Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 16, 2019

मिशन मंगल बॉक्स ऑफिस - एडवांस बुकिंग रिपोर्ट के आंकड़े शानदार, धमाकेदार होगा कलेक्शन

मिशन मंगल बॉक्स ऑफिस - एडवांस बुकिंग रिपोर्ट के आंकड़े शानदार, धमाकेदार होगा कलेक्शन

August 16, 2019 0 Comments
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हाड़ी, शरमन जोशी स्टारर मिशन मंंगल 15 अगस्त को रिलीज़ हो रही...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' की जबरदस्त एडवांस बुकिंग- जानें कैसा रहेगा ओपनिंग कलेक्शन!

BOX OFFICE: 'मिशन मंगल' की जबरदस्त एडवांस बुकिंग- जानें कैसा रहेगा ओपनिंग कलेक्शन!

August 16, 2019 0 Comments
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हाड़ी, एच आर दत्तात्रेय, शरमन जोशी और नित्या मेमन स्टारर फिल्म 'मिशन ...
Read More
BOX OFFICE: सिद्धार्थ - परिणीति की 'जबरिया जोड़ी'- पहले दिन ही रहा ठंडा कलेक्शन

BOX OFFICE: सिद्धार्थ - परिणीति की 'जबरिया जोड़ी'- पहले दिन ही रहा ठंडा कलेक्शन

August 16, 2019 0 Comments
सिद्धार्थ मल्होत्रा और परिणीति चोपड़ा स्टारर फिल्म जबरिया जोड़ी इस शुक्रवार देशभर में रिलीज हुई। फिल्म को जहां समीक्षकों से मिली जुली प्रतिक...
Read More
आयुर्वेद, होमियोपॅथीच्या प्रवेशासाठी भरावे लागणार 50 हजार डिपॉझिट

पुणे : आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी या शाखांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये सुरक्षा अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने आज अचानक हा निर्णय जाहीर केल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. 

राष्ट्रीय स्तरावरील कोट्यासाठी आयुष मंत्रालयाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नोंदणी, शुल्क भरणे आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे या प्रक्रियेसाठी 16 ते 20 ऑगस्ट हा कालावधी दिला आहे. या काळात ज्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर खुल्या आणि मागास प्रवर्गासाठी नोंदणी शुल्क पाच हजार रुपये आणि सुरक्षा अनामत म्हणून 50 हजार रुपये रक्कम भरावी लागणार आहे. सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांसाठी केवळ दोन हजार रुपये नोंदणी शुल्क आणि दहा हजार रुपये सुरक्षा रक्कम भरावी लागणार आहे. 

आयुष मंत्रालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता ही रक्कम भरण्यास सांगितल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबद्दल योगेश कदम म्हणाले, "प्रवेशाच्या माहिती पत्रकात सुरक्षा रकमेबाबत काहीच उल्लेख नाही. ही रक्कम अचानक का घेतली जात आहे? आता ऐनवेळी एवढी मोठी रक्कम कुठून आणायची हा प्रश्‍नही आमच्यासमोर आहे. तसेच, ही रक्कम अनामत असेल तर ती मिळणार कधी, याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.'' 

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. ही संख्या मर्यादित राहावी, यासाठी विद्यार्थ्यांवर सुरक्षा अनामत लादण्यात आली आहे. अनामत रक्कम अनेक विद्यार्थ्यांना भरता येणार नसल्याने विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून प्रवेशप्रक्रिया लवकर उरकण्याचाही केंद्र सरकारचा हेतू दिसतो, अशी टीका विद्यार्थी करीत आहेत. 

महाराष्ट्र स्तरावरील प्रवेशासाठी हे शुल्क नाही. राष्ट्रीय स्तरावरील कोट्यासाठी हे शुल्क दिलेले असेल, तर त्याचा निर्णय दिल्लीतील आयुष मंत्रालयातून झालेला असेल. राज्य स्तरावरून सुरक्षा रक्कम घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. 
- कुलदीपराज कोहली, संचालक (महाराष्ट्र), आयुष संचालनालय

News Item ID: 

599-news_story-1565980466

Mobile Device Headline: 

आयुर्वेद, होमियोपॅथीच्या प्रवेशासाठी भरावे लागणार 50 हजार डिपॉझिट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Ayurvedaa and Homeopathy will have to pay for admission 50 thousand deposit

