'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी सोलापूर : झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.  मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले. मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार खेड्यापाड्यांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बँक खाते उघडले.  आतापर्यंत जन-धन योजनेंतर्गत राज्यात दोन कोटी 55 लाख 28 हजार 910 नागरिकांनी खाती उघडली मात्र, त्यापैकी 50 लाख 21 हजार खात्यांमध्ये झिरो बॅलन्स असून उर्वरित दोन कोटी पाच लाख आठ हजार बँक खात्यांत सहा हजार 123 कोटी 55 लाखांची ठेव असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा-सात महिन्यांत वाढलेल्या ठेवींची माहिती बँक अधिकारी संकलित करू लागल्याचेही सूत्रांनी सांगितले.  सोलापूर जिल्ह्यात जन-धन योजनेंतर्गत पाच लाख 17 हजार बँक खाती असून, त्यापैकी दोन लाख 60 हजार 549 खात्यांत झिरो बॅलन्स आहे. उर्वरित बँक खात्यांत सद्यःस्थितीत 289 कोटी 31 लाखांच्या ठेवी आहेत. मोदी सरकार केव्हाही खात्यात पैसे जमा करेल, या आशेने अनेकांनी बँक खाती ऍक्‍टिव्ह केली आहेत.  - संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर  'जन-धन'चा राज्याचा पसारा  एकूण बँक खाती - 2,55,28,910  झिरो बॅलन्सची खाती - 50,20,843  सक्रिय बँक खाती - 2,05,08,667  खात्यांमधील ठेवी - 6,123.55 कोटी  News Item ID:  599-news_story-1567879152 Mobile Device Headline:  'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सोलापूर : झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.  मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले. मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार खेड्यापाड्यांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बँक खाते उघडले.  आतापर्यंत जन-धन योजनेंतर्गत राज्यात दोन कोटी 55 लाख 28 हजार 910 नागरिकांनी खाती उघडली मात्र, त्यापैकी 50 लाख 21 हजार खात्यांमध्ये झिरो बॅलन्स असून उर्वरित दोन कोटी पाच लाख आठ हजार बँक खात्यांत सहा हजार 123 कोटी 55 लाखांची ठेव असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा-सात महिन्यांत वाढलेल्या ठेवींची माहिती बँक अधिकारी संकलित करू लागल्याचेही सूत्रांनी सांगितले.  सोलापूर जिल्ह्यात जन-धन योजनेंतर्गत पाच लाख 17 हजार बँक खाती असून, त्यापैकी दोन लाख 60 हजार 549 खात्यांत झिरो बॅलन्स आहे. उर्वरित बँक खात्यांत सद्यःस्थितीत 289 कोटी 31 लाखांच्या ठेवी आहेत. मोदी सरकार केव्हाही खात्यात पैसे जमा करेल, या आशेने अनेकांनी बँक खाती ऍक्‍टिव्ह केली आहेत.  - संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर  'जन-धन'चा राज्याचा पसारा  एकूण बँक खाती - 2,55,28,910  झिरो बॅलन्सची खाती - 50,20,843  सक्रिय बँक खाती - 2,05,08,667  खात्यांमधील ठेवी - 6,123.55 कोटी  Vertical Image:  English Headline:  Six thousand crore deposited in Jan Dhan Accounts Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत सोलापूर मोदी सरकार government Search Functional Tags:  भारत, सोलापूर, मोदी सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 7, 2019

'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी सोलापूर : झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.  मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले. मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार खेड्यापाड्यांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बँक खाते उघडले.  आतापर्यंत जन-धन योजनेंतर्गत राज्यात दोन कोटी 55 लाख 28 हजार 910 नागरिकांनी खाती उघडली मात्र, त्यापैकी 50 लाख 21 हजार खात्यांमध्ये झिरो बॅलन्स असून उर्वरित दोन कोटी पाच लाख आठ हजार बँक खात्यांत सहा हजार 123 कोटी 55 लाखांची ठेव असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा-सात महिन्यांत वाढलेल्या ठेवींची माहिती बँक अधिकारी संकलित करू लागल्याचेही सूत्रांनी सांगितले.  सोलापूर जिल्ह्यात जन-धन योजनेंतर्गत पाच लाख 17 हजार बँक खाती असून, त्यापैकी दोन लाख 60 हजार 549 खात्यांत झिरो बॅलन्स आहे. उर्वरित बँक खात्यांत सद्यःस्थितीत 289 कोटी 31 लाखांच्या ठेवी आहेत. मोदी सरकार केव्हाही खात्यात पैसे जमा करेल, या आशेने अनेकांनी बँक खाती ऍक्‍टिव्ह केली आहेत.  - संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर  'जन-धन'चा राज्याचा पसारा  एकूण बँक खाती - 2,55,28,910  झिरो बॅलन्सची खाती - 50,20,843  सक्रिय बँक खाती - 2,05,08,667  खात्यांमधील ठेवी - 6,123.55 कोटी  News Item ID:  599-news_story-1567879152 Mobile Device Headline:  'जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  सोलापूर : झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.  मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले. मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार खेड्यापाड्यांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बँक खाते उघडले.  आतापर्यंत जन-धन योजनेंतर्गत राज्यात दोन कोटी 55 लाख 28 हजार 910 नागरिकांनी खाती उघडली मात्र, त्यापैकी 50 लाख 21 हजार खात्यांमध्ये झिरो बॅलन्स असून उर्वरित दोन कोटी पाच लाख आठ हजार बँक खात्यांत सहा हजार 123 कोटी 55 लाखांची ठेव असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सहा-सात महिन्यांत वाढलेल्या ठेवींची माहिती बँक अधिकारी संकलित करू लागल्याचेही सूत्रांनी सांगितले.  सोलापूर जिल्ह्यात जन-धन योजनेंतर्गत पाच लाख 17 हजार बँक खाती असून, त्यापैकी दोन लाख 60 हजार 549 खात्यांत झिरो बॅलन्स आहे. उर्वरित बँक खात्यांत सद्यःस्थितीत 289 कोटी 31 लाखांच्या ठेवी आहेत. मोदी सरकार केव्हाही खात्यात पैसे जमा करेल, या आशेने अनेकांनी बँक खाती ऍक्‍टिव्ह केली आहेत.  - संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर  'जन-धन'चा राज्याचा पसारा  एकूण बँक खाती - 2,55,28,910  झिरो बॅलन्सची खाती - 50,20,843  सक्रिय बँक खाती - 2,05,08,667  खात्यांमधील ठेवी - 6,123.55 कोटी  Vertical Image:  English Headline:  Six thousand crore deposited in Jan Dhan Accounts Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भारत सोलापूर मोदी सरकार government Search Functional Tags:  भारत, सोलापूर, मोदी सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती. आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2ZTigOn

No comments:

Post a Comment