Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 2, 2019

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या प्रचारासाठी शिवसैनिकांचा नकार

विधानसभा 2019  
पुणे  - शहरातील एकही मतदारसंघ न मिळाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांचा राग अद्यापही शांत झालेला नाही. सैनिकांच्या या रागाला बुधवारी संपर्क नेते बाळा कदम यांना सामोरे जावे लागले. ‘हे शहर शिवसेना संपविण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप करीत भाजपच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, पक्षाचे कसब्यातील नगरसेवक विशाल धनवडे यांनी थेट ‘मी उद्या अर्ज भरीत आहे, तुम्हीसुद्धा या,’ अशी विनंती बैठकीत संपर्क नेत्यांनाच केली.

एकही मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही, त्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. मुंबई येथे ‘मातोश्री’ला भेट दिल्यानंतर दाद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांचा राग अनावर झाला. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन थेट प्रचारालाच सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कदम यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह वीस पदाधिकारी उपस्थित होते. 

‘तुम्हाला माहिती होते, तरीदेखील तुम्ही आम्हाला तयारी का करायला सांगितली? तुम्ही आम्हाला फसविले. तुमच्या या धोरणामुळे पक्षाचे वाटोळे झाले,’ अशा शब्दांत शिवसैनिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी  करून दिली.

कोथरूड मेळाव्याकडे पाठ
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी कोथरूड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार वगळता एकही शिवसैनिक हजर नव्हता.

News Item ID: 

599-news_story-1570047856

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या प्रचारासाठी शिवसैनिकांचा नकार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

विधानसभा 2019  
पुणे  - शहरातील एकही मतदारसंघ न मिळाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांचा राग अद्यापही शांत झालेला नाही. सैनिकांच्या या रागाला बुधवारी संपर्क नेते बाळा कदम यांना सामोरे जावे लागले. ‘हे शहर शिवसेना संपविण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप करीत भाजपच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, पक्षाचे कसब्यातील नगरसेवक विशाल धनवडे यांनी थेट ‘मी उद्या अर्ज भरीत आहे, तुम्हीसुद्धा या,’ अशी विनंती बैठकीत संपर्क नेत्यांनाच केली.

एकही मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही, त्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. मुंबई येथे ‘मातोश्री’ला भेट दिल्यानंतर दाद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांचा राग अनावर झाला. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन थेट प्रचारालाच सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कदम यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह वीस पदाधिकारी उपस्थित होते. 

‘तुम्हाला माहिती होते, तरीदेखील तुम्ही आम्हाला तयारी का करायला सांगितली? तुम्ही आम्हाला फसविले. तुमच्या या धोरणामुळे पक्षाचे वाटोळे झाले,’ अशा शब्दांत शिवसैनिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी  करून दिली.

कोथरूड मेळाव्याकडे पाठ
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी कोथरूड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार वगळता एकही शिवसैनिक हजर नव्हता.

Vertical Image: 

English Headline: 

Vidhan Sabha 2019 Shiv sainik refused to campaign for BJP

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

पुणे

नगरसेवक

कोथरूड

kothrud

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, नगरसेवक, कोथरूड, Kothrud, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil

Twitter Publish: 

Meta Description: 