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

पुणे

आयुर्वेद

पदव्युत्तर पदवी

पदवी

दिल्ली

मंत्रालय

सरकार

government

maharashtra

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, पुणे, आयुर्वेद, पदव्युत्तर पदवी, पदवी, दिल्ली, मंत्रालय, सरकार, Government, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी या शाखांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये सुरक्षा अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आयुर्वेद, होमियोपॅथीच्या प्रवेशासाठी भरावे लागणार 50 हजार डिपॉझिट पुणे : आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी या शाखांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये सुरक्षा अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने आज अचानक हा निर्णय जाहीर केल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.  राष्ट्रीय स्तरावरील कोट्यासाठी आयुष मंत्रालयाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नोंदणी, शुल्क भरणे आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे या प्रक्रियेसाठी 16 ते 20 ऑगस्ट हा कालावधी दिला आहे. या काळात ज्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर खुल्या आणि मागास प्रवर्गासाठी नोंदणी शुल्क पाच हजार रुपये आणि सुरक्षा अनामत म्हणून 50 हजार रुपये रक्कम भरावी लागणार आहे. सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांसाठी केवळ दोन हजार रुपये नोंदणी शुल्क आणि दहा हजार रुपये सुरक्षा रक्कम भरावी लागणार आहे.  आयुष मंत्रालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता ही रक्कम भरण्यास सांगितल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबद्दल योगेश कदम म्हणाले, "प्रवेशाच्या माहिती पत्रकात सुरक्षा रकमेबाबत काहीच उल्लेख नाही. ही रक्कम अचानक का घेतली जात आहे? आता ऐनवेळी एवढी मोठी रक्कम कुठून आणायची हा प्रश्‍नही आमच्यासमोर आहे. तसेच, ही रक्कम अनामत असेल तर ती मिळणार कधी, याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.''  पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. ही संख्या मर्यादित राहावी, यासाठी विद्यार्थ्यांवर सुरक्षा अनामत लादण्यात आली आहे. अनामत रक्कम अनेक विद्यार्थ्यांना भरता येणार नसल्याने विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून प्रवेशप्रक्रिया लवकर उरकण्याचाही केंद्र सरकारचा हेतू दिसतो, अशी टीका विद्यार्थी करीत आहेत.  महाराष्ट्र स्तरावरील प्रवेशासाठी हे शुल्क नाही. राष्ट्रीय स्तरावरील कोट्यासाठी हे शुल्क दिलेले असेल, तर त्याचा निर्णय दिल्लीतील आयुष मंत्रालयातून झालेला असेल. राज्य स्तरावरून सुरक्षा रक्कम घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.  - कुलदीपराज कोहली, संचालक (महाराष्ट्र), आयुष संचालनालय News Item ID:  599-news_story-1565980466 Mobile Device Headline:  आयुर्वेद, होमियोपॅथीच्या प्रवेशासाठी भरावे लागणार 50 हजार डिपॉझिट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी या शाखांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये सुरक्षा अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने आज अचानक हा निर्णय जाहीर केल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.  राष्ट्रीय स्तरावरील कोट्यासाठी आयुष मंत्रालयाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नोंदणी, शुल्क भरणे आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे या प्रक्रियेसाठी 16 ते 20 ऑगस्ट हा कालावधी दिला आहे. या काळात ज्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर खुल्या आणि मागास प्रवर्गासाठी नोंदणी शुल्क पाच हजार रुपये आणि सुरक्षा अनामत म्हणून 50 हजार रुपये रक्कम भरावी लागणार आहे. सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांसाठी केवळ दोन हजार रुपये नोंदणी शुल्क आणि दहा हजार रुपये सुरक्षा रक्कम भरावी लागणार आहे.  आयुष मंत्रालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता ही रक्कम भरण्यास सांगितल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबद्दल योगेश कदम म्हणाले, "प्रवेशाच्या माहिती पत्रकात सुरक्षा रकमेबाबत काहीच उल्लेख नाही. ही रक्कम अचानक का घेतली जात आहे? आता ऐनवेळी एवढी मोठी रक्कम कुठून आणायची हा प्रश्‍नही आमच्यासमोर आहे. तसेच, ही रक्कम अनामत असेल तर ती मिळणार कधी, याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.''  पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. ही संख्या मर्यादित राहावी, यासाठी विद्यार्थ्यांवर सुरक्षा अनामत लादण्यात आली आहे. अनामत रक्कम अनेक विद्यार्थ्यांना भरता येणार नसल्याने विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून प्रवेशप्रक्रिया लवकर उरकण्याचाही केंद्र सरकारचा हेतू दिसतो, अशी टीका विद्यार्थी करीत आहेत.  महाराष्ट्र स्तरावरील प्रवेशासाठी हे शुल्क नाही. राष्ट्रीय स्तरावरील कोट्यासाठी हे शुल्क दिलेले असेल, तर त्याचा निर्णय दिल्लीतील आयुष मंत्रालयातून झालेला असेल. राज्य स्तरावरून सुरक्षा रक्कम घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.  - कुलदीपराज कोहली, संचालक (महाराष्ट्र), आयुष संचालनालय Vertical Image:  English Headline:  Ayurvedaa and Homeopathy will have to pay for admission 50 thousand deposit Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र पुणे आयुर्वेद पदव्युत्तर पदवी पदवी दिल्ली मंत्रालय सरकार government maharashtra Search Functional Tags:  महाराष्ट्र, पुणे, आयुर्वेद, पदव्युत्तर पदवी, पदवी, दिल्ली, मंत्रालय, सरकार, Government, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी या शाखांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये सुरक्षा अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30b1CuM
Read More
आज से कश्मीर में बजेगी फोन की घंटी, जम्मू में इंटरनेट सेवा भी बहाल https://ift.tt/2HdcwZr
मौजूदा म्यूजिक कल्चर से खुश नहीं है सिंगर आदित्य नारायण, ये है वजह https://ift.tt/2Zd6IVP
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 ऑगस्ट

