Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 1, 2019

गुरुग्राम में हिट एंड रन केस, तेज रफ्तार कार ने दो पैदल यात्रियों को रौंदा https://ift.tt/2HFM6zJ
कमलनाथ के मंत्री बोले- पर्दे के पीछे से सरकार चला रहे दिग्विजय https://ift.tt/32ihPyX
गणेश चतुर्थी: मी अंटार्क्टिकात गणेशोत्सव असा केला साजरा
गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

पुणे - भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मांगल्याची शिदोरी घेऊन येणारा, वैभव अन्‌ देदीप्याची प्रचिती देणारा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.

गणेशाचे आगमन आज होत असल्याने काल दिवसभर घरोघरी लगबग सुरू होती. त्यातच रविवारची सुटी असल्याने बच्चेकंपनीच्या उत्साहाला उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत घराघरांत सजावटीचे काम सुरू होते. 

आज सकाळी लवकर प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांनी कालच मूर्ती घरी नेल्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही रात्रभर धावपळ सुरू होती. गणेशभक्तांसाठी देखावा लवकर खुला करण्यासाठी अनेक मंडळांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात काही भागांत दुपारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसात देखाव्यांचे काम सुरू होते.

दुपारी साडेबारापर्यंत करा प्रतिष्ठापना
विद्येची देवता, विघ्नहर्ता श्री गजाननाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, घरगुती गणपतींसह मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यासाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६.२४ ते १२.३० हा उत्तम मुहूर्त आहे.

शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘सोमवारी सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी सूर्योदय होत आहे. त्यापूर्वी स्नान करून, देवपूजा व आईवडिलांना नमस्कार करावा. त्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंतचा पहिला प्रहर गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी अतिशय उत्तम मुहूर्त आहे. दुसऱ्या प्रहरात साडेनऊ ते दुपारी साडेबारा हा उत्तम मुहूर्त आहे. दुपारी साडेबाराच्याआत प्रतिष्ठापना करून गणपतीला नैवेद्य दाखविणे गरजेचे आहे. साडेबारानंतर प्रतिष्ठापना केले जाणारे गणपती हे धर्मशास्त्रानुसार नाहीत, तर ‘सवड’शास्त्रानुसार बसविले जात आहेत.

बाप्पांच्या स्वागताला पाऊस
गणरायाच्या आगमनाच्या दिवशी (सोमवारी) आकाश सामान्यत- ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची २५ ते ५० टक्के शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे येत्या मंगळवारपासून (ता. ३) पुढील पाच दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

News Item ID: 

599-news_story-1567351934

Mobile Device Headline: 

गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

ganesh story

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Punekar ready for ganesh ustav

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव2019

गणेशोत्सव

पुणे

सकाळ

सकाळचे उपक्रम

गणेशोत्सवाचा इतिहास

Search Functional Tags: 

गणेशोत्सव2019, गणेशोत्सव, पुणे, सकाळ, सकाळचे उपक्रम, गणेशोत्सवाचा इतिहास

Twitter Publish: 

Meta Description: 

भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज पुणे - भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मांगल्याची शिदोरी घेऊन येणारा, वैभव अन्‌ देदीप्याची प्रचिती देणारा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. गणेशाचे आगमन आज होत असल्याने काल दिवसभर घरोघरी लगबग सुरू होती. त्यातच रविवारची सुटी असल्याने बच्चेकंपनीच्या उत्साहाला उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत घराघरांत सजावटीचे काम सुरू होते.  आज सकाळी लवकर प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांनी कालच मूर्ती घरी नेल्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही रात्रभर धावपळ सुरू होती. गणेशभक्तांसाठी देखावा लवकर खुला करण्यासाठी अनेक मंडळांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात काही भागांत दुपारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसात देखाव्यांचे काम सुरू होते. दुपारी साडेबारापर्यंत करा प्रतिष्ठापना विद्येची देवता, विघ्नहर्ता श्री गजाननाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, घरगुती गणपतींसह मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यासाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६.२४ ते १२.३० हा उत्तम मुहूर्त आहे. शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘सोमवारी सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी सूर्योदय होत आहे. त्यापूर्वी स्नान करून, देवपूजा व आईवडिलांना नमस्कार करावा. त्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंतचा पहिला प्रहर गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी अतिशय उत्तम मुहूर्त आहे. दुसऱ्या प्रहरात साडेनऊ ते दुपारी साडेबारा हा उत्तम मुहूर्त आहे. दुपारी साडेबाराच्याआत प्रतिष्ठापना करून गणपतीला नैवेद्य दाखविणे गरजेचे आहे. साडेबारानंतर प्रतिष्ठापना केले जाणारे गणपती हे धर्मशास्त्रानुसार नाहीत, तर ‘सवड’शास्त्रानुसार बसविले जात आहेत. बाप्पांच्या स्वागताला पाऊस गणरायाच्या आगमनाच्या दिवशी (सोमवारी) आकाश सामान्यत- ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची २५ ते ५० टक्के शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे येत्या मंगळवारपासून (ता. ३) पुढील पाच दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. News Item ID:  599-news_story-1567351934 Mobile Device Headline:  गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  ganesh story Pune Mobile Body:  पुणे - भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मांगल्याची शिदोरी घेऊन येणारा, वैभव अन्‌ देदीप्याची प्रचिती देणारा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. गणेशाचे आगमन आज होत असल्याने काल दिवसभर घरोघरी लगबग सुरू होती. त्यातच रविवारची सुटी असल्याने बच्चेकंपनीच्या उत्साहाला उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत घराघरांत सजावटीचे काम सुरू होते.  आज सकाळी लवकर प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांनी कालच मूर्ती घरी नेल्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही रात्रभर धावपळ सुरू होती. गणेशभक्तांसाठी देखावा लवकर खुला करण्यासाठी अनेक मंडळांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात काही भागांत दुपारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसात देखाव्यांचे काम सुरू होते. दुपारी साडेबारापर्यंत करा प्रतिष्ठापना विद्येची देवता, विघ्नहर्ता श्री गजाननाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, घरगुती गणपतींसह मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यासाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६.२४ ते १२.३० हा उत्तम मुहूर्त आहे. शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘सोमवारी सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी सूर्योदय होत आहे. त्यापूर्वी स्नान करून, देवपूजा व आईवडिलांना नमस्कार करावा. त्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंतचा पहिला प्रहर गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी अतिशय उत्तम मुहूर्त आहे. दुसऱ्या प्रहरात साडेनऊ ते दुपारी साडेबारा हा उत्तम मुहूर्त आहे. दुपारी साडेबाराच्याआत प्रतिष्ठापना करून गणपतीला नैवेद्य दाखविणे गरजेचे आहे. साडेबारानंतर प्रतिष्ठापना केले जाणारे गणपती हे धर्मशास्त्रानुसार नाहीत, तर ‘सवड’शास्त्रानुसार बसविले जात आहेत. बाप्पांच्या स्वागताला पाऊस गणरायाच्या आगमनाच्या दिवशी (सोमवारी) आकाश सामान्यत- ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची २५ ते ५० टक्के शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे येत्या मंगळवारपासून (ता. ३) पुढील पाच दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. Vertical Image:  English Headline:  Punekar ready for ganesh ustav Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा गणेशोत्सव2019 गणेशोत्सव पुणे सकाळ सकाळचे उपक्रम गणेशोत्सवाचा इतिहास Search Functional Tags:  गणेशोत्सव2019, गणेशोत्सव, पुणे, सकाळ, सकाळचे उपक्रम, गणेशोत्सवाचा इतिहास Twitter Publish:  Meta Description:  भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30SmpU6
Read More
BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: प्रभास- श्रद्धा के 'साहो' की बंपर ओपनिंग, यहां जानें पहले दिन का कलेक्शन

September 01, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म साहो सिनेमाघरों में आ चुकी है। फिल्म को जहां समीक्षकों से निगेटिव प्रतिक्रिया मिली है, वहीं फैंस के उत्स...
Read More
साहो हिंदी बॉक्स ऑफिस - पहले दिन की कमाई को लगा ज़ोरदार झटका, शो कैंसिल, लोगों ने पैसे वापस मांगे

साहो हिंदी बॉक्स ऑफिस - पहले दिन की कमाई को लगा ज़ोरदार झटका, शो कैंसिल, लोगों ने पैसे वापस मांगे

September 01, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर साहो से लोगों को काफी उम्मीदें थीं लेकिन फिल्म के हिंदी बॉक्स ऑफिस को पहले दिन बहुत ज़ोर का झटका लग चुका है। द...
Read More
'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

September 01, 2019 0 Comments
सुपरस्टार प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो देशभर में रिलीज हो चुकी है। फिल्म का क्रेज लोगों के सिर चढ़कर बोल रहा है। एक ओर यह भारत की सब...
Read More
Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

September 01, 2019 0 Comments
350 करोड़ के बजट के साथ प्रभास और श्रद्धा कपूर की साहो पहले दिन कमाई के मामले में रिकॅार्ड कायम करने के लिए तैयार है। मेगाबजट फिल्म साहो को ...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

September 01, 2019 0 Comments
जॉन अब्राहम की फिल्म बाटला हाउस ने सिनेमाघरों में दूसरा वीकेंड भी सफलतापूर्वक पार कर लिया है। 12 दिनों की कमाई के साथ फिल्म ने 86.04 करोड़ क...
Read More
प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

September 01, 2019 0 Comments
प्रभास की एक्शन फिल्म 'साहो' 30 अगस्त को रिलीज हो रही है। फिल्म को दर्शकों तक पहुंचाने के लिए प्री- रिलीज इवेंट में अब तक 2 करोड़ के...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

September 01, 2019 0 Comments
अक्षय कुमार की फिल्म मिशन मंगल दूसरे वीकेंड तक 160 करोड़ क्लब में एंट्री ले चुकी है। यह इस साल की पांचवी फिल्म है, जिसने 150 करोड़ से ऊपर का...
Read More
पूरग्रस्त भागातील शाळांसाठी 57 कोटी 

