Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस विधानसभा 2019  मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.  News Item ID:  599-news_story-1570127344 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019  मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.  Vertical Image:  English Headline:  Last day of filing application Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 मुंबई mumbai काँग्रेस indian national congress Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, मुंबई, Mumbai, काँग्रेस, Indian National Congress Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 3, 2019

Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस विधानसभा 2019  मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.  News Item ID:  599-news_story-1570127344 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 :  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019  मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. भाजपने तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत १२५, दुसऱ्या यादीत १४ तर तिसऱ्या यादीत चार जणांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेने ७२ जागांची एकच यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ जागांची पहिली यादी, २० जागांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ४७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.  Vertical Image:  English Headline:  Last day of filing application Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 मुंबई mumbai काँग्रेस indian national congress Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, मुंबई, Mumbai, काँग्रेस, Indian National Congress Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (ता.४) हा शेवटचा दिवस असून, अपक्ष उमेदवारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू राहणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2njM7T6

No comments:

Post a Comment