Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 30, 2019

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई!

विधानसभा 2019 
नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे.

पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात.

श्रीगोंदा, जामखेडला चुरस
श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत.

पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय.

राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल.

संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही.

News Item ID: 

599-news_story-1569867806

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Paschim Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

The Congress and NCP want to prove their supremacy in the Nagar city district

Author Type: 

External Author

ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

विधानसभा 2019

vidhansabha 2019

नगर

काँग्रेस

indian national congress

बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

राधाकृष्ण विखे पाटील

radhakrishna vikhe patil

निवडणूक

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, नगर, काँग्रेस, Indian National Congress, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, राधाकृष्ण विखे पाटील, Radhakrishna Vikhe Patil, निवडणूक

Twitter Publish: 

Meta Description: 

नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई! विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे. पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात. श्रीगोंदा, जामखेडला चुरस श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत. पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय. राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही. News Item ID:  599-news_story-1569867806 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Paschim Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे. पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात. श्रीगोंदा, जामखेडला चुरस श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत. पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय. राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही. Vertical Image:  English Headline:  The Congress and NCP want to prove their supremacy in the Nagar city district Author Type:  External Author ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील विधानसभा 2019 vidhansabha 2019 नगर काँग्रेस indian national congress बाळासाहेब थोरात balasaheb thorat राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil निवडणूक Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, नगर, काँग्रेस, Indian National Congress, बाळासाहेब थोरात, Balasaheb Thorat, राधाकृष्ण विखे पाटील, Radhakrishna Vikhe Patil, निवडणूक Twitter Publish:  Meta Description:  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2n2KIAh
Read More
अयोध्या केस: जब SC ने कहा- हम बाबर के पाप पुण्य का हिसाब करने नहीं बैठे हैं https://ift.tt/2mp9J8h

Sunday, September 29, 2019

आज चेन्नई में पीएम मोदी, कई कार्यक्रम में लेंगे हिस्सा https://ift.tt/2NfH8z5
हरियाणा चुनाव: जेजेपी ने जारी की 15 उम्मीदवारों की सूची, फरीदाबाद से इनको दिया टिकट https://ift.tt/2NfH8z5
चीन: फैक्ट्री में लगी आग, 19 लोगों की मौत https://ift.tt/2NfH8z5
बिहार में आज भी दिखेगा कुदरत का कहर, 14 जिलों में भारी बारिश का अलर्ट https://ift.tt/2nHScZi
PAK सीमा पर सेना ने की सर्जिकल स्ट्राइक जैसे ऑपरेशन के लिए प्रैक्टिस https://ift.tt/2mUPSy4
बजरंग दल का फरमान, दूसरे धर्म के लोग गरबा से रहें दूर https://ift.tt/2NfH8z5
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर

दिनमान : 30 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार 

मेष : हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास कटाक्षाने टाळावेत. यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व व्यवसायात मनासारखी उलाढाल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कर्क : जिद्द, धाडस व चिकाटी यामुळे यश संपादन करू शकाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येण्याची शक्‍यता आहे. 

सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

कन्या : जबाबदारी वाढणार आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. 

तूळ : सहनशीलतेची कसोटी होईल. अडचणींना तोंड देताना बेजार व्हाल. आर्थिक बाबतीत कटाक्षाने धाडस टाळावे. 

वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. 

धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी मिळणार आहे. तुमचे कार्यकौशल्य पाहून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. 

मकर : आजचा दिवस खूपच चांगला आहे. तुम्ही ठरविलेली कामे अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत. 

कुंभ : सावधगिरी हवी. प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंच्या कारवायांमुळे बेजार व्हाल. 

मीन : एखादी चांगली घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील. 

