Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 7, 2019

'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी

सोलापूर : झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे. 

मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले. मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार खेड्यापाड्यांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बँक खाते उघडले. 

आतापर्यंत जन-धन योजनेंतर्गत राज्यात दोन कोटी 55 लाख 28 हजार 910 नागरिकांनी खाती उघडली मात्र, त्यापैकी 50 लाख 21 हजार खात्यांमध्ये झिरो बॅलन्स असून उर्वरित दोन कोटी पाच लाख आठ हजार बँक खात्यांत सहा हजार 123 कोटी 55 लाखांची ठेव असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा-सात महिन्यांत वाढलेल्या ठेवींची माहिती बँक अधिकारी संकलित करू लागल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

सोलापूर जिल्ह्यात जन-धन योजनेंतर्गत पाच लाख 17 हजार बँक खाती असून, त्यापैकी दोन लाख 60 हजार 549 खात्यांत झिरो बॅलन्स आहे. उर्वरित बँक खात्यांत सद्यःस्थितीत 289 कोटी 31 लाखांच्या ठेवी आहेत. मोदी सरकार केव्हाही खात्यात पैसे जमा करेल, या आशेने अनेकांनी बँक खाती ऍक्‍टिव्ह केली आहेत. 
- संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर 

'जन-धन'चा राज्याचा पसारा 
एकूण बँक खाती - 2,55,28,910 
झिरो बॅलन्सची खाती - 50,20,843 
सक्रिय बँक खाती - 2,05,08,667 
खात्यांमधील ठेवी - 6,123.55 कोटी 

News Item ID: 

599-news_story-1567879152

Mobile Device Headline: 

'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Six thousand crore deposited in Jan Dhan Accounts

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भारत

सोलापूर

मोदी सरकार

government

Search Functional Tags: 

भारत, सोलापूर, मोदी सरकार, Government

Twitter Publish: 

Meta Description: 

झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी सोलापूर : झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.  मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले. मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार खेड्यापाड्यांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बँक खाते उघडले.  आतापर्यंत जन-धन योजनेंतर्गत राज्यात दोन कोटी 55 लाख 28 हजार 910 नागरिकांनी खाती उघडली मात्र, त्यापैकी 50 लाख 21 हजार खात्यांमध्ये झिरो बॅलन्स असून उर्वरित दोन कोटी पाच लाख आठ हजार बँक खात्यांत सहा हजार 123 कोटी 55 लाखांची ठेव असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा-सात महिन्यांत वाढलेल्या ठेवींची माहिती बँक अधिकारी संकलित करू लागल्याचेही सूत्रांनी सांगितले.  सोलापूर जिल्ह्यात जन-धन योजनेंतर्गत पाच लाख 17 हजार बँक खाती असून, त्यापैकी दोन लाख 60 हजार 549 खात्यांत झिरो बॅलन्स आहे. उर्वरित बँक खात्यांत सद्यःस्थितीत 289 कोटी 31 लाखांच्या ठेवी आहेत. मोदी सरकार केव्हाही खात्यात पैसे जमा करेल, या आशेने अनेकांनी बँक खाती ऍक्‍टिव्ह केली आहेत.  - संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर  'जन-धन'चा राज्याचा पसारा  एकूण बँक खाती - 2,55,28,910  झिरो बॅलन्सची खाती - 50,20,843  सक्रिय बँक खाती - 2,05,08,667  खात्यांमधील ठेवी - 6,123.55 कोटी  News Item ID:  599-news_story-1567879152 Mobile Device Headline:  'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सोलापूर : झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.  मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले. मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार खेड्यापाड्यांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बँक खाते उघडले.  आतापर्यंत जन-धन योजनेंतर्गत राज्यात दोन कोटी 55 लाख 28 हजार 910 नागरिकांनी खाती उघडली मात्र, त्यापैकी 50 लाख 21 हजार खात्यांमध्ये झिरो बॅलन्स असून उर्वरित दोन कोटी पाच लाख आठ हजार बँक खात्यांत सहा हजार 123 कोटी 55 लाखांची ठेव असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा-सात महिन्यांत वाढलेल्या ठेवींची माहिती बँक अधिकारी संकलित करू लागल्याचेही सूत्रांनी सांगितले.  सोलापूर जिल्ह्यात जन-धन योजनेंतर्गत पाच लाख 17 हजार बँक खाती असून, त्यापैकी दोन लाख 60 हजार 549 खात्यांत झिरो बॅलन्स आहे. उर्वरित बँक खात्यांत सद्यःस्थितीत 289 कोटी 31 लाखांच्या ठेवी आहेत. मोदी सरकार केव्हाही खात्यात पैसे जमा करेल, या आशेने अनेकांनी बँक खाती ऍक्‍टिव्ह केली आहेत.  - संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर  'जन-धन'चा राज्याचा पसारा  एकूण बँक खाती - 2,55,28,910  झिरो बॅलन्सची खाती - 50,20,843  सक्रिय बँक खाती - 2,05,08,667  खात्यांमधील ठेवी - 6,123.55 कोटी  Vertical Image:  English Headline:  Six thousand crore deposited in Jan Dhan Accounts Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत सोलापूर मोदी सरकार government Search Functional Tags:  भारत, सोलापूर, मोदी सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZTigOn
Read More
महाबळेश्‍वरला देशातील सर्वांत उच्चांकी पाऊस

