Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 2, 2019

Vidhan Sabha 2019 : कसबा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण

विधानसभा 2019  
पुणे - उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

युतीच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक, आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी नगरसेविका रूपाली पाटील, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे गेली पंचवीस वर्षे गिरीश बापट यांनी नेतृत्व केले. मात्र, बापट यांना लोकसभेची  संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा कसबा आपल्याकडे खेचण्याची संधी विरोधी पक्षांना वाटू लागली.

कसब्यात बापट यांचा उत्तराधिकारी कोण असणार, हादेखील औत्सुक्‍याचा विषय झाला होता. पक्षाकडून महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर  यांच्यामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यात शिंदे यांना यश आले. त्यामुळे टिळक विरुद्ध शिंदे अशी लढत दिसत असली, तरी या दोन्ही उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीदेखील या मतदारसंघातून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर, उमेदवारी डावलली गेल्यामुळे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून लढविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद काची यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे माजी नगरसेविका आणि मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कसब्यातील निवडणुकीत रंग भरला आहे. ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार, त्यातून कसब्यात बदल घडणार की हा गड आपल्याकडे राखण्यात भाजपला यश येणार, हा औत्सुक्‍याचा विषय झाला आहे.

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी (ता. ४) मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
- रवींद्र धंगेकर, नगरसेवक

मी राजसाहेबांना भेटले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन दिवसांत पक्षहिताचा निर्णय ते घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मी उद्या (गुरुवारी) उमेदवारी अर्ज भरून ठेवणार आहे.
- रूपाली पाटील, अध्यक्ष,  मनसे महिला आघाडी

News Item ID: 

599-news_story-1570041376

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : कसबा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Vidhan Sabha 2019 Rebellion in Kasba Assembly constituency

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

पुणे

काँग्रेस

indian national congress

मनसे

mns

मुक्ता टिळक

अरविंद शिंदे

arvind shinde

नगरसेवक

रवींद्र धंगेकर

गिरीश बापट

girish bapat

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, काँग्रेस, Indian National Congress, मनसे, MNS, मुक्ता टिळक, अरविंद शिंदे, Arvind Shinde, नगरसेवक, रवींद्र धंगेकर, गिरीश बापट, Girish Bapat

Twitter Publish: 

Meta Description: 

उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

काँग्रेस

मनसे

गिरीश बापट

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : कसबा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण विधानसभा 2019   पुणे - उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. युतीच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक, आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी नगरसेविका रूपाली पाटील, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे गेली पंचवीस वर्षे गिरीश बापट यांनी नेतृत्व केले. मात्र, बापट यांना लोकसभेची  संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा कसबा आपल्याकडे खेचण्याची संधी विरोधी पक्षांना वाटू लागली. कसब्यात बापट यांचा उत्तराधिकारी कोण असणार, हादेखील औत्सुक्‍याचा विषय झाला होता. पक्षाकडून महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर  यांच्यामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यात शिंदे यांना यश आले. त्यामुळे टिळक विरुद्ध शिंदे अशी लढत दिसत असली, तरी या दोन्ही उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीदेखील या मतदारसंघातून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर, उमेदवारी डावलली गेल्यामुळे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून लढविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद काची यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे माजी नगरसेविका आणि मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कसब्यातील निवडणुकीत रंग भरला आहे. ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार, त्यातून कसब्यात बदल घडणार की हा गड आपल्याकडे राखण्यात भाजपला यश येणार, हा औत्सुक्‍याचा विषय झाला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी (ता. ४) मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. - रवींद्र धंगेकर, नगरसेवक मी राजसाहेबांना भेटले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन दिवसांत पक्षहिताचा निर्णय ते घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मी उद्या (गुरुवारी) उमेदवारी अर्ज भरून ठेवणार आहे. - रूपाली पाटील, अध्यक्ष,  मनसे महिला आघाडी News Item ID:  599-news_story-1570041376 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : कसबा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019   पुणे - उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. युतीच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक, आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी नगरसेविका रूपाली पाटील, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे गेली पंचवीस वर्षे गिरीश बापट यांनी नेतृत्व केले. मात्र, बापट यांना लोकसभेची  संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा कसबा आपल्याकडे खेचण्याची संधी विरोधी पक्षांना वाटू लागली. कसब्यात बापट यांचा उत्तराधिकारी कोण असणार, हादेखील औत्सुक्‍याचा विषय झाला होता. पक्षाकडून महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर  यांच्यामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यात शिंदे यांना यश आले. त्यामुळे टिळक विरुद्ध शिंदे अशी लढत दिसत असली, तरी या दोन्ही उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीदेखील या मतदारसंघातून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर, उमेदवारी डावलली गेल्यामुळे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून लढविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मिलिंद काची यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे माजी नगरसेविका आणि मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कसब्यातील निवडणुकीत रंग भरला आहे. ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार, त्यातून कसब्यात बदल घडणार की हा गड आपल्याकडे राखण्यात भाजपला यश येणार, हा औत्सुक्‍याचा विषय झाला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कसबा विकास आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी (ता. ४) मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. - रवींद्र धंगेकर, नगरसेवक मी राजसाहेबांना भेटले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन दिवसांत पक्षहिताचा निर्णय ते घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मी उद्या (गुरुवारी) उमेदवारी अर्ज भरून ठेवणार आहे. - रूपाली पाटील, अध्यक्ष,  मनसे महिला आघाडी Vertical Image:  English Headline:  Vidhan Sabha 2019 Rebellion in Kasba Assembly constituency Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे काँग्रेस indian national congress मनसे mns मुक्ता टिळक अरविंद शिंदे arvind shinde नगरसेवक रवींद्र धंगेकर गिरीश बापट girish bapat Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, काँग्रेस, Indian National Congress, मनसे, MNS, मुक्ता टिळक, अरविंद शिंदे, Arvind Shinde, नगरसेवक, रवींद्र धंगेकर, गिरीश बापट, Girish Bapat Twitter Publish:  Meta Description:  उमेदवारी डावलली गेल्याने काँग्रेस आणि मनसेतील इच्छुकांनी, तर युतीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ न मिळाल्याने पक्षाच्या नगरसेवकाने जाहीर केलेली उमेदवारी, यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस मनसे गिरीश बापट News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2oGaU3S
Read More

