Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 5, 2019

EVM गेलं तर भाजपही जाणार - राज ठाकरे #5मोठ्याबातम्या
दिल्ली में आज हो सकती है जोरदार बारिश, मौसम विभाग ने जारी किया अलर्ट https://ift.tt/2NfH8z5
राज्यातील 'या' भागांमध्ये गंभीर पूरस्थिती
अमित शाह आज लोकसभा में पेश करेंगे जम्मू-कश्मीर पुनर्गठन बिल https://ift.tt/2NfH8z5
JNU में आधी रात लगे 370 वापस लाओ के नारे, सेना को अपशब्द कहने का आरोप https://ift.tt/2YP9AMw
#PuneFlood पाच हजार जणांचे स्थलांतर 

पुणे - पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन दिवसांत मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या सुमारे पाच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. विविध भागांतील महापालिकेच्या १५ शाळांत त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पूर ओसरेपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंवडणा, विश्रांतवाडी, औंध, बाणेर आदी भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

दरम्यान, ‘गरजेनुसार ज्या भागांत नदीचे पाणी शिरण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणाच्या लोकांना तातडीने हलविण्यात येईल. त्यासाठी ३९ शाळांत आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत,’ असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी (ता. ५) सांगितले. 

सलग पाऊस होत असल्याने खडकवासला धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. हे प्रमाण वाढल्याने काही भागांतील घरांत पाणी शिरले. त्यामुळे तेथील रहिवाशांना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह, अग्निशामक दल आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. पाणी शिरलेल्या घरांमधील ६३७ जणांना दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. या सर्व लोकांची ज्या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे, जेवणासह आरोग्य आणि आवश्‍यक त्या सुविधा पुरविल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला ब्लॅंकेट, महिला आणि लहान मुलांसाठी आवश्‍यक त्या वस्तू देण्यात आल्या आहेत. 

महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘नदीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने काही लोक स्वत:हून सुरक्षित ठिकाणी पोचले आहेत. पूरस्थिती आहे, तोपर्यंत त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. स्थलांतरित लोकांची संख्या वाढली तरी, त्या प्रमाणात यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्युपिटर रुग्णालयांतील १५ रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलविले आहे. गेल्या तीन दिवसांत १० ठिकाणी भिंती पडल्या आहेत. ५४ झाड पडण्याच्या घटना घडल्या असून, १७ प्राण्यांना वाचविले आहे. सध्या ‘एनडीआरएफ’चे १७ जवान  कार्यरत आहेत.’’

News Item ID: 

599-news_story-1565033249

Mobile Device Headline: 

#PuneFlood पाच हजार जणांचे स्थलांतर 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

five thousand people shifted due to rain

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाऊस

धरण

स्थलांतर

पुणे

शाळा

पूर

सिंहगड

शिवाजीनगर

मुक्ता टिळक

खडकवासला

Search Functional Tags: 

पाऊस, धरण, स्थलांतर, पुणे, शाळा, पूर, सिंहगड, शिवाजीनगर, मुक्ता टिळक, खडकवासला

Twitter Publish: 

Meta Description: 

पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन दिवसांत मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या सुमारे पाच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#PuneFlood पाच हजार जणांचे स्थलांतर  पुणे - पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन दिवसांत मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या सुमारे पाच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. विविध भागांतील महापालिकेच्या १५ शाळांत त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पूर ओसरेपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंवडणा, विश्रांतवाडी, औंध, बाणेर आदी भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  दरम्यान, ‘गरजेनुसार ज्या भागांत नदीचे पाणी शिरण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणाच्या लोकांना तातडीने हलविण्यात येईल. त्यासाठी ३९ शाळांत आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत,’ असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी (ता. ५) सांगितले.  सलग पाऊस होत असल्याने खडकवासला धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. हे प्रमाण वाढल्याने काही भागांतील घरांत पाणी शिरले. त्यामुळे तेथील रहिवाशांना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह, अग्निशामक दल आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. पाणी शिरलेल्या घरांमधील ६३७ जणांना दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. या सर्व लोकांची ज्या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे, जेवणासह आरोग्य आणि आवश्‍यक त्या सुविधा पुरविल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला ब्लॅंकेट, महिला आणि लहान मुलांसाठी आवश्‍यक त्या वस्तू देण्यात आल्या आहेत.  महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘नदीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने काही लोक स्वत:हून सुरक्षित ठिकाणी पोचले आहेत. पूरस्थिती आहे, तोपर्यंत त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. स्थलांतरित लोकांची संख्या वाढली तरी, त्या प्रमाणात यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्युपिटर रुग्णालयांतील १५ रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलविले आहे. गेल्या तीन दिवसांत १० ठिकाणी भिंती पडल्या आहेत. ५४ झाड पडण्याच्या घटना घडल्या असून, १७ प्राण्यांना वाचविले आहे. सध्या ‘एनडीआरएफ’चे १७ जवान  कार्यरत आहेत.’’ News Item ID:  599-news_story-1565033249 Mobile Device Headline:  #PuneFlood पाच हजार जणांचे स्थलांतर  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन दिवसांत मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या सुमारे पाच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. विविध भागांतील महापालिकेच्या १५ शाळांत त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पूर ओसरेपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंवडणा, विश्रांतवाडी, औंध, बाणेर आदी भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  दरम्यान, ‘गरजेनुसार ज्या भागांत नदीचे पाणी शिरण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणाच्या लोकांना तातडीने हलविण्यात येईल. त्यासाठी ३९ शाळांत आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत,’ असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी (ता. ५) सांगितले.  सलग पाऊस होत असल्याने खडकवासला धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. हे प्रमाण वाढल्याने काही भागांतील घरांत पाणी शिरले. त्यामुळे तेथील रहिवाशांना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह, अग्निशामक दल आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. पाणी शिरलेल्या घरांमधील ६३७ जणांना दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. या सर्व लोकांची ज्या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे, जेवणासह आरोग्य आणि आवश्‍यक त्या सुविधा पुरविल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला ब्लॅंकेट, महिला आणि लहान मुलांसाठी आवश्‍यक त्या वस्तू देण्यात आल्या आहेत.  महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘नदीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने काही लोक स्वत:हून सुरक्षित ठिकाणी पोचले आहेत. पूरस्थिती आहे, तोपर्यंत त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. स्थलांतरित लोकांची संख्या वाढली तरी, त्या प्रमाणात यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्युपिटर रुग्णालयांतील १५ रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलविले आहे. गेल्या तीन दिवसांत १० ठिकाणी भिंती पडल्या आहेत. ५४ झाड पडण्याच्या घटना घडल्या असून, १७ प्राण्यांना वाचविले आहे. सध्या ‘एनडीआरएफ’चे १७ जवान  कार्यरत आहेत.’’ Vertical Image:  English Headline:  five thousand people shifted due to rain Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस धरण स्थलांतर पुणे शाळा पूर सिंहगड शिवाजीनगर मुक्ता टिळक खडकवासला Search Functional Tags:  पाऊस, धरण, स्थलांतर, पुणे, शाळा, पूर, सिंहगड, शिवाजीनगर, मुक्ता टिळक, खडकवासला Twitter Publish:  Meta Description:  पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन दिवसांत मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या सुमारे पाच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MQ2BwL
Read More
तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

August 05, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में तीन हफ्ते पूरे कर लिये हैं। बॉक्स ऑफिस पर फिल्म ने अब तक 131.50 करोड़ का कलेक्शन कर ल...
Read More
'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

August 05, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। अपने तीसरे हफ्ते में भी फिल्म ताबड़तोड़ कमाई कर रही है। बता दें, इस ह...
Read More
कलम 370 रद्द करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का?

पुराची भीती : औरंगाबाद जिल्ह्यातील 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले

औरंगाबाद - जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नाशिक; तसेच नगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे रविवारपासून (ता. चार) दारणा, गंगापूर आणि पालखेड या तीन धरणसमूहांमधून गोदावरी नदीपात्रात दोन लाखांहून अधिक क्‍युसेक असा विसर्ग सुरू आहे. 2006 नंतरचा जायकवाडी नदीपात्रात सोडण्यात आलेला हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी सावध राहावे, आपत्कालीन विभागदेखील लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, वैजापूर, गंगापूर तालुक्‍यांतील 17 गावांतील अनेकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.  याबाबत पाटबंधारे विभागाकडून पूर्वकल्पना मिळताच जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, स्थानिक महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन; तसेच शासकीय यंत्रणा व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या विशेष पथकाच्या सहकार्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत वैजापूर तालुक्‍यातील नागमठाण, चेंडूफळ, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बाबतारा, वांजरगाव, शिंदे वस्ती आणि पुरणगाव; तसेच गंगापूर तालुक्‍यातील नेवरगाव, हैबतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगर कानडगाव, अंमळनेर, लखमापूर व कायगाव या 17 गावांमधील 463 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 
यापैकी सर्वाधिक पुराचा फटका बसलेला भाग गंगापूर तालुक्‍यातील वांजरगावमधील शिंदे वस्ती हा असून, सदर वस्ती रविवारी रात्रीतून लाडगाव येथील शाळेत सुखरूप हलविली आहे. विस्थापितांना प्रशासनामार्फत; तसेच सामाजिक संस्थांमार्फत मदतकार्याच्या स्वरूपात नाश्‍ता, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची; तसेच आरोग्य सेवेसाठी आरोग्य पथकाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; तसेच महत्तम विसर्गाने प्रभावित होणाऱ्या नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यादृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) 5वी तुकडी, पुणे यांच्या विशेष पथकास पाचारण करण्यात आले आहे.

