Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, August 14, 2019

Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके

स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - उल्लेखनीय सेवेसाठी हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनादलांच्या एकूण 132 अधिकारी व जवानांना आज शौर्यपदके जाहीर झाली असून, यात महाराष्ट्राच्या 12 जणांचा समावेश आहे. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे.

तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. या पदकांमध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र, आठ बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदके (शौर्य), पाच नौसेना पदके (शौर्य), सात वायुसेना पदके (शौर्य), पाच युद्धसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे.

लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे.

हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्क्वाड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायूसेना पदक जाहीर झाले आहे.
एअर कमोडोर सुनील विधाते यांना युद्धसेवा पदक तर तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी तटरक्षक पदक जाहीर झाले आहे.

News Item ID: 

599-news_story-1565802429

Mobile Device Headline: 

Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Independence Day Indian Gallantry medal

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

स्वातंत्र्यदिन 2019

शौर्यचक्र

हवाई दल

maharashtra

राष्ट्रपती

रामनाथ कोविंद

कॅप्टन

पोलिस

सीआरपीएफ

कौस्तुभ राणे

शीर्षक

Search Functional Tags: 

स्वातंत्र्यदिन 2019, शौर्यचक्र, हवाई दल, Maharashtra, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, कॅप्टन, पोलिस, सीआरपीएफ, कौस्तुभ राणे, शीर्षक

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Independence Day, Indian Gallantry medal

Meta Description: 

तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - उल्लेखनीय सेवेसाठी हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनादलांच्या एकूण 132 अधिकारी व जवानांना आज शौर्यपदके जाहीर झाली असून, यात महाराष्ट्राच्या 12 जणांचा समावेश आहे. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. या पदकांमध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र, आठ बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदके (शौर्य), पाच नौसेना पदके (शौर्य), सात वायुसेना पदके (शौर्य), पाच युद्धसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे. लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्क्वाड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायूसेना पदक जाहीर झाले आहे. एअर कमोडोर सुनील विधाते यांना युद्धसेवा पदक तर तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी तटरक्षक पदक जाहीर झाले आहे. News Item ID:  599-news_story-1565802429 Mobile Device Headline:  Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - उल्लेखनीय सेवेसाठी हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनादलांच्या एकूण 132 अधिकारी व जवानांना आज शौर्यपदके जाहीर झाली असून, यात महाराष्ट्राच्या 12 जणांचा समावेश आहे. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. या पदकांमध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र, आठ बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदके (शौर्य), पाच नौसेना पदके (शौर्य), सात वायुसेना पदके (शौर्य), पाच युद्धसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे. लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्क्वाड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायूसेना पदक जाहीर झाले आहे. एअर कमोडोर सुनील विधाते यांना युद्धसेवा पदक तर तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी तटरक्षक पदक जाहीर झाले आहे. Vertical Image:  English Headline:  Independence Day Indian Gallantry medal Author Type:  External Author वृत्तसंस्था स्वातंत्र्यदिन 2019 शौर्यचक्र हवाई दल maharashtra राष्ट्रपती रामनाथ कोविंद कॅप्टन पोलिस सीआरपीएफ कौस्तुभ राणे शीर्षक Search Functional Tags:  स्वातंत्र्यदिन 2019, शौर्यचक्र, हवाई दल, Maharashtra, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, कॅप्टन, पोलिस, सीआरपीएफ, कौस्तुभ राणे, शीर्षक Twitter Publish:  Meta Keyword:  Independence Day, Indian Gallantry medal Meta Description:  तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2N4DSF2
Read More
स्वतंत्रता दिवस पर क्या है PM मोदी का कार्यक्रम, ये है पूरा शेड्यूल https://ift.tt/2YMDkdP
PM मोदी आज लाल किला से करेंगे संबोधित, सुरक्षा के पुख्ता इंतजाम https://ift.tt/2P5WtTQ
Independence Day : राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव

स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशभरातील 946 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, 117 जणांना पोलिस शौर्यपदक जाहीर झाले आहे; तर अतिविशिष्ट सेवेसाठी 89 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर 677 जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदक मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, 180 कर्मचारी शौर्य पुरस्कारविजेते आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये शौर्य बजाविणाऱ्या 114 पोलिस कर्मचाऱ्यांचा, माओवादी हिंसाचारग्रस्त भागात प्रभावी कारवाई करणाऱ्या 62, तर ईशान्य भारतातील कामगिरीबद्दल चार पोलिस अधिकाऱ्यांना गौरविले जाणार आहे. शौर्यपदक मिळविणाऱ्यांमध्ये 72 कर्मचारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे, 61 जम्मू-काश्‍मीर पोलिस दलाचे, 23 ओडिशाचे, नऊ छत्तीसगडचे, तर इतर उर्वरित राज्यांचे आहेत.

महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूरच्या "एसडीपीओ' करवीर विभागाचे उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील, मुंबईतील साकीनाका विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील "एसआरपीएफ'चे असिस्टंट कमांडंट हरिश्‍चंद्र गोपाळ काळे, कोल्हापूरच्या जिल्हा विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट सेवेचे पोलिस पदक मिळविणारे महाराष्ट्रातील कर्मचारी
1) सुरेशकुमार सावळेराम मेंगाडे (पोलिस अधीक्षक, मानव हक्क संरक्षण, ठाणे)
2) विक्रम नंदकुमार देशमाने (पोलिस उपायुक्त, झोन 5, मुंबई)
3) दिलीप पोपटराव बोरस्ते (पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे)
4) नेताजी शेकुंबर भोपळे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा नागपाडा, मुंबई)
5) मुकुंद नामदेव हातोटे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे)
6) किरण विष्णू पाटील, (सहायक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई)
7) अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी (सहायक पोलिस आयुक्त, डोंगरी, मुंबई)
8) श्रीमती गोपिका शेषदास जहागीरदार (पोलिस उपअधीक्षक, पीसीडब्ल्यूजी, महासंचालक कार्यालय, मुंबई)
9) मंदार वसंत धर्माधिकारी (उपअधीक्षक डहाणू विभाग, पालघर)
10) राजेंद्र लक्ष्मणराव कदम (पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे, पुणे)
11) सय्यद शौकत अली साबीर अली (पोलिस निरीक्षक, पेठ बीड पोलिस ठाणे, बीड)
12) सतीश दिगंबर गायकवाड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली पोलिस ठाणे, नवी मुंबई)
13) बालाजी रघुनाथ सोनटक्के (पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे, चिंचवड)
14) रवींद्र गणपत बाबर (सहायक पोलिस निरीक्षक, सीआयडी, पुणे)
15) अब्दुल रऊफ गनी शेख (सहायक पोलिस निरीक्षक, साकीनाका पोलिस ठाणे, मुंबई)
16) रमेश दौलतराव खंडागळे (राखीव पोलिस उपनिरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)
17) प्रकाश भिवा कदम (पोलिस उपनिरीक्षक, पायधुनी पोलिस ठाणे, मुंबई)
18) किशोर अमृत यादव (पोलिस उपनिरीक्षक, चिंचवड वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड)
19) राजेंद्र नारायण पोळ (पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे)
20) नानासाहेब विठ्ठल मासल (सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, सोलापूर)
21) रघुनाथ मंगलू भारसात (पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, नाशिक ग्रामीण)
22) केशव शेषराव टेकाडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, अमरावती)
23) रामराव दासू राठोड (सहायक उपनिरीक्षक, जालना)
24) दत्तात्रय तुकाराम उगलमुगले (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण)
25) मनोहर लक्ष्मण चिंताल्लू (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे)
26) कचरू नामदेव चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, पीसीआर, अमरावती)
27) दत्तात्रय गोरखनाथ जगताप (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण)
28) अशोक सोमाजी तिडके (सहायक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर)
29) विश्‍वास श्‍यामराव ठाकरे (सहायक उपनिरीक्षक, तहसील पोलिस ठाणे, नागपूर)
30) सुनील गणपतराव हरणखेडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, यवतमाळ)
31) गोरख मानसिंह चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, औरंगाबाद शहर)
32) अविनाश सुधीर मराठे (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर)
33) खामराव रामराव वानखेडे (सहायक उपनिरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे, नांदेड)
34) नितीन रामराव शिवलकर (सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, नागपूर शहर)
35) प्रभाकर धोंडू पवार (हेडकॉन्स्टेबल, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
36) अंकुश सोमा राठोड (हेडकॉन्स्टेबल, दशतवादविरोधी विभाग, जालना)
37) बाळू मच्छिंद्र भोई (हेडकॉन्स्टेबल, वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण)
38) श्रीरंग नारायण सावर्डे (हेडकॉन्स्टेबल, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे, मुंबई)
39) अविनाश गोविंदराव सातपुते (हेडकॉन्स्टेबल, पोलिस मुख्यालय, नांदेड)
40) मकसूद अहमदखान पठाण (हेडकॉन्स्टेबल, पुराना पोलिस स्टेशन, परभणी)
41) गणेश तुकाराम गोरेगावकर (हेडकॉन्स्टेबल, गुन्हे शाखा, मुंबई)

News Item ID: 