‘हे शहर शिवसेना संपविण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप करीत भाजपच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या प्रचारासाठी शिवसैनिकांचा नकार विधानसभा 2019   पुणे  - शहरातील एकही मतदारसंघ न मिळाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांचा राग अद्यापही शांत झालेला नाही. सैनिकांच्या या रागाला बुधवारी संपर्क नेते बाळा कदम यांना सामोरे जावे लागले. ‘हे शहर शिवसेना संपविण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप करीत भाजपच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, पक्षाचे कसब्यातील नगरसेवक विशाल धनवडे यांनी थेट ‘मी उद्या अर्ज भरीत आहे, तुम्हीसुद्धा या,’ अशी विनंती बैठकीत संपर्क नेत्यांनाच केली. एकही मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही, त्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. मुंबई येथे ‘मातोश्री’ला भेट दिल्यानंतर दाद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांचा राग अनावर झाला. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन थेट प्रचारालाच सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कदम यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह वीस पदाधिकारी उपस्थित होते.  ‘तुम्हाला माहिती होते, तरीदेखील तुम्ही आम्हाला तयारी का करायला सांगितली? तुम्ही आम्हाला फसविले. तुमच्या या धोरणामुळे पक्षाचे वाटोळे झाले,’ अशा शब्दांत शिवसैनिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी  करून दिली. कोथरूड मेळाव्याकडे पाठ कोथरूड विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी कोथरूड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार वगळता एकही शिवसैनिक हजर नव्हता. News Item ID:  599-news_story-1570047856 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : भाजपच्या प्रचारासाठी शिवसैनिकांचा नकार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019   पुणे  - शहरातील एकही मतदारसंघ न मिळाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांचा राग अद्यापही शांत झालेला नाही. सैनिकांच्या या रागाला बुधवारी संपर्क नेते बाळा कदम यांना सामोरे जावे लागले. ‘हे शहर शिवसेना संपविण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप करीत भाजपच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, पक्षाचे कसब्यातील नगरसेवक विशाल धनवडे यांनी थेट ‘मी उद्या अर्ज भरीत आहे, तुम्हीसुद्धा या,’ अशी विनंती बैठकीत संपर्क नेत्यांनाच केली. एकही मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही, त्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. मुंबई येथे ‘मातोश्री’ला भेट दिल्यानंतर दाद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांचा राग अनावर झाला. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन थेट प्रचारालाच सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कदम यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह वीस पदाधिकारी उपस्थित होते.  ‘तुम्हाला माहिती होते, तरीदेखील तुम्ही आम्हाला तयारी का करायला सांगितली? तुम्ही आम्हाला फसविले. तुमच्या या धोरणामुळे पक्षाचे वाटोळे झाले,’ अशा शब्दांत शिवसैनिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी  करून दिली. कोथरूड मेळाव्याकडे पाठ कोथरूड विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी कोथरूड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार वगळता एकही शिवसैनिक हजर नव्हता. Vertical Image:  English Headline:  Vidhan Sabha 2019 Shiv sainik refused to campaign for BJP Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे नगरसेवक कोथरूड kothrud चंद्रकांत पाटील chandrakant patil Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, नगरसेवक, कोथरूड, Kothrud, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil Twitter Publish:  Meta Description:  ‘हे शहर शिवसेना संपविण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप करीत भाजपच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2n4J1lP
Read More
War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

October 02, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है। य़े इस साल की सबसे बड़ी एक्शन फिल्म बताई जा रही है। फिल्म रिलीज होने से 1 ...
Read More
वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

October 02, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है और फिल्म को लेकर लोगों को काफी उम्मीदें हैं। ट्रेड पंडितों की मानें तो अगर...
Read More
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

October 02, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

October 02, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
शिवाजी महाराज यांचं स्मारक निवडणुकीआधी वादाच्या भोवऱ्यात पुन्हा का अडकलं?
MP: रायसेन के रीछन नदी में गिरी बस, 6 लोगों की मौत, 19 घायल https://ift.tt/2oJAl4z
ओवैसी की सभा में AIMIM कार्यकर्ताओं का हंगामा, टिकट बंटवारे से थे नाराज https://ift.tt/2n7UAZw
कटरा के लिए वंदे भारत एक्सप्रेस का शुभारंभ आज, अमित शाह दिखाएंगे हरी झंडी https://ift.tt/2oEZXzw
पकड़ा गया मोबाइल स्नैचिंग का गैंग, नेपाल-थाईलैंड में करता था सप्लाई https://ift.tt/2o1cq0H
BSP ने रेप के आरोपी को दिया टिकट, अश्लील ऑडियो भी हुआ था वायरल https://ift.tt/2nZxncd
फैक्ट चेक: पाकिस्तान में पुलिस बर्बरता की फोटो कश्मीर के नाम पर वायरल https://ift.tt/2oxLLIJ
फैक्ट चेक: क्या महात्मा गांधी की हत्या के समय की है ये फोटो? https://ift.tt/2nLa321