 नांदूर-माधमेश्वरवरून झालेला विसर्ग प्रत्यक्षात पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात संचयित होण्यासाठी साधारणत: 24 ते 30 तासांचा अवधी अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्यक्षात रविवारी दुपारी चारनंतर सोडण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग हा सोमवारी (ता. पाच) संध्याकाळी जायकवाडी धरण क्षेत्रात संकलित झाला असून 25 टक्‍क्‍यांच्या पुढे पाणीपातळी सरकली आहे. 

भीती बाळगू नका  
संभाव्य होत असलेल्या मोठ्या विसर्गाचा विचार करता, सदर पाणीपातळी ही मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी 7 वाजेपर्यंत 35 टक्‍क्‍यांच्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी जायकवाडीतून गोदावरी पात्रात कोणताही विसर्ग सोडण्याबाबतचे नियोजन नसल्याने जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील तसेच पैठण येथील रहिवासी नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे. 

News Item ID: 

599-news_story-1565027093

Mobile Device Headline: 

पुराची भीती : औरंगाबाद जिल्ह्यातील 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Villagers Shifting to Safer Places in Aurangabad District

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पूर

गंगा

ganga river

औरंगाबाद

aurangabad

जायकवाडी

नाशिक

nashik

नगर

धरण

पाणी

water

पैठण

Search Functional Tags: 

पूर, गंगा, Ganga River, औरंगाबाद, Aurangabad, जायकवाडी, नाशिक, Nashik, नगर, धरण, पाणी, Water, पैठण

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Villagers Shifting to Safer Places in Aurangabad District

Meta Description: 