599-news_story-1565802880

Independence Day 41 police officer honor Gallantry medal

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

स्वातंत्र्यदिन 2019

पोलिस

राष्ट्रपती

maharashtra

जम्मू

काश्‍मीर

ईशान्य भारत

भारत

ओडिशा

पिंपरी-चिंचवड

पोलिस आयुक्त

पूर

पुणे

palghar

beed

training

nagpur

सोलापूर

nashik

यवतमाळ

aurangabad

nanded

सावर्डे

lokmanya tilak

Search Functional Tags: 

स्वातंत्र्यदिन 2019, पोलिस, राष्ट्रपती, Maharashtra, जम्मू, काश्‍मीर, ईशान्य भारत, भारत, ओडिशा, पिंपरी-चिंचवड, पोलिस आयुक्त, पूर, पुणे, Palghar, Beed, Training, Nagpur, सोलापूर, Nashik, यवतमाळ, Aurangabad, Nanded, सावर्डे, Lokmanya Tilak

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Independence Day, 41 police officer, honor, Gallantry medal

Meta Description: 

180 कर्मचारी शौर्य पुरस्कारविजेते आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये शौर्य बजाविणाऱ्या 114 पोलिस कर्मचाऱ्यांचा, माओवादी हिंसाचारग्रस्त भागात प्रभावी कारवाई करणाऱ्या 62, तर ईशान्य भारतातील कामगिरीबद्दल चार पोलिस अधिकाऱ्यांना गौरविले जाणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Independence Day : राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशभरातील 946 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, 117 जणांना पोलिस शौर्यपदक जाहीर झाले आहे; तर अतिविशिष्ट सेवेसाठी 89 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर 677 जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदक मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, 180 कर्मचारी शौर्य पुरस्कारविजेते आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये शौर्य बजाविणाऱ्या 114 पोलिस कर्मचाऱ्यांचा, माओवादी हिंसाचारग्रस्त भागात प्रभावी कारवाई करणाऱ्या 62, तर ईशान्य भारतातील कामगिरीबद्दल चार पोलिस अधिकाऱ्यांना गौरविले जाणार आहे. शौर्यपदक मिळविणाऱ्यांमध्ये 72 कर्मचारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे, 61 जम्मू-काश्‍मीर पोलिस दलाचे, 23 ओडिशाचे, नऊ छत्तीसगडचे, तर इतर उर्वरित राज्यांचे आहेत. महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूरच्या "एसडीपीओ' करवीर विभागाचे उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील, मुंबईतील साकीनाका विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील "एसआरपीएफ'चे असिस्टंट कमांडंट हरिश्‍चंद्र गोपाळ काळे, कोल्हापूरच्या जिल्हा विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. उत्कृष्ट सेवेचे पोलिस पदक मिळविणारे महाराष्ट्रातील कर्मचारी 1) सुरेशकुमार सावळेराम मेंगाडे (पोलिस अधीक्षक, मानव हक्क संरक्षण, ठाणे) 2) विक्रम नंदकुमार देशमाने (पोलिस उपायुक्त, झोन 5, मुंबई) 3) दिलीप पोपटराव बोरस्ते (पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) 4) नेताजी शेकुंबर भोपळे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा नागपाडा, मुंबई) 5) मुकुंद नामदेव हातोटे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे) 6) किरण विष्णू पाटील, (सहायक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई) 7) अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी (सहायक पोलिस आयुक्त, डोंगरी, मुंबई) 8) श्रीमती गोपिका शेषदास जहागीरदार (पोलिस उपअधीक्षक, पीसीडब्ल्यूजी, महासंचालक कार्यालय, मुंबई) 9) मंदार वसंत धर्माधिकारी (उपअधीक्षक डहाणू विभाग, पालघर) 10) राजेंद्र लक्ष्मणराव कदम (पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे, पुणे) 11) सय्यद शौकत अली साबीर अली (पोलिस निरीक्षक, पेठ बीड पोलिस ठाणे, बीड) 12) सतीश दिगंबर गायकवाड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली पोलिस ठाणे, नवी मुंबई) 13) बालाजी रघुनाथ सोनटक्के (पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे, चिंचवड) 14) रवींद्र गणपत बाबर (सहायक पोलिस निरीक्षक, सीआयडी, पुणे) 15) अब्दुल रऊफ गनी शेख (सहायक पोलिस निरीक्षक, साकीनाका पोलिस ठाणे, मुंबई) 16) रमेश दौलतराव खंडागळे (राखीव पोलिस उपनिरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर) 17) प्रकाश भिवा कदम (पोलिस उपनिरीक्षक, पायधुनी पोलिस ठाणे, मुंबई) 18) किशोर अमृत यादव (पोलिस उपनिरीक्षक, चिंचवड वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड) 19) राजेंद्र नारायण पोळ (पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे) 