Tuesday, October 1, 2019

महात्मा गांधी को पसंद नहीं था सिनेमा, जिंदगी में देखी ये 2 फिल्में https://ift.tt/2nuuNLm
गांधी-चार्ली चैपलिन के बीच मुलाकात में इस मुद्दे पर हुई थी बहस https://ift.tt/2mIlgzE
इस एक्टर को छोड़ गांधी ने नहीं की किसी भी फिल्म सितारे से मुलाकात https://ift.tt/2pb5cHI
कणकवलीतून नितेश राणे भाजपाचे उमेदवार
कोथरुडमधून मनसे व राष्ट्रवादीची ऑफर : मेधा कुलकर्णी 

पुणे : भाजपने आपल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पुण्यातील सेफ मतदार संघ म्हणजे काेथरूड निवडला. या निर्णयामुळे तेथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. ब्राह्मण महासंघाने देखील त्यांच्या बाजूने काैल देत पाटील यांना विराेध केला.

दरम्यान, मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्याशी एका वाहिनीने संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “मला राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्या आहेत, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून, पक्षासाठीच काम करणार आहाेत.”

चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच, कोथरुडमध्ये जातीय राजकारण चांगलंच रंगलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेनेही मेधा कुलकर्णी यांना संपर्क साधत ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आपण भाजपशी एकनिष्ठ असून, नम्रपणे दोघांच्याही ऑफर नाकारल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

चंद्रकात पाटील यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. त्यामुळे मतदारसंघाचा जास्त विकास होईल. आपण चंद्रकात पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून, ब्राह्मण महासंघानेही वेगळी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्यावा - दवे 

या मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.

News Item ID: 

599-news_story-1569981593

mla medha kulkarni claims she had a offer from mns and ncp

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भाजप

ब्राह्मण

पुणे

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

राजकारण

politics

जयंत पाटील

निवडणूक

विकास

Search Functional Tags: 

भाजप, ब्राह्मण, पुणे, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, राजकारण, Politics, जयंत पाटील, निवडणूक, विकास

Twitter Publish: 

Meta Description: 

मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्याशी एका वाहिनीने संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, मला राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्या आहेत, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून, पक्षासाठीच काम करणार आहाेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

कोथरुडमधून मनसे व राष्ट्रवादीची ऑफर : मेधा कुलकर्णी  पुणे : भाजपने आपल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पुण्यातील सेफ मतदार संघ म्हणजे काेथरूड निवडला. या निर्णयामुळे तेथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. ब्राह्मण महासंघाने देखील त्यांच्या बाजूने काैल देत पाटील यांना विराेध केला. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्याशी एका वाहिनीने संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “मला राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्या आहेत, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून, पक्षासाठीच काम करणार आहाेत.” चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच, कोथरुडमध्ये जातीय राजकारण चांगलंच रंगलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेनेही मेधा कुलकर्णी यांना संपर्क साधत ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आपण भाजपशी एकनिष्ठ असून, नम्रपणे दोघांच्याही ऑफर नाकारल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. चंद्रकात पाटील यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. त्यामुळे मतदारसंघाचा जास्त विकास होईल. आपण चंद्रकात पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून, ब्राह्मण महासंघानेही वेगळी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्यावा - दवे  या मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे. News Item ID:  599-news_story-1569981593 Mobile Device Headline:  कोथरुडमधून मनसे व राष्ट्रवादीची ऑफर : मेधा कुलकर्णी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : भाजपने आपल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पुण्यातील सेफ मतदार संघ म्हणजे काेथरूड निवडला. या निर्णयामुळे तेथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. ब्राह्मण महासंघाने देखील त्यांच्या बाजूने काैल देत पाटील यांना विराेध केला. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्याशी एका वाहिनीने संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “मला राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्या आहेत, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून, पक्षासाठीच काम करणार आहाेत.” चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच, कोथरुडमध्ये जातीय राजकारण चांगलंच रंगलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेनेही मेधा कुलकर्णी यांना संपर्क साधत ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आपण भाजपशी एकनिष्ठ असून, नम्रपणे दोघांच्याही ऑफर नाकारल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. चंद्रकात पाटील यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. त्यामुळे मतदारसंघाचा जास्त विकास होईल. आपण चंद्रकात पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून, ब्राह्मण महासंघानेही वेगळी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्यावा - दवे  या मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे. Vertical Image:  English Headline:  mla medha kulkarni claims she had a offer from mns and ncp Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भाजप ब्राह्मण पुणे चंद्रकांत पाटील chandrakant patil राजकारण politics जयंत पाटील निवडणूक विकास Search Functional Tags:  भाजप, ब्राह्मण, पुणे, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, राजकारण, Politics, जयंत पाटील, निवडणूक, विकास Twitter Publish:  Meta Description:  मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्याशी एका वाहिनीने संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, मला राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्या आहेत, पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून, पक्षासाठीच काम करणार आहाेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2mI5WTE
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 ऑक्टोबर

