Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 4, 2019

चारशे गावांचा संपर्क तुटला

पुणे-  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला.

मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. कोयनेतून होणारा विसर्ग वाढला असून, त्यामुळे कृष्णेकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे.

पावसाने मुंबईला आज चांगलेच झोडपून काढले. मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतिनगर पाण्याखाली गेले असून, ‘एनडीआरएफ’च्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे. दुपारपर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. 

कोकणात मुसळधार
रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून एनडीआरएफची दोन पथके पनवेलमध्ये दाखल झाली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, जगबुडी, बावनदीसह काजळी, अर्जुना, कोदवली या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटात दरड कोसळली  असून, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

कोयनेतून विसर्ग वाढला
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी २२ फूट दहा इंच होती, कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव बंधारे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा बंधारा पाण्याखाली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाची गरज आहे. 

पुणे जिल्ह्यात नद्यांना पूर
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग करावा लागणार आहे. 

पर्लकोटा नदीला पूर
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून, पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील २०० गावांचा संपर्क पाण्यामुळे तुटला आहे. पर्लकोटा, पामलगौतम, प्राणहिता यासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती गेल्या दोन दिवसांपासून कायम आहे. शेकडो घरे आणि वस्त्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली. अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपुरातदेखील बुधवारी मुसळधार पाऊस झाला.

विजेचा धक्का; घाटकोपरला चेंगराचेंगरी
रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांना लोकलमधून खाली उतरून पाण्यातून वाट काढावी लागली. सिग्नलजवळ अनेक प्रवाशांना कमी दाबाचा विजेचा झटका बसला. सायंकाळच्या सुमारास घाटकोपर, अंधेरी स्थानकांत लोकलमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाली. रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांनी रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना घेराव घालून संताप व्यक्त केला. कुर्ला-सायनदरम्यान अडकलेल्या ४,५०० प्रावाशांची रेल्वे सुरक्षा बलाने सुटका केली. घाटकोपर स्थानकात सहा तासांनंतर कुर्ल्याहून ठाण्यासाठी लोकल येताच प्रवाशांनी लोकलमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. मात्र, पोलिस आणि प्रवाशांच्या सहकार्यामुळे हा अनर्थ टळला.

२०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग) : 
खालापूर २६८, माणगाव २६०, रोहा २५७, डुंगरवाडी २५०, भामरागड २४३, धारावी २४०, उरण २३०, खोपाली २३०, लोणावळा २२०, दावडी २००.

  विदर्भ
 गडचिरोली शहरात शेकडो घरांमध्ये पाणी शिरले
 एटापल्ली तालुक्‍यात ७०हून अधिक गावांना पाण्याने वेढले
 मेळघाट परिसरात संततधार 
 सिपना नदीला आलेल्या पुरामुळे ३० गावांचा संपर्क तुटला
 वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, कारंजा, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, खरांगणा गावांत पावसाचा कहर

  मुंबई
 नवी मुंबईत आठ तासांत तब्बल २२५.९२ मिमी विक्रमी पाऊस
 पनवेल, उरण परिसरातील शेकडो घरांत पाणी शिरले
 डुंगी गाव पुन्हा पाण्यात गेल्याने ग्रामस्थांकडून गणेशमूर्तींचे विसर्जन

  रायगड 
  अंबा नदीला पूर आल्याने नागोठण्यात जनजीवन विस्कळित
 महाडमधील सावित्री, गांधारी, काळ नद्या धोक्‍याच्या पातळीवर

News Item ID: 

599-news_story-1567624313

Mobile Device Headline: 

चारशे गावांचा संपर्क तुटला

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

monsoon rains state

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोकण

konkan

पूर

floods

विदर्भ

vidarbha

पाऊस

पुणे

पाणी

water

Search Functional Tags: 

कोकण, Konkan, पूर, Floods, विदर्भ, Vidarbha, पाऊस, पुणे, पाणी, Water

Twitter Publish: 

Meta Description: 

मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चारशे गावांचा संपर्क तुटला पुणे-  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. कोयनेतून होणारा विसर्ग वाढला असून, त्यामुळे कृष्णेकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे. पावसाने मुंबईला आज चांगलेच झोडपून काढले. मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतिनगर पाण्याखाली गेले असून, ‘एनडीआरएफ’च्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे. दुपारपर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले होते.  कोकणात मुसळधार रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून एनडीआरएफची दोन पथके पनवेलमध्ये दाखल झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, जगबुडी, बावनदीसह काजळी, अर्जुना, कोदवली या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटात दरड कोसळली  असून, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयनेतून विसर्ग वाढला कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी २२ फूट दहा इंच होती, कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव बंधारे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा बंधारा पाण्याखाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाची गरज आहे.  पुणे जिल्ह्यात नद्यांना पूर पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग करावा लागणार आहे.  पर्लकोटा नदीला पूर पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून, पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील २०० गावांचा संपर्क पाण्यामुळे तुटला आहे. पर्लकोटा, पामलगौतम, प्राणहिता यासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती गेल्या दोन दिवसांपासून कायम आहे. शेकडो घरे आणि वस्त्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली. अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपुरातदेखील बुधवारी मुसळधार पाऊस झाला. विजेचा धक्का; घाटकोपरला चेंगराचेंगरी रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांना लोकलमधून खाली उतरून पाण्यातून वाट काढावी लागली. सिग्नलजवळ अनेक प्रवाशांना कमी दाबाचा विजेचा झटका बसला. सायंकाळच्या सुमारास घाटकोपर, अंधेरी स्थानकांत लोकलमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाली. रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांनी रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना घेराव घालून संताप व्यक्त केला. कुर्ला-सायनदरम्यान अडकलेल्या ४,५०० प्रावाशांची रेल्वे सुरक्षा बलाने सुटका केली. घाटकोपर स्थानकात सहा तासांनंतर कुर्ल्याहून ठाण्यासाठी लोकल येताच प्रवाशांनी लोकलमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. मात्र, पोलिस आणि प्रवाशांच्या सहकार्यामुळे हा अनर्थ टळला. २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग) :  खालापूर २६८, माणगाव २६०, रोहा २५७, डुंगरवाडी २५०, भामरागड २४३, धारावी २४०, उरण २३०, खोपाली २३०, लोणावळा २२०, दावडी २००.   विदर्भ  गडचिरोली शहरात शेकडो घरांमध्ये पाणी शिरले  एटापल्ली तालुक्‍यात ७०हून अधिक गावांना पाण्याने वेढले  मेळघाट परिसरात संततधार   सिपना नदीला आलेल्या पुरामुळे ३० गावांचा संपर्क तुटला  वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, कारंजा, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, खरांगणा गावांत पावसाचा कहर   मुंबई  नवी मुंबईत आठ तासांत तब्बल २२५.९२ मिमी विक्रमी पाऊस  पनवेल, उरण परिसरातील शेकडो घरांत पाणी शिरले  डुंगी गाव पुन्हा पाण्यात गेल्याने ग्रामस्थांकडून गणेशमूर्तींचे विसर्जन   रायगड    अंबा नदीला पूर आल्याने नागोठण्यात जनजीवन विस्कळित  महाडमधील सावित्री, गांधारी, काळ नद्या धोक्‍याच्या पातळीवर News Item ID:  599-news_story-1567624313 Mobile Device Headline:  चारशे गावांचा संपर्क तुटला Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे-  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. कोयनेतून होणारा विसर्ग वाढला असून, त्यामुळे कृष्णेकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे. पावसाने मुंबईला आज चांगलेच झोडपून काढले. मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतिनगर पाण्याखाली गेले असून, ‘एनडीआरएफ’च्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे. दुपारपर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले होते.  कोकणात मुसळधार रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून एनडीआरएफची दोन पथके पनवेलमध्ये दाखल झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, जगबुडी, बावनदीसह काजळी, अर्जुना, कोदवली या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटात दरड कोसळली  असून, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयनेतून विसर्ग वाढला कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी २२ फूट दहा इंच होती, कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव बंधारे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा बंधारा पाण्याखाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाची गरज आहे.  पुणे जिल्ह्यात नद्यांना पूर पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग करावा लागणार आहे.  पर्लकोटा नदीला पूर पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून, पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील २०० गावांचा संपर्क पाण्यामुळे तुटला आहे. पर्लकोटा, पामलगौतम, प्राणहिता यासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती गेल्या दोन दिवसांपासून कायम आहे. शेकडो घरे आणि वस्त्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली. अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपुरातदेखील बुधवारी मुसळधार पाऊस झाला. विजेचा धक्का; घाटकोपरला चेंगराचेंगरी रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांना लोकलमधून खाली उतरून पाण्यातून वाट काढावी लागली. सिग्नलजवळ अनेक प्रवाशांना कमी दाबाचा विजेचा झटका बसला. सायंकाळच्या सुमारास घाटकोपर, अंधेरी स्थानकांत लोकलमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाली. रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांनी रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना घेराव घालून संताप व्यक्त केला. कुर्ला-सायनदरम्यान अडकलेल्या ४,५०० प्रावाशांची रेल्वे सुरक्षा बलाने सुटका केली. घाटकोपर स्थानकात सहा तासांनंतर कुर्ल्याहून ठाण्यासाठी लोकल येताच प्रवाशांनी लोकलमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. मात्र, पोलिस आणि प्रवाशांच्या सहकार्यामुळे हा अनर्थ टळला. २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग) :  खालापूर २६८, माणगाव २६०, रोहा २५७, डुंगरवाडी २५०, भामरागड २४३, धारावी २४०, उरण २३०, खोपाली २३०, लोणावळा २२०, दावडी २००.   विदर्भ  गडचिरोली शहरात शेकडो घरांमध्ये पाणी शिरले  एटापल्ली तालुक्‍यात ७०हून अधिक गावांना पाण्याने वेढले  मेळघाट परिसरात संततधार   सिपना नदीला आलेल्या पुरामुळे ३० गावांचा संपर्क तुटला  वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, कारंजा, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, खरांगणा गावांत पावसाचा कहर   मुंबई  नवी मुंबईत आठ तासांत तब्बल २२५.९२ मिमी विक्रमी पाऊस  पनवेल, उरण परिसरातील शेकडो घरांत पाणी शिरले  डुंगी गाव पुन्हा पाण्यात गेल्याने ग्रामस्थांकडून गणेशमूर्तींचे विसर्जन   रायगड    अंबा नदीला पूर आल्याने नागोठण्यात जनजीवन विस्कळित  महाडमधील सावित्री, गांधारी, काळ नद्या धोक्‍याच्या पातळीवर Vertical Image:  English Headline:  monsoon rains state Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोकण konkan पूर floods विदर्भ vidarbha पाऊस पुणे पाणी water Search Functional Tags:  कोकण, Konkan, पूर, Floods, विदर्भ, Vidarbha, पाऊस, पुणे, पाणी, Water Twitter Publish:  Meta Description:  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ll6HeW
Read More

