Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 3, 2019

फ़िल्म \"सई रा नरसिम्हा रेड्डी\" ने बॉक्स ऑफिस पर पहले दिन कमाए 2.60 करोड़ रुपये!

फ़िल्म \"सई रा नरसिम्हा रेड्डी\" ने बॉक्स ऑफिस पर पहले दिन कमाए 2.60 करोड़ रुपये!

October 03, 2019 0 Comments
साल की बहुप्रतीक्षित पीरियड ड्रामा फ़िल्म "सई रा नरसिम्हा रेड्डी" आखिरकार रिलीज़ हो गयी है और फिल्म निश्चित रूप से सभी की उम्मीदों ...
Read More
Box Office: ऋतिक, टाइगर की 'वॉर' का धमाका- ओपनिंग के साथ बना लिये 7 जबरदस्त रिकॉर्ड

Box Office: ऋतिक, टाइगर की 'वॉर' का धमाका- ओपनिंग के साथ बना लिये 7 जबरदस्त रिकॉर्ड

October 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्राफ की फिल्म वॉर ने बॉक्स ऑफिस पर तहलका मचा दिया है। पहले दिन ही फिल्म ने कई रिकॉर्ड्स अपने नाम कर लिये हैं। वॉर ना सिर...
Read More
War Box Office Collection Day 1: ऋतिक-टाइगर श्रॉफ ने कमाई में तोड़ा सलमान का रिकॅार्ड, 50 करोड़

War Box Office Collection Day 1: ऋतिक-टाइगर श्रॉफ ने कमाई में तोड़ा सलमान का रिकॅार्ड, 50 करोड़

October 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर को 2 अक्टूबर की रिलीज का भरपूर फायदा मिल रहा है। इतना ही नहीं टाइगर श्रॅाफ और ऋतिक रोशन का एक साथ स्क्री...
Read More
Box Office: ऋतिक और टाइगर की फिल्म War ने बनाया ऐतिहासिक रिकॉर्ड, इतने करोड़

Box Office: ऋतिक और टाइगर की फिल्म War ने बनाया ऐतिहासिक रिकॉर्ड, इतने करोड़

October 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाइगर श्रॉफ की फिल्म वॉर रिलीज हो गई है। फिल्म को दर्शकों की अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। इसका अंदाजा इसी बात से लगाया जा सकता...
Read More
War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

October 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है। य़े इस साल की सबसे बड़ी एक्शन फिल्म बताई जा रही है। फिल्म रिलीज होने से 1 ...
Read More
वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

October 03, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है और फिल्म को लेकर लोगों को काफी उम्मीदें हैं। ट्रेड पंडितों की मानें तो अगर...
Read More
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

October 03, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

October 03, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Vidhan Sabha 2019 :  रणधुमाळीला सुरवात

विधानसभा 2019
दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल
पुणे -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी १०४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार शुक्रवारी (ता. ४ ) अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस असल्याने जिल्ह्यातील लढतीचे चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पक्षांच्या बहुतेक उमेदवारांनी आजचा मुहूर्त काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. आपापल्या मतदारसंघांत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपापल्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुणे शहरात भाजपच्या आठही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मनसे, काँग्रेसच्या काही उमेदवारांनीही पक्षाच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केले. पुण्यातील आठ मतदारसंघांत आज ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांची समजूत घालत मिरवणुकीने येऊन अर्ज भरला. आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे, वसंत मोरे, सिद्धार्थ शिरोळे आदींचा अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासला, तर नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदारसंघात बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, नगरसेवक रवींद्र धंगेकर, पल्लवी जावळे, सदानंद शेट्टी, डॉ. भरत वैरागे, रूपाली पाटील यांची भूमिका शुक्रवारी स्पष्ट होईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार गौतम चाबुकस्वार, लक्ष्मण जगताप यांच्यासह १५ जणांनी अर्ज दाखल केले. पिंपरी-चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. जिल्ह्यात इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार, संजय जगताप हे उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात ४६ अर्ज  दाखल झाले.

लक्ष कोथरूडकडे 
कोथरूड मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार असावा, यासाठी विरोधी पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आघाडीच्या मित्रपक्षांकडून निवडणूक लढवावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरडे यांनी अद्याप होकार दिलेला नसल्याचे समजते. या ठिकाणी मनसेच्या वतीने किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूडच्या लढतीचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होईल.

News Item ID: 

599-news_story-1570127135

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 :  रणधुमाळीला सुरवात

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Pune district 21 assembly 104 people filing of nominations

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

विजय शिवतारे

vijay shivtare

बाळ

baby

infant

बाळा भेगडे

bala bhegde

मुक्ता टिळक

हर्षवर्धन पाटील

harshwardhan patil

रमेश बागवे

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

काँग्रेस

indian national congress

अजित पवार

ajit pawar

चेतन तुपे

chetan tupe

प्रदर्शन

मनसे

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, विजय शिवतारे, Vijay Shivtare, बाळ, baby, infant, बाळा भेगडे, Bala Bhegde, मुक्ता टिळक, हर्षवर्धन पाटील, Harshwardhan Patil, रमेश बागवे, पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, अजित पवार, Ajit Pawar, चेतन तुपे, Chetan Tupe, प्रदर्शन, मनसे

Twitter Publish: 

Meta Description: 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी १०४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले.

