Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 2, 2019

PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर

औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा
निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. 

आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान
भरपाई द्यावी.  
- शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी. 

घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.'' 
- नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर. 

News Item ID: 

599-news_story-1567446394

Mobile Device Headline: 

PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

News about Pradhan Mantri Awas Yojana

Author Type: 

External Author

माधव इतबारे

औरंगाबाद

aurangabad

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad

Twitter Publish: 

Meta Keyword: 

News about Pradhan Mantri Awas Yojana

Meta Description: 

पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्याने जुने घर पाडले, आता म्हणे नियमात बसत  नाही 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत.  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत.    आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान भरपाई द्यावी.   - शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी.  घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.''  - नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर.  News Item ID:  599-news_story-1567446394 Mobile Device Headline:  PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत.  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत.    आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान भरपाई द्यावी.   - शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी.  घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.''  - नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर.  Vertical Image:  English Headline:  News about Pradhan Mantri Awas Yojana Author Type:  External Author माधव इतबारे औरंगाबाद aurangabad Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad Twitter Publish:  Meta Keyword:  News about Pradhan Mantri Awas Yojana Meta Description:  पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्याने जुने घर पाडले, आता म्हणे नियमात बसत  नाही  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30R9n9j
Read More
खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड

नवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही.

आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती.

तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल. 
 
News Item ID: 

599-news_story-1567446812

Mobile Device Headline: 

खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Good news! Now you can get PAN card without applying

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पॅन कार्ड

सीबीडीटी

आधार कार्ड

प्राप्तिकर

अर्थसंकल्प

Search Functional Tags: 

पॅन कार्ड, सीबीडीटी, आधार कार्ड, प्राप्तिकर, अर्थसंकल्प

Twitter Publish: 

Meta Description: 

पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड नवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही. आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती. तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल.    News Item ID:  599-news_story-1567446812 Mobile Device Headline:  खूशखबर ! आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  नवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही. आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती. तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल.    Vertical Image:  English Headline:  Good news! Now you can get PAN card without applying Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पॅन कार्ड सीबीडीटी आधार कार्ड प्राप्तिकर अर्थसंकल्प Search Functional Tags:  पॅन कार्ड, सीबीडीटी, आधार कार्ड, प्राप्तिकर, अर्थसंकल्प Twitter Publish:  Meta Description:  पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZFke8Z
Read More
सेफ्टी ऑडिटनंतरच प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरू होणार

पुणे : पूरस्थितीमुळे पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील खचलेल्या पाच राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंदच आहे. या मार्गांची दुरुस्ती करून ते सेफ्टी ऑडिटनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात पूल आणि रस्ते पाण्याखाली होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुणे जिल्ह्यातही खेड तालुक्‍यातील मंदोशी गावाजवळील घाटरस्ता, भोर तालुक्‍यातील बाणकोट-महाड-वरंधा-भोर-शिरवळ रस्ता हे दोन राज्यमार्ग आणि वेल्हे तालुक्‍यातील पानशेत-गोंडेचाळ घोळ रस्ता हा जिल्हा मार्ग खचला आहे.

तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यातील तिलारी घाटातील रस्ता आणि पन्हाळा तालुक्‍यातील पन्हाळा-बोरपाडळे-इचलकरंजी रस्ता खचला आहे. पूरस्थितीनंतर पुलांवरील पाणी ओसरल्यानंतर तेथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. परंतु, खचलेल्या या पाच मार्गांवरील वाहतूक अद्याप बंदच आहे. 

दरम्यान, सध्या पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर सेफ्टी ऑडिट करून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

News Item ID: 

599-news_story-1567446741

Mobile Device Headline: 

सेफ्टी ऑडिटनंतरच प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरू होणार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे : पूरस्थितीमुळे पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील खचलेल्या पाच राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंदच आहे. या मार्गांची दुरुस्ती करून ते सेफ्टी ऑडिटनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात पूल आणि रस्ते पाण्याखाली होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुणे जिल्ह्यातही खेड तालुक्‍यातील मंदोशी गावाजवळील घाटरस्ता, भोर तालुक्‍यातील बाणकोट-महाड-वरंधा-भोर-शिरवळ रस्ता हे दोन राज्यमार्ग आणि वेल्हे तालुक्‍यातील पानशेत-गोंडेचाळ घोळ रस्ता हा जिल्हा मार्ग खचला आहे.

तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यातील तिलारी घाटातील रस्ता आणि पन्हाळा तालुक्‍यातील पन्हाळा-बोरपाडळे-इचलकरंजी रस्ता खचला आहे. पूरस्थितीनंतर पुलांवरील पाणी ओसरल्यानंतर तेथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. परंतु, खचलेल्या या पाच मार्गांवरील वाहतूक अद्याप बंदच आहे. 