आजचे दिनमान 
मेष : उत्साह, उमेद वाढेल. साडी सेंटर्स, ज्वेलर्स यांना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्याकरिता अधिक खर्च कराल. 

वृषभ : तुमची चौफेर प्रगती होत राहणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मिथुन : खर्च करण्याकडे कल राहील. आर्थिक क्षेत्रात एखादी चांगली संधी लाभेल. विरोधकावर मात कराल. 

कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. जबाबदारी वाढेल. 

सिंह : अडलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. 

कन्या : अडचणी वाढणार आहेत. नको त्या व्यक्‍तींमुळे अडचणीत याल. वारेमाप खर्च कराल. 

तूळ : पैशाचा ओघ व आवक येत राहणार आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

वृश्‍चिक : धाडसाने यश मिळवाल. सार्वजनिक जीवनात तुम्ही पुढे याल. आपले वर्चस्व सिद्ध कराल. 

धनू : शासकीय कामात यश मिळेल. निर्णय अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. 

मकर : व्यवसायात अडचणी जाणवतील. नोकरीतील व्यक्‍तींना वरिष्ठांचे सहकार्य लाभणार नाही. 

कुंभ : आपणाला ग्रहमान अनुकूल आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. सर्व क्षेत्रात यश लाभेल. 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कामे विलंबाने होणार आहेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

पंचांग 17 ऑगस्ट 2019 
शनिवार : श्रावण कृष्ण 2, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.01, चंद्रोदय रात्री 8.22, चंद्रास्त सकाळी 7.37, पतेती, पारशी नववर्षारंभ, सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर श्रावण 26, शके 1941.  

News Item ID: 

599-news_story-1565968098

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 ऑगस्ट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Horoscope and Panchang of 17 August 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 17 ऑगस्ट 2019  शनिवार : श्रावण कृष्ण 2, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.01, चंद्रोदय रात्री 8.22, चंद्रास्त सकाळी 7.37, पतेती, पारशी नववर्षारंभ, सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर श्रावण 26, शके 1941.  