महाबळेश्‍वर : सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली. 

पाटण तालुक्‍यातील पाथरपूंज येथेही तब्बल सात हजार मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मेघालयातील खासी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मॉसिनराम येथे सर्वात उच्चांकी पाऊस पडतो, अशी नोंद गिनेज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. तेथे मे ते ऑक्‍टोबरदरम्यान सर्वाधिक पाऊस होतो; परंतु यंदा महाबळेश्‍वरमध्ये झालेल्या पावसाने 300 इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. तेरा वर्षांनंतर म्हणजेच 2006 नंतर इतका विक्रमी पावसाची येथे नोंद झाली आहे. 

सर्वाधिक पावसाची नोंद देशात चेरापुंजी येथे होत होती. मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकून जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली. गेल्या वर्षी चेरापुंजी हे दोन नंबरला होते. यंदा मात्र जगात सर्वाधिक पाऊस पडलेल्या मॉसिनरामला मागे टाकून महाबळेश्‍वरची नोंद झाली आहे. हवामान खात्याने नुकतीच याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

या आकडेवारीवरून यंदा मॉसिनराम शहराने आजपर्यंत साडेसहा हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे, तर महाबळेश्वरने साडेसात हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर एक जुन ते आजअखेर येथे 300 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद झाली होती. 

पडलेला पाऊस असा... 

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार (एक जून ते चार सप्टेंबर) 
महाबळेश्‍वर (जि. सातारा) : 7,631.1 मिलिमीटर. 
पाथरपूंज (ता. पाटण) : 7,000 मिलिमीटर. 
मॉसिनराम (मेघालय) : 6,218.4 मिलिमीटर. 
चेरापुंजी (मेघालय) : 6082.7 मिलिमीटर. 

जगातील पर्यटकांचे आकर्षण

कोकण, पश्‍चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळंवेगळं गिरिस्थान आहे, की या ठिकाणी नेहमी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असून, पावसाळ्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दर वर्षी भर पडत आहे. यंदा देशातच नव्हे, तर जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्‍वर शहराची नोंद झाल्याने जगातील पर्यटकांना महाबळेश्वर शहराची दखल घेणे भाग पडले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

News Item ID: 

599-news_story-1567874839

Mobile Device Headline: 

महाबळेश्‍वरला देशातील सर्वांत उच्चांकी पाऊस

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mahabaleshwar has the highest rain in the country

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्वर

पाऊस

मेघालय

हवामान

पर्यटक

कोकण

konkan

महाराष्ट्र

maharashtra

पर्यटन

Search Functional Tags: 

महाबळेश्वर, पाऊस, मेघालय, हवामान, पर्यटक, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पर्यटन

Twitter Publish: 

Meta Description: 

महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महाबळेश्‍वरला देशातील सर्वांत उच्चांकी पाऊस महाबळेश्‍वर : सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली.  पाटण तालुक्‍यातील पाथरपूंज येथेही तब्बल सात हजार मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मेघालयातील खासी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मॉसिनराम येथे सर्वात उच्चांकी पाऊस पडतो, अशी नोंद गिनेज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. तेथे मे ते ऑक्‍टोबरदरम्यान सर्वाधिक पाऊस होतो; परंतु यंदा महाबळेश्‍वरमध्ये झालेल्या पावसाने 300 इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. तेरा वर्षांनंतर म्हणजेच 2006 नंतर इतका विक्रमी पावसाची येथे नोंद झाली आहे.  सर्वाधिक पावसाची नोंद देशात चेरापुंजी येथे होत होती. मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकून जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली. गेल्या वर्षी चेरापुंजी हे दोन नंबरला होते. यंदा मात्र जगात सर्वाधिक पाऊस पडलेल्या मॉसिनरामला मागे टाकून महाबळेश्‍वरची नोंद झाली आहे. हवामान खात्याने नुकतीच याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.  या आकडेवारीवरून यंदा मॉसिनराम शहराने आजपर्यंत साडेसहा हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे, तर महाबळेश्वरने साडेसात हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर एक जुन ते आजअखेर येथे 300 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद झाली होती.  पडलेला पाऊस असा...  हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार (एक जून ते चार सप्टेंबर)  महाबळेश्‍वर (जि. सातारा) : 7,631.1 मिलिमीटर.  पाथरपूंज (ता. पाटण) : 7,000 मिलिमीटर.  मॉसिनराम (मेघालय) : 6,218.4 मिलिमीटर.  चेरापुंजी (मेघालय) : 6082.7 मिलिमीटर.  जगातील पर्यटकांचे आकर्षण कोकण, पश्‍चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळंवेगळं गिरिस्थान आहे, की या ठिकाणी नेहमी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असून, पावसाळ्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दर वर्षी भर पडत आहे. यंदा देशातच नव्हे, तर जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्‍वर शहराची नोंद झाल्याने जगातील पर्यटकांना महाबळेश्वर शहराची दखल घेणे भाग पडले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.  News Item ID:  599-news_story-1567874839 Mobile Device Headline:  महाबळेश्‍वरला देशातील सर्वांत उच्चांकी पाऊस Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  महाबळेश्‍वर : सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली.  पाटण तालुक्‍यातील पाथरपूंज येथेही तब्बल सात हजार मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मेघालयातील खासी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मॉसिनराम येथे सर्वात उच्चांकी पाऊस पडतो, अशी नोंद गिनेज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. तेथे मे ते ऑक्‍टोबरदरम्यान सर्वाधिक पाऊस होतो; परंतु यंदा महाबळेश्‍वरमध्ये झालेल्या पावसाने 300 इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. तेरा वर्षांनंतर म्हणजेच 2006 नंतर इतका विक्रमी पावसाची येथे नोंद झाली आहे.  सर्वाधिक पावसाची नोंद देशात चेरापुंजी येथे होत होती. मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकून जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली. गेल्या वर्षी चेरापुंजी हे दोन नंबरला होते. यंदा मात्र जगात सर्वाधिक पाऊस पडलेल्या मॉसिनरामला मागे टाकून महाबळेश्‍वरची नोंद झाली आहे. हवामान खात्याने नुकतीच याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.  या आकडेवारीवरून यंदा मॉसिनराम शहराने आजपर्यंत साडेसहा हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे, तर महाबळेश्वरने साडेसात हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर एक जुन ते आजअखेर येथे 300 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद झाली होती.  पडलेला पाऊस असा...  हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार (एक जून ते चार सप्टेंबर)  महाबळेश्‍वर (जि. सातारा) : 7,631.1 मिलिमीटर.  पाथरपूंज (ता. पाटण) : 7,000 मिलिमीटर.  मॉसिनराम (मेघालय) : 6,218.4 मिलिमीटर.  चेरापुंजी (मेघालय) : 6082.7 मिलिमीटर.  जगातील पर्यटकांचे आकर्षण कोकण, पश्‍चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळंवेगळं गिरिस्थान आहे, की या ठिकाणी नेहमी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असून, पावसाळ्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दर वर्षी भर पडत आहे. यंदा देशातच नव्हे, तर जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्‍वर शहराची नोंद झाल्याने जगातील पर्यटकांना महाबळेश्वर शहराची दखल घेणे भाग पडले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.  Vertical Image:  English Headline:  Mahabaleshwar has the highest rain in the country Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाबळेश्वर पाऊस मेघालय हवामान पर्यटक कोकण konkan महाराष्ट्र maharashtra पर्यटन Search Functional Tags:  महाबळेश्वर, पाऊस, मेघालय, हवामान, पर्यटक, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पर्यटन Twitter Publish:  Meta Description:  महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2N2eqR7
Read More
BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले दिन की जमकर कमाई, जानें ओपनिंग कलेक्शन

