Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 1, 2019

लातूर ग्रामीणची भाजपची जागा शिवसेनेला, रमेश कराड यांना धक्का

लातूर ग्रामीणची भाजपची जागा शिवसेनेला, रमेश कराड यांना धक्का

October 01, 2019 0 Comments
लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार रमेश कराड हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. from Zee24 Taas: Maharashtra N...
Read More
War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

War Box Office Prediction: ऋतिक -टाइगर श्रॉफ पहले दिन तोड़ेंगे रिकॅार्ड, करोड़ों की कमाई !

October 01, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है। य़े इस साल की सबसे बड़ी एक्शन फिल्म बताई जा रही है। फिल्म रिलीज होने से 1 ...
Read More
वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

October 01, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है और फिल्म को लेकर लोगों को काफी उम्मीदें हैं। ट्रेड पंडितों की मानें तो अगर...
Read More
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

October 01, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

October 01, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Vidhan Sabha 2019 : पुण्यात भाजपकडून चार नवे चेहरे रिंगणात

विधानसभा 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे तीन आमदारांना उमेदवारी नाकारली असून, नवीन चार चेहऱ्यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे नवे चेहरे पुण्यातून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर आणि भीमराव तापकीर हे आपला गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपचे बहुतेक उमेदवार येत्या तीन आणि चार तारखेला (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपला शत-प्रतिशत यश देणाऱ्या पुण्यात काही मतदारसंघांत बदल केला जाणार याची चर्चा होती. आज भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुण्यातील आठही जागांचे उमेदवार जाहीर केले.  शिवसेनेने एखाद दुसरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा प्रयत्न केला. पण अखेर भाजपने त्यांना ठेंगाच दाखविला. 
भाजपने कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरवले आहे. कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. पर्वतीतून माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांना त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात यश आले आहे. कॅंटोन्मेंटमधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू व स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी मिळाली. 

विजय काळे यांचा पत्ता कट 
भाजपच्या आठपैकी चार आमदारांनी उमेदवारी कायम ठेवली. तीन ठिकाणचे उमेदवार बदलले आहेत. गिरीश बापट हे खासदार झाल्याने कसब्यात बदल अपेक्षित होता. तेथे महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांनी एंट्री केल्याने मेधा कुलकर्णी यांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण पक्षांतर्गत विरोध आणि पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा फटका शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांना बसला. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ यांना तेथे उमेदवारी दिली आहे.

शहरातील आठही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. काही उमेदवार गुरुवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज भरतील.
- माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप

कोथरूड झाले हायप्रोफाइल 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे हा मतदरासंघ ‘हायप्रोफाइल’ झाला आहे. भाजपने १२५ जणांची यादी जाहीर करताना, त्यात पहिले नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-उत्तर या मतदारसंघाचे आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोथरूड आहे. त्यानंतर मतदारसंघ क्रमांकानुसार उमेदवारांची नावे आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1569944474

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : पुण्यात भाजपकडून चार नवे चेहरे रिंगणात

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

BJP has given the opportunity for the first time in elections four new faces

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

पुणे

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

मुक्ता टिळक

खासदार

अनिल शिरोळे

anil shrole

नगरसेवक

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, मुक्ता टिळक, खासदार, अनिल शिरोळे, Anil Shrole, नगरसेवक

Twitter Publish: 

Meta Description: 

भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे तीन आमदारांना उमेदवारी नाकारली असून, नवीन चार चेहऱ्यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे नवे चेहरे पुण्यातून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

Send as Notification: 

Topic Tags: 