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 ऑगस्ट आजचे दिनमान  मेष : उत्साह, उमेद वाढेल. साडी सेंटर्स, ज्वेलर्स यांना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्याकरिता अधिक खर्च कराल.  वृषभ : तुमची चौफेर प्रगती होत राहणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत.  मिथुन : खर्च करण्याकडे कल राहील. आर्थिक क्षेत्रात एखादी चांगली संधी लाभेल. विरोधकावर मात कराल.  कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. जबाबदारी वाढेल.  सिंह : अडलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.  कन्या : अडचणी वाढणार आहेत. नको त्या व्यक्‍तींमुळे अडचणीत याल. वारेमाप खर्च कराल.  तूळ : पैशाचा ओघ व आवक येत राहणार आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे.  वृश्‍चिक : धाडसाने यश मिळवाल. सार्वजनिक जीवनात तुम्ही पुढे याल. आपले वर्चस्व सिद्ध कराल.  धनू : शासकीय कामात यश मिळेल. निर्णय अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल.  मकर : व्यवसायात अडचणी जाणवतील. नोकरीतील व्यक्‍तींना वरिष्ठांचे सहकार्य लाभणार नाही.  कुंभ : आपणाला ग्रहमान अनुकूल आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. सर्व क्षेत्रात यश लाभेल.  मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कामे विलंबाने होणार आहेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. पंचांग 17 ऑगस्ट 2019  शनिवार : श्रावण कृष्ण 2, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.01, चंद्रोदय रात्री 8.22, चंद्रास्त सकाळी 7.37, पतेती, पारशी नववर्षारंभ, सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर श्रावण 26, शके 1941.   News Item ID:  599-news_story-1565968098 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 ऑगस्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : उत्साह, उमेद वाढेल. साडी सेंटर्स, ज्वेलर्स यांना विशेष यश मिळेल. मुलामुलींच्याकरिता अधिक खर्च कराल.  वृषभ : तुमची चौफेर प्रगती होत राहणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत.  मिथुन : खर्च करण्याकडे कल राहील. आर्थिक क्षेत्रात एखादी चांगली संधी लाभेल. विरोधकावर मात कराल.  कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. जबाबदारी वाढेल.  सिंह : अडलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.  कन्या : अडचणी वाढणार आहेत. नको त्या व्यक्‍तींमुळे अडचणीत याल. वारेमाप खर्च कराल.  तूळ : पैशाचा ओघ व आवक येत राहणार आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात यश लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे.  वृश्‍चिक : धाडसाने यश मिळवाल. सार्वजनिक जीवनात तुम्ही पुढे याल. आपले वर्चस्व सिद्ध कराल.  धनू : शासकीय कामात यश मिळेल. निर्णय अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल.  मकर : व्यवसायात अडचणी जाणवतील. नोकरीतील व्यक्‍तींना वरिष्ठांचे सहकार्य लाभणार नाही.  कुंभ : आपणाला ग्रहमान अनुकूल आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. सर्व क्षेत्रात यश लाभेल.  मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कामे विलंबाने होणार आहेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. पंचांग 17 ऑगस्ट 2019  शनिवार : श्रावण कृष्ण 2, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.01, चंद्रोदय रात्री 8.22, चंद्रास्त सकाळी 7.37, पतेती, पारशी नववर्षारंभ, सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर श्रावण 26, शके 1941.   Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 17 August 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 17 ऑगस्ट 2019  शनिवार : श्रावण कृष्ण 2, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.01, चंद्रोदय रात्री 8.22, चंद्रास्त सकाळी 7.37, पतेती, पारशी नववर्षारंभ, सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर श्रावण 26, शके 1941.   Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KB41cG
Read More
पीक विमा योजनेचा फायदा कुणाला अधिक होतोय शेतकऱ्यांना की विमा कंपन्यांना?
राज्यातील पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याची वाढ; मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक

पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. 

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात 28 टक्‍के पाणीसाठा होता. यंदा 68.51 टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे 89 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. परंतु, उर्वरित लातूर, बीडसह आदी जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या भागात पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे. 

राज्यातील सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता एक हजार 444 (टीएमसी) आहे. पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागात एकूण 141 मोठे प्रकल्प आहेत. एकूण पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 733 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी आणि दोन हजार 868 लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 50 टीएमसी पाणीसाठा आहे. 

प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) : 

धरण

उपयुक्‍त क्षमता

16 ऑगस्टचा पाणीसाठा

टक्‍केवारी

उजनी

53.57

53.57

100 

कोयना

100.16

94.02

93.87 

जायकवाडी

76.68

68.51

89.35 

गोसे खुर्द

26.14

12.17

46.57 

मुळा

21.50

23.85

96.99 

भाटघर

23.51

23.46

99.80 

वारणा

27.52

26.36

95.79 

भातसा

33.27

31.15

93.61 

News Item ID: 

599-news_story-1565981794

Only one and a half percent increase in water resources in the state The situation in Marathwada is worrisome