20) नानासाहेब विठ्ठल मासल (सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, सोलापूर) 21) रघुनाथ मंगलू भारसात (पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, नाशिक ग्रामीण) 22) केशव शेषराव टेकाडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, अमरावती) 23) रामराव दासू राठोड (सहायक उपनिरीक्षक, जालना) 24) दत्तात्रय तुकाराम उगलमुगले (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) 25) मनोहर लक्ष्मण चिंताल्लू (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे) 26) कचरू नामदेव चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, पीसीआर, अमरावती) 27) दत्तात्रय गोरखनाथ जगताप (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण) 28) अशोक सोमाजी तिडके (सहायक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर) 29) विश्‍वास श्‍यामराव ठाकरे (सहायक उपनिरीक्षक, तहसील पोलिस ठाणे, नागपूर) 30) सुनील गणपतराव हरणखेडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, यवतमाळ) 31) गोरख मानसिंह चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, औरंगाबाद शहर) 32) अविनाश सुधीर मराठे (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर) 33) खामराव रामराव वानखेडे (सहायक उपनिरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे, नांदेड) 34) नितीन रामराव शिवलकर (सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, नागपूर शहर) 35) प्रभाकर धोंडू पवार (हेडकॉन्स्टेबल, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई) 36) अंकुश सोमा राठोड (हेडकॉन्स्टेबल, दशतवादविरोधी विभाग, जालना) 37) बाळू मच्छिंद्र भोई (हेडकॉन्स्टेबल, वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण) 38) श्रीरंग नारायण सावर्डे (हेडकॉन्स्टेबल, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे, मुंबई) 39) अविनाश गोविंदराव सातपुते (हेडकॉन्स्टेबल, पोलिस मुख्यालय, नांदेड) 40) मकसूद अहमदखान पठाण (हेडकॉन्स्टेबल, पुराना पोलिस स्टेशन, परभणी) 41) गणेश तुकाराम गोरेगावकर (हेडकॉन्स्टेबल, गुन्हे शाखा, मुंबई) News Item ID:  599-news_story-1565802880 Mobile Device Headline:  Independence Day : राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशभरातील 946 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, 117 जणांना पोलिस शौर्यपदक जाहीर झाले आहे; तर अतिविशिष्ट सेवेसाठी 89 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर 677 जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदक मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील 41 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, 180 कर्मचारी शौर्य पुरस्कारविजेते आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये शौर्य बजाविणाऱ्या 114 पोलिस कर्मचाऱ्यांचा, माओवादी हिंसाचारग्रस्त भागात प्रभावी कारवाई करणाऱ्या 62, तर ईशान्य भारतातील कामगिरीबद्दल चार पोलिस अधिकाऱ्यांना गौरविले जाणार आहे. शौर्यपदक मिळविणाऱ्यांमध्ये 72 कर्मचारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे, 61 जम्मू-काश्‍मीर पोलिस दलाचे, 23 ओडिशाचे, नऊ छत्तीसगडचे, तर इतर उर्वरित राज्यांचे आहेत. महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूरच्या "एसडीपीओ' करवीर विभागाचे उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील, मुंबईतील साकीनाका विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील "एसआरपीएफ'चे असिस्टंट कमांडंट हरिश्‍चंद्र गोपाळ काळे, कोल्हापूरच्या जिल्हा विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. उत्कृष्ट सेवेचे पोलिस पदक मिळविणारे महाराष्ट्रातील कर्मचारी 1) सुरेशकुमार सावळेराम मेंगाडे (पोलिस अधीक्षक, मानव हक्क संरक्षण, ठाणे) 2) विक्रम नंदकुमार देशमाने (पोलिस उपायुक्त, झोन 5, मुंबई) 3) दिलीप पोपटराव बोरस्ते (पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) 4) नेताजी शेकुंबर भोपळे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा नागपाडा, मुंबई) 5) मुकुंद नामदेव हातोटे (सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे) 6) किरण विष्णू पाटील, (सहायक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई) 7) अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी (सहायक पोलिस आयुक्त, डोंगरी, मुंबई) 8) श्रीमती गोपिका शेषदास जहागीरदार (पोलिस उपअधीक्षक, पीसीडब्ल्यूजी, महासंचालक कार्यालय, मुंबई) 9) मंदार वसंत