पंचांग 30 सप्टेंबर 2019 
सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1569766195

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Horoscope and Panchang of 30 September 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर दिनमान : 30 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार  मेष : हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास कटाक्षाने टाळावेत. यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व व्यवसायात मनासारखी उलाढाल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल.  कर्क : जिद्द, धाडस व चिकाटी यामुळे यश संपादन करू शकाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येण्याची शक्‍यता आहे.  सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.  कन्या : जबाबदारी वाढणार आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.  तूळ : सहनशीलतेची कसोटी होईल. अडचणींना तोंड देताना बेजार व्हाल. आर्थिक बाबतीत कटाक्षाने धाडस टाळावे.  वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.  धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी मिळणार आहे. तुमचे कार्यकौशल्य पाहून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल.  मकर : आजचा दिवस खूपच चांगला आहे. तुम्ही ठरविलेली कामे अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत.  कुंभ : सावधगिरी हवी. प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंच्या कारवायांमुळे बेजार व्हाल.  मीन : एखादी चांगली घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील.  पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1569766195 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 सप्टेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान : 30 सप्टेंबर 2019 : वार : सोमवार  मेष : हितशत्रूंचा त्रास जाणवेल. प्रवास कटाक्षाने टाळावेत. यशाची अपेक्षा करू नका. खर्च योग्य कामासाठी होतील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व व्यवसायात मनासारखी उलाढाल होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल.  कर्क : जिद्द, धाडस व चिकाटी यामुळे यश संपादन करू शकाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येण्याची शक्‍यता आहे.  सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.  कन्या : जबाबदारी वाढणार आहे. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.  तूळ : सहनशीलतेची कसोटी होईल. अडचणींना तोंड देताना बेजार व्हाल. आर्थिक बाबतीत कटाक्षाने धाडस टाळावे.  वृश्‍चिक : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.  धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी मिळणार आहे. तुमचे कार्यकौशल्य पाहून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल.  मकर : आजचा दिवस खूपच चांगला आहे. तुम्ही ठरविलेली कामे अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत.  कुंभ : सावधगिरी हवी. प्रवासात वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंच्या कारवायांमुळे बेजार व्हाल.  मीन : एखादी चांगली घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील.  पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 30 September 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 30 सप्टेंबर 2019  सोमवार : आश्‍विन शुद्ध 2, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 7.47, चंद्रास्त रात्री 8, मु. सफर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन 8, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2mWJQwN
Read More
राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारेल का?
BJP ने जारी की प्रत्याशियों की लिस्ट, राधनपुर से अल्पेश ठाकोर को टिकट https://ift.tt/2onfwM9
Vidhan Sabha 2019 : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत

विधानसभा  
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते.

यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे.

आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो.

वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे. 

पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. 

आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल.

संभाव्य नवीन चेहरे
यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून  डॉ. अरविंद कुळमेथे.

News Item ID: 

599-news_story-1569784252

yavatmal district Assembly election

Author Type: 

External Author

राजकुमार भीतकर

राजकारण

politics

काँग्रेस

indian national congress

भाजप

यवतमाळ

yavatmal

आमदार

Search Functional Tags: 

राजकारण, Politics, काँग्रेस, Indian National Congress, भाजप, यवतमाळ, Yavatmal, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत विधानसभा   विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत.  विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते. यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे. आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो. वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे.  पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.  आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल. संभाव्य नवीन चेहरे यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून  डॉ. अरविंद कुळमेथे. News Item ID:  599-news_story-1569784252 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा   विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत.  विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते. यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे. आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो. वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे.  पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.  आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल. संभाव्य नवीन चेहरे यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून  डॉ. अरविंद कुळमेथे. Vertical Image:  English Headline:  yavatmal district Assembly election Author Type:  External Author राजकुमार भीतकर राजकारण politics काँग्रेस indian national congress भाजप यवतमाळ yavatmal आमदार Search Functional Tags:  राजकारण, Politics, काँग्रेस, Indian National Congress, भाजप, यवतमाळ, Yavatmal, आमदार Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nF2Fol
Read More
बेहरमी से मासूम बच्चे को पीट रहा था पिता, मां बना रही थी वीडियो https://ift.tt/2mKCJaY