Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 30, 2019

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले. 

तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

मनसे लढविणार आठही जागा...
शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील.

News Item ID: 

599-news_story-1569872106

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Three BJP MLAs do not get nomination in Pune constituency

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019

vidhansabha 2019

भाजप

पुणे

भारत

चंद्रकांत पाटील

chandrakant patil

दिलीप कांबळे

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, भाजप, पुणे, भारत, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, दिलीप कांबळे

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारतीय जनता पक्ष

चंद्रकांत पाटील

काँग्रेस

भाजप

अजित पवार

वंचित बहुजन आघाडी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट विधानसभा 2019  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले.  तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.  मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे.  आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  मनसे लढविणार आठही जागा... शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील. News Item ID:  599-news_story-1569872106 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : पुण्यातील भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  विधानसभा 2019  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले.  तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.  मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे.  आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  मनसे लढविणार आठही जागा... शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील. Vertical Image:  English Headline:  Three BJP MLAs do not get nomination in Pune constituency Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा विधानसभा 2019 vidhansabha 2019 भाजप पुणे भारत चंद्रकांत पाटील chandrakant patil दिलीप कांबळे Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, भाजप, पुणे, भारत, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, दिलीप कांबळे Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. Send as Notification:  Topic Tags:  भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील काँग्रेस भाजप अजित पवार वंचित बहुजन आघाडी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2n3dWyZ
Read More
वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

वॉर बॉक्स ऑफिस कयास - हिट तो 350 करोड़ पार और फ्लॉप तो भी धुंआधार, जानिए ओपनिंग आंकड़े

September 30, 2019 0 Comments
ऋतिक रोशन और टाईगर श्रॉफ स्टारर वॉर 2 अक्टूबर को रिलीज़ हो रही है और फिल्म को लेकर लोगों को काफी उम्मीदें हैं। ट्रेड पंडितों की मानें तो अगर...
Read More
Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

Box Office विदेश में सलमान की 'भारत' ने तोड़ा रिकॉर्ड, अजय देवगन-रणवीर पीछे, डिटेल रिपोर्ट !

September 30, 2019 0 Comments
सलमान खान के फैंस ईद 2020 पर नई फिल्म का इंतजार कर रहे हैं। वहीं इस बीच इस साल की ईद पर रिलीज हुई सलमान खान की भारत ने रिकॅार्ड तोड़ दिया है...
Read More
बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

बॉक्स ऑफिस पर 'ड्रीम गर्ल' का दूसरा हफ्ता- धुंआधार कलेक्शन के साथ फिल्म सुपरहिट

September 30, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' अपने दूसरे हफ्ते में भी दिल जीत रही है। दो हफ्तों में फिल्म ने 110 करोड़ का आंक...
Read More
Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

Box Office: उरी और कबीर सिंह के बाद 'छिछोरे' बनी 'बेस्ट थर्ड वीकेंड' देने वाली फिल्म!

September 30, 2019 0 Comments
निर्देशक नितेश तिवारी की फिल्म 'छिछोरे' ने रिलीज के तीसरे वीकेंड भी सिनेमाघरों में खूब धूम मचाया है। उरी- द सर्जिकल स्ट्राइक और कबीर...
Read More
ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिस- 11वें दिन 100 करोड़ क्लब में शामिल हुई फिल्म, जानें कुल कलेक्शन

September 30, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' ने अपने 11वें दिन पर 100 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। सोमवार को 3.75 करोड़ क...

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई!

विधानसभा 2019 
नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे.

पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात.

श्रीगोंदा, जामखेडला चुरस
श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत.

पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय.

राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल.

संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही.

News Item ID: 

599-news_story-1569867806

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Paschim Maharashtra

The Congress and NCP want to prove their supremacy in the Nagar city district

Author Type: 

External Author

ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

विधानसभा 2019

vidhansabha 2019

नगर

काँग्रेस

indian national congress

बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

राधाकृष्ण विखे पाटील

radhakrishna vikhe patil

निवडणूक

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, नगर, काँग्रेस, Indian National Congress, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, राधाकृष्ण विखे पाटील, Radhakrishna Vikhe Patil, निवडणूक

Twitter Publish: 

Meta Description: 

नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई! विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे. पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात. श्रीगोंदा, जामखेडला चुरस श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत. पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय. राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही. News Item ID:  599-news_story-1569867806 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Paschim Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे. पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात. श्रीगोंदा, जामखेडला चुरस श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत. पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय. राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही. Vertical Image:  English Headline:  The Congress and NCP want to prove their supremacy in the Nagar city district Author Type:  External Author ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील विधानसभा 2019 vidhansabha 2019 नगर काँग्रेस indian national congress बाळासाहेब थोरात balasaheb thorat राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil निवडणूक Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, नगर, काँग्रेस, Indian National Congress, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, राधाकृष्ण विखे पाटील, Radhakrishna Vikhe Patil, निवडणूक Twitter Publish:  Meta Description:  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2n2KIAh
Read More
अयोध्या केस: जब SC ने कहा- हम बाबर के पाप पुण्य का हिसाब करने नहीं बैठे हैं https://ift.tt/2mp9J8h