धर्माधिकारी (उपअधीक्षक डहाणू विभाग, पालघर) 10) राजेंद्र लक्ष्मणराव कदम (पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे, पुणे) 11) सय्यद शौकत अली साबीर अली (पोलिस निरीक्षक, पेठ बीड पोलिस ठाणे, बीड) 12) सतीश दिगंबर गायकवाड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली पोलिस ठाणे, नवी मुंबई) 13) बालाजी रघुनाथ सोनटक्के (पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे, चिंचवड) 14) रवींद्र गणपत बाबर (सहायक पोलिस निरीक्षक, सीआयडी, पुणे) 15) अब्दुल रऊफ गनी शेख (सहायक पोलिस निरीक्षक, साकीनाका पोलिस ठाणे, मुंबई) 16) रमेश दौलतराव खंडागळे (राखीव पोलिस उपनिरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर) 17) प्रकाश भिवा कदम (पोलिस उपनिरीक्षक, पायधुनी पोलिस ठाणे, मुंबई) 18) किशोर अमृत यादव (पोलिस उपनिरीक्षक, चिंचवड वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड) 19) राजेंद्र नारायण पोळ (पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे) 20) नानासाहेब विठ्ठल मासल (सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, सोलापूर) 21) रघुनाथ मंगलू भारसात (पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, नाशिक ग्रामीण) 22) केशव शेषराव टेकाडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, अमरावती) 23) रामराव दासू राठोड (सहायक उपनिरीक्षक, जालना) 24) दत्तात्रय तुकाराम उगलमुगले (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) 25) मनोहर लक्ष्मण चिंताल्लू (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे) 26) कचरू नामदेव चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, पीसीआर, अमरावती) 27) दत्तात्रय गोरखनाथ जगताप (सहायक उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण) 28) अशोक सोमाजी तिडके (सहायक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर) 29) विश्‍वास श्‍यामराव ठाकरे (सहायक उपनिरीक्षक, तहसील पोलिस ठाणे, नागपूर) 30) सुनील गणपतराव हरणखेडे (सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, यवतमाळ) 31) गोरख मानसिंह चव्हाण (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, औरंगाबाद शहर) 32) अविनाश सुधीर मराठे (सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर) 33) खामराव रामराव वानखेडे (सहायक उपनिरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे, नांदेड) 34) नितीन रामराव शिवलकर (सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, नागपूर शहर) 35) प्रभाकर धोंडू पवार (हेडकॉन्स्टेबल, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई) 36) अंकुश सोमा राठोड (हेडकॉन्स्टेबल, दशतवादविरोधी विभाग, जालना) 37) बाळू मच्छिंद्र भोई (हेडकॉन्स्टेबल, वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण) 38) श्रीरंग नारायण सावर्डे (हेडकॉन्स्टेबल, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे, मुंबई) 39) अविनाश गोविंदराव सातपुते (हेडकॉन्स्टेबल, पोलिस मुख्यालय, नांदेड) 40) मकसूद अहमदखान पठाण (हेडकॉन्स्टेबल, पुराना पोलिस स्टेशन, परभणी) 41) गणेश तुकाराम गोरेगावकर (हेडकॉन्स्टेबल, गुन्हे शाखा, मुंबई) Vertical Image:  English Headline:  Independence Day 41 police officer honor Gallantry medal Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क स्वातंत्र्यदिन 2019 पोलिस राष्ट्रपती maharashtra जम्मू काश्‍मीर ईशान्य भारत भारत ओडिशा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त पूर पुणे palghar beed training nagpur सोलापूर nashik यवतमाळ aurangabad nanded सावर्डे lokmanya tilak Search Functional Tags:  स्वातंत्र्यदिन 2019, पोलिस, राष्ट्रपती, Maharashtra, जम्मू, काश्‍मीर, ईशान्य भारत, भारत, ओडिशा, पिंपरी-चिंचवड, पोलिस आयुक्त, पूर, पुणे, Palghar, Beed, Training, Nagpur, सोलापूर, Nashik, यवतमाळ, Aurangabad, Nanded, सावर्डे, Lokmanya Tilak Twitter Publish:  Meta Keyword:  Independence Day, 41 police officer, honor, Gallantry medal Meta Description:  180 कर्मचारी शौर्य पुरस्कारविजेते आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये शौर्य बजाविणाऱ्या 114 पोलिस कर्मचाऱ्यांचा, माओवादी हिंसाचारग्रस्त भागात प्रभावी कारवाई करणाऱ्या 62, तर ईशान्य भारतातील कामगिरीबद्दल चार पोलिस अधिकाऱ्यांना गौरविले जाणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2N4T7xw
Read More
‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा

मदतीचा ओघ सुरूच; अातापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा
पुणे - ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी अन्नधान्य, औषधे, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अन्नधान्य तसेच अत्यावश्‍यक वस्तूंचे पाच ट्रक कोल्हापूर आणि सांगली भागात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे नागरिकांच्या मदतीचा ओघ सुरूच असून, आतापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा झाला आहे.

पूरग्रस्तांचे संसार उभे राहावेत आणि त्यांना आवश्‍यक ती तातडीची मदत मिळावी, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने डाळ, तांदूळ, आटा, तसेच इतर अन्नधान्यांचा समावेश असणारे किट, औषधे, संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे. पुणे आणि मुंबई येथून ही मदत पाठवली जात आहे. ही मदत गरजूंपर्यंत पोचवण्याची यंत्रणा ‘सकाळ’च्या वतीने उभी करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि ‘सकाळ’ यांच्यावतीने मदतीचे योग्य पद्धतीने वाटप करण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व स्तरांतून नागरिक समोर येत आहेत. विविध सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, व्यापारी, गणेश मंडळे, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था यांच्या वतीने ‘सकाळ रिलीफ फंडा’ला निधी दिला जात आहे.

या निधीतून तातडीची मदत म्हणून विविध वस्तूंचा पुरवठा पूरग्रस्त भागात केला जात आहे. पूरग्रस्त भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार पेठेतील ‘सकाळ’ कार्यालयात १५ ऑगस्टलाही निधी स्वीकारला जाणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1565800613

Mobile Device Headline: 

‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Sakal Relief Fund Help Flood Affected

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

सकाळ रिलीफ फंड

सकाळ

पूर

कोल्हापूर

sangli

डाळ

साहित्य

mumbai

government

व्यापार

Search Functional Tags: 

पुणे, सकाळ रिलीफ फंड, सकाळ, पूर, कोल्हापूर, Sangli, डाळ, साहित्य, Mumbai, Government, व्यापार

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Sakal Relief Fund, Help, Flood Affected

Meta Description: 

पूरग्रस्तांचे संसार उभे राहावेत आणि त्यांना आवश्‍यक ती तातडीची मदत मिळावी, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने डाळ, तांदूळ, आटा, तसेच इतर अन्नधान्यांचा समावेश असणारे किट, औषधे, संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा मदतीचा ओघ सुरूच; अातापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा पुणे - ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी अन्नधान्य, औषधे, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अन्नधान्य तसेच अत्यावश्‍यक वस्तूंचे पाच ट्रक कोल्हापूर आणि सांगली भागात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे नागरिकांच्या मदतीचा ओघ सुरूच असून, आतापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा झाला आहे. पूरग्रस्तांचे संसार उभे राहावेत आणि त्यांना आवश्‍यक ती तातडीची मदत मिळावी, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने डाळ, तांदूळ, आटा, तसेच इतर अन्नधान्यांचा समावेश असणारे किट, औषधे, संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे. पुणे आणि मुंबई येथून ही मदत पाठवली जात आहे. ही मदत गरजूंपर्यंत पोचवण्याची यंत्रणा ‘सकाळ’च्या वतीने उभी करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि ‘सकाळ’ यांच्यावतीने मदतीचे योग्य पद्धतीने वाटप करण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व स्तरांतून नागरिक समोर येत आहेत. विविध सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, व्यापारी, गणेश मंडळे, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था यांच्या वतीने ‘सकाळ रिलीफ फंडा’ला निधी दिला जात आहे. या निधीतून तातडीची मदत म्हणून विविध वस्तूंचा पुरवठा पूरग्रस्त भागात केला जात आहे. पूरग्रस्त भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार पेठेतील ‘सकाळ’ कार्यालयात १५ ऑगस्टलाही निधी स्वीकारला जाणार आहे. News Item ID:  599-news_story-1565800613 Mobile Device Headline:  ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मदतीचा ओघ सुरूच; अातापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा पुणे - ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी अन्नधान्य, औषधे, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अन्नधान्य तसेच अत्यावश्‍यक वस्तूंचे पाच ट्रक कोल्हापूर आणि सांगली भागात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे नागरिकांच्या मदतीचा ओघ सुरूच असून, आतापर्यंत ४६ लाखांचा निधी जमा झाला आहे. पूरग्रस्तांचे संसार उभे राहावेत आणि त्यांना आवश्‍यक ती तातडीची मदत मिळावी, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने डाळ, तांदूळ, आटा, तसेच इतर अन्नधान्यांचा समावेश असणारे किट, औषधे, संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे. पुणे आणि मुंबई येथून ही मदत पाठवली जात आहे. ही मदत गरजूंपर्यंत पोचवण्याची यंत्रणा ‘सकाळ’च्या वतीने उभी करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि ‘सकाळ’ यांच्यावतीने मदतीचे योग्य पद्धतीने वाटप करण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व स्तरांतून नागरिक समोर येत आहेत. विविध सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, व्यापारी, गणेश मंडळे, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था यांच्या वतीने ‘सकाळ रिलीफ फंडा’ला निधी दिला जात आहे. या निधीतून तातडीची मदत म्हणून विविध वस्तूंचा पुरवठा पूरग्रस्त भागात केला जात आहे. पूरग्रस्त भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार पेठेतील ‘सकाळ’ कार्यालयात १५ ऑगस्टलाही निधी स्वीकारला जाणार आहे. Vertical Image:  English Headline:  Sakal Relief Fund Help Flood Affected Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे सकाळ रिलीफ फंड सकाळ पूर कोल्हापूर sangli डाळ साहित्य mumbai government व्यापार Search Functional Tags:  पुणे, सकाळ रिलीफ फंड, सकाळ, पूर, कोल्हापूर, Sangli, डाळ, साहित्य, Mumbai, Government, व्यापार Twitter Publish:  Meta Keyword:  Sakal Relief Fund, Help, Flood Affected Meta Description:  पूरग्रस्तांचे संसार उभे राहावेत आणि त्यांना आवश्‍यक ती तातडीची मदत मिळावी, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने डाळ, तांदूळ, आटा, तसेच इतर अन्नधान्यांचा समावेश असणारे किट, औषधे, संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OZlkIE
Read More

