde, Chagan Bhujbal, Vidhansabha 2019, Mumbai, मुख्यमंत्री, Machine, Ashok Chavan, निवडणूक, Nagpur, आशिष देशमुख, लोकसभा Twitter Publish:  Meta Description:  यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2LPRYJa

No comments:

Post a Comment