दिनांक : 2 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 
मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृषभ : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांची विशेष मदत लाभेल. 

मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक उत्साह वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय वाढेल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. 

सिंह : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात सुसंधी लाभेल. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

तूळ : परिस्थिती थोडी बदलणार आहे. हळूहळू अडचणी कमी होणार आहेत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. 

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार नकोत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. 

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभेल. तुमची प्रगती गतिमानतेने होत राहणार आहे. 

कुंभ : परिस्थिती थोडी बदलली आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मीन : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1569943353

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 ऑक्टोबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

दिनांक : 2 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 
मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृषभ : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांची विशेष मदत लाभेल. 

मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक उत्साह वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय वाढेल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. 

सिंह : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात सुसंधी लाभेल. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

तूळ : परिस्थिती थोडी बदलणार आहे. हळूहळू अडचणी कमी होणार आहेत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. 

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार नकोत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. 

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभेल. तुमची प्रगती गतिमानतेने होत राहणार आहे. 

कुंभ : परिस्थिती थोडी बदलली आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मीन : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 2 October 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

सकाळ

भारत

आरोग्य

health

व्यवसाय

profession

सिंह

धार्मिक

बौद्ध

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, सकाळ, भारत, आरोग्य, Health, व्यवसाय, Profession, सिंह, धार्मिक, बौद्ध

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 ऑक्टोबर दिनांक : 2 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार  आजचे दिनमान  मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  वृषभ : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांची विशेष मदत लाभेल.  मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक उत्साह वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय वाढेल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.  सिंह : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात सुसंधी लाभेल.  कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  तूळ : परिस्थिती थोडी बदलणार आहे. हळूहळू अडचणी कमी होणार आहेत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.  वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार नकोत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल.  धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.  मकर : व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभेल. तुमची प्रगती गतिमानतेने होत राहणार आहे.  कुंभ : परिस्थिती थोडी बदलली आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  मीन : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.  पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1569943353 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 2 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार  आजचे दिनमान  मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  वृषभ : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांची विशेष मदत लाभेल.  मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक उत्साह वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.  कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय वाढेल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.  सिंह : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात सुसंधी लाभेल.  कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.  तूळ : परिस्थिती थोडी बदलणार आहे. हळूहळू अडचणी कमी होणार आहेत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.  वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार नकोत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल.  धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.  मकर : व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभेल. तुमची प्रगती गतिमानतेने होत राहणार आहे.  कुंभ : परिस्थिती थोडी बदलली आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  मीन : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.  पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 2 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य सकाळ भारत आरोग्य health व्यवसाय profession सिंह धार्मिक बौद्ध Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, सकाळ, भारत, आरोग्य, Health, व्यवसाय, Profession, सिंह, धार्मिक, बौद्ध Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019  बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nHvAIC
Read More
बापू की फिल्म में सिनेमा के 'बाबूजी' को मिला था रोल, फीस सुन चकरा गए थे https://ift.tt/2ok0OFW
क्यों देखें ऋतिक रोशन-टाइगर श्रॉफ की फिल्म वॉर? ये हैं 5 वजहें https://ift.tt/2olFJuC
लातूर ग्रामीणची भाजपची जागा शिवसेनेला, रमेश कराड यांना धक्का

लातूर ग्रामीणची भाजपची जागा शिवसेनेला, रमेश कराड यांना धक्का

October 01, 2019 0 Comments
लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार रमेश कराड हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. from Zee24 Taas: Maharashtra N...
Read More
War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

October 01, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है। य़े इस साल की सबसे बड़ी एक्शन फिल्म बताई जा रही है। फिल्म रिलीज होने से 1 ...
Read More
वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

October 01, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है और फिल्म को लेकर लोगों को काफी उम्मीदें हैं। ट्रेड पंडितों की मानें तो अगर...
Read More
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

October 01, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More