Tuesday, August 13, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑगस्ट

आजचे दिनमान 
मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यापारात व व्यवसायात मोठे यश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

वृषभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. अनेकांची साथ लाभणार आहे. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मिथुन : अनपेक्षितपणे एखादे येणे वसूल होईल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढणार आहे. 

कर्क : अनेकांची साथ लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

सिंह : मनोरंजनाकडे कल वाढेल. त्यासाठी खर्चही कराल. प्रकृती बिघडण्याची शक्‍यता आहे. 

कन्या : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. ठरविलेली कामे मार्गी लागणार आहेत. 

तूळ : जे हवे ते लाभणार आहे. सर्व क्षेत्रात आगेकूच वेगाने राहणार आहे. जे मनात आणाल ते होणार आहे. 

वृश्‍चिक : अनपेक्षितपणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. जीवनामध्ये चांगली घटना घडून येईल. अनेकांशी सुसंवाद साधाल. 

धनू : गुरू बारावा आहे व साडेसाती आहे. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. नातेवाइकांच्यासठी खर्च करावा लागेल. 

मकर : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जे योजाल ते सर्व पार पडणार आहे. व्यवसाय, नोकरी सर्वत्र यश मिळेल. 

कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद लाभतील. संततिसौख्य सामान्य राहील. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. 

मीन : सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होईल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

पंचांग 14 ऑगस्ट 2019 
बुधवार : श्रावण शुद्ध 14, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 6.25, चंद्रास्त पहाटे 5.06, नारळी पौर्णमा, ऋक्‌ श्रावणी, भारतीय सौर श्रावण 23, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1565749439

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑगस्ट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

आजचे दिनमान 
मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यापारात व व्यवसायात मोठे यश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

वृषभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. अनेकांची साथ लाभणार आहे. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

मिथुन : अनपेक्षितपणे एखादे येणे वसूल होईल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढणार आहे. 

कर्क : अनेकांची साथ लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

सिंह : मनोरंजनाकडे कल वाढेल. त्यासाठी खर्चही कराल. प्रकृती बिघडण्याची शक्‍यता आहे. 

कन्या : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. ठरविलेली कामे मार्गी लागणार आहेत. 

तूळ : जे हवे ते लाभणार आहे. सर्व क्षेत्रात आगेकूच वेगाने राहणार आहे. जे मनात आणाल ते होणार आहे. 

वृश्‍चिक : अनपेक्षितपणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. जीवनामध्ये चांगली घटना घडून येईल. अनेकांशी सुसंवाद साधाल. 

धनू : गुरू बारावा आहे व साडेसाती आहे. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. नातेवाइकांच्यासठी खर्च करावा लागेल. 

मकर : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जे योजाल ते सर्व पार पडणार आहे. व्यवसाय, नोकरी सर्वत्र यश मिळेल. 

कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद लाभतील. संततिसौख्य सामान्य राहील. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. 

