Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - उल्लेखनीय सेवेसाठी हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनादलांच्या एकूण 132 अधिकारी व जवानांना आज शौर्यपदके जाहीर झाली असून, यात महाराष्ट्राच्या 12 जणांचा समावेश आहे. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. या पदकांमध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र, आठ बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदके (शौर्य), पाच नौसेना पदके (शौर्य), सात वायुसेना पदके (शौर्य), पाच युद्धसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे. लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्क्वाड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायूसेना पदक जाहीर झाले आहे. एअर कमोडोर सुनील विधाते यांना युद्धसेवा पदक तर तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी तटरक्षक पदक जाहीर झाले आहे. News Item ID:  599-news_story-1565802429 Mobile Device Headline:  Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - उल्लेखनीय सेवेसाठी हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनादलांच्या एकूण 132 अधिकारी व जवानांना आज शौर्यपदके जाहीर झाली असून, यात महाराष्ट्राच्या 12 जणांचा समावेश आहे. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. या पदकांमध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र, आठ बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदके (शौर्य), पाच नौसेना पदके (शौर्य), सात वायुसेना पदके (शौर्य), पाच युद्धसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे. लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्क्वाड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायूसेना पदक जाहीर झाले आहे. एअर कमोडोर सुनील विधाते यांना युद्धसेवा पदक तर तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी तटरक्षक पदक जाहीर झाले आहे. Vertical Image:  English Headline:  Independence Day Indian Gallantry medal Author Type:  External Author वृत्तसंस्था स्वातंत्र्यदिन 2019 शौर्यचक्र हवाई दल maharashtra राष्ट्रपती रामनाथ कोविंद कॅप्टन पोलिस सीआरपीएफ कौस्तुभ राणे शीर्षक Search Functional Tags:  स्वातंत्र्यदिन 2019, शौर्यचक्र, हवाई दल, Maharashtra, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, कॅप्टन, पोलिस, सीआरपीएफ, कौस्तुभ राणे, शीर्षक Twitter Publish:  Meta Keyword:  Independence Day, Indian Gallantry medal Meta Description:  तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, August 14, 2019

Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - उल्लेखनीय सेवेसाठी हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनादलांच्या एकूण 132 अधिकारी व जवानांना आज शौर्यपदके जाहीर झाली असून, यात महाराष्ट्राच्या 12 जणांचा समावेश आहे. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. या पदकांमध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र, आठ बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदके (शौर्य), पाच नौसेना पदके (शौर्य), सात वायुसेना पदके (शौर्य), पाच युद्धसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे. लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्क्वाड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायूसेना पदक जाहीर झाले आहे. एअर कमोडोर सुनील विधाते यांना युद्धसेवा पदक तर तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी तटरक्षक पदक जाहीर झाले आहे. News Item ID:  599-news_story-1565802429 Mobile Device Headline:  Independence Day : विधाते, भुरे, साबळे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त पदके Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - उल्लेखनीय सेवेसाठी हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनादलांच्या एकूण 132 अधिकारी व जवानांना आज शौर्यपदके जाहीर झाली असून, यात महाराष्ट्राच्या 12 जणांचा समावेश आहे. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. या पदकांमध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र, आठ बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदके (शौर्य), पाच नौसेना पदके (शौर्य), सात वायुसेना पदके (शौर्य), पाच युद्धसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे. लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर बार टू सेना मेडल जाहीर झाले आहे. अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर, मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्क्वाड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायूसेना पदक जाहीर झाले आहे. एअर कमोडोर सुनील विधाते यांना युद्धसेवा पदक तर तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी तटरक्षक पदक जाहीर झाले आहे. Vertical Image:  English Headline:  Independence Day Indian Gallantry medal Author Type:  External Author वृत्तसंस्था स्वातंत्र्यदिन 2019 शौर्यचक्र हवाई दल maharashtra राष्ट्रपती रामनाथ कोविंद कॅप्टन पोलिस सीआरपीएफ कौस्तुभ राणे शीर्षक Search Functional Tags:  स्वातंत्र्यदिन 2019, शौर्यचक्र, हवाई दल, Maharashtra, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, कॅप्टन, पोलिस, सीआरपीएफ, कौस्तुभ राणे, शीर्षक Twitter Publish:  Meta Keyword:  Independence Day, Indian Gallantry medal Meta Description:  तिन्ही सेना दलांचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हवाई दल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदके मंजूर केली आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2N4DSF2

No comments:

Post a Comment