Tuesday, September 3, 2019

काला जादू करने के शक में पहले पीटा फिर पत्थर से कुचल दिया सिर https://ift.tt/2ZMfyKH
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 सप्टेंबर

आजचे दिनमान 
मेष : व्यवसायात व तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयोग करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

वृषभ : खर्च योग्य कामासाठी होतील. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस अनिष्ट आहे. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल. 

मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. व्यवसायात प्रगतीची चढती कमान राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. 

कर्क : व्यवसायात प्रगती होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शेअर्समध्ये यश अनुभवण्यास ग्रहमान अनुकूल आहे. 

सिंह : प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. कणखरपणे योजना राबवाल. 

कन्या : विरोधकावर मात कराल. हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडाल. महत्त्वाच्या व्यवहारामध्ये फसवणुकीची शक्‍यता आहे. 

तूळ : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित संधी लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

वृश्‍चिक : व्यवसायात धाडस टाळावे. व्यवसायाची वाढ गतिमानतेने होणार आहे. नोकरीत अपेक्षेपेक्षा यश मिळेल. 

धनू : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींची चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. 

मकर : मुला-मुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. भावनेवर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ व मित्र ऐनवेळी शब्द फिरवतील. 

कुंभ : समाजात तुम्हाला विशेष मान मिळणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुमच्यातले नेतृत्त्व चालून येईल. 

मीन : आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश लाभणार नाही. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. 

पंचांग 4 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941.

News Item ID: 

599-news_story-1567564061

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 सप्टेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

आजचे दिनमान 
मेष : व्यवसायात व तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयोग करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

वृषभ : खर्च योग्य कामासाठी होतील. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस अनिष्ट आहे. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल. 

मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. व्यवसायात प्रगतीची चढती कमान राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल. 

कर्क : व्यवसायात प्रगती होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शेअर्समध्ये यश अनुभवण्यास ग्रहमान अनुकूल आहे. 

सिंह : प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. कणखरपणे योजना राबवाल. 

कन्या : विरोधकावर मात कराल. हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडाल. महत्त्वाच्या व्यवहारामध्ये फसवणुकीची शक्‍यता आहे. 

तूळ : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित संधी लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

वृश्‍चिक : व्यवसायात धाडस टाळावे. व्यवसायाची वाढ गतिमानतेने होणार आहे. नोकरीत अपेक्षेपेक्षा यश मिळेल. 

धनू : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींची चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. 

मकर : मुला-मुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. भावनेवर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ व मित्र ऐनवेळी शब्द फिरवतील. 

कुंभ : समाजात तुम्हाला विशेष मान मिळणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुमच्यातले नेतृत्त्व चालून येईल. 

