Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 3, 2019

विधानसभा निवडणूक: विनोद तावडेंना अजून उमेदवारी का जाहीर झाली नाही?
Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले...

विधानसभा 2019
कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी 

पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज 

वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार 

पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता 

हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन 

खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी 

कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता 

शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न

पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी.

चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी.

मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज.

भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.    

पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा. 

बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल. 

इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा. 

दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.  

शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल. 

जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा. 

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर. 

खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल.

News Item ID: 

599-news_story-1570127927

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Vidhan Sabha 2019 Pune What happened during the day

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

पुणे

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

पुण्यात दिवसभरात काय घडले...

Send as Notification: 

Topic Tags: 

मनसे

शिवसेना

काँग्रेस

राष्ट्रवादी

वंचित बहुजन आघाडी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले... विधानसभा 2019 कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी  पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज  वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार  पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता  हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन  खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी  कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता  शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी. चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी. मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज. भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.     पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा.  बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल.  इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा.  दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.   शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.  जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा.  आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर.  खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल. News Item ID:  599-news_story-1570127927 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी  पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज  वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार  पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता  हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन  खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी  कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता  शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी. चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी. मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज. भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.     पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा.  बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल.  इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा.  दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.   शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.  जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा.  आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर.  खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल. Vertical Image:  English Headline:  Vidhan Sabha 2019 Pune What happened during the day Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे Twitter Publish:  Meta Description:  पुण्यात दिवसभरात काय घडले... Send as Notification:  Topic Tags:  मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OpaNV8
Read More
Vidhan Sabha 2019 : भाजपचे नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात 

विधानसभा 2019 
ठाणे - भाजप आणि शिवसेनेतील नाराज नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आज ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्याबाबत आता सविस्तर बोलणे योग्य होणार नसून, योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शरद पवार ठाण्यात आले होते. त्या वेळी भाजपचे मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नवी मुंबईतील शिवसेनेचे विजय नाहटा यांना अजूनही तिकीट मिळाले नसल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी विचारला होता, त्या वेळी यावर थेट उत्तर देण्याऐवजी संबंधित सर्व नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर संपर्कात असल्याची माहिती पवार यांनी दिली. 

""ईडी हा विषय केवळ माझ्या एकट्यापुरता मर्यादित नाही. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा सरकारकडून सर्रास दुरुपयोग होत आहे. मात्र लोकांना आता त्याची कल्पना आली असून, ईडी प्रकरणानंतर मला मिळणारा लोकांचा प्रतिसाद उलट वाढला आहे. हा वाढलेला प्रतिसाद पाहता या वेळी सत्तेत परिवर्तन नक्की होईल असा मला विश्वास आहे,'' असे पवार म्हणाले. 

ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून राजकारणासाठी अशा प्रकारे भूमिका घेणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले. ""अशा वातावरणात सरकारी यंत्रणा असलेल्या ईडीला मी दोष देणार नाही, तर ईडीच्या अधिकाऱ्यांना वरून सूचना आल्या होत्या त्याचे त्यांनी पालन केले. अशावेळी अशा सूचना देण्यामागे कोणाचा दबाव आहे हेदेखील पाहावे लागणार आहे. त्याचबरोबर राजकारणात कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे; पण मतदारांना अशा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची आता चांगली माहिती झाली आहे. अशा नेत्यांना मतदार त्यांचा योग्य तो अधिकार बजावून जागा दाखवून देतील,'' असा इशारा या वेळी पवार यांनी दिला. 

गणेश नाईकांना सन्मानाविना 
राष्ट्रवादीत काम करीत असताना गणेश नाईक हे सन्मानाने राजकारणात होते; पण भाजपमध्ये गेल्यानंतर येथे मिळत असलेला सन्मान तेथे मिळणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यानंतरही ते भाजपमध्ये गेले आहेत. आता अशा पक्षात गेल्यानंतर त्यांना सन्मानाविना राहावे लागण्याचे भोग भोगावे लागणार असल्याची टीका पवार यांनी केली. 