भारतीय जनता पक्ष

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : पुण्यात भाजपकडून चार नवे चेहरे रिंगणात विधानसभा 2019 पुणे - भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे तीन आमदारांना उमेदवारी नाकारली असून, नवीन चार चेहऱ्यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे नवे चेहरे पुण्यातून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.  आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर आणि भीमराव तापकीर हे आपला गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपचे बहुतेक उमेदवार येत्या तीन आणि चार तारखेला (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपला शत-प्रतिशत यश देणाऱ्या पुण्यात काही मतदारसंघांत बदल केला जाणार याची चर्चा होती. आज भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुण्यातील आठही जागांचे उमेदवार जाहीर केले.  शिवसेनेने एखाद दुसरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा प्रयत्न केला. पण अखेर भाजपने त्यांना ठेंगाच दाखविला.  भाजपने कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरवले आहे. कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. पर्वतीतून माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांना त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात यश आले आहे. कॅंटोन्मेंटमधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू व स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी मिळाली.  विजय काळे यांचा पत्ता कट  भाजपच्या आठपैकी चार आमदारांनी उमेदवारी कायम ठेवली. तीन ठिकाणचे उमेदवार बदलले आहेत. गिरीश बापट हे खासदार झाल्याने कसब्यात बदल अपेक्षित होता. तेथे महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांनी एंट्री केल्याने मेधा कुलकर्णी यांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण पक्षांतर्गत विरोध आणि पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा फटका शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांना बसला. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ यांना तेथे उमेदवारी दिली आहे. शहरातील आठही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. काही उमेदवार गुरुवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज भरतील. - माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप कोथरूड झाले हायप्रोफाइल  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे हा मतदरासंघ ‘हायप्रोफाइल’ झाला आहे. भाजपने १२५ जणांची यादी जाहीर करताना, त्यात पहिले नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-उत्तर या मतदारसंघाचे आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोथरूड आहे. त्यानंतर मतदारसंघ क्रमांकानुसार उमेदवारांची नावे आहेत.  News Item ID:  599-news_story-1569944474 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : पुण्यात भाजपकडून चार नवे चेहरे रिंगणात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019 पुणे - भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे तीन आमदारांना उमेदवारी नाकारली असून, नवीन चार चेहऱ्यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे नवे चेहरे पुण्यातून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.  आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर आणि भीमराव तापकीर हे आपला गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपचे बहुतेक उमेदवार येत्या तीन आणि चार तारखेला (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपला शत-प्रतिशत यश देणाऱ्या पुण्यात काही मतदारसंघांत बदल केला जाणार याची चर्चा होती. आज भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुण्यातील आठही जागांचे उमेदवार जाहीर केले.  शिवसेनेने एखाद दुसरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा प्रयत्न केला. पण अखेर भाजपने त्यांना ठेंगाच दाखविला.  भाजपने कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उतरवले आहे. कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी दिली. पर्वतीतून माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, हडपसरमधून योगेश टिळेकर आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांना त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात यश आले आहे. कॅंटोन्मेंटमधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू व स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी मिळाली.  विजय काळे यांचा पत्ता कट  भाजपच्या आठपैकी चार आमदारांनी उमेदवारी कायम ठेवली. तीन ठिकाणचे उमेदवार बदलले आहेत. गिरीश बापट हे खासदार झाल्याने कसब्यात बदल अपेक्षित होता. तेथे महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांनी एंट्री केल्याने मेधा कुलकर्णी यांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण पक्षांतर्गत विरोध आणि पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा फटका शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांना बसला. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ यांना तेथे उमेदवारी दिली आहे. शहरातील आठही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. काही उमेदवार गुरुवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज भरतील. - माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप कोथरूड झाले हायप्रोफाइल  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे हा मतदरासंघ ‘हायप्रोफाइल’ झाला आहे. भाजपने १२५ जणांची यादी जाहीर करताना, त्यात पहिले नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-उत्तर या मतदारसंघाचे आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोथरूड आहे. त्यानंतर मतदारसंघ क्रमांकानुसार उमेदवारांची नावे आहेत.  Vertical Image:  English Headline:  BJP has given the opportunity for the first time in elections four new faces Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 पुणे चंद्रकांत पाटील chandrakant patil मुक्ता टिळक खासदार अनिल शिरोळे anil shrole नगरसेवक Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, पुणे, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, मुक्ता टिळक, खासदार, अनिल शिरोळे, Anil Shrole, नगरसेवक Twitter Publish:  Meta Description:  भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे तीन आमदारांना उमेदवारी नाकारली असून, नवीन चार चेहऱ्यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे नवे चेहरे पुण्यातून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.  Send as Notification:  Topic Tags:  भारतीय जनता पक्ष News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nDxutX
Read More
सेना-भाजप बंडखोरांना काॅग्रेसमध्ये संधी नाही..! 