Send as Notification: 

Topic Tags: 

चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी

काँग्रेस

मनसे

माधुरी मिसाळ

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 :  रणधुमाळीला सुरवात विधानसभा 2019 दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल पुणे -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी १०४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार शुक्रवारी (ता. ४ ) अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस असल्याने जिल्ह्यातील लढतीचे चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पक्षांच्या बहुतेक उमेदवारांनी आजचा मुहूर्त काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. आपापल्या मतदारसंघांत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपापल्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुणे शहरात भाजपच्या आठही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मनसे, काँग्रेसच्या काही उमेदवारांनीही पक्षाच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केले. पुण्यातील आठ मतदारसंघांत आज ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांची समजूत घालत मिरवणुकीने येऊन अर्ज भरला. आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे, वसंत मोरे, सिद्धार्थ शिरोळे आदींचा अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासला, तर नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदारसंघात बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, नगरसेवक रवींद्र धंगेकर, पल्लवी जावळे, सदानंद शेट्टी, डॉ. भरत वैरागे, रूपाली पाटील यांची भूमिका शुक्रवारी स्पष्ट होईल. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार गौतम चाबुकस्वार, लक्ष्मण जगताप यांच्यासह १५ जणांनी अर्ज दाखल केले. पिंपरी-चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. जिल्ह्यात इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार, संजय जगताप हे उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात ४६ अर्ज  दाखल झाले. लक्ष कोथरूडकडे  कोथरूड मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार असावा, यासाठी विरोधी पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आघाडीच्या मित्रपक्षांकडून निवडणूक लढवावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरडे यांनी अद्याप होकार दिलेला नसल्याचे समजते. या ठिकाणी मनसेच्या वतीने किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूडच्या लढतीचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होईल. News Item ID:  599-news_story-1570127135 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 :  रणधुमाळीला सुरवात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल पुणे -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी १०४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार शुक्रवारी (ता. ४ ) अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस असल्याने जिल्ह्यातील लढतीचे चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पक्षांच्या बहुतेक उमेदवारांनी आजचा मुहूर्त काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. आपापल्या मतदारसंघांत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपापल्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुणे शहरात भाजपच्या आठही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मनसे, काँग्रेसच्या काही उमेदवारांनीही पक्षाच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केले. पुण्यातील आठ मतदारसंघांत आज ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांची समजूत घालत मिरवणुकीने येऊन अर्ज भरला. आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे, वसंत मोरे, सिद्धार्थ शिरोळे आदींचा अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासला, तर नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदारसंघात बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, नगरसेवक रवींद्र धंगेकर, पल्लवी जावळे, सदानंद शेट्टी, डॉ. भरत वैरागे, रूपाली पाटील यांची भूमिका शुक्रवारी स्पष्ट होईल. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार गौतम चाबुकस्वार, लक्ष्मण जगताप यांच्यासह १५ जणांनी अर्ज दाखल केले. पिंपरी-चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. जिल्ह्यात इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार, संजय जगताप हे उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात ४६ अर्ज  दाखल झाले. लक्ष कोथरूडकडे  कोथरूड मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार असावा, यासाठी विरोधी पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आघाडीच्या मित्रपक्षांकडून निवडणूक लढवावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरडे यांनी अद्याप होकार दिलेला नसल्याचे समजते. या ठिकाणी मनसेच्या वतीने किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूडच्या लढतीचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होईल. Vertical Image:  English Headline:  Pune district 21 assembly 104 people filing of nominations Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 चंद्रकांत पाटील chandrakant patil विजय शिवतारे vijay shivtare बाळ baby infant बाळा भेगडे bala bhegde मुक्ता टिळक हर्षवर्धन पाटील harshwardhan patil रमेश बागवे पुणे राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress अजित पवार ajit pawar चेतन तुपे chetan tupe प्रदर्शन मनसे Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, विजय शिवतारे, Vijay Shivtare, बाळ, baby, infant, बाळा भेगडे, Bala Bhegde, मुक्ता टिळक, हर्षवर्धन पाटील, Harshwardhan Patil, रमेश बागवे, पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, काँग्रेस, Indian National Congress, अजित पवार, Ajit Pawar, चेतन तुपे, Chetan Tupe, प्रदर्शन, मनसे Twitter Publish:  Meta Description:  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी १०४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. Send as Notification:  Topic Tags:  चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस मनसे माधुरी मिसाळ News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IkRBEs
Read More
Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

विधानसभा 2019 
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत.

पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

News Item ID: 

599-news_story-1570127344

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

विधानसभा 2019 
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत.

पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

Vertical Image: 

English Headline: 

Last day of filing application

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

मुंबई

mumbai

काँग्रेस

indian national congress

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, मुंबई, Mumbai, काँग्रेस, Indian National Congress

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

राष्ट्रवादी

काँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस विधानसभा 2019  मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.  News Item ID:  599-news_story-1570127344 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019  मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.  Vertical Image:  English Headline:  Last day of filing application Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 मुंबई mumbai काँग्रेस indian national congress Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, मुंबई, Mumbai, काँग्रेस, Indian National Congress Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2njM7T6
Read More

Wednesday, October 2, 2019

निक जोनस का चौंकाने वाला खुलासा, इस गलती के चलते कोमा में जाने वाले थे https://ift.tt/2o0erKy
वॉर: टाइगर-ऋतिक में कौन किस पर पड़ा भारी? इन 3 पैमानों पर जानिए https://ift.tt/2o1FF3j
INDvsSA : सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर 'हा' खास विक्रम

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. याच शतकासह तो कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी20 अशा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक करणारा एकमेक भारतीय खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्माने यापूर्वी एकदिवसीय किकेट आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सलामीवीर शतकं झळकाविली होती. आज त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीली उतरत कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकाविले. हे त्याचे सलामीवीर म्हणून कसोटीतील पहिले शतक होते. याच शतकासह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. 

रोहितने 53व्या षटकांत मुथुसॅमीच्या गोलंदाजीवर 154 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार खेचले. 

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करताना रोहितने भारतीय मैदानावर दहा सामन्यांमध्ये सर्वाधिक सरासरी नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने भारतात 91.22च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने सरासरीमध्ये माजी फलंदाज विजय हजारे, कर्णधार विराट, पुजारा अशा सर्वांना मागे टाकले आहे.

News Item ID: 

599-news_story-1570034909

Mobile Device Headline: 

INDvsSA : सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर 'हा' खास विक्रम

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Krida

Mobile Body: 

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. याच शतकासह तो कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी20 अशा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक करणारा एकमेक भारतीय खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्माने यापूर्वी एकदिवसीय किकेट आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सलामीवीर शतकं झळकाविली होती. आज त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीली उतरत कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकाविले. हे त्याचे सलामीवीर म्हणून कसोटीतील पहिले शतक होते. याच शतकासह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. 

रोहितने 53व्या षटकांत मुथुसॅमीच्या गोलंदाजीवर 154 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार खेचले. 

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करताना रोहितने भारतीय मैदानावर दहा सामन्यांमध्ये सर्वाधिक सरासरी नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने भारतात 91.22च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने सरासरीमध्ये माजी फलंदाज विजय हजारे, कर्णधार विराट, पुजारा अशा सर्वांना मागे टाकले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Rohit Sharma sets a new record as an opener

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

भारत

रोहित शर्मा

rohit sharma

कसोटी

Search Functional Tags: 

भारत, रोहित शर्मा, Rohit Sharma, कसोटी

Twitter Publish: 

Meta Description: 

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

रोहित शर्मा

क्रिकेट

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

INDvsSA : सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर 'हा' खास विक्रम भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. याच शतकासह तो कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी20 अशा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक करणारा एकमेक भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने यापूर्वी एकदिवसीय किकेट आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सलामीवीर शतकं झळकाविली होती. आज त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीली उतरत कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकाविले. हे त्याचे सलामीवीर म्हणून कसोटीतील पहिले शतक होते. याच शतकासह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे.  रोहितने 53व्या षटकांत मुथुसॅमीच्या गोलंदाजीवर 154 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार खेचले.  कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करताना रोहितने भारतीय मैदानावर दहा सामन्यांमध्ये सर्वाधिक सरासरी नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने भारतात 91.22च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने सरासरीमध्ये माजी फलंदाज विजय हजारे, कर्णधार विराट, पुजारा अशा सर्वांना मागे टाकले आहे. News Item ID:  599-news_story-1570034909 Mobile Device Headline:  INDvsSA : सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर 'हा' खास विक्रम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. याच शतकासह तो कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी20 अशा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक करणारा एकमेक भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने यापूर्वी एकदिवसीय किकेट आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सलामीवीर शतकं झळकाविली होती. आज त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीली उतरत कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकाविले. हे त्याचे सलामीवीर म्हणून कसोटीतील पहिले शतक होते. याच शतकासह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे.  रोहितने 53व्या षटकांत मुथुसॅमीच्या गोलंदाजीवर 154 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार खेचले.  कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करताना रोहितने भारतीय मैदानावर दहा सामन्यांमध्ये सर्वाधिक सरासरी नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने भारतात 91.22च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने सरासरीमध्ये माजी फलंदाज विजय हजारे, कर्णधार विराट, पुजारा अशा सर्वांना मागे टाकले आहे. Vertical Image:  English Headline:  Rohit Sharma sets a new record as an opener Author Type:  External Author वृत्तसंस्था भारत रोहित शर्मा rohit sharma कसोटी Search Functional Tags:  भारत, रोहित शर्मा, Rohit Sharma, कसोटी Twitter Publish:  Meta Description:  भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत रोहित शर्मा क्रिकेट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nYTHCV
Read More