Aurangabad District, 2 villages, Jaikwadi, Dam, Vaijapur, Gangapur,

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुराची भीती : औरंगाबाद जिल्ह्यातील 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले औरंगाबाद - जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नाशिक; तसेच नगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे रविवारपासून (ता. चार) दारणा, गंगापूर आणि पालखेड या तीन धरणसमूहांमधून गोदावरी नदीपात्रात दोन लाखांहून अधिक क्‍युसेक असा विसर्ग सुरू आहे. 2006 नंतरचा जायकवाडी नदीपात्रात सोडण्यात आलेला हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी सावध राहावे, आपत्कालीन विभागदेखील लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, वैजापूर, गंगापूर तालुक्‍यांतील 17 गावांतील अनेकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.  याबाबत पाटबंधारे विभागाकडून पूर्वकल्पना मिळताच जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, स्थानिक महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन; तसेच शासकीय यंत्रणा व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या विशेष पथकाच्या सहकार्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत वैजापूर तालुक्‍यातील नागमठाण, चेंडूफळ, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बाबतारा, वांजरगाव, शिंदे वस्ती आणि पुरणगाव; तसेच गंगापूर तालुक्‍यातील नेवरगाव, हैबतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगर कानडगाव, अंमळनेर, लखमापूर व कायगाव या 17 गावांमधील 463 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.  यापैकी सर्वाधिक पुराचा फटका बसलेला भाग गंगापूर तालुक्‍यातील वांजरगावमधील शिंदे वस्ती हा असून, सदर वस्ती रविवारी रात्रीतून लाडगाव येथील शाळेत सुखरूप हलविली आहे. विस्थापितांना प्रशासनामार्फत; तसेच सामाजिक संस्थांमार्फत मदतकार्याच्या स्वरूपात नाश्‍ता, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची; तसेच आरोग्य सेवेसाठी आरोग्य पथकाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; तसेच महत्तम विसर्गाने प्रभावित होणाऱ्या नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यादृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) 5वी तुकडी, पुणे यांच्या विशेष पथकास पाचारण करण्यात आले आहे.  नांदूर-माधमेश्वरवरून झालेला विसर्ग प्रत्यक्षात पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात संचयित होण्यासाठी साधारणत: 24 ते 30 तासांचा अवधी अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्यक्षात रविवारी दुपारी चारनंतर सोडण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग हा सोमवारी (ता. पाच) संध्याकाळी जायकवाडी धरण क्षेत्रात संकलित झाला असून 25 टक्‍क्‍यांच्या पुढे पाणीपातळी सरकली आहे.  भीती बाळगू नका   संभाव्य होत असलेल्या मोठ्या विसर्गाचा विचार करता, सदर पाणीपातळी ही मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी 7 वाजेपर्यंत 35 टक्‍क्‍यांच्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी जायकवाडीतून गोदावरी पात्रात कोणताही विसर्ग सोडण्याबाबतचे नियोजन नसल्याने जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील तसेच पैठण येथील रहिवासी नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे.  News Item ID:  599-news_story-1565027093 Mobile Device Headline:  पुराची भीती : औरंगाबाद जिल्ह्यातील 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नाशिक; तसेच नगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे रविवारपासून (ता. चार) दारणा, गंगापूर आणि पालखेड या तीन धरणसमूहांमधून गोदावरी नदीपात्रात दोन लाखांहून अधिक क्‍युसेक असा विसर्ग सुरू आहे. 2006 नंतरचा जायकवाडी नदीपात्रात सोडण्यात आलेला हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी सावध राहावे, आपत्कालीन विभागदेखील लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, वैजापूर, गंगापूर तालुक्‍यांतील 17 गावांतील अनेकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.  याबाबत पाटबंधारे विभागाकडून पूर्वकल्पना मिळताच जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, स्थानिक महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन; तसेच शासकीय यंत्रणा व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या विशेष पथकाच्या सहकार्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत वैजापूर तालुक्‍यातील नागमठाण, चेंडूफळ, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बाबतारा, वांजरगाव, शिंदे वस्ती आणि पुरणगाव; तसेच गंगापूर तालुक्‍यातील नेवरगाव, हैबतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगर कानडगाव, अंमळनेर, लखमापूर व कायगाव या 17 गावांमधील 463 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.  यापैकी सर्वाधिक पुराचा फटका बसलेला भाग गंगापूर तालुक्‍यातील वांजरगावमधील शिंदे वस्ती हा असून, सदर वस्ती रविवारी रात्रीतून लाडगाव येथील शाळेत सुखरूप हलविली आहे. विस्थापितांना प्रशासनामार्फत; तसेच सामाजिक संस्थांमार्फत मदतकार्याच्या स्वरूपात नाश्‍ता, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची; तसेच आरोग्य सेवेसाठी आरोग्य पथकाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; तसेच महत्तम विसर्गाने प्रभावित होणाऱ्या नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यादृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) 5वी तुकडी, पुणे यांच्या विशेष पथकास पाचारण करण्यात आले आहे.  नांदूर-माधमेश्वरवरून झालेला विसर्ग प्रत्यक्षात पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात संचयित होण्यासाठी साधारणत: 24 ते 30 तासांचा अवधी अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्यक्षात रविवारी दुपारी चारनंतर सोडण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग हा सोमवारी (ता. पाच) संध्याकाळी जायकवाडी धरण क्षेत्रात संकलित झाला असून 25 टक्‍क्‍यांच्या पुढे पाणीपातळी सरकली आहे.  भीती बाळगू नका   संभाव्य होत असलेल्या मोठ्या विसर्गाचा विचार करता, सदर पाणीपातळी ही मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी 7 वाजेपर्यंत 35 टक्‍क्‍यांच्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी जायकवाडीतून गोदावरी पात्रात कोणताही विसर्ग सोडण्याबाबतचे नियोजन नसल्याने जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील तसेच पैठण येथील रहिवासी नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे.  Vertical Image:  English Headline:  Villagers Shifting to Safer Places in Aurangabad District Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पूर गंगा ganga river औरंगाबाद aurangabad जायकवाडी नाशिक nashik नगर धरण पाणी water पैठण Search Functional Tags:  पूर, गंगा, Ganga River, औरंगाबाद, Aurangabad, जायकवाडी, नाशिक, Nashik, नगर, धरण, पाणी, Water, पैठण Twitter Publish:  Meta Keyword:  Villagers Shifting to Safer Places in Aurangabad District Meta Description:  Aurangabad District, 2 villages, Jaikwadi, Dam, Vaijapur, Gangapur, Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yGADuW
Read More