मुंबई : काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छूक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार व माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना बहुतांश मतदारसंघात पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.

पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, इतर 50 जागांवर काॅग्रेसने एकाही इतर पक्षातील उमेदवाराला संधी दिली नाही. 

दरम्यान, भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक बंडखोरांनी काॅग्रेसच्या उमेदवारीसाठी संपर्क साधला होता. मात्र काॅग्रेसने त्यांना डावलून पक्षातील नव्या निष्ठावंत चेहर्यांना संधी दिली आहे.

News Item ID: 

599-news_story-1569979456

Mobile Device Headline: 

सेना-भाजप बंडखोरांना काॅग्रेसमध्ये संधी नाही..! 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई : काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छूक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार व माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना बहुतांश मतदारसंघात पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.

पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, इतर 50 जागांवर काॅग्रेसने एकाही इतर पक्षातील उमेदवाराला संधी दिली नाही. 

दरम्यान, भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक बंडखोरांनी काॅग्रेसच्या उमेदवारीसाठी संपर्क साधला होता. मात्र काॅग्रेसने त्यांना डावलून पक्षातील नव्या निष्ठावंत चेहर्यांना संधी दिली आहे.

Vertical Image: 

English Headline: 

BJP rebels have no chance in Congress party

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भाजप

मुंबई

mumbai

आमदार

गोरेगाव

Search Functional Tags: 

भाजप, मुंबई, Mumbai, आमदार, गोरेगाव

Twitter Publish: 

Meta Description: 

काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छुक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सेना-भाजप बंडखोरांना काॅग्रेसमध्ये संधी नाही..!  मुंबई : काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छूक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार व माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना बहुतांश मतदारसंघात पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, इतर 50 जागांवर काॅग्रेसने एकाही इतर पक्षातील उमेदवाराला संधी दिली नाही.  दरम्यान, भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक बंडखोरांनी काॅग्रेसच्या उमेदवारीसाठी संपर्क साधला होता. मात्र काॅग्रेसने त्यांना डावलून पक्षातील नव्या निष्ठावंत चेहर्यांना संधी दिली आहे. News Item ID:  599-news_story-1569979456 Mobile Device Headline:  सेना-भाजप बंडखोरांना काॅग्रेसमध्ये संधी नाही..!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छूक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार व माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना बहुतांश मतदारसंघात पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, इतर 50 जागांवर काॅग्रेसने एकाही इतर पक्षातील उमेदवाराला संधी दिली नाही.  दरम्यान, भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक बंडखोरांनी काॅग्रेसच्या उमेदवारीसाठी संपर्क साधला होता. मात्र काॅग्रेसने त्यांना डावलून पक्षातील नव्या निष्ठावंत चेहर्यांना संधी दिली आहे. Vertical Image:  English Headline:  BJP rebels have no chance in Congress party Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भाजप मुंबई mumbai आमदार गोरेगाव Search Functional Tags:  भाजप, मुंबई, Mumbai, आमदार, गोरेगाव Twitter Publish:  Meta Description:  काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छुक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2p6mOEs
Read More
दुष्कर्म का आरोप लगने के बाद नेपाल की संसद के स्पीकर ने दिया इस्तीफा https://ift.tt/2pb3plX
कजाकिस्तान: चार्जिंग में लगे स्मार्टफोन में धमाका, सो रही छात्रा की मौत https://ift.tt/2mQJmZi
रामलीला में परशुराम बने सांसद मनोज तिवारी, बोले- करूंगा पाप का अंत https://ift.tt/2pbMkbB
UP: 14 जिलों में चलेंगी 700 इलेक्ट्रिक बसें, खुलेंगे 14 नए मेडिकल कॉलेज https://ift.tt/2p8kgFT
ग्रेटर नोएडा में रागिनी गायक की गोली मारकर हत्या, हमलावर फरार https://ift.tt/2nFSCjh
...जब सीएम अरविंद केजरीवाल बने टीचर, डेंगू पर ली बच्चों की क्लास! https://ift.tt/2onME6p