September 07, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को ना सिर्फ समीक्षकों से बल्कि आम दर्शकों से भी बेहद तारीफ मिल...
Read More
सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

सुशांत सिंह राजपूत- श्रद्धा कपूर की 'छिछोरे' रिलीज, बॉक्स ऑफिस पर औसत शुरुआत!

September 07, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म 'छिछोरे' आज देशभर में रिलीज हो चुकी है। सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर स्टारर यह फिल्म कॉले...
Read More
BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

BOX OFFICE: 'साहो' ने पूरा किया एक हफ्ता- जानें फिल्म की पूरी कमाई, हिट या फ्लॉप!

September 07, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो ने सिनेमाघरों में एक हफ्ता पूरा कर लिया है। फिल्म ने बॉक्स ऑफिस पर शानदार शुरुआत दिखाया, लेकिन अब ग...
Read More
BOX OFFICE: प्रभास की 'साहो' का वर्ल्डवाइड धमाका- यहां जानें पांच दिनों का कुल कलेक्शन

BOX OFFICE: प्रभास की 'साहो' का वर्ल्डवाइड धमाका- यहां जानें पांच दिनों का कुल कलेक्शन

September 07, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो बॉक्स ऑफिस पर शानदार प्रदर्शन दिखा रही है। हिंदी में 5 दिनों में फिल्म ने जहां 100 करोड़ का आंकड़ा ...
Read More
BOX OFFICE: 2019 की दसवीं 100 करोड़ी फिल्म बनी 'साहो', हिंदी में भी शानदार कमाई

BOX OFFICE: 2019 की दसवीं 100 करोड़ी फिल्म बनी 'साहो', हिंदी में भी शानदार कमाई

September 07, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो ने हिंदी में वीकेंड के बाद भी अपनी शानदार कमाई जारी रखी है। सोमवार के साथ ही फिल्म 93.28 करोड़ का कलेक्...
Read More
'साहो' Day 4: चार दिनों में 300 करोड़ पार, जानें फिल्म की वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन

'साहो' Day 4: चार दिनों में 300 करोड़ पार, जानें फिल्म की वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन

September 07, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो को भले ही समीक्षकों से पॉजिटिव प्रतिक्रिया नहीं मिली। लेकिन बता दें, फिल्म बॉक्स ऑफिस पर शानदार प्र...
Read More

Friday, September 6, 2019

BOX OFFICE: 2019 की दसवीं 100 करोड़ी फिल्म बनी 'साहो', हिंदी में भी शानदार कमाई

BOX OFFICE: 2019 की दसवीं 100 करोड़ी फिल्म बनी 'साहो', हिंदी में भी शानदार कमाई

September 06, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो ने हिंदी में वीकेंड के बाद भी अपनी शानदार कमाई जारी रखी है। सोमवार के साथ ही फिल्म 93.28 करोड़ का कलेक्...
Read More
'साहो' Day 4: चार दिनों में 300 करोड़ पार, जानें फिल्म की वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन

'साहो' Day 4: चार दिनों में 300 करोड़ पार, जानें फिल्म की वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन

September 06, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो को भले ही समीक्षकों से पॉजिटिव प्रतिक्रिया नहीं मिली। लेकिन बता दें, फिल्म बॉक्स ऑफिस पर शानदार प्र...
Read More
BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 06, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को जहां समीक्षकों से निगेटिव प्रतिक्रिया मिली है, वहीं फैंस के उत्स...