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र

पाऊस

अतिवृष्टी

धरण

पाणी

पुणे

कोकण

नाशिक

औरंगाबाद

लातूर

नागपूर

अमरावती

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, पाऊस, अतिवृष्टी, धरण, पाणी, पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यातील पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याची वाढ; मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.  कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात 28 टक्‍के पाणीसाठा होता. यंदा 68.51 टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे 89 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. परंतु, उर्वरित लातूर, बीडसह आदी जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या भागात पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे.  राज्यातील सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता एक हजार 444 (टीएमसी) आहे. पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागात एकूण 141 मोठे प्रकल्प आहेत. एकूण पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 733 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी आणि दोन हजार 868 लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 50 टीएमसी पाणीसाठा आहे.  प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :  धरण उपयुक्‍त क्षमता 16 ऑगस्टचा पाणीसाठा टक्‍केवारी उजनी 53.57 53.57 100  कोयना 100.16 94.02 93.87  जायकवाडी 76.68 68.51 89.35  गोसे खुर्द 26.14 12.17 46.57  मुळा 21.50 23.85 96.99  भाटघर 23.51 23.46 99.80  वारणा 27.52 26.36 95.79  भातसा 33.27 31.15 93.61    News Item ID:  599-news_story-1565981794 Mobile Device Headline:  राज्यातील पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याची वाढ; मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.  कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात 28 टक्‍के पाणीसाठा होता. यंदा 68.51 टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे 89 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. परंतु, उर्वरित लातूर, बीडसह आदी जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे त्या भागात पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे.  राज्यातील सर्व धरणांची एकूण प्रकल्पीय उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता एक हजार 444 (टीएमसी) आहे. पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागात एकूण 141 मोठे प्रकल्प आहेत. एकूण पाणीसाठ्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 733 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी आणि दोन हजार 868 लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 50 टीएमसी पाणीसाठा आहे.  प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :  धरण उपयुक्‍त क्षमता 16 ऑगस्टचा पाणीसाठा टक्‍केवारी उजनी 53.57 53.57 100  कोयना 100.16 94.02 93.87  जायकवाडी 76.68 68.51 89.35  गोसे खुर्द 26.14 12.17 46.57  मुळा 21.50 23.85 96.99  भाटघर 23.51 23.46 99.80  वारणा 27.52 26.36 95.79  भातसा 33.27 31.15 93.61    Vertical Image:  English Headline:  Only one and a half percent increase in water resources in the state The situation in Marathwada is worrisome Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महाराष्ट्र पाऊस अतिवृष्टी धरण पाणी पुणे कोकण नाशिक औरंगाबाद लातूर नागपूर अमरावती Search Functional Tags:  महाराष्ट्र, पाऊस, अतिवृष्टी, धरण, पाणी, पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 16, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KVgIxU
Read More
'मिशन मंगल' की बंपर ओपनिंग- अक्षय कुमार ने बनाया धमाकेदार बॉक्स ऑफिस रिकॉर्ड

'मिशन मंगल' की बंपर ओपनिंग- अक्षय कुमार ने बनाया धमाकेदार बॉक्स ऑफिस रिकॉर्ड

August 16, 2019 0 Comments
29.16 करोड़ की बंपर ओपनिंग के साथ ही मिशन मंगल अक्षय कुमार की सबसे बड़ी ओपनिंग देने वाली फिल्म बन चुकी है। पहले दिन के कलेक्शन के साथ ही मिश...
Read More
BOX OFFICE: जॉन अब्राहम के 'बाटला हाउस' की बंपर ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: जॉन अब्राहम के 'बाटला हाउस' की बंपर ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

August 16, 2019 0 Comments
जॉन अब्राहम स्टारर फिल्म बाटला हाउस गुरुवार को देशभर में रिलीज हो चुकी है। रियल घटना पर आधारित इस फिल्म को समीक्षकों और आम पब्लिक से पॉजिटिव...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' की धमाकेदार शुरुआत- 2019 की तीसरी सबसे बड़ी ओपनिंग

BOX OFFICE: 'मिशन मंगल' की धमाकेदार शुरुआत- 2019 की तीसरी सबसे बड़ी ओपनिंग

August 16, 2019 0 Comments
अक्षय कुमार और विद्या बालन स्टारर फिल्म 'मिशन मंगल' गुरुवार को देशभर में रिलीज हो चुकी है। 15 अगस्त को रिलीज हुई फिल्म को समीक्षकों ...
Read More
बाटला हाउस ओपनिंग - अक्षय कुमार को मिली जॉन अब्राहम से कड़ी टक्कर, जानिए Occupancy Report

बाटला हाउस ओपनिंग - अक्षय कुमार को मिली जॉन अब्राहम से कड़ी टक्कर, जानिए Occupancy Report

August 16, 2019 0 Comments
जॉन अब्राहम स्टारर बाटला हाउस ने बॉक्स ऑफिस पर धावा बोल दिया है और ये भी साबित कर दिया है कि अक्षय कुमार के सामने एक बार फिर से जॉन अब्राहम ...
Read More