Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 4, 2019

बिहार: पूर्णिया में डिवाइडर से टकराई बस, आग लगने से 20 यात्रियों की मौत https://ift.tt/2NfH8z5
35A: जे रद्द करण्याला काश्मीरच्या नेत्यांनी विरोध केला आहे
काश्मीरमध्ये कलम 144 ; ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन नजरकैदेत
#PuneFlood सातशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

पुणे - खडकवासला धरणातून सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे वेगाने स्थलांतर करण्यात येत असून, शहराच्या विविध भागांतील ७०५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पावसाचा जोर लक्षात घेता हा आकडा रात्री वाढण्याची शक्‍यता आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंडवणा परिसरातील नागरिकांची महापालिकेच्या विविध शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली.

खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने बहुतांश लोकांना वेळेत हलविल्याने नुकसान टळले. मात्र, ज्या भागांत यंत्रणा न पोचल्याने तेथे घरांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

पावसाचा जोर कायम राहिल्याने तीन दिवसांपासून धरणांतून विसर्ग वाढविण्यात येत आहे. शनिवारी रात्री ३५ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यानंतरही विसर्ग वाढण्याची चिन्हे असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन महापालिकेने केले. त्यानंतर रविवारी सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्याआधीच काही धोका पोचू शकणाऱ्या वसाहतीतील घरे महापालिकेने रिकामी केली. त्यासाठी महापालिकेच्या विविध ५० शाळांत सुमारे दीड हजार जणांच्या निवासाची व्यवस्था केली आहे, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.

नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर येरवड्यातील शांतीनगर भागांतील तीनशे जणांना हलविल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. मात्र, येथील अडीचशे घरांत पाणी शिरल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले. घरात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने लोकांना वस्तूही बाहेर काढता आल्या नाहीत. त्यामुळे अनेक जणांचे नुकसान झाले. 

धरणातून ज्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे, त्यानुसार टप्प्याटप्याने त्या त्या भागांतील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह ‘एनडीआरएफ’ची पथके आहेत. परिस्थितीनुसार लोकांची व्यवस्था केली जात असून, पाण्याची पातळी वाढल्यास आणखी काही लोकांना हलविण्यात येईल. 
- गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका

News Item ID: 

599-news_story-1564942142

Mobile Device Headline: 

#PuneFlood सातशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

PuneFlood : Seven hundred citizens were shifted

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला

धरण

स्थलांतर

पुणे

महापालिका

प्रशासन

administrations

Search Functional Tags: 

खडकवासला, धरण, स्थलांतर, पुणे, महापालिका, प्रशासन, Administrations

Twitter Publish: 

Meta Description: 