मीन : सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होईल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

पंचांग 14 ऑगस्ट 2019 
बुधवार : श्रावण शुद्ध 14, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 6.25, चंद्रास्त पहाटे 5.06, नारळी पौर्णमा, ऋक्‌ श्रावणी, भारतीय सौर श्रावण 23, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 14 August 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 14 ऑगस्ट 2019  बुधवार : श्रावण शुद्ध 14, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 6.25, चंद्रास्त पहाटे 5.06, नारळी पौर्णमा, ऋक्‌ श्रावणी, भारतीय सौर श्रावण 23, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑगस्ट आजचे दिनमान  मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यापारात व व्यवसायात मोठे यश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  वृषभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. अनेकांची साथ लाभणार आहे. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : अनपेक्षितपणे एखादे येणे वसूल होईल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढणार आहे.  कर्क : अनेकांची साथ लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.  सिंह : मनोरंजनाकडे कल वाढेल. त्यासाठी खर्चही कराल. प्रकृती बिघडण्याची शक्‍यता आहे.  कन्या : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. ठरविलेली कामे मार्गी लागणार आहेत.  तूळ : जे हवे ते लाभणार आहे. सर्व क्षेत्रात आगेकूच वेगाने राहणार आहे. जे मनात आणाल ते होणार आहे.  वृश्‍चिक : अनपेक्षितपणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. जीवनामध्ये चांगली घटना घडून येईल. अनेकांशी सुसंवाद साधाल.  धनू : गुरू बारावा आहे व साडेसाती आहे. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. नातेवाइकांच्यासठी खर्च करावा लागेल.  मकर : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जे योजाल ते सर्व पार पडणार आहे. व्यवसाय, नोकरी सर्वत्र यश मिळेल.  कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद लाभतील. संततिसौख्य सामान्य राहील. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील.  मीन : सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होईल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.  पंचांग 14 ऑगस्ट 2019  बुधवार : श्रावण शुद्ध 14, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 6.25, चंद्रास्त पहाटे 5.06, नारळी पौर्णमा, ऋक्‌ श्रावणी, भारतीय सौर श्रावण 23, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1565749439 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 ऑगस्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यापारात व व्यवसायात मोठे यश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.  वृषभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. अनेकांची साथ लाभणार आहे. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  मिथुन : अनपेक्षितपणे एखादे येणे वसूल होईल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढणार आहे.  कर्क : अनेकांची साथ लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.  सिंह : मनोरंजनाकडे कल वाढेल. त्यासाठी खर्चही कराल. प्रकृती बिघडण्याची शक्‍यता आहे.  कन्या : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. ठरविलेली कामे मार्गी लागणार आहेत.  तूळ : जे हवे ते लाभणार आहे. सर्व क्षेत्रात आगेकूच वेगाने राहणार आहे. जे मनात आणाल ते होणार आहे.  वृश्‍चिक : अनपेक्षितपणे लोकांचे सहकार्य लाभणार आहे. जीवनामध्ये चांगली घटना घडून येईल. अनेकांशी सुसंवाद साधाल.  धनू : गुरू बारावा आहे व साडेसाती आहे. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. नातेवाइकांच्यासठी खर्च करावा लागेल.  मकर : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जे योजाल ते सर्व पार पडणार आहे. व्यवसाय, नोकरी सर्वत्र यश मिळेल.  कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद लाभतील. संततिसौख्य सामान्य राहील. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील.  मीन : सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होईल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.  पंचांग 14 ऑगस्ट 2019  बुधवार : श्रावण शुद्ध 14, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 6.25, चंद्रास्त पहाटे 5.06, नारळी पौर्णमा, ऋक्‌ श्रावणी, भारतीय सौर श्रावण 23, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 14 August 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 14 ऑगस्ट 2019  बुधवार : श्रावण शुद्ध 14, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय सायंकाळी 6.25, चंद्रास्त पहाटे 5.06, नारळी पौर्णमा, ऋक्‌ श्रावणी, भारतीय सौर श्रावण 23, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 13, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z2MW3o
Read More
9 राज्यों में बाढ़ का कहर, 238 लोगों की मौत, भारी बारिश का अलर्ट https://ift.tt/2NfH8z5
जब मधुबाला के कहने पर शम्मी कपूर पीने लगे थे बीयर, ये थी वजह https://ift.tt/2YNfYEY
मंदी की आहट से घबराई सरकार, जल्द कर सकती है पैकेज का ऐलान https://ift.tt/2N6deeZ
मर्डर की सजा काट रहा था प्रेमी, तिहाड़ में 'डेट' करने पहुंची प्रेमिका https://ift.tt/2YKjqAd
चिदंबरम बोले- जवानों और कश्मीरियों से मिलने की आजादी चाहते हैं राहुल https://ift.tt/2NfH8z5
जब तिरंगे का अपमान करने पर कॉमेडियन जॉनी लीवर को हुई थी जेल https://ift.tt/2TsdVQE
गुजरात में दो दिनों तक भारी बारिश का अलर्ट, डैम हो चुके हैं लबालब https://ift.tt/33x4xzV