News Item ID: 

599-news_story-1570124188

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : भाजपचे नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

BJP and Shiv Sena disgruntled leaders in touch with local leaders of NCP says sharad pawar

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

भाजप

शरद पवार

sharad pawar

विनोद तावडे

एकनाथ खडसे

चंद्रशेखर बावनकुळे

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, भाजप, शरद पवार, Sharad Pawar, विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे

Twitter Publish: 

Meta Description: 

भाजप आणि शिवसेनेतील नाराज नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आज ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

Send as Notification: 

Topic Tags: 

भाजप

राष्ट्रवादी

शरद पवार

एकनाथ खडसे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : भाजपचे नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात  विधानसभा 2019  ठाणे - भाजप आणि शिवसेनेतील नाराज नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आज ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्याबाबत आता सविस्तर बोलणे योग्य होणार नसून, योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.  कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शरद पवार ठाण्यात आले होते. त्या वेळी भाजपचे मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नवी मुंबईतील शिवसेनेचे विजय नाहटा यांना अजूनही तिकीट मिळाले नसल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी विचारला होता, त्या वेळी यावर थेट उत्तर देण्याऐवजी संबंधित सर्व नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर संपर्कात असल्याची माहिती पवार यांनी दिली.  ""ईडी हा विषय केवळ माझ्या एकट्यापुरता मर्यादित नाही. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा सरकारकडून सर्रास दुरुपयोग होत आहे. मात्र लोकांना आता त्याची कल्पना आली असून, ईडी प्रकरणानंतर मला मिळणारा लोकांचा प्रतिसाद उलट वाढला आहे. हा वाढलेला प्रतिसाद पाहता या वेळी सत्तेत परिवर्तन नक्की होईल असा मला विश्वास आहे,'' असे पवार म्हणाले.  ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून राजकारणासाठी अशा प्रकारे भूमिका घेणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले. ""अशा वातावरणात सरकारी यंत्रणा असलेल्या ईडीला मी दोष देणार नाही, तर ईडीच्या अधिकाऱ्यांना वरून सूचना आल्या होत्या त्याचे त्यांनी पालन केले. अशावेळी अशा सूचना देण्यामागे कोणाचा दबाव आहे हेदेखील पाहावे लागणार आहे. त्याचबरोबर राजकारणात कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे; पण मतदारांना अशा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची आता चांगली माहिती झाली आहे. अशा नेत्यांना मतदार त्यांचा योग्य तो अधिकार बजावून जागा दाखवून देतील,'' असा इशारा या वेळी पवार यांनी दिला.  गणेश नाईकांना सन्मानाविना  राष्ट्रवादीत काम करीत असताना गणेश नाईक हे सन्मानाने राजकारणात होते; पण भाजपमध्ये गेल्यानंतर येथे मिळत असलेला सन्मान तेथे मिळणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यानंतरही ते भाजपमध्ये गेले आहेत. आता अशा पक्षात गेल्यानंतर त्यांना सन्मानाविना राहावे लागण्याचे भोग भोगावे लागणार असल्याची टीका पवार यांनी केली.  News Item ID:  599-news_story-1570124188 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : भाजपचे नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019  ठाणे - भाजप आणि शिवसेनेतील नाराज नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आज ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्याबाबत आता सविस्तर बोलणे योग्य होणार नसून, योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.  कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शरद पवार ठाण्यात आले होते. त्या वेळी भाजपचे मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नवी मुंबईतील शिवसेनेचे विजय नाहटा यांना अजूनही तिकीट मिळाले नसल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी विचारला होता, त्या वेळी यावर थेट उत्तर देण्याऐवजी संबंधित सर्व नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर संपर्कात असल्याची माहिती पवार यांनी दिली.  ""ईडी हा विषय केवळ माझ्या एकट्यापुरता मर्यादित नाही. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा सरकारकडून सर्रास दुरुपयोग होत आहे. मात्र लोकांना आता त्याची कल्पना आली असून, ईडी प्रकरणानंतर मला मिळणारा लोकांचा प्रतिसाद उलट वाढला आहे. हा वाढलेला प्रतिसाद पाहता या वेळी सत्तेत परिवर्तन नक्की होईल असा मला विश्वास आहे,'' असे पवार म्हणाले.  ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून राजकारणासाठी अशा प्रकारे भूमिका घेणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले. ""अशा वातावरणात सरकारी यंत्रणा असलेल्या ईडीला मी दोष देणार नाही, तर ईडीच्या अधिकाऱ्यांना वरून सूचना आल्या होत्या त्याचे त्यांनी पालन केले. अशावेळी अशा सूचना देण्यामागे कोणाचा दबाव आहे हेदेखील पाहावे लागणार आहे. त्याचबरोबर राजकारणात कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे; पण मतदारांना अशा पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची आता चांगली माहिती झाली आहे. अशा नेत्यांना मतदार त्यांचा योग्य तो अधिकार बजावून जागा दाखवून देतील,'' असा इशारा या वेळी पवार यांनी दिला.  गणेश नाईकांना सन्मानाविना  राष्ट्रवादीत काम करीत असताना गणेश नाईक हे सन्मानाने राजकारणात होते; पण भाजपमध्ये गेल्यानंतर येथे मिळत असलेला सन्मान तेथे मिळणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यानंतरही ते भाजपमध्ये गेले आहेत. आता अशा पक्षात गेल्यानंतर त्यांना सन्मानाविना राहावे लागण्याचे भोग भोगावे लागणार असल्याची टीका पवार यांनी केली.  Vertical Image:  English Headline:  BJP and Shiv Sena disgruntled leaders in touch with local leaders of NCP says sharad pawar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 भाजप शरद पवार sharad pawar विनोद तावडे एकनाथ खडसे चंद्रशेखर बावनकुळे Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, भाजप, शरद पवार, Sharad Pawar, विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे Twitter Publish:  Meta Description:  भाजप आणि शिवसेनेतील नाराज नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आज ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. Send as Notification:  Topic Tags:  भाजप राष्ट्रवादी शरद पवार एकनाथ खडसे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LIU6SS
Read More
कुएं में गिरने से छात्रा की मौत, 7 दिन पहले तीरंदाजी में जीता था गोल्ड https://ift.tt/2ocaF0J
शिवपाल ने की CM योगी की तारीफ, सपा में वापसी पर बोले- अब गुंजाइश नहीं https://ift.tt/2InytWa
बोरे में मिली लाश की हुई पहचान, परिजनों ने ट्यूटर पर लगाया हत्या का आरोप https://ift.tt/335NsMB
मंडावली में दुर्गा पंडाल में रखे दानपात्र की चोरी, पकड़ा गया आरोपी https://ift.tt/32XXQWD
UP: गांव में घुसा मगरमच्छ, ग्रामीणों की मदद से वन विभाग ने किया रेस्क्यू https://ift.tt/334F4wT
ग्रेटर नोएडा में बदमाशों ने इंजीनियर को उसकी ही कार में किया अगवा https://ift.tt/354MMZK
गाजियाबाद में तीन शातिर लुटेरे गिरफ्तार, लूटपाट की कई घटनाओं का खुलासा https://ift.tt/30FzCi9
गाजियाबाद: NGT के फरमान के बाद प्रशासन ने सील की कई अवैध फैक्ट्रियां https://ift.tt/30Mvm0m
अल्पेश ठाकोर ने कांग्रेस प्रत्याशी के लिए मांगे वोट? ये है सच्चाई https://ift.tt/2Oiudv9
गहलोत को दृष्ट राष्ट्र बताने वाले नेता को कांग्रेस ने बनाया स्टार प्रचार https://ift.tt/2VdhkDL