खडकवासला धरणातून सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे वेगाने स्थलांतर करण्यात येत असून, शहराच्या विविध भागांतील ७०५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#PuneFlood सातशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले पुणे - खडकवासला धरणातून सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे वेगाने स्थलांतर करण्यात येत असून, शहराच्या विविध भागांतील ७०५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पावसाचा जोर लक्षात घेता हा आकडा रात्री वाढण्याची शक्‍यता आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंडवणा परिसरातील नागरिकांची महापालिकेच्या विविध शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने बहुतांश लोकांना वेळेत हलविल्याने नुकसान टळले. मात्र, ज्या भागांत यंत्रणा न पोचल्याने तेथे घरांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. पावसाचा जोर कायम राहिल्याने तीन दिवसांपासून धरणांतून विसर्ग वाढविण्यात येत आहे. शनिवारी रात्री ३५ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यानंतरही विसर्ग वाढण्याची चिन्हे असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन महापालिकेने केले. त्यानंतर रविवारी सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्याआधीच काही धोका पोचू शकणाऱ्या वसाहतीतील घरे महापालिकेने रिकामी केली. त्यासाठी महापालिकेच्या विविध ५० शाळांत सुमारे दीड हजार जणांच्या निवासाची व्यवस्था केली आहे, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर येरवड्यातील शांतीनगर भागांतील तीनशे जणांना हलविल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. मात्र, येथील अडीचशे घरांत पाणी शिरल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले. घरात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने लोकांना वस्तूही बाहेर काढता आल्या नाहीत. त्यामुळे अनेक जणांचे नुकसान झाले.  धरणातून ज्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे, त्यानुसार टप्प्याटप्याने त्या त्या भागांतील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह ‘एनडीआरएफ’ची पथके आहेत. परिस्थितीनुसार लोकांची व्यवस्था केली जात असून, पाण्याची पातळी वाढल्यास आणखी काही लोकांना हलविण्यात येईल.  - गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका News Item ID:  599-news_story-1564942142 Mobile Device Headline:  #PuneFlood सातशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - खडकवासला धरणातून सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे वेगाने स्थलांतर करण्यात येत असून, शहराच्या विविध भागांतील ७०५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पावसाचा जोर लक्षात घेता हा आकडा रात्री वाढण्याची शक्‍यता आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंडवणा परिसरातील नागरिकांची महापालिकेच्या विविध शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने बहुतांश लोकांना वेळेत हलविल्याने नुकसान टळले. मात्र, ज्या भागांत यंत्रणा न पोचल्याने तेथे घरांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. पावसाचा जोर कायम राहिल्याने तीन दिवसांपासून धरणांतून विसर्ग वाढविण्यात येत आहे. शनिवारी रात्री ३५ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यानंतरही विसर्ग वाढण्याची चिन्हे असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन महापालिकेने केले. त्यानंतर रविवारी सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्याआधीच काही धोका पोचू शकणाऱ्या वसाहतीतील घरे महापालिकेने रिकामी केली. त्यासाठी महापालिकेच्या विविध ५० शाळांत सुमारे दीड हजार जणांच्या निवासाची व्यवस्था केली आहे, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर येरवड्यातील शांतीनगर भागांतील तीनशे जणांना हलविल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. मात्र, येथील अडीचशे घरांत पाणी शिरल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले. घरात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने लोकांना वस्तूही बाहेर काढता आल्या नाहीत. त्यामुळे अनेक जणांचे नुकसान झाले.  धरणातून ज्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे, त्यानुसार टप्प्याटप्याने त्या त्या भागांतील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह ‘एनडीआरएफ’ची पथके आहेत. परिस्थितीनुसार लोकांची व्यवस्था केली जात असून, पाण्याची पातळी वाढल्यास आणखी काही लोकांना हलविण्यात येईल.  - गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका Vertical Image:  English Headline:  PuneFlood : Seven hundred citizens were shifted Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा खडकवासला धरण स्थलांतर पुणे महापालिका प्रशासन administrations Search Functional Tags:  खडकवासला, धरण, स्थलांतर, पुणे, महापालिका, प्रशासन, Administrations Twitter Publish:  Meta Description:  खडकवासला धरणातून सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे वेगाने स्थलांतर करण्यात येत असून, शहराच्या विविध भागांतील ७०५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KjpPcZ
Read More
पूर्व मंत्री के बचाव में उतरीं उमा भारती, कमलनाथ सरकार पर जमकर बरसीं https://ift.tt/2GOl0pF
एशेज: स्मिथ, वेड के शतकों से AUS ने इंग्लैंड को दिया 398 का लक्ष्य https://ift.tt/2YQo4Ms
उमर अब्दुल्ला और महबूबा मुफ्ती के अलावा इन नेताओं को भी किया गया नजरबंद https://ift.tt/2yBCzVv
तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

August 04, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में तीन हफ्ते पूरे कर लिये हैं। बॉक्स ऑफिस पर फिल्म ने अब तक 131.50 करोड़ का कलेक्शन कर ल...
Read More
'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

August 04, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। अपने तीसरे हफ्ते में भी फिल्म ताबड़तोड़ कमाई कर रही है। बता दें, इस ह...
Read More
BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

August 04, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' तीसरे वीकेंड के धमाकेदार कलेक्शन के साथ ही ऋतिक की पिछली फिल्म 'काबिल' को पीछे कर दिया है। फिल्...
Read More
BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

August 04, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' ने पहले वीकेंड बेहतरीन कमाई की है। फिल्म को दर्शकों से मिली जुली प्रतिक्रिया म...
Read More

Saturday, August 3, 2019

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

'द लॉयन किंग' का BOX OFFICE धमाका- 100 करोड़ कल्ब में धमाकेदार एंट्री

August 03, 2019 0 Comments