मीन : आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश लाभणार नाही. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे. 

पंचांग 4 सप्टेंबर 2019 
बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941.

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 4 September 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 4 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 सप्टेंबर आजचे दिनमान  मेष : व्यवसायात व तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयोग करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.  वृषभ : खर्च योग्य कामासाठी होतील. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस अनिष्ट आहे. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल.  मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. व्यवसायात प्रगतीची चढती कमान राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल.  कर्क : व्यवसायात प्रगती होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शेअर्समध्ये यश अनुभवण्यास ग्रहमान अनुकूल आहे.  सिंह : प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. कणखरपणे योजना राबवाल.  कन्या : विरोधकावर मात कराल. हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडाल. महत्त्वाच्या व्यवहारामध्ये फसवणुकीची शक्‍यता आहे.  तूळ : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित संधी लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील.  वृश्‍चिक : व्यवसायात धाडस टाळावे. व्यवसायाची वाढ गतिमानतेने होणार आहे. नोकरीत अपेक्षेपेक्षा यश मिळेल.  धनू : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींची चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल.  मकर : मुला-मुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. भावनेवर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ व मित्र ऐनवेळी शब्द फिरवतील.  कुंभ : समाजात तुम्हाला विशेष मान मिळणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुमच्यातले नेतृत्त्व चालून येईल.  मीन : आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश लाभणार नाही. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे.  पंचांग 4 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941. News Item ID:  599-news_story-1567564061 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 सप्टेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : व्यवसायात व तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयोग करू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.  वृषभ : खर्च योग्य कामासाठी होतील. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस अनिष्ट आहे. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल.  मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. व्यवसायात प्रगतीची चढती कमान राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवाल.  कर्क : व्यवसायात प्रगती होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शेअर्समध्ये यश अनुभवण्यास ग्रहमान अनुकूल आहे.  सिंह : प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. कणखरपणे योजना राबवाल.  कन्या : विरोधकावर मात कराल. हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडाल. महत्त्वाच्या व्यवहारामध्ये फसवणुकीची शक्‍यता आहे.  तूळ : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित संधी लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील.  वृश्‍चिक : व्यवसायात धाडस टाळावे. व्यवसायाची वाढ गतिमानतेने होणार आहे. नोकरीत अपेक्षेपेक्षा यश मिळेल.  धनू : अपेक्षेप्रमाणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींची चांगली प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळेल.  मकर : मुला-मुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. भावनेवर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ व मित्र ऐनवेळी शब्द फिरवतील.  कुंभ : समाजात तुम्हाला विशेष मान मिळणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. तुमच्यातले नेतृत्त्व चालून येईल.  मीन : आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश लाभणार नाही. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद वाढण्याची शक्‍यता आहे.  पंचांग 4 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941. Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 4 September 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 4 सप्टेंबर 2019  बुधवार : भाद्रपद शुद्ध 6, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.47, चंद्रोदय सकाळी 11.04, चंद्रास्त रात्री 10.55, सूर्यषष्ठी, भारतीय सौर भाद्रपद 13, शके 1941. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 03, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZOCLfc
Read More
दीड दिवसांच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप; पावसाचीही दमदार हजेरी
डीके शिवकुमार की गिरफ्तारी के बाद प्रदर्शन, दो बसें जलाईं, कई पर पथराव https://ift.tt/2NfH8z5
प्रेम की अजब कहानी: जब लड़की को हुआ लड़की से प्यार फिर हुआ अपराध https://ift.tt/2LrNyXw
पी. चिदंबरम के बाद संकट में आए कांग्रेस के एक और 'संकटमोचक' https://ift.tt/2ZyClOL
विधानसभा 2019: शरद पवार यांच्यावरील अमित शहा यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले...
ऐसे नेतृत्व की जरूरत है, जो PM से निडर होकर बहस कर सके: मुरली मनोहर जोशी https://ift.tt/2NfH8z5
डेब्यू फिल्म के सेट पर पहले दिन क्यों रो पड़े थे सनी देओल के बेटे करण? https://ift.tt/2ZIx56B
ई-कॉमर्स बाजार में मंदी बेअसर, 2028 तक 230 अरब डॉलर का होगा कारोबार https://ift.tt/2LgDr97
ईडी को डीके शिवकुमार की मेडिकल रिपोर्ट का इंतजार, आज कर सकती है पूछताछ https://ift.tt/2NfH8z5
चांद छूने को तैयार विक्रम लैंडर, 35 KM दूर लगा रहा है चक्कर https://ift.tt/315HElm