मुंबई - पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 2,177 शाळांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी 57 कोटींचा निधी देण्यास "बालभारती'च्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मराठी भाषेस संपन्नता मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आणि शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

शालेय शिक्षणमंत्री, पाठ्यपुस्तक मंडळ, "बालभारती'चे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राज्यातील पूरस्थितीमुळे मोडकळीस आलेल्या, तसेच पडलेल्या शाळांची उभारणी- दुरुस्ती; तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबवण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या संस्थेमार्फत राज्यातील एक हजार गावांचे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात शाश्‍वत विकासासह ही गावे सक्षम बनवण्याकरिता 10 कोटींची रक्कम मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांच्या प्रचलित शिष्यवृती रकमेव्यतिरिक्त प्रतिविद्यार्थी वार्षिक 750 रुपये बालभारतीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना आता किमान 990 ते कमाल 1 हजार 750 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 32 हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना होणार आहे. 

725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूम 
राज्यातील प्रत्येक तालुक्‍यातील किमान दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्‍लासरूमच्या माध्यमातून उत्तमोत्तम शिक्षकांचे, तसेच इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता यावे, यासाठी राज्यातील सुमारे 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूम प्रकल्प राबवण्यासाठी 50 कोटींच्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

News Item ID: 

599-news_story-1567360995

Mobile Device Headline: 

पूरग्रस्त भागातील शाळांसाठी 57 कोटी 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Fifty seven crore for flood-affected areas schools

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पूर

floods

शाळा

आशिष शेलार

ashish shelar

पूरस्थिती

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

पूर, Floods, शाळा, आशिष शेलार, Ashish Shelar, पूरस्थिती, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 2,177 शाळांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी 57 कोटींचा निधी देण्यास "बालभारती'च्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पूरग्रस्त भागातील शाळांसाठी 57 कोटी  मुंबई - पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 2,177 शाळांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी 57 कोटींचा निधी देण्यास "बालभारती'च्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मराठी भाषेस संपन्नता मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आणि शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.  शालेय शिक्षणमंत्री, पाठ्यपुस्तक मंडळ, "बालभारती'चे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राज्यातील पूरस्थितीमुळे मोडकळीस आलेल्या, तसेच पडलेल्या शाळांची उभारणी- दुरुस्ती; तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबवण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या संस्थेमार्फत राज्यातील एक हजार गावांचे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात शाश्‍वत विकासासह ही गावे सक्षम बनवण्याकरिता 10 कोटींची रक्कम मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांच्या प्रचलित शिष्यवृती रकमेव्यतिरिक्त प्रतिविद्यार्थी वार्षिक 750 रुपये बालभारतीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना आता किमान 990 ते कमाल 1 हजार 750 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 32 हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना होणार आहे.  725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूम  राज्यातील प्रत्येक तालुक्‍यातील किमान दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्‍लासरूमच्या माध्यमातून उत्तमोत्तम शिक्षकांचे, तसेच इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता यावे, यासाठी राज्यातील सुमारे 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूम प्रकल्प राबवण्यासाठी 50 कोटींच्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  News Item ID:  599-news_story-1567360995 Mobile Device Headline:  पूरग्रस्त भागातील शाळांसाठी 57 कोटी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 2,177 शाळांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी 57 कोटींचा निधी देण्यास "बालभारती'च्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मराठी भाषेस संपन्नता मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आणि शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.  शालेय शिक्षणमंत्री, पाठ्यपुस्तक मंडळ, "बालभारती'चे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राज्यातील पूरस्थितीमुळे मोडकळीस आलेल्या, तसेच पडलेल्या शाळांची उभारणी- दुरुस्ती; तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबवण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या संस्थेमार्फत राज्यातील एक हजार गावांचे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात शाश्‍वत विकासासह ही गावे सक्षम बनवण्याकरिता 10 कोटींची रक्कम मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांच्या प्रचलित शिष्यवृती रकमेव्यतिरिक्त प्रतिविद्यार्थी वार्षिक 750 रुपये बालभारतीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना आता किमान 990 ते कमाल 1 हजार 750 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 32 हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना होणार आहे.  725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूम  राज्यातील प्रत्येक तालुक्‍यातील किमान दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्‍लासरूमच्या माध्यमातून उत्तमोत्तम शिक्षकांचे, तसेच इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता यावे, यासाठी राज्यातील सुमारे 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूम प्रकल्प राबवण्यासाठी 50 कोटींच्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  Vertical Image:  English Headline:  Fifty seven crore for flood-affected areas schools Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पूर floods शाळा आशिष शेलार ashish shelar पूरस्थिती महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पूर, Floods, शाळा, आशिष शेलार, Ashish Shelar, पूरस्थिती, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 2,177 शाळांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी 57 कोटींचा निधी देण्यास "बालभारती'च्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 01, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zK0qCS
Read More
दिल्ली: स्ट्रीट वेंडर्स से नहीं वसूल सकते मनमाना जुर्माना https://ift.tt/2NLWIRI