Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले... विधानसभा 2019 कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी  पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज  वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार  पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता  हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन  खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी  कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता  शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी. चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी. मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज. भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.     पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा.  बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल.  इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा.  दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.   शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.  जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा.  आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर.  खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल. News Item ID:  599-news_story-1570127927 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी  पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज  वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार  पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता  हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन  खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी  कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता  शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी. चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी. मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज. भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.     पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा.  बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल.  इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा.  दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.   शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.  जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा.  आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर.  खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल. Vertical Image:  English Headline:  Vidhan Sabha 2019 Pune What happened during the day Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे Twitter Publish:  Meta Description:  पुण्यात दिवसभरात काय घडले... Send as Notification:  Topic Tags:  मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 3, 2019

Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले... विधानसभा 2019 कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी  पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज  वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार  पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता  हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन  खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी  कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता  शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी. चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी. मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज. भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.     पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा.  बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल.  इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा.  दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.   शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.  जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा.  आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर.  खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल. News Item ID:  599-news_story-1570127927 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी  पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज  वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार  पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता  हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन  खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी  कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता  शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी. चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी. मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज. भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.     पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा.  बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल.  इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा.  दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.   शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.  जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा.  आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर.  खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल. Vertical Image:  English Headline:  Vidhan Sabha 2019 Pune What happened during the day Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे Twitter Publish:  Meta Description:  पुण्यात दिवसभरात काय घडले... Send as Notification:  Topic Tags:  मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2OpaNV8

No comments:

Post a Comment