दरम्यान, सध्या पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर सेफ्टी ऑडिट करून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

Vertical Image: 

English Headline: 

Transport on major routes will start after the safety audit

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

पुणे

सार्वजनिक बांधकाम विभाग

पूर

floods

पूरस्थिती

कोल्हापूर

सोलापूर

सांगली

पूल

खेड

भोर

महाड

शिरवळ

चंदगड

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पूर, Floods, पूरस्थिती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पूल, खेड, भोर, महाड, शिरवळ, चंदगड

Twitter Publish: 

Meta Description: 

पूरस्थितीमुळे पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील खचलेल्या पाच राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंदच आहे. या मार्गांची दुरुस्ती करून ते सेफ्टी ऑडिटनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

सेफ्टी ऑडिटनंतरच प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरू होणार पुणे : पूरस्थितीमुळे पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील खचलेल्या पाच राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंदच आहे. या मार्गांची दुरुस्ती करून ते सेफ्टी ऑडिटनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.  पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात पूल आणि रस्ते पाण्याखाली होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुणे जिल्ह्यातही खेड तालुक्‍यातील मंदोशी गावाजवळील घाटरस्ता, भोर तालुक्‍यातील बाणकोट-महाड-वरंधा-भोर-शिरवळ रस्ता हे दोन राज्यमार्ग आणि वेल्हे तालुक्‍यातील पानशेत-गोंडेचाळ घोळ रस्ता हा जिल्हा मार्ग खचला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यातील तिलारी घाटातील रस्ता आणि पन्हाळा तालुक्‍यातील पन्हाळा-बोरपाडळे-इचलकरंजी रस्ता खचला आहे. पूरस्थितीनंतर पुलांवरील पाणी ओसरल्यानंतर तेथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. परंतु, खचलेल्या या पाच मार्गांवरील वाहतूक अद्याप बंदच आहे.  दरम्यान, सध्या पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर सेफ्टी ऑडिट करून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. News Item ID:  599-news_story-1567446741 Mobile Device Headline:  सेफ्टी ऑडिटनंतरच प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरू होणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : पूरस्थितीमुळे पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील खचलेल्या पाच राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंदच आहे. या मार्गांची दुरुस्ती करून ते सेफ्टी ऑडिटनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.  पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात पूल आणि रस्ते पाण्याखाली होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुणे जिल्ह्यातही खेड तालुक्‍यातील मंदोशी गावाजवळील घाटरस्ता, भोर तालुक्‍यातील बाणकोट-महाड-वरंधा-भोर-शिरवळ रस्ता हे दोन राज्यमार्ग आणि वेल्हे तालुक्‍यातील पानशेत-गोंडेचाळ घोळ रस्ता हा जिल्हा मार्ग खचला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यातील तिलारी घाटातील रस्ता आणि पन्हाळा तालुक्‍यातील पन्हाळा-बोरपाडळे-इचलकरंजी रस्ता खचला आहे. पूरस्थितीनंतर पुलांवरील पाणी ओसरल्यानंतर तेथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. परंतु, खचलेल्या या पाच मार्गांवरील वाहतूक अद्याप बंदच आहे.  दरम्यान, सध्या पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर सेफ्टी ऑडिट करून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. Vertical Image:  English Headline:  Transport on major routes will start after the safety audit Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग पूर floods पूरस्थिती कोल्हापूर सोलापूर सांगली पूल खेड भोर महाड शिरवळ चंदगड Search Functional Tags:  महाराष्ट्र, पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पूर, Floods, पूरस्थिती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पूल, खेड, भोर, महाड, शिरवळ, चंदगड Twitter Publish:  Meta Description:  पूरस्थितीमुळे पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील खचलेल्या पाच राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंदच आहे. या मार्गांची दुरुस्ती करून ते सेफ्टी ऑडिटनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 02, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30VNLc4
Read More
धर्मांतरित सिख लड़की को कोर्ट में नहीं किया गया पेश, ये है वजह https://ift.tt/2MPBAdm
साहो हिंदी बॉक्स ऑफिस - पहले दिन की कमाई को लगा ज़ोरदार झटका, शो कैंसिल, लोगों ने पैसे वापस मांगे

साहो हिंदी बॉक्स ऑफिस - पहले दिन की कमाई को लगा ज़ोरदार झटका, शो कैंसिल, लोगों ने पैसे वापस मांगे

September 02, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर साहो से लोगों को काफी उम्मीदें थीं लेकिन फिल्म के हिंदी बॉक्स ऑफिस को पहले दिन बहुत ज़ोर का झटका लग चुका है। द...
Read More
'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

September 02, 2019 0 Comments
सुपरस्टार प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो देशभर में रिलीज हो चुकी है। फिल्म का क्रेज लोगों के सिर चढ़कर बोल रहा है। एक ओर यह भारत की सब...
Read More
Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

September 02, 2019 0 Comments
350 करोड़ के बजट के साथ प्रभास और श्रद्धा कपूर की साहो पहले दिन कमाई के मामले में रिकॅार्ड कायम करने के लिए तैयार है। मेगाबजट फिल्म साहो को ...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

September 02, 2019 0 Comments
जॉन अब्राहम की फिल्म बाटला हाउस ने सिनेमाघरों में दूसरा वीकेंड भी सफलतापूर्वक पार कर लिया है। 12 दिनों की कमाई के साथ फिल्म ने 86.04 करोड़ क...
Read More
दिल्ली: पुलिस और बदमाशों की मुठभेड़ में राहगीर की मौत, आरोपी फरार https://ift.tt/2Lh9pCa